100+ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi | girlfriend birthday status marathi.

शेअर कर मित्रा

प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.

तुमच्या प्रेयसीला वाढदिवस जवळ आला आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेयसीला आश्चर्यचकित करायचे आहे आणि तिचा वाढदिवस खास बनवायचा आहे, तर तुमच्यासाठी प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Happy birthday wishes for girlfriend in marathi बेस्ट कलेक्शन आम्ही घेऊन आलो आहोत. या पोस्टमध्ये, तुम्हाला तुमच्या प्रेयसीला (girlfriend) मराठी फॉन्टमध्ये तयार केलेला वाढदिवसाचा एक सुंदर शुभेच्छा संग्रह मिळेल, गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिला खूप शुभेच्छा द्या आणि आपले प्रेम व्यक्त करा. तुमच्या गर्लफ्रेंडला येणारे वर्ष आनंदाचे आणि हजार वर्षांचे आयुष्याचे जावो. यासोबतच, या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Happy birthday quotes for girlfriend in marathi आणि प्रेयसी वाढदिवस स्टेटस / Happy birthday status for girlfriend in marathi देखील शुभेच्छा फोटोसह घेऊन आलो आहोत.

Girlfriend birthday wishes in marathi.

Happy birthday wishes for girlfriend in marathi

तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला
एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,
मग नंतर मनात विचार आला
जी स्वत:च इतकी सुंदर😘 आहे
तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
😍🎁 हॅप्पी बर्थडे पिल्लू.🎂🎉🍨

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
🎂🎉माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

Happy birthday quotes for girlfriend in marathi.

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
🎁😍माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉

#तेज असावे#सूर्यासारखे
प्रखरता असावी#चंद्रासारखी
शीतलता असावी#चांदण्यासारखी
#प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……
🎂🥳Happy Birthday
Dear Girlfriend.🎂🥳

प्रेयसी वाढदिवस स्टेटस / Happy birthday status for girlfriend in marathi.

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस
जी unlimited आवडते.😍
🎂🍫Happy birthday My love.🎂🍬

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील, माझ्या उदास
आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील.
🎂🍿वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍿

Happy birthday wishes in marathi language text for girlfriend.

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!😍
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🥳

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी
न होवो, तुझा हात सदैव माझ्या
हातात रहावो, तुझ्या
वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
🎂🎉हॅप्पी बर्थडे जानू.🎂🎁

गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा फोटो / Happy birthday images for girlfriend in marathi.

जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂🧨वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.!🎂🧨

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
🎂🍰तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🎂🍰

Emotional birthday wishes for girlfriend in marathi.

आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने
मी आयुष्यभराचे वचन तुला देईल
झालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद
तर मी तुला समजून देखील घेईल
फार काही नको तुझ्याकडून मला
फक्त आयुष्यभराची साथ डे
कातरवेळी त्या भेटमध्ये
🎂🍧माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे
तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍧

एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी
शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
🎂🎁Happy birthday my dear..!🎂🎁

Birthday wishes for love in marathi text.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
🎂🎈विश्वासू मैत्रीण, आणि
माझ्या प्रेयसीला.🎂🎈

प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा😘
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
🎂🍧माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍧

Happy birthday message for girlfriend in marathi.

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
🎂🧁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🧁

कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र
तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते.
🎂🍫Happy birthday pilu.🎂🍫

Happy birthday sms for girlfriend in marathi.

मी खूप नशीबवान आहे कारण मला
तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार,
काळजी घेणारी, जिवापाड प्रेम
करणारी जोडीदारिण मिळाली.
🍰🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎈🍰

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर
gift आहेस, आणि माझ्यासाठी
तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
🎁🍫हॅप्पी बर्थडे माय लव.🎂😍

Happy birthday romantic wishes for girlfriend in marathi text.

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही, 😘
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
🎂🍨हॅप्पी बर्थडे पिल्लू.🎂🍫

या Birthday ला तुला प्रेम,
सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎁🍦HAPPY BIRTHDAY.🎁🍦

Happy birthday wish for gf in marathi.

आजचा दिवस माझ्यासाठी खास
आहे कारण आज माझ्या पिल्लूचा
वाढदिवस आहे.
🎂🎁हॅप्पी बर्थडे पिल्लू.🎂😘

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
🎂🍨अश्या माझ्या प्रेयसीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍨

🎂🎊माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

Heart touching birthday wishes for lover.

तुझ्यासाठी ताजमहल नाही
बांधू शकत पण राहतो
त्या घरात तुला
नक्की सुखी ठेवीन,
🍨😘हॅप्पी बर्थडे पिल्लू.🎂😍

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार प्रेयसी दिली..!
🎂🎊माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉

Happy birthday status for gf in marathi.

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
🎂🍫वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा स्वीट हार्ट.🎂🍫

माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
🎂🧁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🧁

Girlfriend birthday wishes msg in marathi.

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
🎂🍦वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍦

Happy birthday msg for gf in marathi.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त
त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला
त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि
प्रेम समजते, आणि मला
एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर
असल्याचा भास करून देते.🎁😍

Girlfriend birthday wishes in marathi caption for whatsapp.

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
🎂😘माझ्या प्रिय
पिलूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘

तुझं सर्व बरोबर
माझं काहीच चुकीचं नसावं
आपलं नातं हे आयुष्यभर
असंच अचूक असावं
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart touching birthday wishes for girlfriend in marathi.

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा,
तर उपाशी झोपलीस😄
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂😍😘

आज मी तुला दिलेली भेट म्हणजे माझे हृदय !!
मला हा सुंदर मोका गमवायचा नाही!!
तुझ्यासमोर माझ्या मनाची गोष्ट सांगेन !!
आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🎂😘

Happy birthday to girlfriend in marathi.

या Birthday ला तुला प्रेम,
सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🧁🎁😍HAPPY BIRTHDAY.🎂🍰

🎂🥳तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व
समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..! 🎂🍦😍

Birthday wishes for love gf in marathi.

माझ्या आयुष्यातील सर्वच
गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
🍨🎉Happy Birthday Dear.🎁🎉

या शुभदिवशी ही एक गोड
इच्छा पूर्ण करावी देवाने
प्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने..
🎂🎁हॅप्पी बर्थडे प्रिये.🎂🥳

Girlfriend birthday wishes in marathi caption.

जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या
आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागण आहे
तुझ्या वाढदिवसादिवशी
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
🎂🎉😘वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🍬

मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त
प्रेम करतो !!
मी मरणाला घाबरत नाही पण
तुला गमवायला घाबरतो,
तुझ्या प्रेमापेक्षा माझ्या आयुष्यात काहीच नाही !!
🎂💐Happy birthday jaan!🎂💐

Happy birthday poem for girlfriend in marathi.

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🎁

Happy birthday wishes in marathi shayari for girlfriend.

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
🎂🍨वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎉

अधिक वाचा 👇👇👇

Birthday wishes in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही गर्लफ्रेंडला वाढदिवस शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy birthday wishes for girlfriend in marathi,Happy birthday status for girlfriend in marathi,Happy birthday sms for girlfriend in marathi,Happy birthday images for girlfriend in marathi,Happy birthday images for girlfriend in marathi,Happy birthday message for girlfriend in marathi,Happy birthday poem for girlfriend in marathi,Happy birthday quotes for girlfriend in marathi,Happy birthday photo for girlfriend in marathi,
इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x
Ads Blocker Image Powered by Code Help Pro
Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro