100+ दुःखी स्टेटस मराठी 2022 | Sad status in Marathi | Alone status marathi | dhoka status marathi.

Sad status in Marathi / दुःखी स्टेटस मराठी.😢

Sad status in marathi
Sad status marathi

 मित्रांनो जेव्हा आपल्याला प्रेमात धोका मिळतो ,किंवा नात्यात काही कारणास्तव दुरावा आला तर अश्या दुःखी स्थितीत तुम्ही sad status आपल्या whatsapp,facebook, instagram वर share करून आपल्या भावना व्यक्त करू शकता.ज्यामुळे तुमच्या भावना या योग्य पद्धतीने त्या व्यक्ती पर्यंत पोहचतील. मित्रांनो आजच्या आमच्या पोस्ट मध्ये आम्ही sad status marathi , Alone status marathi, depression status marathi, dhoka status marathi घेऊन आलो आहोत.

Best Sad-alone status for whatsapp, facebook instagram/ दुःखी /उदास स्टेटस मराठी.😥

 
Sad-love-status-marathi
Sad love status marathi
जिथं वाटेल की आपल्यामुळे
कोणाला त्रास होत आहे
तिथून निघून आलेलं चांगलं आहे.
💔🚶😐
एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत..!!💔
निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही.
😭🚶🥀
“ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात
नाही येणार परत विसरून जा..!”
हे सांगायला खूप सोपं वाटतं..
पण खरं काय ते स्वतःवर वेळ आल्याशिवाय
कधीच नाही समजत.
💔😞🥀
जर तुम्ही कोणाला फसवण्यात
यशस्वी झालात तर हे नका समजू
की ती व्यक्ती मूर्ख होती,
फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा
खूप विश्वास होता…
त्या व्यक्तीसाठी कशाला
रडायचं जी व्यक्ती दुसऱ्या
कोणासोबत
हसत खेळत आहे…!
😭💔🥀
कधी कधी मनात नसताना सुद्धा अश्या
व्यक्तीपासून आपल्याला दूर जावं
लागतं ज्या व्यक्तीसोबत
आख्ख आयुष्य घालवण्याची आपली
इच्छा असते.
😭💔🚶
हल्ली नातीही Job सारखी
झालीत चांगली Offer आली की
लोक सोडून जातात.
शेवटी चूक माझीच होती
काही दिवस ती हसून काय बोलली
मी त्यालाच प्रेम समजून बसलो.
पण खरच खूप प्रेम केल होत ग तुझ्यावर..!
आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत..
जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की
हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.
कामाच tention असलेल बरं
असत
कारण त्या tention मध्ये
कोणाची आठवण येत नाही.
आयुष्यात
एकतरी व्यक्ती अशी असावी
जिथे आपण हक्काने बोलू शकतो
नाहीतर
मनातल्या feelings post मध्ये टाकून व्यक्त
कराव्या लागतात.
माणूस तेव्हाच जास्त
तुटलेला असतो जेव्हा
त्याला एकटयात बसून रडायचं असतं.
त्यांच्यासाठी काय रोना धोना जे दहा
ठिकाणी तोंड मारून
म्हणतात Ayee मेला Babu शोना.
सगळेच मतलबी झालेत ज्याला वेळ
देतो ते कदर करत
नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते
वेळ देत नाहीत.
ज्या situation ला आज
face करत आहे
i wish कि तुझ्याही आयुष्यात
अशी situation येवो.
चुका दाखवून दिल्यापेक्षा शांत बसलेलंच
बरं असतं,
आपल्या असल्याने किंव्हा नसल्याने
समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत
नसेल तर चूक दाखवून देण्यात काही अर्थ
नसतो…
नातं विणायला अख्खं आयुष्य
लागतं पण ते तुटण्यासाठी 1 सेकंद
पुरेसा असतो..
कितीही जवळची व्यक्ती
असूद्या एक ना एक दिवस
ती आपल्याला नक्की
कंटाळून जाते.
ज्यांना आपल्या भावना
समजतच नाहीत,
त्यांच्याशी बोलुन तरी
काय फायदा..

Alone status marathi / एकटेपणावर स्टेटस मराठी.🚶

Alone-sad-status-marathi
Alone sad status marathi
एकटं राहीची सवय नाही ये
पण लांब झालो ये त्या लोकांपासून
ज्यांना माझी कदर नाही.
तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा
Mood ठीक होत नाही,
असं बोलणारी ती आज मला
Block करून खुश आहे..
एक सांगु जेव्हा पण मला तुझी
आठवण येते ना तेव्हा डोळे समजुन तर घेतात
पण हृदय मात्र रडू लागत.
आम्ही आमच्या घरच्यांनाच
पसंद नाही तर लोकांच्या
पोरीकडून काय अपेक्षा ठेवणार.
आज खूप दिवसांनी मनभरुन
रडावं वाटलं
मनातलं सारं दुःख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं
कारण कुणाला कितीही जीव
लावा
कुणीच कुणाचं नसतं.
दुःख आणि Tention
कधी
कमी होत नाही बस आपली capacity
वाढते ते सहन करण्याची.
कोण कधी कस बदलेल सांगता येत नाही
त्यामुळे
स्वतःपेक्षा जास्त जीव कोणाला
लावायचा नाही.
कधी कधी आपण आयुष्यात खरंच हरतो,
नाती सांभाळता सांभाळता, मन जपता
जपता,
दुसऱ्यांची काळजी करता करता आणि
कोणाचीतरी वाट बघता बघता….
Rip त्या सगळ्यांना ज्यांनी माझा वापर
केल
ज्यांनी मला hurt केलं
कारण हे सगळे आता माझ्यासाठी मेले
आहेत.
आयुष्याने मला सर्वात मोठा
धडा शिकविला,
कोणाकडूनही कधीही कसलीच
अपेक्षा करू नये…
लांब राहायला आवडत मला
त्या लोकांपासून ज्यांना माझ्या असल्या नसल्याचा
कधीच काही फरक पडत नाही.
एखाद्याला स्वतःपेक्षा जास्त जीव
लावून पण तीच व्यक्ती
आपल्याला वाईट ठरवते,
यापेक्षा जास्त दुःख काय असणार..😢
श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत
असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ
सोडली तर माणूस दररोज मरण्याचा
अनुभव घेत असतो…
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते..
किंबहुना तुमच्या कुठल्याही,
कृतीचा परिणाम त्याच्यावर
होत नाही तेव्हा समजून जा..
तुम्ही त्यांच्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची जागा गमावली..
नात्याची सुरवात खोटं बोलण्यापासून होत असेल
तर ते नात जास्त काळ टिकत नाही, मग तुमचं
प्रेम खरं असो वा खोटं….
ज्यांनी तुमची
Smile घालवली ना त्यांच्या आयुष्यात
परत कधीच जाऊ नका.
लोकांना ओळखून डोळे उघडे
ठेवून जवळ करा नाहीतर
लोक आपलेच गळे अवळतात.
प्रेम नाही..
समोरच्याने दिलेल्या
आठवणी रडवतात.
आपलीच माणसं आपल्या मनाचा
विचार करत नसतील, तर
अपेक्षा तरी कोणाकडून करावी.
आधी चॅटिंग करत करत झोप लागायची,
आता तीच चॅटिंग वाचत वाचत झोप
लागते.
नीट विचार केला तर भांडण व्हायला
कसलं कारण लागतं नाही,
Intrest संपला का भांडण आपोआप
व्हायला सुरू होतात…
कधी कधी मला खरंच वाटते
का मी त्या लोकांची इतकी काळजी
करत असते ज्यांना माझ्याशी काहीच
देणंघेणं नाही आहे।

Dhoka status marathi / धोका स्टेटस मराठी.

Dhoka status marathi
Dhoka status marathi
अंधारात आहे मी अंधारातच राहू दे रे देवा
मला, उजेडात आपल्याच जवळच्यांचे
खरे चेहरे समोर येतात…
सल्ले द्यायला
सगळे येतात,
आणी
सोबत यायच्या
वेळेला कारण
सांगून
जातात..
मला तर एक कळाल आहे मी
तुझासाठी तेव्हाही काही नव्हतो आणि आत्ता
सुद्धा काहीच नाही आहे.
प्रेम तर सर्वच खरं करतात
पण ज्याचं मन भरलेलं असतं ना
तोच दुसऱ्याची चूक दाखवून
नातं तोडतो.
माणूस एकाच कारणामुळे एकटा
पडतो,जेव्हा तो आपल्याच माणसांना
सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो.
आज एकाने खूप परकं
असल्याची जाणीव करून दिली.😢
तू इतरांपेक्षा
खूप वेगळी
आहेस,
शेवटी तू है
सिद्ध करूनच
दाखवलं…
प्रेम
हा असा शब्द आहे कि
जो एखादया मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही आणि जर
एखादया मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही आणि जर
त्या दोघांना हि समजला तर जगाला
समजत नाही…
जे हरवले आहेत ते शोधून पुन्हा सापडू
शकतात,
पण जे बदलले आहेत ते कधीच सापडू
शकत नाहीत…
कोणाला इतकी पण वाट बघायला
लावू नका की ते तुमच्या शिवाय
जगायला शिकतील…
रडायला तर जन्मताच शिकवलास
होतस थोडे सुखाचे क्षण जरा जास्त
दिले असते तर आयुष्य जगायला
सोप झाल असतं.
काही Temporary लोक आयुष्यात येऊन
आपल्या Feelings permanently
Hurt करून जातात.
तिच्या बोलण्यामध्ये बदल झालाय,
दिवसभर मला बोलण्यासाठी तरफड
करणारी ती आत्ता वेळेवर Reply पण
देत नाही…
मनाला इतक्या वेदना झाल्या
आहेत की आता आनंदाचा स्पर्श ही
जाणवत नाही.
ती काय माझा त्रास
समजून घेईल जिने
कधी माझं प्रेम समजून घेतलं नाही.
खुप रडलो अणि स्वतःच गप्प झालो हा
विचार करून की जर माझ कोणी असतं तर
मला रडूच दिल नसतं…
लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंतच
important असता
जो पर्यंत त्यांचा मना प्रमाणे वागता..
कधी कधी ना काही गोष्टी माहीत
नसलेल्याच बऱ्या असतात जेणेकरून ना
आपल्याला त्रास होईल ना समोरच्याला…😑
आज तीच व्यक्ती म्हणते,
“मला तुझी काहीच गरज नाहीये..!”
जी कधी म्हणायची
तू सोबत नसला तर मरून जाईन मी🥺.
बोलायचे बंद केलं Chat सुद्धा
Delete केली पण Last seen
चेक करण्याची 🥺सवय नाही गेली.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 🙇 दुःखी स्टेटस मराठी | Sad status Marathi | Alone status marathi | dhoka status marathi 2022. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद 🙏

Read more

गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi 2022 | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.

Gudi padwa status in marathi

⛳ गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Gudi padwa wishes marathi 2022.⛳ गुढी पाडवा शुभेच्छा मराठी आजच्या आपल्या गुढीपाडवा शुभेच्छा संदेशच्या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. चैत्र …

Read more

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | rangpanchmi wishes in marathi | Rangpanchmi status in marathi.

रंगपंचमी शुभेच्छा मराठी २०२२  / Rang panchami wishes in marathi 2022.

रंगपंचमी शुभेच्छा मराठी
रंगपंचमी शुभेच्छा मराठी
आजच्या रंगपंचमी शुभेच्छा संदेश / Rang panchami wishes in marathi पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.
रंगपंचमीचा सण महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात सर्वाधिक उत्साहात साजरा केला जातो.
हा उत्सव चैत्र महिन्यातील कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. जो होळीच्या उत्सवाच्या ५ दिवसानंतर येतो. या वेळी हा उत्सव २२ मार्च रोजी साजरा केला जाईल.
रंगांच्या या सणा निम्मित तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प ,फेसबुक, इंस्टाग्राम वर रंगपंचमी शुभेच्छा संदेश, रंगपंचमी ग्रिटींग मराठी, रंगपंचमी मेसेजेस मराठी, रंगपंचमी कोट्स मराठी, रंगपंचमी स्टेटस मराठी इत्यादी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी,फॅमिली,आणि आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर शेर करू शकतात.

रंगपंचमी स्टेटस मराठी / Rang panchami status in marathi 2022.

Rangpanchmi status in marathi
Rangpanchmi status marathi
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया 🌈 आज हे रंग…
🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
🤩हॅपी रंगपंचमी !🤩
सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
🙏रंगपंचमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🔥

रंगपंचमी मेसेजेस मराठी / Rangpanchmi messages in marathi 2022.

रंगपंचमी-मेसेजेस-मराठी
रंगपंचमी मेसेजेस मराठी
इंद्रधनुच्या 🌈 रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव
🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
तुमच्या चेहऱ्याला रंग
लावण्यास मी आज तुमच्या पर्यन्त
पोहचु शकत नाही…
पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
की…
तुमचे आयुष्य सुखाच्या
वेगवेगळ्या रंगांनी भरून जाऊदे…
रंगपंचमी निमित्त अपणांस व
आपल्या परिवारास  हार्दिक शुभेच्छा !

रंगपंचमी कोट्स मराठी / Rang panchmi quotes in marathi 2022.

रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या
रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी रंग
स्वतःला विसरूनी…
एकीचे महत्व सांगतात.💐
रंगात रंगले जीवन
हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांची रंगली
अशी काही शिंपण
हृदयी उरले प्रेम
अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…
💐रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
एकरंग मैत्रीचा,
एक रंग प्रेमाचा,
एक रंग आनंदाचा,
एक रंग विश्वासाचा ,
एक रंग मस्तीचा,
एक रंग गोड बोलीचा,
🥳रंगपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा..🥳

रंगपंचमी शुभेच्छा संदेश मराठी / Rang panchmi sms in marathi.

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व 🤩रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला
आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा…🙏
जीवनाच्या वाटेवर,
पुन्हा मागे वळून पाहू,
सोडून गेल्या क्षणांना,
आठवणींत जपून ठेवू…
उरले सुरले क्षण जेवढे
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
“लाल रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी,
रंगपंचमीच्या या सात रंगांसोबत,
🙏तुमचे जीवन रंगून जावो.
रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा.🙏

रंगपंचमी शुभेच्छा फोटो मराठी / Rangpanchmi images in marathi 2022.

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
रंगपंचमीचा रंगीबेरंगी शुभेच्छा.
रंग काय लावायचा
जो आन आहे तर ऊद्या
निघून जाईल
लावायचा तर जिव लावा
जो आयुष्यभर राहील
रंगपंचमीच्या
खुप खुप शुभेच्छा.

रंगपंचमी ग्रीटिंग मराठी / Rang panchami greetings in marathi.

Rangpanchmi greetings in marathi
Rangpanchmi greetings marathi
रंग न जाणती जात अन् भाषा
उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
रंगून जाऊ रंगात आता
होऊ स्वैर स्वच्छंद…
तोडून सारे बंध
आज उधळू आनंद…
🙏रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

रंगपंचमी कविता मराठी /Rangpanchmi poems in marathi

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
बेभान मन
बेधुंद आसमंत
सर्वत्र आनंद
सारेच व्हा
होळीच्या रंगात दंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Rangpanchmi shubhechha marathi.

Rangpanchmi-shubhechha-marathi
Rangpanchmi shubhechha marathi
रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरूनी,
एकीचे महत्त्व सांगतात.
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
पिचकारीतील पाणी,
अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची,
अशी अनोखी कहाणी…
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा
रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा.

Rangpanchmi wishes for lovers.

आयुष्य खूप सुंदर
आहे फक्त रंग भरणारे
“तुमच्यासारखे”
पाहिजेत…
रंगपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा!
रंगात होळीच्या रंगूया चला
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला…
रंग सारे मिसळूया चला
रंग रंगांचा विसरूया चला
सोडूनी भेद नी भाव
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला…
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Rang panchami funny status marathi.

ज्यांनी आपले रंग बदले
ज्यांनी आपले रंग दाखवले
त्यांना पण रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !😜
रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…😜

Read more 👇👇👇

होळी शुभेच्छा मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | rangpanchmi wishes in marathi | rangpanchmi status marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Read more

होळी शुभेच्छा मराठी २०२२ | Holi wishes in marathi | holi status in marathi | holi messages in marathi.

होळी शुभेच्छा मराठी / Holi  wishes in marathi 2022. होळी शुभेच्छा मराठी Download Image Allinmarathi.com च्या आजच्या होळी शुभेच्छा संदेश पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.यावर्षी १८ मार्च रोजी रंगांची होळी साजरी …

Read more

100+ कडक मराठी डीपी स्टेटस | Dp status in marathi | whatsapp dp images in marathi.

Marathi Sad, love, life, Attitude,Beautiful whatsapp Dp Images In Marathi 2022. Dp status in marathi : Whatsapp हे आजकाल सोशल मीडियामध्ये एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये लोक त्यांचे फोटो, …

Read more