शिक्षक दिन शुभेच्छा मराठी 2021 | Teachers day wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या शिक्षकांना शुभेच्छा.

🙏शिक्षक दिन शुभेच्छा मराठी / Teachers day wishes in marathi 2021.🙏

Table of Contents

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. असे म्हणतात की गुरूशिवाय ज्ञान नसते, गुरुच आपल्याला शिक्षणाचे ज्ञान देतो. गुरु शिक्षण देतात, पालक संस्कार देतात.म्हणून आपण नेहमी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे. गुरूंचे आभार मानण्यासाठी शिक्षक दिन हा सर्वोत्तम दिवस आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना शुभेच्छा पाठवल्या पाहिजेत.शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या शिक्षकांना धन्यवाद/आभार व्यक्त केले पाहिजे.

जर तुम्हाला देखील तुमच्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (teachers day wishes in marathi)मराठीत द्यायच्या असतील, तर आम्ही शिक्षक दिन स्टेटस मराठी,शिक्षक दिन कोट्स मराठी, शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी,शिक्षक दिन फोटो डाउनलोड मराठी,शिक्षक दिन बॅनर मराठी,शिक्षक दिन कविता मराठी, शिक्षक दिन शायरी मराठी,शिक्षक दिन चारोळी मराठी,शिक्षक दिन सुविचार मराठी,शिक्षक दिन मेसेज मराठी,तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या शिक्षक दिनी, तुमच्या शिक्षकांना नक्कीच शुभेच्छा पाठवा.👍

🙏Teachers day wishes, status, quotes,sms, images in marathi 2021.🙏

Teachers day wishes in marathi
                 शिक्षक दिन शुभेच्छा

जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक
फक्त पुस्तक असून नाही काही फायदा
जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
💐शिक्षक दिनाच्या शुभेच्छा २०२१.💐

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन
जगणंही शिकवता तुम्ही.
🌻शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.🌻

जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे
शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस
बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी
आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना
🌿शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🌿

शिक्षक दिन स्टेटस मराठी / Teachers day status in marathi 2021.

Teachers day status in marathi
                  शिक्षक दिन स्टेटस

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
🌺शिक्षक दिनाच्या सर्व
गुरूंना शुभेच्छा.🌺

माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला
मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व
🙏गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.🙏

शिक्षक दिन फोटो मराठी / Teachers day images in marathi 2021.

Teachers day images in marathi
               शिक्षक दिन फोटो मराठी

गुरूचा महिमा ना कधी होणार कमी,
तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती,
गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान,
तेच घडवतात जीवनात
वाईट गोष्टींची जाण.
🌼Happy teachers day 2021.🌼

तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच
शिकवलं लिहायला, गणितही शिकलो
तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो
तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला.
🙏शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.🙏

कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि
करूणा तुमच्यात हे सर्व आहे.
तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण
व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे
🌼तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल
खूप खूप आभार.🌼

🙏शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी / Teachers day messages in marathi 2021.🙏

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
💐शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात
तुम्हीच माझे गाईड आहात.
माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात.
मनापासून तुम्हाला धन्यवाद.🙏

🌳शिक्षक दिन कोट्स इन मराठी / Teachers day quotes in marathi 2021.🌳

Teachers day quotes in marathi
                 शिक्षक दिन कोट्स

2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
🙏शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🙏

माझ्या जीवनाची प्रेरणा आहे,
तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.
तुम्हीच माझ्या
जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात.
🌻हॅपी टीचर्स डे.🌻

आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत
आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल
आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू.
🌷हॅपी टीचर्स डे.🌷

🙏शिक्षक दिन बॅनर मराठी / Teachers day banner in marathi 2021.🙏

Teachers day banner in marathi
                    शिक्षक दिन बॅनर

जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात
आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो
शत शत प्रणाम.
🌺शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

तुम्ही फक्त एक टीचर नाही,
माझ्या एक खरी प्रेरणा आहात.
तुम्ही मला फक्त आपलंस केलं
नाहीतर आम्हाला घडवलं आहे.
🌿Happy teacher day.🌿

🌲Teachers day whatsapp status
in marathi.🌲

बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही
पडल्यावर पुन्हा उभं राहायला
शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज
आम्ही आहोत या ठिकाणी
🙏शिक्षकदिनाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा आहोत ऋणी.🙏

मी भाग्यशाली आहे की,
तुमच्यासारखा गुरू मिळाला.
💮शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.💮

🌷Teachers day best quotes in marathi.🌷

आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू
इच्छितो की, आमची काळजी घेणं,
आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला
जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात.
🌿 हॅपी टीचर्स डे.🌿

जर गोष्ट शिकवण्याची असेल तर
तुमच्यापेक्षा चांगलं कोणी
असूच शकत नाही.
🌺हॅपी टीचर्स डे.🌺

🙏शिक्षक दिन शुभेच्छापत्रे / Teachers day greetings in marathi.🙏

Teachers day greetings in marathi
               शिक्षक दिन शुभेच्छापत्रे

शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात
जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य
प्रकाशमान करतात या जगातील
💐प्रत्येक शिक्षकाला शिक्षक
दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.💐

गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा
माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी
फेडता येणार नाही तुमचं ऋण.
🏵️Happy teachers day 2021.🏵️

शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी / Teachers day sms in marathi.

सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर
नाही देत तो तुमच्यामध्ये तर
तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी
प्रेरित करतो.
🌼हॅपी टीचर्स डे.🌼

शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा
अंधकार केला दूर…
गुरूने शिकवलं आम्हाला
व्देषावरील विजय आहे प्रेम.
💐शिक्षक दिन शुभेच्छा 2021.💐

🌸Teachers day hardik shubhechha in marathi.🌸

आमचं मार्गदर्शक होण्यासाठी
आम्हाला प्रेरित करण्यासाठी
आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
🌷हॅपी टीचर्स डे.🌷

माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात.
तुम्हीच मला सदैव सत्य आणि
शिस्तीचा धडा दिला आहे.
🏵️तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🏵️

🌷 Teachers day dhanyawad, abhar
message in marathi.🌷

प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी
आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद.
जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत
असेल तर माझं यशही असंच कायम राहील.
🌿हॅपी टीचर्स डे.🌿

दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे
ज्यांनी आम्हाला घडवलं आज.
माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला
शतशत नमन.
🌳हॅपी टीचर्स डे.🌳

💐Shikshak dinachya hardik shubhechha.💐

योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…
खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…
जेव्हा काही कळत नाही
तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही!
🌸शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

जे आपल्याला शिकवतात, आपल्याला
समजवतात. आपल्या मुलांचं
भविष्य घडवतात. माझे मित्र,
गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद,
🌼शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

💐Best teacher quotes, status,sms in marathi.💐

आजच्या दिवसाच्या निमित्ताने
सांगू इच्छितो की,
आमची काळजी घेणं, आम्हाला
प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला
जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात.
🙏हॅपी टीचर्स डे.🙏

जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित
करण्यात आलं आहे आणि हे
पुरस्कार जातो तुम्हाला.
🌸शिक्षकदिनाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा.🌸

🎊Teachers day text in marathi language.🎉

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
🌸Happy Teachers Day.🌸

तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो.
आम्हाला तुमचा विद्यार्थी
केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
🌳Happy Teachers Day.🌳

💐Teachers day wishes, quotes for retired teachers in marathi.💐

माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी तुम्ही आजपर्यंत
अनेक विद्यार्थ्यांचं करियर बनवलं आहे
आणि त्यांचं आयुष्य घडवलंय.
तुमचे खूपखूप आभार आणि तुमच्या
दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत विचारल्यावर आजही मी
तुमचंच नाव घेतो.
🎊हॅपी टीचर्स डे.🎉

🏵️Teachers day wishes, status, quotes for mother in marathi.🏵️

शिक्षक आणि आई यांचे संयोजन खरोखरच
एक आशीर्वाद आहे…🙏 .. तू खऱ्या अर्थाने
सर्वोत्तम आई आणि शिक्षक आहेस.
तुला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

माझ्या प्रेरणा दिन आणि माझ्या उर्जेचे
स्त्रोत असलेल्या माझ्या प्रोत्साहन
देणाऱ्या आईची आठवण न करता मी
शिक्षक दिन साजरा करणे अपूर्ण आहे…
तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आई.🙏

Happy teachers day caption in marathi.

आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत.
शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्ही शिकलो.
आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.
🌸Happy teachers day 2021.🌸

🌼शिक्षक दिन शायरी मराठी / Teachers day shayari in marathi.🌼

गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार
आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे
जगातील सर्वात मोठी भेट…
तेच आहेत जगातील
अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
💐Happy teachers day.💐

शिक्षक दिन कविता मराठी / Teachers Day poem-kavita in marathi.

गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही
गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान
मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं
मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच
माझ्यावर विश्वास नाही ठेवला.
तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत.
🌻मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण
मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🌻

अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ
सांगितला कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला पृथ्वी म्हणते
आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं गुरू
तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे
उजळलं हे जगणं….
🌿शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.🌿

शिक्षक दिन चारोळ्या मराठी / Teachers day charolya in marathi.

योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही.
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही.
जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा
मार्ग दाखवता तुम्ही.
आयुष्यातील प्रत्येक अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही.
🌺हॅपी टीचर्स डे.🌺

Read more👇👇👇

शिक्षक दिन भाषण मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शिक्षक दिन शुभेच्छा मराठी 2021 | Teachers day wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या शिक्षकांना शुभेच्छा.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की शिक्षक दिन शुभेच्छा मराठी 2021 | Teachers day wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या शिक्षकांना शुभेच्छा.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….🙏

नोट : शिक्षक दिन शुभेच्छा मराठी / Teachers day wishes in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Teachers day wishes In Marathi , Teachers day status In Marathi, Teachers day images In Marathi , Teachers day sms In Marathi,Teachers day banner In Marathi , Teachers day In Marathi, Teachers day shubhechha In Marathi , Teachers day In Marathi 2021, shikshak din wishes, status, messages,sms,banner, shubhechha in marathi.इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..👍

Leave a Comment

x