आपल्या प्रियजनांना वाढदिवशी द्या खास शुभेच्छा मराठीत | Happy Birthday Wishes In Marathi.

Happy Birthday wishes in marathi / वाढदिवस शुभेच्छा मराठी 2024.

Happy birthday wishes in marathi
Happy birthday wishes in marathi

वाढदिवस हा आपल्या जीवनातील एक खास प्रसंग
आहे आणि एका वर्षात प्रत्येक महिन्यात आपल्या कोणत्याना कोणत्या प्रियजनांचा वाढदिवस हा असतोच तर आपल्याला त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवस शुभेच्छाची गरज पडत असते. आपण आपल्या प्रियजनास वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून त्यांनचा दिवस खास बनवत असतो. आमच्या आजच्या या पोस्ट मध्ये वाढदिवसाठी शायरी, वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी ,विनोदी वाढदिवस शुभेच्छा यांचा संग्रह घेऊन आहोत.या पोस्टमध्ये आई-वडील, नवरा-बायको, मुलाला-मुलीला, मित्राला-भावाला, आजी-आजोबा इत्यादीसाठी स्पेशल शुभेच्छा आहे.

आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नक्की आवडतीन. आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा whatsapp स्टेटस ठेऊन द्यायला विसरू नका.

बेस्ट वाढदिवस स्टेटस मराठी / Latest HAPPY Birthday Status In Marathi.

birthday wishes in marathi with images
Birthday Wishes In Marathi

उगवता सुर्य 🌞 तुम्हाला
नेहमी आशीर्वाद देवो,
उमलेली सुंदर फुले 🌹 तुम्हाला
सुगंध देवो,आणि
देव आपणांस
सदैव सुखात 💫 वैभवात ठेवो.
🎂💥 वाढदिवसाच्या मनापासून
खूप खूप शुभेच्छा….!🎂💥

सुख, समृद्धी ,वैभव ,दिर्घायुष्य ,
सगळीकडे तुझा गौरव होवो
🎂🌹 वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂🌹

🎂🙏 संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्यात त्यांना अनेक दिशा
पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा…!🎂🙏

Happy birthday wishes in marathi text.

Happy birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

जन्मदिवसाच्या या प्रसंगी
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना शक्ती मिळू दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभावे…,
🎂🎈 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂❤️

माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
तुम्हाला
🎂🥳वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
आभाळभर शुभेच्छा.🎂🥳

तुमचे भावी आयुष्य आनंदाने आणि
सुखाने भरलेले जावो.
माझी इच्छा आहे की तुम्हाला खूप
प्रेमळ क्षण, आनंद आणि
यशस्वी आयुष्य मिळावे.
🎂💐 जन्मदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂❤️

हैप्पी बर्थडे मराठी / Happy birthday in marathi.

Birthday wishes in marathi
Birthday wishes in marathi

🎂🎁तुझ्या वाढदिवसाचे हे
खास क्षण तुला कायम
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या ❤️ मनात
आयुष्याभर राहो..
हीच मनस्वी शुभकामना..👑🎂

तुम्हाला प्रेमाने भरलेले आयुष्य लाभो,
तुमचा प्रत्येक क्षण 💫 आनंदाने जावोत,
आयुष्यात कधीही दु:खाला तुम्हाला
सामोरे जावे लागो नाही,
अशी मी देवाला प्रार्थना करतो.
🎂💐 वाढदिवसाच्या दिलसे शुभेच्छा.🎂💝

🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🌹

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / shivmay birthday wishes marathi.

🎂आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳

🎂◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🎂⛳ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.🎂⛳

🎂झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना 🦚 प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी.

तुमच्या जन्मदिवशी, तुमच्या उज्वल
भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत
तुम्ही यशस्वी होवो,
तुमचा वाढदिवस छान जावो आणि
तुमचा प्रत्येक दिवस खास आणि
आनंददायी जावो.
🎂🎁 Vadhdivsachya Hardik
Shubhechha..!🎂🥰

💐🎂तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा. 💐🎂

Vadhdivsachya hardik shubhechha in marathi 2023.

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत
राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ
समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂🎈वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा .🎂🎈

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

happy birthday wishes in marathi images
Happy Birthday Wishes In Marathi Images

🎂🎈शाश्वत शुभेच्छाच माणसाला
या जन्मात तसेच,पुढील
जन्मातदेखील कामी येतात…
बाकी सारंनश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ..!🎂🎈

🎂👑 नवे क्षितीज नवी सकाळ ,
फुलावी तुमच्या आयुष्यातील स्वप्नांची वाट ,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा !🎂🧨

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Birthday sms in marathi.

🎂🍬 सूर्य घेऊन आला
प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला
#हॅपी बर्थडे 🎂👑

Birthday Wishes In Marathi text

🎂🍫वर्षाचे सर्व दिवसात ..
महिन्याचे सगळ्या दिवसात ..
आठवड्याच्या सगळ्या दिवसात..
माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा जन्मदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂🎈

Birthday Poem In Marathi / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.

🎂💮वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..💮💐

💐 सोनेरी चमकणारे तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, 🌈 इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💐

🎂🧨माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🧨

Birthday wishes for friends in marathi / वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी.

तुझ्यासारखा काळजी घेणारा,
प्रेमळ आणि खास असा
मित्र शोधण्यासाठी प्रत्येकजण
माझ्यासारखा भाग्यवान असावा
अशी माझी इच्छा आहे.
🎂🍫वाढदिवसाच्या
शुभेच्छा दोस्ता.🎂🍫

🎂💐 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं…
पाटील 👑
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂💐

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
❤️🎂Happy Birthday
Bhava 🎂❤️

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
🎂🎈 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा.🎂🎈

जो मित्र तुम्हाला तुमच्या सर्वात वाईट
दिवसात हसवू शकतो तो
एक उज्ज्वल प्रकाश आहे,
तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे
मी देवाचा खूप आभारी आहे.
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा दोस्त!🎂💖

Birthday Wishes for best Friend Marathi

मित्र हे असे कुटुंब आहे जे आपण
निवडू शकतो आणि
मला खूप आनंद आहे की
आपण एकमेकांना निवडले.
🎂🎈 माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

जीवनात चढ-उतार असतात,
पण तुमच्या सारख्या मित्रासोबत
मी हे सर्व अडथळे पार करू शकलो.
🎂🎁 माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

Birthday Messages For Friend In Marathi.

देवाने मला सर्वात मोठी भेट दिली
जेव्हा त्याने मला तुझ्या
फ्रेंडशिपचा आशीर्वाद दिला!
🎂🍧 तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा Dost!🎂🍧

🎂💐 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

Birthday Status For Friend In Marathi

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🏵️वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🌹

त्या देवाचे आभार माना
ज्याने तुमची ओळख माझी
भेट करून दिली,
एक सुंदर ,छान आणि
बुद्धिमान मित्र मला नाही,
पण तुम्हाला 😉 मिळाला आहे.
🎂❣️वाढदिवसाच्या
शुभेच्छा मित्रा.🎂❣️

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी
मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी
माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम ❤️ देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या
क्षणांना उजाळा देतो..
🎂✨ हॅप्पी बर्थडे 🎂🎊

Happy Birthday Wishes For Son In Marathi.

birthday wishes for son in marathi
मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख
आनंद लाभो तुझ्या आयुष्यातील
प्रत्येक क्षण हा आनंदात जावो
तु पाहिलेले प्रत्येक
स्वप्न पुर्ण होवो हिच सदिच्छा!
👑💫Happy Birthday Beta.🎂🤩

Happy birthday wishes for girl’s/ वाढदिवस शुभेच्छा मुलींसाठी.

smile
हिची खास,
तर कधी
attitude 😇 पन झक्कास
,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी
मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त
बोलता बोलता टोमणे मारणारी,
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण
करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी
angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम
smile आसणारी, असो………
आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी नव्याने खुलवत रहा …
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं
रहा…आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे
क्षण वेचत रहा…
प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने
हरवत रहा… नेहमी हसत आनंदी रहा…
🎂🧨HAPPY BIRTHDAY SMILY🎂💖

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा गंध 💤 ,नवा आनंद उत्सव
निर्माण करीत प्रत्येक प्रसंग यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
तुझा आनंद शतगुणित व्हावा.
🎂🎉ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!🎂👑

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या पुढील जीवनासाठी
🎂✨जन्मदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…🎂🤩

Happy birthday wishes for brother in marathi / भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा.

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला …!
🎂💐भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा..🎂💐

आमचे
मित्र-बंधु
🎂🌟“वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा”🎂💖

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
🎂🎊Happy birthday
bro.🎂❤️

मी भाग्यवान आहे की मला
तुझ्यासारखा भाऊ मिळाला,
आयुष्यातील सर्व सुख-दुःखात
तू मला साथ दिलीस.
🎂👑भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂👑

#हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस
म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🎁वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा…!🎂💐

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
🎂🌹Happy
birthday bro🎂👑.

आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो
पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि
राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि
कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
🎂🌸भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..🎂🌸

तुमच्या आनंदाची फुलं सदैव
बहरलेली
असावीत
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
एक
अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते
मिळो..!
🎂🎊आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा..!🎂🎉

जल्लोष आहे सगळ्या गावाचा…
कारण जन्मदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि
दिलदार व्यक्तिमत्वास..
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा दादा.🎂🎈

माझ्या
लाडक्या
🎂🍰 भावाला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा
देतो वाढदिवसा
निमित्त शुभेच्छा !🎂💮🎈

सगळ्याच माणसांचे वाढदिवस
आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस
असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या
मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
🎂 ✨💫 Happy Birthday भाऊ 🎂🎊

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🥳वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎁

Birthday wishes for wife/ बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा.

माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂😘माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂😘

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस…
🎂🎉 बायको तुला
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂🎊

प्राणाहून प्रिय
बायको
🎂🎈तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या
आनंत शुभेच्छा…!🎂🎁

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि
तुझ्या प्रेमाचं 💖 अनमोल नातं ! बस्स !
आणखी काही नको… काहीच !
🎂🌹 वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा ! 🎂🌹

Birthday wishes for husband in marathi / नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या सर्व इच्छा,
🎂❤️✨वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂❤️

Life मधील प्रत्येक Goal असावा
क्लिअर, तुला Success मिळो
Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any
Tear, Enjoy your day my Dear,
🎂💫हॅपी बर्थडे नवरोबा 🎂💫

Happy Birthday wishes for sister in marathi/ बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा.

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂💐वाढदिवसाच्या
शुभेच्छा ताई.🎂💐

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
💮🎂🎁लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💫🌹

आईनंतर जर जगात तुमच्यावर
जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही
म्हणून त्याने आई निर्माण केली.
आई फार काळ असू शकत नाही
म्हणून असू शकेल कदाचित त्याने
आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी बहीण निर्माण केली.
🎂🎊 वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई.🎂🎁

कुठल्याही परिस्थितीत
ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई..!🎂🎁

तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂✨🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!🎂❤️

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची
उब माझ्या
बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे
🎂🍰 हॅपी बर्थडे दी🎂🍰

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला
तू बहीण म्हणून मिळालीस
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂👑

बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते.
‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना
तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो.
तिचं अख्खं
माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….!
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा ताई.🎂🌹🎈

Happy Birthday wishes for girlfriend in marathi.

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या, 💞
तू माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावं…
🎂💖Happy Birthday
Piluuuu.🎂🎊

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
🎂🌹वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🌹

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
🎂🌟वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा…🎂✨

Happy birthday wishes to daughter marathi/ मुलींसाठी वाढदिवस शुभेच्छा.

तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
🎂👑लाडक्या परीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👑

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
🎂❤️वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा!🎂🎁

तू आमच्या
जीवनातील एक सुंदर
परी आहेस,मम्मी
पप्पांची छोटीसी
बाहुली
आहेस. तूच आमच
विश्व आणि तूच आमचा प्राण
आहेस.
🎂🙏लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉🌟

Happy Birthday wishes for mother in marathi / आईसाठी वाढदिवस शुभेच्छा.

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
🎂🎉 हॅप्पी बर्थडे आई 🎂🎊

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
कितीहि सेवा केली
तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी
तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला
वळण दिले हाताचा पाळणा करून मला
वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट
करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस
हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂❤️

आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार
ठेच लागता माझ्या
पायी,
वेदना होती तिच्या
हृदयी,
तेहतीस कोटी
देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी
“आई”
🎂🙏आई
आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा…!🎂🙏

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास
न घेता बरीच विनाअर्थी
बलिदान दिली आहे,
आई,
देव तुम्हाला जगण्याची
शंभर वर्षे देईल!
🎂🙏Happy
Birthday Aai 🎂🎈

Birthday wishes to father in marathi / वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा.

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🙏वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने
मला नेहमीच सुरक्षित आणि
सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर
आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत.
🎂🍰 वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🍰

कोण म्हणते बापाचा धाक
असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण
माय ममतेच्या दुप्पट
तोच प्रेम करतो आपल्यावर..!
🎂💝Happy birthday papa.🎂💐

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक
आणि अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण खरोखर एक प्रकारचे आहात!
🎂💫Happy Birthday Papa.🎂💫

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील.
मी तुमच्यावर आणि त्यापलीकडे प्रेम करतो.
🎂🌹माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🌹

Happy birthday wishes to mama / मामासाठी वाढदिवस शुभेच्छा.

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट
देवदूताचा जन्म या जगात झाला.
मी तुमचे आभारी आहे
🎂👑मामा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂👑

Happy birthday wishes to vahini/ वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

उंबरठयावरचे माप ओलांडून वहिनी
म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तु तर
माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस. !
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा वहिनी !!!🎂🎈

वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.

वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला
सर्वाधिक प्रेम करते.
🎂🌹Happy birthday mavshi!🎂🌹

कधी सल्लागार कधी मजेशीर
मैत्रीण असते मावशी,
आनंदाचे क्षण असो वा दुःखाचे प्रसंग प्रत्येक
वेळी सोबत असते माझी प्रिय मावशी…
🎂🍰वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा मावशी !🎂💐

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत
मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या!
🎂🍫आजीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
🎂🙏माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो
🎂🌹आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

वडील रागावले की आई वाचवते,
आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते…!
🎂💐हॅपी बर्थडे आजी.🎂💐

Funny birthday wishes in marathi/ विनोदी वाढदिवस शुभेच्छा.

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
….
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या 🌧️ पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
🎂🎊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !!!🎂😅

तुझा वाढदिवस आमच्यासाठी
जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
🎂🎁🌟वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…🎂🎊🎈

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर
🎂🤣वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा .🎂💐

आमचे लाडके मित्र आणि
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि
हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि
राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण,
कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा
मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि
मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
🎂💐❤️देव आपल्याला दीर्घायुष्य व
यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂💝

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा
कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य
करणारं ग्रुपचं लाडकं
🎂🍰व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂✨

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂🍔 हॅपी बर्थडे🎂🍗

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
🎂🎁वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

अधिक वाचा 👇👇👇

नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा

बहीण वाढदिवस शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद.🙏

Please :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday wishes in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

नोट :वाढदिवस शुभेच्छा-स्टेटस मराठी/birthday wishes in marathi या दिलेल्या लेखातील शुभेच्छा बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment