100+ श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२४ | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi.

100+ श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२४ / Krishna Janmashtami wishes In Marathi 2024.

Krishna Janmashtami wishes In Marathi 2024: या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबर 2023 रोजी देशभरात साजरी केली जाईल. या दिवशी भाविक कान्हासाठी मनापासून उपवास ठेवतात आणि रात्री 12 वाजता पूर्ण विधीसह पूजा करून त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. हा उत्सव सर्व कृष्ण भक्तांसाठी खूप खास आहे. जरी या दिवशी पूजा-विधी ते दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासारखे अनेक कार्यक्रम रस्त्यावर सार्वजनिक आयोजित केले जातात.

अशा खास प्रसंगी सोशल मीडिया हे आपल्या प्रियजनांचे अभिनंदन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा (Krishna Janmashtami wishes In Marathi 2023) देण्याचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा फोटो(Krishna Janmashtami images In Marathi) पाठवतात. आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश (Krishna Janmashtami message In Marathi) देखील पाठवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

🙏Shree Krishna Janmashtami Status, Quotes, Wishes, message,sms,banner in marathi.🙏

krishna janmashtami wishes in marathi , श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा

राधाची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
💫गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…✨

krishna janmashtami wishes in marathi text

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
🙏जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा.🙏

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी / Krishna Janmashtami status In Marathi 2024.🙏

Krishna Janmashtami status In Marathi 2023 , श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
🎊🙇 गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎉❤️

सवंगड्यासोबत करतो दंगा
हातात घेऊनी बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा हा नटखट नंद किशोर!
💐💫 जन्माष्टमीच्या हार्दिक
शुभेच्छा 2023. 💐

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी फोटो मराठी / Happy krishna janmashtami images in marathi 2023.🙏

krishna janmashtami images in marathi, श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा फोटो

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
🙏💫गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

krishna janmashtami wishes images in marathi.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
💐कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी बॅनर मराठी / krishna janmashtami banner in marathi 2024.🙏

रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा
मोठा निराळा आहे, सर्वात
मोठ्या समस्येला कृष्णाने
क्षणात पार करून टाकले.
💐🙏 श्रीकृष्ण जन्मदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐💫

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद,
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची
रास असा आहे आजचा दिवस खास.
💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
खूप खूप शुभेच्छा..!💐

Gokulashtami wishes in marathi.

आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
💐जन्माष्ठमी की शुभकामनायें!💐

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठी / krishna janmashtami quotes in marathi 2023.🙏

 krishna janmashtami quotes in marathi 2023 , श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठी

जन्माष्टमीच्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णाची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
✨🙏शुभ जन्माष्टमी 2023.💫

लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा 🥳 तयारी.

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी / krishna janmashtami message in marathi.🙏

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
🙏🎊 Happy Krishna
Janmashtami 2023!🙏🎉

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
हे तुला कधीच जमणार नाही
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी
जय कन्हया लाल कि!🙏🙇💫

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी संदेश मराठी / shree krishna janmashtami sms in marathi.🙏

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.🙇

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो
लोण्याचा गोळा
दही हंडी फोडून करतो धमाल असा आहे
नटखट नंद किशोर…..
🌹💫 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🌹✨

🙏हॅपी जन्माष्टमी मराठी / happy janmashtami in marathi.🙏

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
💐🌹।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।💫

अच्युतम् केशवं
रामनारायणम्,
कृष्णदामोदरम् वासुदेवं हरी ।
🙏💫 श्री कृष्ण जन्माष्टमी,
निमित्त आपणास व
आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा..!🙏✨

🙏Janmashtami chya hardik shubhechha in marathi.🙏

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
🙏💐श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

आज पुन्हा जन्माष्टमी आली लोण्याचा
भांड्यानी पुन्हा एक गोडवा
घेऊन आली कान्हाची आहे
किमया न्यारी दे सर्वांना आशीर्वाद भारी!
💐💫 श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणांस
मंगलमयी हार्दिक शुभेच्छा! 💐✨

🙏श्री कृष्ण जन्माष्टमी कॅपशन मराठी / krishna janmashtami caption in marathi 2024.🙏

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
🙏💫कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐✨

Janmashtami msg in marathi.

जय बालगोपाल
जय लडडू गोपाल
या गोकुळाष्टमीला भगवान
श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने
आपल्या जीवनात सदैव सुख,
समृद्धी, आणि आनंद नांदो..!
ॐ नमः शिवाय जय श्रीकृष्ण.
💐आपणास गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

🙏Quotes on krishna janmashtami in marathi.🙏

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…✨💫

Janmashtami status in marathi for instagram.

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले
बासरी वाजून ज्यांनी नाचवले
आनंद साजरा करूया त्यांच्या
वाढदिवशी ज्यांनी जगाला
सत्य आणि प्रेम शिकवले.
🌹💫 गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.🌹✨

🙏shree krishna quotes, thoughts in marathi.🙏

हाथी, घोडा, पालखी
जय कन्हैयालाल की
🙏✨जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

🙏krishna janmashtami in marathi messages.🙏

ढगांच्या आडून चंद्र 🌛 हासला
आकाशी ✨ ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.

🙏गोकुळाष्टमी हार्दिक शुभेच्छा मराठी / Gokulashtmi wishes in marathi.🙏

शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…

हे आला रे आला गोविंदा आला
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा..!
💐श्रीकृष्ण जन्माष्टमी
व गोपाळकाला
निमित्त
सर्व श्रीकृष्ण भक्तांना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा !💐

🙏 गोकुळाष्टमी शुभेच्छा मराठी / Gokulashtami shubhechha in marathi.🙏

सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण
भक्तीत मिळून सारे
हरी गुण गाऊ एकत्र.
💐गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

🙏Gokulashtami messages in marathi.🙏

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna
Janmashtami ||

🙏Gokulashtami images in marathi.🙏

हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!
💐 गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐

🙏Happy Janmashtami images in marathi download.🙏

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
💫🙏 जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा 2023..!🙏✨

🙏Radha krishna quotes in marathi.🙏

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami.

🙏जन्माष्टमी कविता मराठी / poem on janmashtami in marathi.🙏

गाणी म्हणू या जागरण करू या
प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया…
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस / krishna janmashtami status marathi sms.🙏

ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा.

आज श्री कृष्ण
जन्माष्टमी निमित्त
सर्वात आधी माझ्याकडून
तुम्हाला व तुमच्या परिवारास
हार्दीक शुभेच्छा..💫🙏

🙏 Shree krishna message in marathi.🙏

हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gokulashtami messages in marathi 2024.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
✨गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा.💫

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami status In Marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami status In Marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….🙏

नोट : श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी / Krishna Janmashtami wishes In Marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Krishna Janmashtami wishes In Marathi , Krishna Janmashtami status In Marathi, Krishna Janmashtami images In Marathi , Krishna Janmashtami sms In Marathi,Krishna Janmashtami banner In Marathi , Krishna Janmashtami message In Marathi, Krishna Janmashtami shubhechha In Marathi | Krishna Janmashtami In Marathi 2023, gokulashtmi wishes, status, messages,sms,banner, shubhechha in marathi.इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..👍

Leave a Comment