इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Interaday trading information in marathi | How To Do Intraday trading in marathi?

इंट्राडे ट्रेडिंग माहिती मराठीत / Interaday trading information in marathi 2022.

Interaday trading information in marathi

Interaday trading information in marathi :- आपणास शेअर मार्केटबद्दल काहीना काही माहिती असेलच,पण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करावी लागते आणि यासाठी तुम्हाला महिनोनमहिने पैसे गुंतवावे लागत नाहीत.
तुम्ही share market मध्ये दररोज शेअर्स खरेदी किंवा विक्री करून अगदी आरामात पैसे कमवू शकता!
आणि याच प्रक्रियेला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? , Interaday trading information in marathi , How To Do Intraday trading in marathi?, Intratrading in marathi?, Intraday trading meaning in marathi, इंट्राडे ट्रेडिंग इन्फॉर्मशन इन मराठी,इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची ?,इंट्राडे ट्रेडिंग माहिती मराठी, हे सर्व आपण आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.👍

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? / What is intraday trading in marathi?

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही शेअर्सची खरेदी आणि विक्री करणे होय.
शेअर मार्केटिंग प्रमाणे शेअर्स कमी किंमतीत विकत घेतल्यावर तुम्ही काही किंमत वाढल्यावर share विकू शकतात.आणि
त्याचप्रमाणे, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, तुम्हाला स्टॉक विकत घ्यावा लागेल आणि जर त्यादिवशी तुमच्या share चे पैसे वाढले किंवा कमी झाले तरी तुम्हाला त्याच दिवशी स्टॉक विकावा लागेल.जर तुम्ही intraday trading साठी घेतलेला share जर मार्केट बंद होण्याअगोदर (दुपारी ३:३०) sale केला नाहीतर तो आपोआप sale होईल.

इंट्राडे ट्रेडिंग थोडं रिस्की आहे, तुम्ही खरेदी केलेले पैसे त्या दिवशी वाढतील की नाही हे कोणीही 100% सांगू शकत नाही.
म्हणूनच इंट्राडे ट्रेडिंग करणारे ज्यादातर इन्व्हेस्टर पूर्णवेळ गुंतवणूकदार असतात. जे सर्व वेळ sharemarket वर लक्ष ठेवतात, ते शेअर्सच्या किमतींचा अचूक अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात.
आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसे करायचे ते जाणून घ्या.

इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची ? / How To Do Intraday trading in marathi?

इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी, तुम्हाला ट्रेडिंग फर्ममध्ये नोंदणी करावी लागेल ( जसे की zerodha, upstox) .यासाठी तुम्ही अगदी पाच मिनिटांत ऑनलाइन तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर खाते तयार करू शकता.
Zerodha किंवा upstox मध्ये तुम्हाला सहज डीमॅट खाते तयार करून मिळेल.
या डिमॅट खात्याद्वारे तुम्ही तुमचे शेअर्स खरेदी किंवा विक्री (trading) करू शकता.

इंट्राडे ट्रेडिंग करताना नवीन गुंतवणुकदारांचे नेहमीच खूप नुकसान होतच राहते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक दिवस पैसे कमावले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तोटाही होऊ शकतो.share मार्केट बऱ्याच गोष्टीवर वर-खाली होत असते.
पण इंट्राडे ट्रेडिंग चा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास घेतल्यास त्यात तुम्ही रोज चांगले पैसे मिळू शकतात.
यासाठी, आपल्याला काही share market महत्वाचे गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि इंट्राडे ट्रेडिंग करताना स्टॉक विकत घेताना काय पाहिले पाहिजे हे जाणून घेऊ या.👍

तुमचा फिक्स नफा घेऊन तुमचे शेअर्स विका:-

बरेचदा शेअरचे पैसे तुमच्या अपेक्षित नफ्यापेक्षा जास्त होतात.परंतु जर तुम्ही लालची मानसिकतेने आजून share ची किंमत वाढेल वाट पाहत बसाल तर तुमचा लॉस होऊ शकतो. तुम्ही गुंतवणूक करायचा वेळेस तुमचा नफा पहिलेच ठरवून घ्या आणि त्या किंमतीला share आल्यावर तो विकून तुम्ही दुसऱ्या स्टोकस मध्ये गुंतवणूक करा.

High Liquidity शेअर्स नेहमी खरेदी करा:-

High Liquidity शेअर्स खरेदी करा,
Liquidity म्हणजे तुम्ही जो share खरेदी करणार आहे त्याचे बाजारात भरपूर शेअर्स उपलब्ध असणे. यामुळे असे होईल की, कधीही शेअर्स खरेदी किंवा विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
आणि तुम्ही एकाच वेळी तुम्हाला पाहिजे तेवढे शेअर्स खरेदी किंवा विकू शकता.

पैसे गमावण्यास तयार रहा

कोणत्याही share चे पैसे काही सेकंदात कमी होऊ शकतात.अशा परिस्थितीत, तुमचा खरेदी केलेला share तुमचे पैसे कमी करू शकतो.त्यामुळे तेवढेच पैसे गुंतवा, जे तुम्ही गमावून तुम्हाला काही फरक पडणार नाही.

उच्च अस्थिरता स्टॉक्स खरेदी करा / Buy high volatility stocks:-

अस्थिरतेचा (volatility) अर्थ असा आहे की share ची किंमत खूप लवकर वाढत किंवा कमी होत असते.
इंट्राडे ट्रेडिंगमध्ये,तुम्ही खरेदी करत असलेल्या शेअर्सचे पैसे त्याच दिवशी वाढत किंवा कमी होण्याचे चान्सेस असतानाच तुम्ही नफा घेऊ शकता. यासह, जेव्हा केव्हा शेअरचे पैसे तुम्ही खरेदी केलेल्या पैशाच्या वर जातील तेव्हा तुम्ही शेअर विकून पैसे कमवाल.

इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे मराठी / Intraday trading benefits in marathi:-

जिथे एकीकडे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जास्त रिस्क असते,
आणि दिवसभर share च्या किंमती खूप वर-खाली होत असतात.
हे गुंतवणूकदारांना कमी वेळेत चांगला नफा मिळवून देऊ शकते.

इंट्राडे ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत त्यातले काही फायदे पुढीलप्रमाणे आहे:-

रोजचे उत्पन्न / daily income:-

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, जर तुम्ही योग्य अंदाज घेऊन गुंतवणूक केली तर तुमचा नफा दररोजचा असतो.
हे एक प्रकारचे पूर्ण दिवसाचे काम आहे, जिथे तुम्हाला सर्व वेळ share market वर लक्ष द्यावे लागते.

Share मार्केट बंद झाल्यानंतर कोणताही धोका नाही:-

शेअर मार्केटमध्ये शेअरचे पैसे एका दिवशी जास्त आणि दुसऱ्या दिवशी कमी असतात.
मात्र इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सला त्याची काळजी कराची लागत नाही.इंट्राडे करणाऱ्या गुंतवणूकदारांना share market चालू असताना लक्ष द्यावे लागते.
एकदा बाजार बंद झाला की मग त्यांना नफा अथवा तोटा होत नाही.

इंट्राडे ट्रेडिंग नियम मराठी / Intraday trading rules in marathi:-

आजच्या पोस्टमध्ये Intrading Trading म्हणजे काय आपण जाणून घेतले. Intrading Trading चे नियम जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंगची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत आहे. ज्या दिवशी तुम्ही share विकत घेतानं त्याच दिवशी दुपारी 3:30 पर्यंत तुम्ही खरेदी केलेले शेअर्स विकावे लागतील.
आपण काही कारणास्तव त्यांना विकू शकत नसल्यास, ते share मार्केट close होताना ज्या किंमतीला असतील त्या किंमतीला आपोआप sale होतील.

इंट्राडे वेळ काय आहे?

इंट्राडे ट्रेडिंगची वेळ भारतीय share market मध्ये दररोज सकाळी (शनिवार-रविवार सोडून) 9.15 ते दुपारी 3.30 पर्यंत असते.

मी इंट्राडे कसे सुरू करू?

स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी, तुम्हाला ट्रेडिंग खाते आणि एक DEMAT खाते तयार करणे आवश्यक आहे.

डे ट्रेडिंग खरोखर फायदेशीर आहे का?

डे ट्रेडिंग ही एक अत्यंत जोखमीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये बहुतांश इंट्राडे ट्रेडर्स पैसे गमावतात परंतु फास्ट नफा मिळवणाऱ्यांसाठी हा share मार्केटमधील सर्वात फायदेशीर option आहे.

लक्ष्य दया :- इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Interaday trading information in marathi | How To Do Intraday trading in marathi?
…………… तुमच्या कडे आणखीन काही माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Interaday trading information in marathi | How To Do Intraday trading in marathi?
………..
हा लेख तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Interaday trading information in marathi | How To Do Intraday trading in marathi?
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? , Interaday trading information in marathi , How To Do Intraday trading in marathi?, Intratrading in marathi?, Intraday trading meaning in marathi, इंट्राडे ट्रेडिंग इन्फॉर्मशन इन मराठी,इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची ?,इंट्राडे ट्रेडिंग माहिती मराठी,
इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment