🎂💐लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस / Wedding anniversary status marathi.🎂💐
Table of Contents
विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात लग्नाचा वाढदिवस(Anniversary wishes in marathi )साजरा करणे हा एक विशेष दिवस आहे कारण केवळ जोडप्याच्या रूपात ते अधिकृतपणे एकत्र आले त्या दिवसाचा केवळ स्मरणच करत नाहीत तर त्या ठिकाणी ते एकमेकांच्या प्रेमात का पडले याची देखील त्यांना आठवण करून देते .लग्नाचा वाढदिवस त्यांचे नाते दृढ करण्यात महत्त्वपूर्ण मदत करते.आजच्या आपल्या पोस्ट मध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (marriage anniversary wishes marathi) आपण घेऊन आलो आहोत. |
ज्या आपल्या आपण Anniversary images whatsapp status ला ठेऊन किंवा त्या जोडप्याला Anniversary wishes sms पाठवून त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता.
💐लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश / Anniversary wishes in marathi.💐
सुख-दुखांच्या वेलीवर
फूल आनंदाचे उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली
जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा
नसो पण प्रेम मात्र खूप आहे.
Happy Anniversary Dear.
तुमच्या प्रेमाला
अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला
भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा.
🎂💐लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो / marriage anniversary images marathi.🎂💐
लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा फोटो |
साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
विश्वासाचं नातं हे कधीही
तुटू नये,
प्रेमाच बाग हा सुट नये
वर्षांवर्षाचे नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
💐🎂लग्नाचा वाढदिवस स्टेटस मराठी/ Happy wedding anniversary wishes marathi.🎂💐 |
Happy wedding anniversary status marathi |
हे बंध रेषमाचे एका
नात्यात गुंफलेले
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार
तुमचा …लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण
होवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम
!!लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!
🎂💐Marriage Anniversary wishes images marathi .🎂💐
Anniversary wishes images marathi |
नाती जन्मोजन्मीचीपरमेश्वराने जोडलेली,दोन जिवांची प्रेम भरल्यारेशीम गाठीत अलगत बांधलेली!Happy Wedding Anniversary!
तुमची जोडी राहो अशी सदाकायम जीवनात असो भरपूरप्रेम कायम,प्रत्येक दिवसअसावा खासलग्नवाढदिवसाच्या खूप-खूपशुभेच्छा.
marriage anniversary greetings in marathi.
Marriage anniversary greetings in marathi |
एक स्वप्न पूर्ण तुमच्यादोघांचे झाले…आज वर्षभराने आठवतांनामन आनंदाने भरून गेले…HappyAnniversaryदोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्यावैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.या दिवसाचाआनंद कायम आणि शेवटच्याश्वासापर्यंत राहील.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Anniversaryसुख दुःखात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छातुमचेवैवाहिक जीवनसुंदर फुलासारखेअसेच फुलत राहोहीच सदिच्छा.
आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्तानेआपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढतजाओ आणि जसजसे वर्षेजातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.
आपणास जगातील सर्व आनंदआणि प्रेम आणि आपल्यालग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन.
Marriage Anniversary wishes in marathi.
सोबत असताना आयुष्य किती छानवाटत,,,,उनाड मोकळ एक रानवाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळपान वाटत,,,कधी बेधुंद कधी बेभानवाटत, खरच तू सोबत असतानाआयुष्य किती छान वाटत,,Anniversary wishes in marathi
नात्यातले आपले बंधकसे शुभच्छांनीबहरुन येतातउधळीत रंग सदिच्छांचेशब्द शब्दांना कवेत घेतात.! लग्नाच्या वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.!
हाच तो मिलनाचा क्षण,तुमची प्रेम गाठ सातजन्मासाठी बांधली आणितुमच्या नवीन पती पत्नीच्यानात्याला सुरुवात झालीत्या क्षणाची आठवणकरून देणारा हा क्षणतुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावंसदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावंप्रेमबंधन.HappyWeddingAnniversary.
लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छाएक रोपट् आता सुंदर झाडाच्यारूपाने विविध फळांनी आणिफुलांनीबहरून आलें,हे झाड असेच फळा, फुलांनी बहरतजावे हीच ईश्वरचरणीप्रार्थना !
आपण आपल्या बर्याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणिमला माहित आहे की आपल्या भविष्यातआणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिनआणि येणाऱ्या प्रत्येक विवाहितदिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा.
बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Anniversary wishes for wife.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको |
प्रिय बायको….नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहायातच माझं सौख्य सामावलेले आहे.तु आहेस म्हणून मी आहे बस…!खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभोहीच प्रार्थनातुला आपल्या दोघाच्या लग्नाच्यावाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाबायकोआपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवासतुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाहीआज संसारात वावरताना तूआदर्श पत्नी,आई,सुन,मुलगी,बहिण मामी,वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तूकायमच परफेक्ट ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वांनाएकत्रितपणे घेऊन तू नात्यांची अलगद घट्ट बांधणी केलीआहेस…एक एक करत आज आपल्या वैवाहिक आयुष्याला इतके वर्षपूर्ण झाली,मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझ प्रेमथोडही कमी झाल नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखातसंघर्षात माझ्यापाठीमागे तृ भक्कम पणे उभं राहणारी पत्नीमिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझेमनापासून आभारनेहमी अशीच हसत रहारआनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.आजच्या ह्या दिवशी एवढंच सांगतो तु आहेस म्हणून मीआहे….पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुलाशुभेच्छा.
मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकीएक आहे जो असे म्हणू शकतो कीमाझा चांगली मैत्रीण आणि पत्नीएक समान स्त्री आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होयम्हंटली मी माझ्या आयुष्यातीलतो क्षण कधीही विसरणार नाही.तू माझे जीवन पूर्ण केलेस!लग्नाच्यावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपण दोघे नेहमी सहमत असतो की नाहीहे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे म्हणजेमी तुझ्यावर प्रेमकरतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्यासर्वात सुंदर स्त्रीला,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागेखंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षासरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते तीसंसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातीलदुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझीबायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलगबायको मैत्रीण आणि बरच काही.आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित खूप-खूप शुभेच्छा.
कितीही रुसलीस कितीही रागावलीसतरीमाझं तुझ्यावरच प्रेम कमी होणारनाही….लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा…
नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा/ Anniversary wishes for husband.
Anniversary wishes for husband marathi |
Dear Sweet heartSay Thank you to meतुझ्या सारख्या पागल मुलालामी एवढे वर्ष handle केलंआणि पुढे पण करायचं आहे.Happy anniversary dear.
माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्रआहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्यावाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीचा आशीर्वाद मिळाला आहे. मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल दररोज देवाचे आभार मानते.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Wedding anniversary messages for friend / लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी.
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे
लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.
हैप्पी अनिवर्सरी मित्रा.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | anniversary wishes in marathi | anniversary status marathi.. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद.
Please :- आम्हाला आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | anniversary wishes in marathi | anniversary status marathi.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍
नोट : लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | wedding anniversary wishes marathi | .या आजच्या पोस्टमध्ये दिलेले anniversary status marathi,anniversary sms marathi ,anniversary Quotes marathi ,anniversary messages marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.