मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | birthday status for son in marathi.

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Birthday wishes for son in marathi 2023.

या जगात आई-वडिलांसाठी त्यांच्या मुलांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो मुलगा असो किंवा मुलगी!पालक आपल्या मुलांसाठी आपले सर्व प्रेम आणि संपूर्ण आयुष्य त्याग करतात, जरी ते उपाशी राहिले तरी ते आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवस-रात्र काम करतात. आई-वडील ज्यांच्यासाठी मुलाच्या जन्माचा दिवस सर्वात खास असतो, ते हा दिवस आयुष्यभर विसरत नाहीत.मुलाचा वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो.त्याला खास बनवण्यासाठी आई-वडील सर्वतोपरी पर्यंत करत असतात.

आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for son in marathi घेऊन आलो आहोत.या शुभेच्छा फोटो तुम्ही व्हाट्सअप्प स्टेटसला ठेऊन तुमचा मुलाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात.👍

आम्हाला आशा आहे की, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी या पोस्टमधील शुभेच्छा तुमच्या मुलाचा वाढदिवस अधिक खास बनवेल.👌

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा / Son birthday wishes in marathi.

Birthday wishes for son in marathi
मुलाला वाढदिवस शुभेच्छा

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🎊वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा बेटा!🎂🎉

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस.
🎂🍧Happy birthday
my son.🎂🍧

Mulala birthday wishes in marathi.

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून
चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
🎂🎈Happy birthday
my Prince.🎂🎈

आम्ही या जगातील सर्वात चांगले
आई-वडील नाही बनू शकलो पण
तुझ्यासारखा सर्वात चांगला मुलगा मिळाला
हे आमचे भाग्य आहे.
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.🎂🍰

Happy Birthday Quotes for Son in Marathi.

mulala birthday wishes in marathi
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या,
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,
🎂🥳जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या
वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !🎂🍰

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
🍫😍मुला तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा!🍧🍰

मुलाचा वाढदिवस स्टेटस / Happy birthday status for son in marathi.

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🎂🎊वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🎊

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या
माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर
अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ
ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने 🎯 ध्येयाचे
गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
🎁🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍬

Happy birthday images for son in marathi.

birthday images for son in marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
🎂💐वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा बेटा!🎂💐

बेटा, आईवडील तुझ्यावर
खूप प्रेम करतात.
देव तुला आमचे वयही देवो.
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या बेटा.🎂❣️

Happy birthday sms for son in marathi.

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी!
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भैया.🎂🎈

मुला, मार्गदर्शन आणि रक्षणासाठी
आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे आहोत.
तुला तुझ्या आयुष्यात
जे काही मिळवायचे आहे ते मिळो.
🎂💥 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂💥

Son first birthday wishes in marathi.

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
🎁🍫गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!🎂🥳

तू इतका मोठा झालास
कधीही विश्वास बसत नाही,
माझ्या हातातील छोट्या बाळाची
ती उब अजूनही जात नाही,
🥳🍫बाळा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🍧🍰

Happy birthday wishes for son from mother in marathi.

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे
माझे सौभाग्य आहे,
🎂🍬बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍬

बेटा, तू आम्हाला देवाने दिलेला
खजिना आहेस ज्याने
आमचे जीवन प्रेम आणि
भरपूर आनंदाने भरले आहे.
🎂👑वाढदिवसाच्या
शुभेच्छा प्रिंन्स.🎂👑

Whatsapp status for my son birthday in marathi.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
🎂🍰माझ्या प्रिय मुलाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

लखलखते तारे, चमचमते तारे
खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
🎁🍬माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

Birthday wishes for son from mom and dad in marathi.

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
🎂🍬हॅपी बर्थडे माय डिअर सन.🎂💐

Birthday wishes for 1 year old son in marathi.

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
🎂🍫वाढदिवसाच्या भरपूर
शुभेच्छा प्रिय बाळा.🎂🍫

Birthday wishes for 3 year old son in marathi.

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,
🎁🍫हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ।🎁🎂

Son birthday wishes status in marathi.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎁🎊वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🎁

Quotes on son birthday in marathi.

बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व
लहान बाळचं राहशील.
🎂💐तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.🎂💐

Happy birthday msg for child in marathi.

