200+ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Husband In Marathi.

नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा ,संदेश, स्टेटस,कोट्स,फोटो,शायरी,कविता मराठी.

Happy birthday wishes for husband in marathi 2023 :नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षात अनेक प्रसंग येतात, पण त्या सर्वांमध्ये पतीचा वाढदिवस विशेष असतो.आपल्या नवऱ्यावर सगळे प्रेम लुटवायची प्रत्येक बायकोची या दिवशी इच्छा असते,असे असायला पण पाहिजे कारण आपल्या प्रिय पतीचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो.पतीचा वाढदिवस प्रत्येक क्षण खास आहे. रात्री 12 वाजता केक कापण्यापासून ते दुसऱ्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यापर्यंत. मग हा दिवस आणखी खास का करू नये.तुमच्या मनात तुमच्या नवऱ्याविषयी ज्या भावना आहे त्या नवऱ्याच्या वाढदिवस शुभेच्छाच्या रुपात बाहेर येऊ द्या.

आजच्या आपल्या Happy Birthday wishes for husband in marathi या आपल्या पोस्टमध्ये birthday wishes for husband in marathi language, unique birthday wishes for husband marathi, etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की पतीचा वाढदिवस शुभेच्छा संदेशच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या पतीवर प्रेम व्यक्त करण्यास सुलभ होईल.👍

Happy Birthday wishes for husband in marathi

Happy Birthday wishes for husband in marathi

प्रत्येक नात्याची गुंतागुंत आणि
आव्हाने असतात,
परंतु आपले प्रेम आपल्या
मार्गात येणाऱ्या कोणत्याही
गोष्टीवर मात करण्यासाठी पुरेसे आहे.
🎂🤩माझ्या प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा पाठवत आहे!🎂🌹

मी तुला भेटेपर्यंत सोलमेट म्हणजे काय
हे मला कधीच कळले नाही.
🎂✨ माझ्या पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💫

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा
🎂❤️ हॅपी बर्थडे नवरोबा 🎂❤️

🎂😘 पती-नवरा वाढदिवस स्टेटस / Birthday status for husband in marathi.🎂😘

केव्हाही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले तुम्ही मला,
रडवले खूप 🥺 कधी तर कधी खूप 🤭 हसवले,
केल्या तुम्ही पाहिजे त्या सर्व माझ्या इच्छा,
🎂💝जन्मदिनाच्या माझ्या पतीदेवांना
खूप खूप शुभेच्छा!🎂💝

लग्नानंतर लाईफ सुंदर होते हे
ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द फार छोटा आहे,
कारण माझे
आयुष्य तर Best बनले आहे.
🎂💞 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂💞

चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही कायम
माझ्या पाठीशी असतात. मी नेहमी तुमच्या
समर्थन आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकते.
तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
मला खूप धन्य वाटतं. प्रत्येक स्त्रीला
हवा असलेला पती आणि
प्रत्येक मुलाला हवे असलेले प्रेमळ
वडील तुम्ही आहात.🥳
🎂🍧पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

🎂😍पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Birthday message for husband in marathi.🎂😍

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎂🍰💞

तुम्ही मला इतके प्रिय आहेत
की
माझ्या हृदयात तुमची जागा
कोणीही घेऊ शकत नाही.
🎂❤️ हॅपी बर्थडे हबी.🎂❤️

🎂👩‍❤‍💋‍👨Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश/ Birthday sms for husband in marathi.🎂👩‍❤‍💋‍👨

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला
प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच
सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी
राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद.
🎂💐हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🎂💐

🎂😘नवऱ्याचा वाढदिवस शुभेच्छा फोटो/ Birthday images for husband in marathi.🎂😘

Happy Birthday images for husband in marathi, नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.🎂🍫

मला वाटते की मी खरोखर भाग्यवान
आहे की माझा नवरा लग्न झाल्यापासून
आतापर्यंत बदलेले नाही ,तुम्ही आजही
माझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं पूर्वी
करायचा!
🎂🌹Happy birthday husband!🎂💐

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
🎂⭐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

🎂💓नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता / Birthday poem for husband in marathi.🎂💓

आयुष्यात राहावे आपले नाते प्रेमाने असेच
आनंदाने जीवनात यावे रोज नवे आनंदाचे क्षण
हीच आहे प्रार्थना देवाकडे
🎂💕वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव..!🎂💕

मी जगातील सर्वात भाग्यवान पत्नी
आहे कारण मला तुझ्यासारखा
प्रेमळ नवरा मिळाला…!
🎂💕माझ्या मुलांच्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💕

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 👩‍❤‍💋‍👨 मी खूप भाग्यवान
आहे कारण मला तुझ्यामधेच एक
चांगला मित्र
आणि प्रेमळ नवरा मिळाला.🎂💓

🎂💘Birthday shubhechha for husband in marathi.🎂💘

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी
माझे आयुष्य परिपूर्ण आणि
सुखी बनवले आहे. तुम्हाला या
जगातील सर्व सुख मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂💖हॅप्पी बर्थडे Husband!🎂💖

खरे प्रेम म्हणजे एखाद्याचे केस पांढरे
होईपर्यंत आणि चेहऱ्यावर सुरकुत्या
पडे पर्यंत केलेले प्रेम!
पती, मी तुमच्यावर
शेवटपर्यंत प्रेम करत राहील.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी
माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना
करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
🎂🍰हॅप्पी बर्थडे. 🎂🍰

🎂💐Birthday status for husband in marathi language🎂💐

कधी कधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्ती
समोर उभे करते जो आपले
आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण
नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
🎂💕 हॅप्पी बर्थडे माय लव्ह.🎂💕

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम ❤️ कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाला हजारो आनंद मिळो,
तुमची साथ जन्मो जन्मांची असो!
😍🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवरोबा!😍🍰

माझ्या आयुष्यात मला हुशार,
काळजी घेणारा, सक्षम आणि
सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला
याचा मला खूप अभिमान वाटतो.
🎂💞 हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी.🎂💞

🎂💕हैप्पी बर्थडे नवरोबा मराठीत / Happy birthday navroba in marathi.🎂💕

मला आयुष्यात तुमच्या
प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
🎂💘तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💘

तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात
मी तुमच्यासोबत जगण्याचा विचार करते,
आणि तुमच्यासाठी जगते आणि
तुमच्यासाठी स्वप्न पाहते.
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत असेन…!
🎂🍫 Happy Birthday
My Husband…!🎂🍫

नक्कीच मला माहित आहे की
तुमच्यासारखा नवरा मिळाल्याने
मी धन्य झाली आहे,
परंतु तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी सुंदर,
हुशार बायको
मिळवलीस तेव्हा तुम्हीपण भाग्यवान आहात.
🎂🎊Happy birthday husband!🎂💐

🎂💋Romantic birthday wishes for husband in marathi.🎂💋

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी
तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💞

मला आशा आहे की तुम्ही कधीही बदलू नका,
कारण तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात.
माझ्यावर असेच प्रेम करत रहा!
🎂🤩वाढदिवस शुभेच्छा पतीदेव!🎂🥰

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी
पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील
सर्वात खास व्यक्तीला
🎂👩‍❤‍💋‍👨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂💖पती वाढदिवस कोट्स मराठी / Husband birthday quotes in marathi.🎂💖

वाढदिवस आहे त्यांच्या काय
गिफ्ट दयावे,🍻 मग विचार केला
कधीही न रुसण्याचे वचन दयावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास
आहेत कारण यामुळेच तर
प्रेमातील गोडवा वाढत आहे.👩‍❤‍💋‍👨

देव तुमच्या सर्व इच्छा आणि
स्वप्ने पूर्ण करो.
तुमचा दिवस छान जावो.
🎂😘 आपल्या पत्नीकडून
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘

🎂💞Dear husband birthday status for husband in marathi.🎂💞

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
🎂💋ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!.🎂💋

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख
तेज घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे.
🎂💖तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂💖

🎂💝Unique birthday wishes for husband in marathi.🎂💝

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला
माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

आपण एकत्र व्यतीत केलेल्या सर्व
अमूल्य आठवणींसाठी धन्यवाद.
🎂🥰 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!🎂🥰

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा,
वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम
मनुष्य देखील आहात अशा माझ्या
सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या
🎂💟 हार्दिक शुभेच्छा.🎂💟

🎂😘Emotional birthday wishes for husband in marathi.🎂😘

ज्या दिवशी आपले लग्न झाले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता.
त्यावेळेस मला माहित नव्हते,
मला तुम्ही इतका आनंद देतान आणि माझ्या सर्व
इच्छा पूर्ण करतान!😍
🍰🤩 Happy birthday best husband!🎂

तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन
माझे आयुष्य पूर्ण केलेस.
मी प्रत्येक क्षणी माझ्या
हृदयात तुम्हाला अनुभवते.
🎂❣️ वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याचा जोडीदार…..!🎂❣️

🎂😘Birthday msg to husband in marathi.🎂😘

मला आवडणाऱ्या अद्भुत माणसाला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰
मी तुला भेटल्याशिवाय सोलमेट
म्हणजे काय असते
हे मला कधीच कळाले नसते.

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी
जवळ येते कि त्याच्या शिवाय
एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी.
🎂👩‍❤‍💋‍👨हॅप्पी बर्थडे.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂💃Happy birthday wishes for husband one line in marathi.🎂💃

आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
माझ्या अहोंना
🎂💕 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💕

माझ्या सर्वात मोठ्या Supporter,
माझ्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या
माझ्या पतिदेव यांना मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा द्यायच्या आहेत. 🥳
🎂🌹तुम्ही सर्व स्वप्ने साकार होवो,
प्रिय पती वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक
गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच
माझ प्रेम व्यक्त करू शकते.
🎂👩‍❤‍💋‍👨जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂😘Husband birthday marathi shayari.🎂😘

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ! माझे जग
तुझ्यापासूनच सुरु होते आणि
तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद.🎂🙏

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार
आणि प्रेमळ पतीसाठी😘
🍰💖वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!🍰💝

🎂😘Husband birthday marathi status.🎂😘

कदाचीत या जगासाठी तुम्ही common man
असाल, पण माझ्यासाठी
तुम्ही माझ world आहात.
🎂💕जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎂

जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी
पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास
सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या
श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन
आणि प्रत्येक सुख
दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन.
🎂💞हॅप्पी बर्थडे बेबी.🎂💞

🎂😘Husband birthday in marathi.🎂😘

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला
तो तूच आहेस, तुझ्या सोबत
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम निर्णय होता.
🎂💐हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.🎂💐

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा
बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या
दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
🎂🍰हॅप्पी बर्थडे डियर!🎂🍰

Long distance birthday wishes for husband in marathi

प्रिय पती, या वर्षी तुमच्या खास
दिवशी तुम्ही खूप दूर असलात तरी ,
मी माझे सर्व प्रेम आणि
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पाठवत आहे.🎂🙏

🎂😘Happy birthday navroba in marathi.🎂😘

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या
आयुष्यातली सर्वात
मोठी Achievement
तर तूच आहेस. ️धन्यवाद माझ्या
आयुष्यात आल्याबद्दल.🎂💕

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते
आपले प्रेम असेच वाढत राहो,
आजचा तुमचा जन्मदिवस
हा खास प्रसंग आहे,
मी वाढदिवशी आनंदाची
भेट देवाकडे मागते तुमच्यासाठी!

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
🎂💞तुला स्वीट हॅपी बर्थडे!🎂💞

🎂😂Funny birthday wishes for husband in marathi.🎂😂

माझ्या Handsome आणि हुशार पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याची choice चांगली आहे.
म्हणून, त्याने माझ्याशी लग्न
करण्याचा निर्णय घेतला!
🎂🍰Happy birthday Patidev!🎂🔥

तुझ्या वाढदिवशी अशा गोड, प्रेमळ
नवऱ्यासाठी मला काय भेटवस्तू द्यावी
असा प्रश्न पडला ,
पण नंतर मला काहीतरी आठवलं…
माझ्यासारखी अद्वितीय पत्नी असताना तुला
आणखी काय हवंय आहे! 😜
🎂🤩वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या प्रिय पती!🎂🥰

अहो तुम्ही माझे हृदय चोरले
आणि मी
🎂😂तुमचे पाकीट चोरले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😂

मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर
स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील.
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून
🎂😂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😂

तुमच्या प्रिय पत्नीकडून तुम्हाला तुमच्या वयाबद्दल चिडवणार्‍या काही शुभेच्छा
मिळाल्या नाहीत तर हा तुमचा
वाढदिवस ठरणार नाही!
🎂😜वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या सुंदर म्हाताऱ्या!🎂🍧

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for husband in marathi 
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Husband Birthday Wishes In Marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍

नोट : पतीचा वाढदिवस / Husband birthday wishes,status,images,message,sms in marathi.💕
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes for husband in marathi,Birthday status for husband in marathi,Birthday images for husband in marathi,Birthday message for husband in marathi,Birthday sms for husband in marathi,Birthday poem for husband in marathi, birthday status for husband in marathi language,husband birthday quotes in marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

x