पितृ दिनाच्या शुभेच्छा 2022 | Fathers day wishes in marathi | Father’s day status in marathi .

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Fathers day wishes in marathi 2022.

Father's day wishes in marathi
Father’s day wishes in marathi

Father’s day wishes in marathi 2022: फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसर्‍या रविवारी साजरा केला जातो, यावेळी हा विशेष दिवस 19 जूनला असेल. वडिलांच्या प्रेम, त्याग आणि करुणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. हा दिवस जगभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, तथापि, हा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
पितृदिनाच्या दिवशी आपले वडिलांप्रति प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही Fathers day wishes in marathi चा वापर करू शकता आणि वडिलांना खुश करू शकता.

आजच्या आपल्या Father’s day wishes in marathi 2022 च्या पोस्टमध्ये Father’s day status in marathi , Father’s day messages in marathi , Father’s day quotes in marathi , Father’s day images in marathi , Father’s day poem in marathi , Father’s day sms in marathi,etc.चा संग्रह पाहायला मिळणार आहे .आम्हाला आशा आहे की, तुम्हाला Father’s day wishes in marathi आवडतील व तुम्ही तुमच्या whatsapp ,facebook, sharechat, instagram,इत्यादी वर नक्की share करा.

पितृदिन स्टेटस मराठी / Father’s day status in marathi 2022.

खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा
श्रीमंत मी कधी पाहिला नाही.
🙏Happy Father’s day.🙏

आई बाळाला ९ महिने पोटात
सांभाळते
तर बाप बाळाला आयुष्यभर
डोक्यात सांभाळतो
🎊जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!🎊

आपले दु:ख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस
म्हणजे वडील.
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

पितृदिन सुविचार मराठी / Father’s day quotes in marathi 2022.

आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
💐Happy Father’s day.💐

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
😘Happy Father’s day.😘

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही
एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा
करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर
विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
🌹जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!🌹

पितृ दिन कविता मराठी / Fathers day poem in marathi.

Fathers day poem in marathi

बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण
मनातून तो
फक्त आपला असतो.
🙏Happy Father’s day.🙏

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट
करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी
करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा
बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
💐Happy Father’s day.💐

चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
💥Happy Father’s day.💥

कसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
🥳Happy Father’s day.🥳

पितृदिन मेसेज मराठी / Father’s day messages in marathi 2022.

आपल्या संकटावर निधड्या
छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस
बाप म्हणतात.
🙇Happy Father’s day.🙇

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
✨Father’s Day च्या शुभेच्छा!✨

बाबा आज जग मला तुमच्या
नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग
तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
🎈पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎈

Father’s day sms in marathi 2022.

स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे
स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी
तरसतो,
तो बाप असतो…
🙏Happy Father’s day baba.🙏

चट्का बसला, ठेच लगली,
फटकासला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई
चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
🙇Happy Father’s day.🙇

स्वतःची झोप आणि
भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा बाबा.
🎉Happy Father’s day.🎊

 father’s day caption in marathi.

आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना
सुखी ठेवणारा
देवमाणूस म्हणजे ‘वडील’.
Happy Father’s day.

घरातल्या बापमाणसाला
कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day.

बाप जिवंत आहेत तोपर्यंत
परिस्थितीचे काटे कधीच
आपल्या पायापर्यंत
पोहचत नाहीत.
Happy Father’s day Papa.

Happy Father’s day msg in marathi.

एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
…तो म्हणजे बाबा.
Happy Father’s day baba.

कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा.
Happy Father’s day.

आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
💐फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.💐

Father’s day shayari in marathi.

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
Happy Father’s day.

“बाप” बाप असतो
…तो काही शाप नसतो….
तो आतून कँनव्हास असतो.
.मुलासाठी राब-राब राबतो.
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.

आपन फक्त ‪आई बाबांच्या
‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…
हॅप्पी फादर्स डे!

Father’s day images in marathi.

कोणत्याच शब्दामधी एवढा
दम नाही जो माझा बाबाचा
तारीफ मधी पूर्ण होउ शकतो.
Happy Father’s day.

वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात,
प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील
असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
Happy Father’s day.

आज माझ्या वडिलांना
कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे.
Happy Father’s day.

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Happy Father’s day.

आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
Fathers day च्या शुभेच्छा बाबा.

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
Father’s Day च्या शुभेच्छा!

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Father’s Day च्या शुभेच्छा!

आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
हैप्पी फादर डे.

आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला
मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं.
Fathers day baba.

माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून
मी जगायला शिकलो.
Happy Father’s day.

आयुष्यातलं सर्वात मोठं
सुख म्हणजे बाबा
असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
पितृ दिवसाच्या शुभेच्छा पप्पा.

कसं जगायचं आणि
कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि
त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय.
💞Happy Father’s day.💞

आयुष्यभर कष्ट करून
जो कायम देतो सदिच्छा
त्या बाबाला समजून घेऊन
पूर्ण करावी त्याची माफक इच्छा
🙏हॅप्पी फादर्स डे!🙏

कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला
व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा.
Happy Father’s day baba.

ज्यांनी माझं Status निर्माण केलं
त्या वडिलांना या Status
मधून हजार वेळा दंडवत!
हॅप्पी फादर्स डे!

देवकी यशोदेचं प्रेम जरूर
मनात साठवा
पण भर पावसात टोपलीतून
नेणारा
वासुदेवही आठवा.
हॅप्पी फादर्स डे!

 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 50+ Fathers day wishes in marathi | Father’s day status in marathi | Father’s day images marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की 50+ Fathers day wishes in marathi | Father’s day status in marathi | Father’s day images marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : 50+ Fathers day wishes in marathi | Father’s day status in marathi | Father’s day images marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Father’s day status in marathi ,Father’s day messages in marathi ,Father’s day quotes in marathi,Father’s day images in marathi,Father’s day poem in marathi,Father’s day sms in marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट👇 च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment