नवीन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Quotes In Marathi 2024.

दिवाळी हार्दिक शुभेच्छा / Happy Diwali Wishes,Quotes, Status In Marathi 2024.

Happy Diwali Wishes In Marathi 2023
दीपावली शुभेच्छा 2023

संपूर्ण जगभरात कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी आनंद उत्सव साजरा करण्याचा सण आहे. पाच दिवस चालणाऱ्या या दिवाळी सणाची सुरुवात धनतेरस या सणापासून सुरुवात होते आणि भाऊबीज या सणाच्या दिवशी शेवट होते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपल्या प्रियजनांना भेटतो, मिठाईचा आस्वाद घेतो आणि वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करतो. आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी म्हणून या दिवशी माता लक्ष्मी व भगवान गणेश यांची भक्ती भावाने पूजा केली जाते.

दिवाळी सणाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतीलच त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही नवीन दिवाळी शुभेच्छा / Diwali Wishes In Marathi घेऊन आलो आहोत, तसेच बालमित्रांसाठी दिवाळी सणाविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

दीपावलीच्या शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi 2024.

Diwali wishes in marathi with images
दिवाळी शुभेच्छा मराठी

ही दिवाळी आपल्या
कुटुंबाला भरभराटीची,
संपत्तीची आणि यशाची जावो.
या पवित्र दिवशी तुम्हा सर्वांना
खूप खूप शुभेच्छा सोबत
मनापासून आशीर्वाद.
🙏🎁 दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🪔

दिवाळी सण आला
सोबत खूप आनंद घेऊन आला,
आपल्यासोबत मंगलमय
वातावरणाची भेट घेऊन आला,
🏮🧨दिवाळी निमित्ताने तुम्हाला
मंगलमय शुभेच्छा..!🏮💥

Diwali wishes in marathi text.

आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या
हिंदु धर्मातील प्रमुख सण दिवाळीपासून
🙏🎁 भाऊबीजपर्यंतच्या सर्व सणाच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा !🧨🪔

दिवाळी कोट्स मराठी / Diwali quotes in marathi 2023.

Diwali quotes in marathi 2023

दिवाळी म्हणजे गोड
आठवणींनी भरलेला सण,
दिवाळी म्हणजे
फटाक्यांच्या रोषणाईने
चमकणारे आकाश,
दिवाळी म्हणजे
गोड मिठाईने भरलेले तोंड,
दिवाळी म्हणजे
दिव्याने भरलेले घर आणि
तुमची आणि आमची प्रेमळ साथ !
🧨❤️ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨✨

Diwali quotes in marathi text.

दिवाळी फराळाचा सुगंध पसरला
पवित्र दिवाळी सण आला,
माझी प्रार्थना देवाला
सुख-समृद्धी 💫 लाभो तुम्हाला..!
🙏🎁 तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🧨

🪔 दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali text message in marathi.🪔

दिव्याने दिवा लावला तर ती दिवाळी,
उदास चेहरे फुलले तर ती दिवाळी,
आपण आपल्या प्रियजनांना
मनापासून भेटतो ती दिवाळी….!
🙏✨Happy
Deepavali 2023.🙏💥

Diwali sms in marathi 2023.

दिवाळी हे अंधकारावर प्रकाशाचे,
निराशेवर आशेचा आणि
अज्ञानावर बुद्धीचे प्रतीक आहे.
फटाक्यांच्या भव्य आगीत
अज्ञान जाळून टाका आणि
तुमच्या हृदयात आशेचा दिवा लावा,
जो तुम्हाला तुमच्या वैयक्तिक,
व्यावसायिक आणि सामाजिक
जीवनात यशस्वीपणे
पुढे जाण्यास मदत करेल.
🌹🧨 Wish You
Happy Diwali..!🎁🎊

💥दिवाळी स्टेटस मराठी/ Diwali status in marathi 2023.💥

Diwali status in marathi
दिवाळी स्टेटस मराठी

या दीपावलीमध्ये तुम्हाला
सुख, शांती, समृद्धी 💫
आणि सौभाग्य लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना. 💕
🙏 💥तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨✨

दिवाळी संदेश / Diwali sandesh in marathi.

तुमच्या दारी येवो
सुख धन संपत्तीची ✨ आरास,
लक्ष्मी नांदो आपल्या घरी
धन-धान्यांची होवो आपल्या
जीवनात ओसंडून रास..!
💥💫शुभ दीपावली.🧨✨

दिवाळी संदेश मराठी / Diwali message in marathi 2023.

दिवाळीच्या दिवशी प्रज्वलित होणारे
दिवे तुमच्या जीवनात तेजस्वी
आणि उज्ज्वल भविष्य ✨ घेऊन येवो,
तुम्हाला तुमच्या जीवनात
अधिक संपत्ती 💫 प्राप्त होवो,
आनंदी सुखी तुमचे पुढील आयुष्य राहो.
🙏🎁 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏💐

दिवाळी प्रेरणादायक संदेश मराठी / Diwali motivational quotes in marathi 2023.

आपल्या आतील अंधाराशी मुकाबला
केल्याशिवाय तुम्ही दीपावली प्रकाशाचा
सण साजरा करू शकत नाही.
आपल्या अज्ञानाशी लढा आणि
आपल्या आयुष्यात भव्यता
आणि वैभव आणण्यासाठी आवश्यक
असलेल्या गोष्टींनी सुसज्ज व्हा.
❤️✨दीपावलीच्या खूप
खूप शुभेच्छा !🧨🙏

Diwali unique wishes in marathi.

ही दिवाळी तुम्हाला कुटुंबासोबत
एकत्र येण्यासाठी
आणि प्रेमाच्या
चिरंतन आठवणी निर्माण
करण्याचे कारण बनू दे!
🙏🧨 सर्वांना दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁❤️

बहिणीचे नाते चकली सारखे खमंग,
वरुन काटे पण आत मायेचा श्रीरंग ||
भावाचे नाते श्रीखंडासारखे आंबट गोड
तर मैत्री चे नाते जिलेबी सारखे मधुर ||
मामा-मामीचे नाते बासुंदी सारखे नितळ
तर आजीचे नाते अनारशा सारखे अलवाट ||
आई-वडीलांचे नाते मस्त गुलाबजाम
सारखे मधुर, गोड, अप्रतिम ||
🎁🏮तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🏮💥

दिवाळी फोटो मराठी / Diwali images in marathi 2023.

Diwali images in marathi
दिवाळी शुभेच्छा फोटो

या दिवाळीत आपण असत्याकडून
सत्याकडे ✨ आणि अंधारातून
प्रकाशाकडे वाटचाल करूया.
हा प्रकाशमय 💫 सण तुम्हाला
तुमच्या धेय्य आणि आकांक्षा
सोबत शिखरावर घेऊन जावो.
🙏🎁 Happy
Diwali 2023.🙏❣️

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे,
तुम्ही दिवे लावे,
प्रत्येक हृदयाला ❤️ आवडणारे
गाणे तुम्ही गुंगुणा,
सर्व दुःख आणि कष्ट विसरुन
सर्वांना प्रेमाने मिठी मारा,
ही दिवाळी आनंदाने साजरी करा..!
🙏💥दिवाळीच्या
शुभेच्छा 2023.🎁💫

Diwali Kavita In Marathi 2023 / दिवाळी शुभेच्छा मराठी कविता.

दिवाळी सण आला,
आनंदाचा प्रवाह एकत्र आला,
दिव्यांची रांग लावा,
कुटुंबासोबत वेळ घालवा.
अंधारावर प्रकाशाचा विजय आला,
दिवाळी सण आला.
बंधुतेचा संदेश सणासोबत आला,
अपार सुख आणि समृद्धी
आणि बाजारात उत्साह आला.
दिवाळीचा सण आला.
💐🎁दिवाळी सणाच्या माझ्याकडून
तुम्हाला मनापासून
खूप खूप शुभेच्छा!🧨🪔

दिवाळी शुभेच्छापत्र मराठी / Happy diwali greetings in marathi 2023.

Diwali greetings in marathi
दिवाळी शुभेच्छापत्र मराठी

दीपावलीचा हा दिव्यांचा 🏮 सण आनंदाचा
आणि समृद्धीचा होवो,
दिव्यांचा हा सण तुमच्या
जीवनात सुख 💥 समाधानाचे
झगमगाट घेऊन येवो,
अशी आशा आहे.
💐💫तुम्हाला दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎊🎁

या दिवाळीला तुमच्या अंगणात आनंद
आणि समृद्धी 💫 येऊ दे,
शांततेचा दिवा सर्व दिशांना तेवत राहो,
लक्ष्मी तुमच्या दारी येवो आणि
हा उत्सव तुम्ही जोशात साजरा करावा..!
❤️💥तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏💣

दिवाळीच्या शुभेच्छा मराठी / Diwali shubhechha in marathi 2023.

प्रकाश, सुख-समृद्धी आणि आशेचा सण
आपल्या जीवनात
एक नवीन 🌞 सुरुवात करोत,
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला तुमच्या पुढच्या
उज्वल 👉 भविष्याकडे
घेऊन जाणारी खास ठरो.
💐🌹दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐🧨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Diwali chya hardik shubhechha in marathi 2023.

तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन
आयुष्यात पुन्हा
आशेची व समृद्धीची नवीन
पहाट येवो….!
❤️✨तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला
दिपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎊🪔

दिवाळी शुभेच्छा मित्रासाठी / Diwali wishes in marathi for friends.

दोस्ता आपण एकत्र साजरे केलेल्या
क्षणांच्या आठवणी
माझ्या हृदयात ❣️ कायमचे जोडलेले क्षण
या दिवाळीत मला तुझी
खूप आठवण करून देतात.
आशा आहे की ही 👉 दिवाळी
तुझ्यासाठी सुख आणि
समृद्धी 💫 घेऊन येईल!
💐🎁 तुला व तुझ्या परिवाराला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !🌹🧨

मित्रा, ही दिवाळी तुझ्यासाठी
सर्वात स्पेशल आणि
अविस्मरणीय जावो!
🙏🪔तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏💐

दिवाळी शुभेच्छा नवऱ्यासाठी / Diwali msg for husband in marathi 2023.

नवरोबा ही दिवाळी आपल्या
जीवनात सर्व प्रकारची
भरभराट 💫 घेऊन येवो.
देव तुम्हाला निरोगी आरोग्य
आणि आनंदाचे 🥰 क्षण देवो.
❤️🎁 दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.🙏💕

दिवाळी शुभेच्छा बॅनर मराठी / Diwali banner in marathi 2023.

दशलक्ष फटाक्यांच्या प्रकाशाने
तुमचे उर्वरित आयुष्य उजळून निघावे.
💝✨Happy
Diwali 2023.❤️🎁💫

दिवाळी कॅपशन मराठी / Diwali caption in marathi.

दीपावली हा आनंदाचा सण
तुमच्या
आयुष्यात 💫 अधिक
आनंद, वैभव घेऊन येवो.
🙏🌹 दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏❤️

आजच्या या दिवशी रांगोळी काढा आणि
घर फुलांनी सजवा
मिठाई खाऊन फटाके फोडून
आज आनंद साजरा करा,
🎁🌹 दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा 2023.💣💥

Diwali caption in marathi for instagram.

ही दिवाळी तुमच्या आयुष्यात
नवी स्वप्ने आणि ध्येय घेऊन येवो.
🙏🪔 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏💣

दिवाळी सुविचार मराठी / Diwali thought in marathi.

ही दिवाळी तुमचे जीवन असंख्य
आनंद आणि
सुखदायी 💥 क्षणांनी उजळून निघो!
या सणाचा अमूल्य क्षणाचा
पुरेपूर आनंद घ्या.
💐💥तुम्हाला व तुमच्या परिवाराला
माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
दिवाळीच्या लाखो शुभेच्छा…!💐💫

🪔दिवाळी सणाची माहिती / Diwali Information In Marathi 2023.🪔

भारत हा सणांचा देश आहे. आपल्या देशात वर्षभर अनेक प्रकारचे सण येतात, परंतु दिवाळी हा सर्व सणांमध्ये सर्वात मोठा सण आहे. हा सण पाच दिवस चालणारा सर्वात मोठा उत्सव आहे. लहान मुले आणि प्रौढ वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. दीपावली सण साजरा करण्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. जाणून घेऊया दिवाळी का, केव्हा आणि कशी साजरी केली जाते?

दिवाळी का साजरा करतात?

दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते. इतक्या वर्षांनंतर मायदेशी परतल्याच्या आनंदात अयोध्येतील सर्व नागरिकांनी दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून “दिव्यांचा सण” दिवाळी साजरी होऊ लागला. हिंदु दिनदर्शिकानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी हा सण साजरा केला जातो. अमावस्येची काळी रात्र असंख्य दिव्यांनी उजळून निघते. हा सण जवळपास सर्व धर्माचे लोक साजरा करतात.

दिवाळी सण कसा साजरा करतात?

दिवाळी सणाच्या आगमनाच्या अनेक दिवस आधीपासून घरांची सजावट सुरू होते. या दिवशी नवीन कपडे घालून सर्व तयार होतात, त्याचबरोबर दोन चार दिवस पहिले दिवाळी फराळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून तिचे आगमन आणि स्वागत करण्यासाठी घरे सजविली जातात. दीपावली सण पाच दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून भाऊबीज पर्यंत हा उत्सव सुरू असतो.

धनत्रयोदशीच्या दिवशी व्यवसायिक आपली नवीन हिशेब पुस्तके तयार करतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभंग्य स्नान करणे चांगले मानले जाते. मग येते अमावस्या म्हणजेच दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाते. घरात बनवलेल्या फराळाचा आणि बताशाचा प्रसाद ठेवला जातो. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण नवीन कपडे घातले जातात त्यानंतर फटाके फोडले जातात. दुकाने, बाजार, घरांची सजावट लाईटच्या माळा व पणत्यांनी केलेली दिसून येते. सर्व जण या दिवशी एकमेकांच्या भेटी घेतात व एकमेकांना मिठी मारून दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

सर्व लहान-मोठे, गरीब-श्रीमंत हा भेद विसरून एकत्र येऊन हा सण साजरा करतात. दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. नवीन जीवन जगण्याचा उत्साह देतो.

2023 ला दिवाळी किती तारखेला आहे?

यावर्षी दिवाळी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. यादिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.४० ते ७.३६ पर्यंत आहे.

थोडक्यात पण महत्वाचे :-

आजच्या पोस्ट मधील दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत दिवाळी शुभेच्छा शेअर करून त्यांचा सण अधिक खास करायला विसरू नका.

लहान मुलांनी फटाके काळजीपूर्वक वाजवले पाहिजेत. आपल्या वागण्याने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच दिवाळीचा सण साजरा करणे सार्थकी लागेल.

🙏 धन्यवाद 🙏

अधिक वाचा 👇👇👇

वाढदिवस शुभेच्छा मराठी

शुभ सकाळ शुभेच्छा 

Leave a Comment