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
🎁🎊Happy birthday son!🎂🍬

बाळा, तुझे आईवडील तुझ्यावर
जगात सर्वात जास्त प्रेम करतात.
तु आमच्यासाठी सर्वस्व आहे.
बेटा पुढचे आयुष्य तुझे चांगले जावो,
हीच आमची प्रार्थना.
🎂💐हॅपी बर्थडे बेटा.🎂💐

Heartfelt birthday wishes for son from mother in marathi.

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील
सर्वात सुंदर son आहेस तू!
🎂🍬Happy Birthday
My Lovely Son!🎂🍬

मुलगा असतो वंशाचा दिवा,
जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा
🎈🎊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🍧🥳

Birthday quotes for son from mother in marathi.

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या
आयुष्यात पूर्ण होवोत.
🎂🎉हॅपी बर्थडे माझ्या मुला.🎂🥳

Happy birthday caption for son in marathi.

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे
एकच वाक्य मी तुला विसरणं,
कधीच नाही शक्य !!
🎁🍫वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा!🎂🎁

Mulala Vadhdivasachya Shubhechha.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
🎂🎊म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎊

Happy birthday for son in marathi.

तुझ्यासारखे मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
🎂🍰तुझ्या वाढदिवसानिमित्त
अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.🎂🎁

Happy birthday wishes for son from father in marathi.

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी
🎂🎁तुला वडिलांकडून
भरपूर शुभेच्छा.🎂🎁

हजारो वेदना तुझ्यासाठी सहन
करायला मी तयार आहे,
तुझ्याशिवाय माझ्या या जगात तरी कोण आहे,
लेका आज आहे तुझा वाढदिवस
🎂🎈तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

Happy birthday wishes for son in marathi message.

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्नावणधारा!
🎂🌹Happy birthday Beta.🎂🌹

Happy birthday message for child in marathi.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय ❤️ फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
🎂🍬माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍬

Birthday greetings in marathi for son.

🎂🥳सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.🎂🥳

बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर
मनापासून प्रेम करतो
हे विसरु नकोस
🍰🍫तुला वाढदिवसाच्या
उदंड शुभेच्छा!🎂🍰

Happy birthday wishes for friends son in marathi.

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
🎂🍧Happy birthday son!🎂🍧

My son first birthday wishes in marathi.

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂🍬वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

Happy birthday wishes for sister son in marathi.

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक हा क्षण मनाला एक
वेगळ समाधान देईलच. पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
अधिक समृद्ध होईल!🎂👌
🎂💫हॅप्पी बर्थडे बेटा 🎂✨

Happy birthday wishes for son in law in marathi.

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत राहो!
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

My son birthday sms in marathi.

अगणित मुले जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखा आज्ञाकारी
व्यक्तीमत्व असलेला मुलगा
नशिबवान लोकांनाच मिळतो!
🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाडक्या लेका!🎂🎈

Birthday wishes for son in marathi language.

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस
तू आमच्या आयुष्यातील
सोनेरी पान आहेस तू आमच्या
जीवनाचं प्रीत आहेस तू
🎂🎉वाढदिवसाच्या तुला
मनापासून शुभेच्छा!🎂🍫

Happy Birthday poem for son in marathi.

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂🎈हॅपी बर्थडे बेटा!🎂💐

Birthday wishes for son in marathi text.

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस
रोज आवर्जून पहावा असा
सुंदर मुखडा आहेस
तूच माझा श्वास आहेस आणि तूच
माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
🎂🍫वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!🎂🥳

Chotya mulala birthday wishes in marathi.

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास!
🎂🍫Happy birthday son!🎂🎁

Happy birthday song for son in marathi.

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा जी व्यक्ती माझ्या
जीवनातील देवाने दिलेली सर्वात
मोठी अनमोल भेट आहे आणि
माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
🎂🍧Happy birthday son!🎂🎉

Brother son birthday wishes in marathi.

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा
तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तू एक तारा मागणार
तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो ..!
🎂🍰हॅप्पी बर्थडे बेटा!🎂🎊

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | birthday status for son in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही गर्लफ्रेंडला वाढदिवस शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | birthday status for son in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….

नोट : मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | birthday status for son in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy birthday wishes for son in marathi, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment