100+ खास मराठी खोचक टोमणे | marathi tomane status | marathi tomane messages.

50+ खास मराठी टोमणे / special marathi tomane.

 
मराठी टोमणे
मराठी टोमणे

मित्रांनो आजच्या आमच्या पोस्टमधे तुमच्यासाठी खास    मराठी टोमणे (marathi tomane)घेऊन आलो आहोत.आपल्या जीवनामध्ये टोमणे मारणारे व्यक्ती आपणास नेहमी भेटतात.त्यांना आपण प्रतिउत्तर देण्यासाठी ‘खास खोचक टोमणे ‘ घेऊन आलेलो आहोत.

आम्हाला आशा आहे की, आजच्या पोस्ट ‘मराठी टोमणे’ मध्ये दिलेले मराठी टोमणे स्टेटस,मराठी टोमणे मेसेजेस ,मराठी टोमणे सुविचार, मराठी टोमणे sms,स्वार्थी मित्र टोमणे,राजकीय टोमणे, फनी इन्स्टाग्राम कॅपशन इत्यादी. आवडतील.

टोमणे स्टेटस मराठी / Marathi tomane status.

मराठी टोमणे स्टेटस
मराठी टोमणे स्टेटस

काही माणसं कामाला ठेवली आहेत,

पाठीमागे बोलण्यासाठी

पगार शून्य आहे पण काम,

इमानदारी करतात..

😎😎😎

 

महाराष्ट्रातील सर्वात

खतरनाक टोमणा

“तुमचं काय, तुम्ही मोठी

माणसं बाबा”

😎😎😎

 

ज्या लोकांमध्ये

तोंडावर बोलायची हिम्मत नसते

ते लोक

स्टेटस टाकून टोमणे मारतात.

😎😎😎

 

आपण आपल्या

स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका

नातेवाईक आणि शेजारच्यांना

देऊन ठेवलाय…

😎😎😎

 

टोमणे मारणं

ही एक कला आहे…

पण मारलेला टोमणा

समजून न समजल्या सारखं वागणं

ही त्याहून ही मोठी कला आहे.

😎😎😎

 

पुणेकरांचे नवीन टोमणे

तुमच्यापेक्षा ४ लॉकडाऊन

जास्त बघितलेत आम्ही!

😎😎😎

 

काही लोक आपल्याला

त्याच्या गरजें

पुरतं वापरतात…

😎😎😎

 

आपण जेव्हा प्रत्येकसाठी # Available

 जालो ना तेव्हा कोणाला आपली

कदर रहत नहीं म्हणून भाव खात जा…

😎😎😎
 

मराठी टोमणे स्वार्थी मित्रासाठी / Marathi tomane for friends.

Marathi tomane for friends
Marathi tomane for friends

 

स्वतःला चांगल बनवा जगातुन

 एक वाईट माणुस कमी होईल.

😎😎😎

खोट्या मनाच्या लोकांना  मी

मोठ्या  मनाने  माफ करतो..

😎😎😎

 हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या

लोकांना दिर्घायुष्य लाभू दे.,

आणि आयुष्यभर माझे

 यश पाहून जळत राहू दे.

😎😎😎

“EDIT” करून चेहऱ्यावरचे डाग

घालवता येतात हो…

पण मनाचे काय ? “ते ज्याचे काळे आहे”

ते तसेच राहणार….कळाले का ?

😎😎😎

बापाच्या पैशावर  Net pack

मारायचा आणि

वरून म्हणायचं

My Life My Rules..

😎😎😎

मराठी टोमणे मॅसेज /Marathi tomane sms-messages.

लोकांनी मला विचारलं,

“तु” खुप बदललास रे..!!!

“मी” सहज उत्तर दिले…

“लोकांच्या” आवडी नुसार जगणं सोडलं आहे…

😎😎😎

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील

तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

😎😎😎

वाईट वाटून घेऊ नका जगातल्या

सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते…

😎😎😎

गावात ओळखत नाही कुत्र…

आणि Facebook वर

याचे हजारो मित्र…

😎😎😎

फनी इन्स्टाग्राम कॅपशन  / Funny instagram caption marathi.😂

ताकदीचा उपयोग आम्ही

 “माणसं” जोडायला करतो..

तोडायला नाही…

😎😎😎

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच

उसने मिळत नाही..ते फक्त

स्वतःच निर्माण करावे लागते…

😎😎😎

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,

 माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,

 पण जमिनीवर राहून माणसासारखे

 वागायला शिकलो का..?

😎😎😎

 चांगल्या कामाला मांजरापेक्षा

माणसेच जास्त आडवी येतात !

😎😎😎

नेहमी तीच लोक आपल्याकडे

बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत

पोहचायची ऐपत नसते…

😎😎😎

माझा Status वाचण्यापेक्षा

अभ्यासाचे पुस्तक वाचा..

😎😎😎

राहायला नाही घर म्हणे लग्न कर…!

😎😎😎

” मी मोजकीच माणसं जोडतो

कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा

 ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…

😎😎😎

जेव्हा तू मला सोडून गेली, तेव्हा पासून

माझ्या मोबाईलची बॅटरी व

बॅलेन्स संपतच नाय..

देव तुझ भल करो.

😎😎😎

पावडर खाऊन केलेली बाँडी.

जमीन विकून आलेला पैसा……..

आणि facebook वर भेटलेली

girlfriend कधीच टिकत नाही…

😎😎😎

लाखां शिवाय बात नाही, आणि वडापाव

शिवाय खात नाही !!

😎😎😎

कोणाला काय मिळणार आहे

माझी आठवण काढून…

मी SIMPLE मुलगा आहे…

इथे प्रत्येकाला SPECIAL व्यक्ती हवी आहे.

😎😎😎

तुमच्याकडे बघून भूंकणाऱ्या

प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात

तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत

कधीच पोहचु शकणार नाही…

😎😎😎

मित्राला दिलेली गाडी

पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते

कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय

तो गाडी परत देतच नाही.

😎😎😎

‎आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँडसोबत

पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स

 थिएटर मध्ये जातात..ज्या कधी काळी

आमच्या घरात फर्शीवर बसुन

शक्तिमान बघायच्या!

😎😎😎

attitude वाली मुलगी

पटवायची म्हणजे

चिखलात बसलेली म्हैस

हाकलण्यासारख आहे.

😎😎😎

रस्त्यावरून‬ चालल्यावर किती ‪‎माणसं‬

हात ‪‎करतात‬

यावरून ‪‎माणसाची‬ किंमत कळते

‪FACEBOOK‬ च्या ‪LIKES‬ वरून नाही…

😎😎😎

पेट्रोल आणि मुलींमध्ये

काय समानता आहे

👇

👇

👇

जेंव्हा त्यांना समजते

कि आपल्याला त्यांची खूप

गरज आहे,

तेंव्हा झटकन

त्यांचा भाव वाढतो..

😎😎😎

fb वर मुलीचा आवडता छंद कोणता

.????????????????

friend req. जमा करूण

 त्याचे लोणचे घालणे…

????????????

मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे

आहेत निदान ते switch off

तरी करता येतात.

😎😎😎

तिला सवयचं होती

ह्रदयाशी खेळण्याची,

म्हणून ती ही गेली आता

माझ्या भावनांनशी खेळून..

😎😎😎

शांत असणे म्हणजे आक्रमक

 नसणे,

असा गैरसमज माझ्याबाबतीत

 अनेकांचा होतो…

😎😎😎

काही लोक इतके नशीबवान

असतात

कि

दुसर्यांना नेहमीच दुखावूनही,

नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते..

आणि..

काही जण इतके कमनशिबी असतात

कि

दुसर्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही

मोबदल्यात त्यांना दुख आणि धोकाच

मिळतो..

😎😎😎

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ

आणि दुसऱ्याचा गल्लीत शेळी असतो.

😎😎😎

ती पन्नास लाखाची BMW काय

कामाची

जिच्या खिड़क्या त्या गरीब मुलांचे

हात बघुन पण उघडत नसतील…

😎😎😎

प्रामाणिकपणा ही फार महागडी

वस्तु आहे कुठल्याही

फालतू माणसाकडून

त्याची अपेक्षा करू नका.

😎😎😎

कधी पण

तुम्ही दुखवणाऱ्या व्यक्तीसाठी रडत

बसू नका…………

एक स्मित हास्य

द्या आणि दुखवणाऱ्या व्यक्तीला सांगा ,

” धन्यवाद, तुम्ही मला एक

संधी दिली जो मला अमाप सुख

देउ शकेल

असा व्यक्ती शोधण्याची..!!

😎😎😎

‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE कमवली‬

तर कुणी पैसा..!‪

आपण‬ तर जिवाला_जिव_

देणारे…‪दोस्त‬ कमवले..!!

😎😎😎

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,

 जे त्या काळजिसाठी पात्र आहेत….

कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला

आम्ही काही जोकर नाही…

😎😎😎

“अग वेडे जास्त # भाव खावु

नकोस‬ ,

तुझ्या_लग्नात‬ जेवढी लोक_येतील‬ ना,

तेवढे‬ तर माझ्या_लग्नात‬ ,

DJ‬ समोर नाचायला पोर असतील.

😎😎😎

आयला Fb‬ वर ‪‎status‬ टाकणारे

कमी झालेत….

आणि

चोरणारे ‪जास्त‬ झालेत राव..

😎😎😎

“चांगली वस्तु”., “चांगली माणसे”

“चांगले दिवस आले की माणसाने

“जुने दिवस विसरू नयेत”

😎😎😎

“जीवनात खूप हसा,

          पण

पहिले नीट दात घासा”

😎😎😎

जे कधी पेटणारच नाही असले

दिवे काय कामाचे ??

😎😎😎

संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी

एक WIFE पर्याप्त आहे. पण

एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास

 संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

😎😎😎

मी कुणाला आवडो किंवा न

आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी

चांगल्याच आहेत. कारण मी ज्यांना

आवडतो त्यांचा मनात व ज्यांना नाय

आवडतो त्यांच्या डोक्यात नेहमी असेन.

😎😎😎

बायको जेंव्हा बोलत असते

तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं

नाहीतरी…

दुसरं आपल्या हातात काय असतं…

😎😎😎

बायको हुशार आणि सुंदर असावी,

असं प्रत्येकाला वाटतं पण

दोन लग्न करणं हा गुन्हा आहे..

😎😎😎

लोखंडाने सोन्याचे कितीही

तुकडे

केले तरी सोन्याची किंमत

 कमी होत नाही…

😎😎😎

जाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली

” तुझ्यासारखे ” खुप मिळतील

मी पण तिला हसत म्हणालो

” अजुन पण माझ्या सारखच पाहिजे का ” …..

😎😎😎

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर

आहे आनंद आधी आहे पश्चाताप

त्या नंतर आहे..

😎😎😎

फेसबुक वर मुलींना हाय, हँलो करत बसण्यापेक्षा,..

एखाद्या कुत्रीला दगड मारलेला बरा,…………

भुंकुन का होईना, रिप्लाय तर देईल!

😎😎😎

अंगात दम असणं चांगलं पण,

तो सारखा लागणं वाईट.

😎😎😎

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं

आणि

दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी..

😎😎😎

ज्या गोष्टींशी आपला काहीही

संबंध नाही त्यात नाक खुपसले

की तोटाच होतो.

😎😎😎

मी उपवास करत नाही कारण

 जास्त खायला मला आवडत नाही..

😎😎😎

माझी आवड असावी तुझी आवड…….

जर तुला पटत नसेल

 तर दुसरा निवड…

😎😎😎

किती खोट्या असतात शपथा…

बघ मी पण जिवंत आहे

आणि तू पण…

😎😎😎

एकदा OLX वर Ego विकून पहा…

 जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की

 किती फालतू गोष्ट आपण

इतके दिवस बाळगत होतो…

😎😎😎

Attitude आणि..ego बाजूला सोड पोरा…

 आणि हा डीओ घे गरमी सूरू झाली ..

घामाचा वास येतोय.

😎😎😎

मेकअपच्या ढगाआड तिचा

चेहरा लपला होता सौंदर्याचा

अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

😎😎😎

मी मोकळ्या मनाचा माणूस आहे

आणि मोकळ्या डोक्याचाही..

😎😎😎

मित्राला दिलेले पैसे

परत कधीच मागायचे नसतात

कारण मागितले तरी तो

पैसे परत देत नाही!!

😎😎😎

प्रेम हे मनातुन झाल पाहिजे …

तोंड बघुन तर ….

दुकानदार पण भाव कमी करतो …

😎😎😎

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून

 दूर राहिलेले चांगले.. , कारण.,

 “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,

 आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

😎😎😎

जर कोणी सकाळी १०

वाजता उठत असेल

तर असे नाही की तो आळशी आहे..!

कदाचित त्याची स्वप्न मोठी असतील.

😎😎😎

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मराठी खोचक टोमणे | marathi tomane status | marathi tomane messages….. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की मराठी खोचक टोमणे | marathi tomane status | marathi tomane messages
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : 50+ खास मराठी टोमणे / special marathi tomane marathi..

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  मराठी टोमणे स्टेटस,मराठी टोमणे मेसेजेस ,मराठी टोमणे सुविचार, मराठी टोमणे sms,स्वार्थी मित्र टोमणे,राजकीय टोमणे इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment