100+ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for husband in marathi | birthday status for husband marathi.

शेअर कर मित्रा

🎂😘पतीचा वाढदिवस / Husband birthday wishes,status,images,message,sms in marathi.🎂😘

Happy birthday wishes for husband in marathi
           नवऱ्याचा वाढदिवस शुभेच्छा

Happy birthday wishes for husband in marathi 2021 :नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षात अनेक प्रसंग येतात, पण त्या सर्वांमध्ये पतीचा वाढदिवस विशेष असतो.आपल्या नवऱ्यावर सगळे प्रेम लुटवायची प्रत्येक बायकोची या दिवशी इच्छा असते,असे असायला पण पाहिजे कारण आपल्या प्रिय पतीचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो.पतीचा वाढदिवस प्रत्येक क्षण खास आहे. रात्री 12 वाजता केक कापण्यापासून ते दुसऱ्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यापर्यंत. मग हा दिवस आणखी खास का करू नये.तुमच्या मनात तुमच्या नवऱ्याविषयी ज्या भावना आहे त्या नवऱ्याच्या वाढदिवस शुभेच्छाच्या रुपात बाहेर येऊ द्या.

आजच्या आपल्या Happy Birthday wishes for husband in marathi या आपल्या पोस्टमध्ये birthday wishes for husband in marathi language text,birthday status,images,shayari,poem,banner,quotes for husband in marathi, romantic birthday wishes for husband in marathi, unique birthday wishes for husband marathi, Funny birthday wishes for husband in marathi,Happy birthday navroba in marathi ,etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की पतीचा वाढदिवस शुभेच्छा संदेशच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या पतीवर प्रेम व्यक्त करण्यास सुलभ होईल.👍

🎂😘नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Happy Birthday wishes for husband in marathi.🎂😘

Birthday wishes for husband in marathi
पतीचा वाढदिवस शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी
आनंदाने नांदो संसार आमचा,
🎂💞पती देवांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂💞

तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂😘 पती-नवरा वाढदिवस स्टेटस / Birthday status for husband in marathi.🎂😘

Birthday status for husband in marathi
              नवरा वाढदिवस स्टेटस

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂💝वाढदिवसाच्या तुम्हाला खूप
खूप शुभेच्छा!🎂💝

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे
ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे
आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
🎂💞 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂💞

🎂😘नवऱ्याचा वाढदिवस शुभेच्छा फोटो/ Birthday images for husband in marathi.🎂😘

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘

अधिक वाचा 👇👇👇

Happy birthday wishes in marathi

🎂😍पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Birthday message for husband in marathi.🎂😍

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎂🍰💞

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम
आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला
🎂💓वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💓

🎂👩‍❤‍💋‍👨Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश/ Birthday sms for husband in marathi.🎂👩‍❤‍💋‍👨

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो.
🎂💐माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त
अनेक शुभेच्छा..!🎂💐

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला
प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच
सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी
राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद.
🎂💐हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🎂💐

🎂💓नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता / Birthday poem for husband in marathi.🎂💓

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂💕वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂💕

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 👩‍❤‍💋‍👨 मी खूप भाग्यवान
आहे कारण मला तुझ्यामधेच एक
चांगला मित्र
आणि प्रेमळ नवरा मिळाला.🎂💓

🎂💘Birthday shubhechha for husband in marathi.🎂💘

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी
माझे आयुष्य परिपूर्ण आणि
सुखी बनवले आहे. तुम्हाला या
जगातील सर्व सुख मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂💖हॅप्पी बर्थडे Husband!🎂💖

तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी
माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना
करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
🎂🍰हॅप्पी बर्थडे. 🎂🍰

🎂💐birthday status for husband in marathi language🎂💐

कधी कधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्ती
समोर उभे करते जो आपले
आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण
नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
🎂💕 हॅप्पी बर्थडे माय लव्ह.🎂💕

माझ्या आयुष्यात मला हुशार,
काळजी घेणारा, सक्षम आणि
सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला
याचा मला खूप अभिमान वाटतो.
🎂💞 हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी.🎂💞

🎂💕हैप्पी बर्थडे नवरोबा मराठीत /  Happy birthday navroba in marathi.🎂💕

मला आयुष्यात तुमच्या
प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
🎂💘तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💘

भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते
आणि करतच राहणार पण या
सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.
🎂💕हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂💕

🎂💋Romantic birthday wishes for husband in marathi.🎂💋

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी
तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💞

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी
पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील
सर्वात खास व्यक्तीला
🎂👩‍❤‍💋‍👨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂💖पती वाढदिवस कोट्स मराठी / husband birthday quotes in marathi.🎂💖

वाढदिवस आहे त्यांच्या काय
गिफ्ट दयावे,🍻 मग विचार केला
कधीही न रुसण्याचे वचन दयावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास
आहेत कारण यामुळेच तर
प्रेमातील गोडवा वाढत आहे.👩‍❤‍💋‍👨

माझा बेस्ट फ्रेंडच माझा
बेस्ट नवरा आहे.
🎂💞हॅप्पी बर्थडे माय
Best Friend.👩‍❤‍💋‍👨

🎂💞Dear husband birthday status for husband in marathi.🎂💞

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
🎂💋ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!.🎂💋

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख
तेज घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे.
🎂💖तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂💖

🎂💝unique birthday wishes for husband in marathi.🎂💝

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला
माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा,
वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम
मनुष्य देखील आहात अशा माझ्या
सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या
🎂💟 हार्दिक शुभेच्छा.🎂💟

🎂😘Emotional birthday wishes for husband in marathi.🎂😘

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
🎂🍻Happy Birthday Husband.🎂🍻

तू माझे हृदय आहेस, तू माझे
जीवन आहेस आणि माझ्या गोड
🎂🍻Smile चे रहस्य ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🎂🍻

🎂😘birthday msg to husband in marathi.🎂😘

मला आवडणाऱ्या अद्भुत माणसाला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰
मी तुला भेटल्याशिवाय सोलमेट
म्हणजे काय असते
हे मला कधीच कळाले नसते.

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी
जवळ येते कि त्याच्या शिवाय
एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी.
🎂👩‍❤‍💋‍👨हॅप्पी बर्थडे.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂💃Happy birthday wishes for husband one line in marathi.🎂💃

आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
माझ्या अहोंना
🎂💕 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💕

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक
गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच
माझ प्रेम व्यक्त करू शकते.
🎂👩‍❤‍💋‍👨जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨

🎂😘husband birthday marathi shayari.🎂😘

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ! माझे जग
तुझ्यापासूनच सुरु होते आणि
तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद.🎂🙏

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार
आणि प्रेमळ पतीसाठी😘
🍰💖वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!🍰💝

🎂😘husband birthday marathi status.🎂😘

कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन
असाल, पण माझ्यासाठी
तुम्ही माझ जग आहात.
🎂💕जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎂

जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी
पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास
सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या
श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन
आणि प्रत्येक सुख
दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन.
🎂💞हॅप्पी बर्थडे बेबी.🎂💞

🎂😘husband birthday in marathi.🎂😘

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला
तो तूच आहेस, तुझ्या सोबत
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम निर्णय होता.
🎂💐हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.🎂💐

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा
बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या
दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
🎂🍰हॅप्पी बर्थडे डियर!🎂🍰

🎂😘happy birthday navroba in marathi.🎂😘

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या
आयुष्यातली सर्वात
मोठी Achievement
तर तूच आहेस. ️धन्यवाद माझ्या
आयुष्यात आल्याबद्दल.🎂💕

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
🎂💞तुला स्वीट हॅपी बर्थडे!🎂💞

🎂😂funny birthday wishes for husband in marathi.🎂😂

अहो तुम्ही माझे हृदय चोरले
आणि मी
🎂😂तुमचे पाकीट चोरले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😂

मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर
स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील.
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून
🎂😂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😂

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for husband in marathi | birthday status for husband marathi..
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for husband in marathi | birthday status for husband marathi..
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  🎂😘पतीचा वाढदिवस / Husband birthday wishes,status,images,message,sms in marathi.🎂😘
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes for husband in marathi,Birthday status for husband in marathi,Birthday images for husband in marathi,Birthday message for husband in marathi,Birthday sms for husband in marathi,Birthday poem for husband in marathi, birthday status for husband in marathi language,husband birthday quotes in marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x