Allinmarathi.com च्या आजच्या होळी शुभेच्छा संदेशपोस्टमध्ये आपले स्वागत आहे.यावर्षी १८ मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जात आहे. रंगांचा हा सण हिंदू धर्माच्या लोकांसाठी खूप खास आहे.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि हा उत्सव गायन आणि नृत्यसह साजरा केला जातो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.याला‘ धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते
यावेळी कोरोनाव्हायरसमुळे अनेक ठिकाणी होळी साजरी होत नाहीये. पण आपण मेसेजच्या माध्यमातून एकमेकांना होळीची शुभेच्छा मराठीत देवून द्विगुणीत करू शकता. आपल्या होळीला काही भिन्न शैली होळी संदेश पाठवून आपण होळीच्या शुभेच्छा देऊ शकता.म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये होळी शुभेच्छा संदेश , होळी स्टेटस मराठी , होळी कोट्स मराठी , होळी मेसेजेस , होळी ग्रीटिंग,होळी शुभेच्छा फोटो, घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की होळी शुभेच्छा संग्रह तुम्हाला आवडेल व तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प , फेसबुक , इन्स्टाग्राम वर नक्की share करा.👍
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा / dhulivandan shubhecha marathi 2022.
धुलिवंदन शुभेच्छा मराठी
भेटीलागी आले। रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे। रंग तुझा।।
वदलो बा माझी ।पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात। मिसळतो।।
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची
नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन
या सणाचा आनंद द्विगुणित करू.
🔥होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊
होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
🙏होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
होळी स्टेटस मराठी २०२२/ holi status in marathi 2022.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi. …………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏….
Please :- आम्हाला आशा आहे की होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi. ……….. तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍
नोट : होळी शुभेच्छा मराठी | holi wishes in marathi 2022 | holi status marathi | holi messages marathi. ………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Holi SMS marathi,holi status Marathi,holi shubhhecha Marathi,dhulivandan shubhhecha,holi messages Marathi,holi quotes Marathi,holi images Marathi,holi wishes marathi,holi images for download, happy holi in Marathi . इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..