50+ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी 2022 | vat purnima wishes in marathi | vat purnima status in marathi.

वटपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मराठी /  vat purnima wishes in marathi 2022.

Vat purnima wishes in marathi
   Vat purnima wishes in marathi

Vat purnima wishes in marathi 2022: वट सावित्री व्रत यावर्षी १४ जून, मंगळवारी असणार आहे. विवाहित महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपवास मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी हा व्रत दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पाळला जातो. या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही धार्मिक श्रद्धा आहे की सावित्रीने ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी यमराजपासून पती सत्यवान यांचे प्राण वाचविले. म्हणूनच वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांद्वारे पतींच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी ठेवला जातो.

वट पौर्णिमा शुभेच्छा मराठी / Vat purnima wishes in marathi या आपल्या पोस्टमध्ये vat purnima status marathi, vat purnima ukhane marathi, vat purnima images marathi, vat purnima messages marathi, vat purnima quotes in marathi , vat savitri wishes marathi etc, घेऊन आलो आहोत.

वटपौर्णिमा स्टेटस मराठी /  vat purnima status in marathi 2022.

Vat purnima status in marathi
    Vat purnima status in marathi

वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
🌳वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🌳

ज्याला सावित्रीच्या धाग्याचे कुंपण अशा
वटवृक्षाची बाग सदैव राहो
हिरवीगार हीच सदिच्छा,
तुझी माझी जोडी सदैव राहो वर्षोनुवर्षे
🌳वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !🌳

आपले एकमेकांवरच प्रेम असेच
राहो आणि
तुम्हाला आयुष्यात भरभरून
यश मिळू दे
🌳वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!🌳

वटपौर्णिमा फोटो मराठी /  vat purnima images in marathi 2022.

Vat purnima images in marathi
   Vat purnima images in marathi

परीक्षा सौभाग्याची,
पूजा वटपौर्णिमेची
वटपौर्णिमेच्या 
मनःपूर्वक शुभेच्छा!

खाण्यापिण्याशिवाय उपवास करणे
ही प्रेमाची अटूट व्याख्या आहे, आपण
दोघे प्रेमात राहू
या ,ही माझ्या मनाची एकमेव आशा आहे.
🌳वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌳

सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो
असेच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर
या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम
🌳वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !🌳

वटपौर्णिमा कोट्स मराठी /  vat purnima quotes in marathi 2022.

Vat purnima quotes in marathi
   Vat purnima quotes in marathi

वटपौर्णिमेचा सण असेच जन्म
भर लाभो मला,
माझ्या सौभाग्याचा दिवस आज
पुन्हा आला
🌳वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌳

आनंद आणि दु: खात, आपण
प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
एक जन्म नव्हे तर सात जन्म,
आपण पती-पत्नी राहू.
🌳वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌳

प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,
भरभराटीचा जावो.
🌳वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !🌳

वटपौर्णिमा मेसेजेस मराठी /  vat purnima messages in marathi 2022.

Vat purnima messages in marathi
         Vat purnima messages 

दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
🙏वटपौर्णिमेच्या शुभेच्छा 2022 !🙏

एक फेरा तुमच्या आरोग्यासाठी
एक फेरा तुमच्या प्रेमासाठी
एक फेरा तुमच्या यशासाठी
एक फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुमच्या आणि माझ्या
सातजन्माच्या नात्यासाठी💞
🌹वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌹

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी /  vat purnima sms in marathi 2022.

वट पौर्णिमा शुभेच्छा मराठी
           वट पौर्णिमा शुभेच्छा मराठी

सण आहे सौभाग्यचा, बंध आहे
अतूट नात्याचा
या  शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या
🌳सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.🌳

प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,
बांधुनी वडाला मागते मागणे
साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मीची, दिली
परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
🙏वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🙏

vat purnima wishes for husband in marathi.

आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी
पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
आणि आयुष्य
तुम्हाला वटवृक्षासारखच दीर्घ लागु दे.
🙏वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

पतीच्या दिर्घायुष्यासाठी पाळते
निष्ठेचे बंधन
सात जन्माच्या 💞 सोबतीसाठी
आयुष्याचे समर्पण
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आयुष्याचा अतूट आणि अनमोल क्षण,
सातजन्माच मूल्यवान धन,
माझ्या सौभाग्याचा दिवस,
आला वटपौर्णिमेचा दिवस.
🌳वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🌳

Vat purnima hardik shubhechha marathi 2022.

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली सातजन्माची गाठ
अशी कायम राहो पती- पत्नीची
प्रेमाची साथ
🌳वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.🌳

शेवटचा ‘हा’ जन्म जरी,
आहे सावित्रीची लेक मी,
शेवटच्या वाटेवरही,
देईल तुला साथ मी.
🌳वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !🌳

नजर ना लागो कोणाची आपल्या 
प्रेमाला,
असेच सोबत राहू ही दुवा आहे
परमेश्वराला.
🌳वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🌳

vat purnima status in marathi for whatsapp.

वटपौर्णिमा म्हणजे
तुझा-माझा प्रेमाची
रेशीमगाठ.
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

वटवृक्षाकडे तुमच्यासाठी आनंद मागते,
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार
उजळत राहो,
फुललेल्या फुलासारखा
सुगंध बहरत राहो,
परमेश्वराची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मी आज उपवास ठेवला आहे,
मनात एक इच्छा ठेऊन
तुम्ही दीर्घायुषी व्हा
आणि
आपण प्रत्येक जन्मात मला
पती म्हणून मिळावे.
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

सावित्रीच्या विश्वासाचे हे बंधन असेच राहो,
आपल्या आयुष्यात प्रेमाचा
सागर वाहतच राहो,
प्रार्थना आहे वटवृक्षापाशी की,
तुमचे आयुष्य
सुख समृद्धीने भरून-भरून जावो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमा उखाणे मराठी / vat purnima ukhane marathi.👌

सत्यवानाच्या सेवेत सावित्री
झाली मग्न
…….
रावांसोबत झाले आताच
माझे लग्न.

वडाची पूजा मनोभावे करते
वटपौर्णिमेच्या दिवशी ….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते.

Read more👇👇👇

वाढदिवस शुभेच्छा मराठी

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रेमावर स्टेटस मराठी

लक्ष्य दया :- तुमचा जवळ आणखी वटपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मराठी /  vat purnima wishes in marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की वटपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मराठी /  vat purnima wishes in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : वटपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मराठी /  vat purnima wishes in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  vat purnima status marathi, vat purnima ukhane marathi, vat purnima images marathi, vat purnima messages marathi, vat purnima quotes in marathi , vat savitri wishes marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट 👇 च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment