केसांची काळजी : केसगळतीमुळे त्रास होत असेल तर या तेलाने मालिश करा, जाणून घ्या फायदे!
ऑलिव्ह ऑईल कसे वापरावे, केसांसाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदे! हवामानाचा जेवढा परिणाम त्वचेवर दिसतो तेवढाच परिणाम केसांवरही दिसून येतो. जास्त उष्णता, गरम वारे आणि वाढते प्रदूषण केसांमधील सर्व आर्द्रता काढून घेते, …