गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi 2024,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या गणेशोत्सव शुभेच्छा.

🙏🌺 गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी / Ganesh chaturthi wishes in marathi 2024.🙏🌺

Ganesh chaturthi shubhechha in marath 2023, गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. शास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी गणपतीचा जन्म झाला. श्री गणेशाची ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून पूजा केली जाते. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभापूर्वी त्याची पूजा केली जाते.

गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी दहा दिवस साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात लोक गणपतीच्या मूर्ती आपल्या घरी बसवतात आणि त्यांची पूजा करतात. गणेश चतुर्थी उत्सवाच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवशी गणपतीच्या मूर्तींचे पवित्र प्रवाहात विसर्जन केले जाते. गणेशोत्सवावर विविध मिरवणुकांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आजच्या आपल्या Ganesh chaturthi wishes in marathi 2024.
या पोस्टमध्ये Ganesh chaturthi shubhechha in marathi,Ganesh chaturthi image-greetings in marathi,etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी द्या.

🙏Ganesh chaturthi wishes,status,quotes,images message in marathi 2024.🙏

Ganesh chaturthi wishes in marathi 2023, गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी

गणपती बाप्पा तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटावर मात झाली
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला,व तुमच्या सर्व कुटुंबियांना
हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
🌺गणपती बाप्पा मोरया!!🌺

🙏गणेश चतुर्थी स्टेटस मराठी /Ganesh chaturthi status in marathi 2024.🙏

तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!🌺

फुलांची उत्पती कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
🙏|| गणपती बाप्पा मोरया ||🙏
🌺|| मंगल मूर्ती मोरया ||🌺

🙏गणेश चतुर्थी फोटो मराठी / Ganesh chaturthi images in marathi 2023.🙏

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
🌺गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा !🌺

🙏गणेश चतुर्थी संदेश मराठी / Ganesh chaturthi messages in marathi 2024.🙏

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची छान रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
🙏गणेश चतुर्थीच्या तुम्हा
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया…
मंगलमूर्ती मोरया.🙏

🙏गणेश चतुर्थी कोट्स इन मराठी / Ganesh chaturthi quotes in marathi 2023.🙏

Ganesh chaturthi quotes in marath 2023, गणेश चतुर्थी कोट्स मराठी

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!
🌺सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏गणेश चतुर्थी बॅनर मराठी / Ganesh chaturthi banner in marathi 2024.🙏

🌺आज गणेश चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏Ganesh chaturthi whatsapp status in marathi.🙏

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

श्रावण सरला, भाद्रपद
चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे मराठी २०२४ / Ganesh chaturthi greetings in marathi 2024.🙏

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌺

माझे गणराज …………
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती.
🙏 श्री गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा 2023 !!🙏

🙏गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी  / Ganesh chaturthi sms in marathi 2023.🙏

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच
तुझ्या चरणी प्रार्थना..
🌺गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा!🌺

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष
कधी सरले आता तुझया
आगमनाला थोडे दिवस उरले.🙏
गणपती बाप्पा मोरया
🙇गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा 2023.🙇

🙏गणेश चतुर्थी मंत्र मराठी / Ganesh chaturthi mantra in marathi.🙏

_(_e_)_
l,l~”~l,l
“( (”
,) )
वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
🌺हैप्पी गणेश चतुर्थी!🌺

🙏Ganesh chaturthi Images marathi download in hd.🙏

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
🌺सर्व गणेश भक्तांना गणेश
उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏Ganesh chaturthi hardik shubhechha in marathi.🙏

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
🌺|| गणपती बाप्पा मोरया ||🌺

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना.
💐तुम्हाला गणेश चतुर्थीच्या
खूप खूप शुभेच्छा…!💐

🙏Ganesh chaturthi wishes video in marathi.🙏

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला.
💐 श्री गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

🙏गणपती बाप्पा स्टेटस मराठी / ganpati bappa status in marathi.🙏

🌺माझं आणि बाप्पाचं खूप छान
नात आहे जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही.🌺

🙏बाप्पा आतुरता आगमन स्टेटस मराठी / ganpati bappa aagman status in marathi.🙏

🌺देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…🙏

झाली का तयारी ?
आता येतोय मी घरी..
उंदीरमामा प्रवासात,
थकले आहेत भारी..
मी येतोय..!🙏

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

🙏Bappa aagman status,wishes, messages in marathi.🙏

११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस
हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय..
१९ सप्टेंबरला
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

🙏Ganesh chaturthi text in marathi language.🙏

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
🌺गणपती बाप्पा मोरया !🌺

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली
कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी
उभा द्वारी लागली
तुझ्या आगमनाची ओढ.
💐 हॅपी गणेशोत्सव 2023.💐

🙏Ganesh chaturthi caption in marathi.🙏

गणेश चतुर्थीच्या तुम्हा
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
🌺गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया.🌺

गणेश चतुर्थीच्या सुखकारक
शुभेच्छा!
🌺गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ति मोरया!🌺

🙏Ganesh chaturthi Wishes, status,quotes,
sms for friend in marathi.🙏

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
🌺सर्व मित्रांना गणेश
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची
पूजा बांधिली माणिका मोतियांची
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची.
🙇 Happy Ganesh
Chaturthi 2023.🙇

🙏Ganesh chaturthi attitude status in marathi.🙏

डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
🌺गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

कडकडाट ढोल ताशांचा गरजला
त्रिभुवनी,आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
🎊गणेश चतुर्थीचा दिस आज!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉

🙏गणेश चतुर्थी कविता मराठी / Ganesh chaturthi kavita in marathi.🙏

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
🌺सर्व गणेश भक्तांना गणेश
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
🌺गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!🌺

🙏गणेश चतुर्थी चारोळ्या मराठी / Ganesh chaturthi charolya in marathi.🙏

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..🌺

Read more👇👇👇

गणेश चतुर्थी निबंध मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi 2023,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या गणेशोत्सव शुभेच्छा.
…………… तुमच्या कडे आणखीन काही गणेशोत्सव शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी / Ganesh chaturthi wishes in marathi 2024.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….

नोट : Ganesh chaturthi wishes,status,quotes,sms, images,banner, message in marathi 2024.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले ganesh chaturthi wishes in marathi,ganesh chaturthi wishes in marathi sms,ganesh chaturthi wishes in marathi text,ganesh chaturthi wishes in marathi images,ganesh chaturthi wishes in marathi gif,ganesh chaturthi 2023 wishes in marathi,ganesh chaturthi best wishes in marathi,ganesh chaturthi wishes video in marathi,ganesh chaturthi chya hardik shubhechha in marathi,ganesh chaturthi sms in marathi 140, happy ganesh chaturthi in marathi,ganesh chaturthi images in marathi,ganesh chaturthi message in marathi,ganesh chaturthi banner , greetings , images download in hd marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment