मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | friendship day wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा.

100+Friendship day wishes,status,quotes,sms,images in marathi.🤘✌

Happy friendship day in marathi
             फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश

Friendship day wishes २०२१ : मित्रांमध्ये प्रेम आहे, एकमेकांबद्दल आदर आहे, एकमेकांबद्दल चिंता आहे आणि एक खरा मित्र प्रत्येक संकटात त्याच्या मित्राला नक्कीच मदत करतो. शालेय जीवनापासून ते नोकरीपर्यंत, जवळजवळ प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी काही ना काही मित्र असतात. मैत्रीला साजरी करण्यासाठी, दरवर्षी ऑगस्टचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणजेच friendship day म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

अशा खास दिवशी, आपण आपल्या सर्व जुन्या मित्रांना किंवा नवीन मित्रांना काही मैत्री दिनाच्या शुभेच्छा ( friendship day wishes in marathi ) पाठवू शकता,आणि friendship day status marathi च्या साहाय्याने तुम्ही तुमच्या मित्र , मैत्रिणीला तो किंवा ती आपल्यासाठी किती खास आहे दाखवून देऊ शकता. Friendship day quotes marathi च्या साहयाने तुमची मैत्री अधिक दृढ होऊ शकते. तर पाहुयात मैत्री दिन शुभेच्छा संदेश मैत्री दिन फोटो,मैत्री दिन कोट्स, friendship day images,sms,banner,greetings,quotes,messages, etc.

🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Friendship day wishes in marathi 2021.✌

Friendship day wishes in marathi
           मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते.
🤘Happy friendship day.🤘

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
🤘 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤘

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
🤘 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

🤘मैत्री दिन स्टेटस मराठी / Friendship day status in marathi 2021.✌

Friendship day status in marathi
                    मैत्री दिन स्टेटस

हजार मित्र असण्यापेक्षा
असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण
तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
🤘मैत्री दिन शुभेच्छा.🤘

अनोळखी अनोळखी म्हणत
असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस कधीच
एकटा पडू नये म्हणून…
देवानं “मैत्रीचं” नातं निर्माण
केलं..

कारण मैत्री हे जगातील
एकमेव नातं आहे…
जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीचं असतं.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

🤘मैत्री दिनाचा शुभेच्छा फोटो/ Friendship day images in marathi 2021.✌

Friendship day images in marathi
                    मैत्री दिन फोटो

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
🤘Happy friendship day bestie.🤘

आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया
🤘मैत्री दिन शुभेच्छा.🤘

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री.
🤘Happy friendship day.🤘

🤘मैत्री दिन बॅनर मराठी / Friendship day banner in marathi 2021.✌

Friendship day banner in marathi
                  मैत्री दिन बॅनर मराठी

काही म्हणा आपल्या
Best friend ला
त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
वेगळीच मजा असते.😂
🤘Happy friendship day.🤘

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…
🤘Happy friendship day.🤘

तुला विसरणार नाही याला खात्री
म्हणतात आणि तुला याची खात्री
असणे यालाच मैत्री म्हणतात,
यालाच मैत्री म्हणतात.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

🤘मैत्री दिनाच्या कोट्स मराठी / Friendship day quotes in marathi 2021.✌

Friendship day quotes in marathi
             फ्रेंडशिप डे कोट्स मराठी

खरे मित्र कधीच दूर
जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
🤘मैत्री दिन शुभेच्छा.🤘

जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात
भिनतं ते नातं म्हणजे
“मैत्री”.
🤘Happy friendship day.🤘

मनातलं ओझं
कमी करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण मैत्री.
🤘Happy friendship
day Besti.🤘

🤘मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Friendship day message in marathi 2021.✌

Friendship day message in marathi
मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात
ओढ असते, कशीही असली
तरी शेवटी मैत्री गोड असते,
🤘Happy friendship day.🤘

आयुष्य नावाच स्क्रीनवर जेव्हा
लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक
नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा
पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला 
वाचवतात ते म्हणजे “मित्र”
🤘Happy friendship day.🤘

मैञी हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैञी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे.
🤘Happy friendship day 2021.🤘

🤘मैत्री दिन संदेश मराठी / Friendship day sms in marathi 2021.✌

Friendship day sms in marathi

शरीरात रक्त नसेल तरी
चालेल पण आयुष्यात
मैत्री ही हवीच.
🤘Happy friendship day.🤘

आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघ..मी तुझ्या
मागे असेन पण दुखामध्ये
वळून बघू नकोस..
कारण,
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
🤘Happy friendship day.🤘

श्रीमंतां बरोबर गरिबासोबत
पण मैत्री ठेवा
कारण गरीब थिरडीला खांदा देतो
तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो!
🤘मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

🤘Friendship day wishes for best friend in marathi.✌

वय कितीही होवो
शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री”
🤘मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
🤘Happy friendship day.🤘

काय पण लहानपण असायचं
जेव्हा फक्त दोन बोटं जोडली
की मैत्री व्हायची.
🤘मैत्री दिनाच्या शुभेच्छा.🤘

🤘मैत्री दिन सुविचार मराठी / Friendship day suvichar in marathi 2021.✌

Friendship day suvichar in marathi

वेळेसोबत बदलले असले
तरी तुमच्यापासून दुरावलेले नाही
एका फोनवर अजूनही हजर होईन
कारण आपलं नातं मी विसरलेले नाही
🤘Happy Friendship Day!🤘

मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ
सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे
मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले
गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात.
🤘Happy friendship day.🤘

फुलांबरोबर काय मैत्री करायची
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून
जातात. मैत्री करायची असेल तर
ती काट्यांसोबत करावी एकदा
टोचलं की कायम लक्षात राहतात.
🤘Maitri dinachya
hardik shubhechha.🤘

🤘Maitri dinachya hardik shubhechha.✌

Life मध्ये एक वेळेस Bf किंवा
Gf नसेल तरी चालेल 
पण तुमचे रडगाणे ऐकणारा
एक‘Best friend नक्की हवा.
🤘Happy friendship day.🤘

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हजर असतांना
तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू 
देऊन जाशील ते पुसायला”
🤘हैप्पी फ्रेंडशिप डे.🤘

वर्णमाला ए.बी.सी. ने प्रारंभ होते,
संख्या 1,2,3 ने सुरू होते
संगीताची सुरूवात सा. रे. गं. मा. पासून होते,
मैत्रीची सुरुवात तुमच्यापासून होते.
🤘जागतिक मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!✌

🤘Friendship day thoughts in marathi 2021.✌

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच
स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच
अभिमान केला नाही.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤘

समोरच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त
घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.
🤘Happy friendship day 2021.🤘

मैत्री म्हणजे आपल्या विचारात
सतत कुणीतरी येणं “मैत्री”
म्हणजे न मागता
समोरच्याला भरभरून देणं.
🤘हैप्पी फ्रेंडशिप डे.🤘

🤘मैत्रिणीसाठी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤘

तुझी माझी मैत्री अशी
असावी की काटा तुला
लागला तर कळ मला यावी.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤘

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण
असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
🤘Happy friendship day 2021.🤘

भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा
आपल्या मैत्रीत असावा.
🤘मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!🤘

🤘मैत्री दिन चारोळ्या मराठी / Friendship day charoli  in marathi 2021.✌

“मैञी” आपली मनात जपली ..
कधी सावलित विसावली ..
कधी उन्हात तापली ..
“मैञी” आपली .
कधी फुलात बहरली ..
कधी काट्यात रुतली ..
“मैञी” आपली !!
🤘 मैत्री दिन शुभेच्छा.🤘

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
🤘हैप्पी फ्रेंडशिप डे.🤘

चहा- सिगरेट शेअर करताना झालेली मैत्री
सुख- दुःख शेअर करण्यापर्यंत कधी
पोहचली कळलंच नाही
तुम्हाला सर्वांना
🤘Happy Friendship Day.🤘

🤘best friend day wishes in marathi.✌

प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून
केली तर आपण त्यांच्याशिवाय
एक मिनीटही राहू शकणार नाही.
🤘हैप्पी फ्रेंडशिप डे स्टेटस.🤘

चांगले मित्र या जगात सहजासहजी
मिळत नाहीत,
जवळ असतांना मात्र
एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारं काही पण
एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन
दुर गेल्याशिवाय कळत नाही.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤘

मैत्रीचे बंध कधीच नसतात
तुटणारे जुन्या आठवणींना
उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
🤘Happy friendship day.🤘

🤘Friendship day poem in marathi.✌

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या
पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं
नाजूक फुलासारखं फुलणारं
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!✌

हॅप्पी फ्रेंडशिप डे 🤘, माझ्या मित्रा!
माझ्या आयुष्यातील प्रत्येक
टप्प्यावर मी ज्या व्यक्तीवर विश्वास
ठेवू शकतो तो तू आहेस. आमची
सुंदर मैत्री कायम टिको!

आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची
अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी
आणि तुझीच साथ होती.
🤘Happy friendship day.🤘

रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी
याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे
यालाच मैत्री म्हणतात…
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🤘

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🤘

🤘Funny friendship day status marathi.✌

चांगला दोस्त चिडला तर त्याला
कधीच वाऱ्यावर सोडू नका
कारण तो असा हरामी
असतो ज्याला आपल्या
सगळ्या गोष्टी माहीत असतात.
🤘Happy friendship day
Bestiii.🤘

आरे ती तुझ्याकडे बगतीये बग.
असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना😘
🤘Happy Friendship Day.🤘

तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.
🤘Happy friendship day bro.🤘

प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक
मैत्रीण असतेच जिला थोडं
काही बोललं तर लगेच फुगून बसते.
🤘मैत्री दिनाच्या शुभेच्छा.🤘

माहीत नाही लोकांना चांगले 
फ्रेड्स कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.
🤘Happy friendship day.

🤘Friendship day shayari in marathi.✌

निळ्याशार सागराला आपल्या
मैत्रीची ओढ वाटावी
उसळणाऱ्या लाटांना आपल्या
भेटीची आस असावी!
🤘Happy friendship day.🤘

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…
🤘Happy friendship day 2021.🤘

मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी
फक्त तुझी आणि माझी…
🤘Happy friendship day.🤘

Read more 👇👇👇

Friendship status in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ मैत्री दिन हार्दिक शुभेच्छा मराठी | friendship day wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की मैत्री दिन हार्दिक शुभेच्छा मराठी | friendship day wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  मैत्री दिन हार्दिक शुभेच्छा मराठी | friendship day wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले friendship day status in marathi, friendship day messages in marathi, friendship day images in marathi, friendship day whatsapp status marathi, friendship day captions for instagram marathi, friendship day banner in marathi, friendship day sms in marathi, friendship day shubhechha marathi,  इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment