Ganpati bappa status marathi || Ganesh Chaturthi wishes marathi || गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2021

Ganpati bappa status marathi / गणपती बाप्पा स्टेटस मराठी /गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी .🌺🙏

गणपती बाप्पा स्टेटस मराठी
गणपती बाप्पा स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात साजरा होणारा हा उत्सव आता संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केला जातो,पण ह्या वर्षी करोना महामारीमुळे यावर्षी गणेश उसत्व आपल्याला दरवर्षी प्रमाणे साजरा करता येणार नाही.बापाच्या आगमनाने जे आलेले संकट नक्कीच दूर होईल.तुम्ही गणेश चतुर्थी शुभेच्छा whatsapp , facebook वरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून हि गणेश चतुर्थी खास बनवू शकता. दहा दिवस चालणार्‍या गणेशोत्सवात लोक गणपती बाप्पाला मोठ्या श्रध्देने घरी आणतात.  भगवान श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते, फेसबुक आणि व्हाट्सअप्प माध्यमातून प्रत्येकजण सोशल मीडियावर गणपती बाप्पा स्टेटस, काही खास गणेश चतुर्थी स्टेटस आणि गणपती बाप्पा आगमन स्टेटस आपण स्टेटस ठेवतो. आजच्या आपल्या पोस्ट मध्ये Ganesh Chaturthi status marathi,ganpati status marathi,ganpati bappa status marathi,ganpati status marathi २०२१,बाप्पा स्टेटस मराठी,गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,गणपती बाप्पा आगमन शुभेच्छा मराठी,इत्यादी जे आपण आपल्या मित्रांसह-नातेवाईक बरोबर share केले पाहिजे.

गणपती बाप्पा स्टेटस मराठी / Ganpati bappa status marathi with images.

🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.🌺
🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺
Ganesh Chaturthi status marathi
🌺 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺
🌺कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺
🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺
🌺बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺
Ganpati bappa status images
Ganpati bappa status images
🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते. 🌺
🌺 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..🌺

🌺 हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…🌺

🌺देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.🌺
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया स्टेट्स मराठी
गणपती बाप्पा मोरया स्टेटस मराठी
🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺
🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!!!!🌺
🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺

🌺गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.🌺

Ganpati bappa Quotes marathi
Ganpati bappa Quotes marathi
🌺 जगी ज्यास
कोणी नाही
त्यास देव आहे
निराधार
आभाळाचा
तोच भार साहे,
मोरया.🌺
🌺 तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🌺
🌺 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺
🌺 खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते. 🌺
🌺माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच
माहित
लोकांनी तर मला फक्त हसतानाच
पहिलय…..🌺
🌺 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया. 🌺

🌺 गणेश चतुर्थी शुभेच्छा 2021 / Ganesh Chaturthi shubhecha marathi .🌺

Ganesh Chaturthi shubhechha marathi
Ganesh Chaturthi shubhechha marathi
🌺 प्रथम पूजा गणेशा तू है विघ्नहर्ता
सब की मनोकामना पूर्ण करे तू है सुखकर्ता
मनमोहक तेरी सूरत, है प्रिय तुम्हें मोदक
बिना विघ्न के कार्य सफ़ल करे तू है दुखहर्ता
माता का आज्ञाकारी बात है तेरी निराली
पिता तेरे शिव शंकर तू है सब का गणेशा
जय श्रीगणेश गणेश चतुथीच्या शुभेच्छा. 🌺
🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
🌺!! गणपती बाप्पा मोरया,
*मंगलमुर्ती मोरया !!
*आजचा दिवस आनंदाचा*
*बाप्पाच्या आगमनाचा*
*अकरा दिवस मुक्कामाचे*
*मनोभावे पूजा करूया*
*हात जोडून मागणे करूया*
*कोरोना देशातून हद्दपार करा*
*सर्वांना आनंदी व सुखी करा* 🌺
🙏*आपणा सर्वांना*
*गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏
 
Ganesh Chaturthi Sms marathi
Ganesh Chaturthi Sms marathi
🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा. 🌺
🌺बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया.. 🌺

🌺कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…🌺

🌺पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.🌺

दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.

Ganesh Chaturthi wishes marathi / Ganesh Chaturthi chya shubhechha marathi.🌺🙏

Ganesh Chaturthi wishes marathi
Ganesh Chaturthi wishes marathi
🌺वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

🌺गर्दी नाही, पण उत्साह तोच..मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही, पण घराघरांतआणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!🌺सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺
🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺

श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…

🌺 सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….🌺
🌺आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

Ganpati bappa agman status / गणपती बाप्पा आगमन स्टेटस मराठी

गणपती बाप्पा आगमन स्टेटस
गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🌺 बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा! 🌺
🌺 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया. 🌺
🌺 देव येतोय
माझा…
आस लागली
तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून
पाहण्याची,
कधी उजाडेल ती
सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या
आगमनाची…🌺
🌺पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🌺
🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता  आगमनाची.🌺
🌺 आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!🌺
🌺 हे करोणा वेळ आहे तुझी
करून घे तुझा कहर
२२ ऑगस्ट जवळ येऊ दे मग
बघशील आमच्या बाप्पांची लहर…
बोला गणपती बाप्पा मोरया. 🌺
🌺 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
 जेव्हा होईल तुझे आगमन.🌺
🌺 बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही .🌺
🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
🌺 वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा” 🌺
🌺 १० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय. 🌺
🌺हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा…🌺
🌺 वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺
Read more👇👇👇
लक्ष्य दया :- सगळ्यांना एक विनंती आहे की Alcohol युक्त Sanitizer लावून गणपतीची आरती किंवा
नमस्कार करायला जाऊ नका.
Alcohol हे ज्वलनशील आहे.
शक्यतो ज्यांच्या घरी गणपती येतील त्यांनी त्या period मध्ये हात क्लीन ठेवण्यासाठी
सॅनिटीझर ऐवजी साबणाचा उपयोग करावा.
तुमच्या जवळ आणखी Ganpati bappa status marathi || Ganesh Chaturthi wishes marathi || गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2021 असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 👍 धन्यवाद🙏

Read more

कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा २०२१ || janmashtami wishes in marathi || दहीहंडी शुभेच्छा मराठी || Dahihandi wishes in marathi.

Janmashtami wishes in marathi- hindi / कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीमध्ये.

Janmashtami wishes in marathi
Janmashtami wishes in marathi

 

कृष्ण जन्माष्टमी २०२१:दरवर्षी जन्माष्टमी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा दिवस हिंदू धर्माच्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. हे जन्माष्टमी कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती,  इत्यादी इतर बर्‍याच नावांनी देखील ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण यादिवशी पृथ्वीवर मानवी स्वरुपात जन्माला आले होते,  भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मातील अनेक अनुयायी या उत्सवात उपवास करतात. यावेळी 30 ऑगस्ट  2021 रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार  आहे.

भगवान कृष्ण यांचे जीवन आपणास उत्साहाने आयुष्य जगण्यास शिकवते आणि  चांगुलपणा आणि समाज कल्याणसाठी प्रेरित करते. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (जन्माष्टमी शुभेच्छा / गोकुळाष्टमीचे कोट्स आणि दहीहंडी शुभेच्छा) वापरू शकता.आजच्या ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला  janmashtami wishes in marathi, happy janmashtami wishes marathi, happy janmashtami 2021 marathi ,  Quotes on janmashtami in marathi-, krishna janmashtmi quotes in marathi , gokulashtami shubhechha marathi,dahihandi shubhechha marathi,इत्यादी चा समावेश केलेला आहे. 

 

krishna Janmashtami message marathi /कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश .

Janmashtami message marathi

Janmashtami message marathi 

 

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

दह्यात साखर आणि,साखरेत भात,दही हंडी उभी करुया,
देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लाऊया उंच उंच थर,
जोशात करुया दही हंडीचा थाट…
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

एकच जल्लोष एकच लय
बोल बजरंग बली की जय
श्रीकृष्ण जन्माष्टमी
दहीहंडीच्या शुभेच्छा.

 

राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद
सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा
दिवस आज खास.

 

दहीहंडी शुभेच्छा मराठी / dahi handi shubhechha marathi.

दहीहंडी शुभेच्छा मराठी

दहीहंडी शुभेच्छा मराठी

 

गोकुळाष्टमी च्या
शुभ दिवशी आमची ही
शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा
तुम्हा वर व
तुमच्या कुटुंबा वर
सदैव राहो.

शुभ गोकुळाष्टमी.

 

पोर थोडी जिद्दी आहेत. अर्ध्यावर डाव सोडणार नाय
या वर्षी नाय पण पुढल्या वर्षी दहीहंडी गाजवल्या शिवाय राहणार नाही
प्रशासनाला
सहकार्य करु…
कोरोनाला हद्दपार
करुया..!
दहीहांडी
उल्सव-२०२१.

वर्षातला हा एकच दिवस
जेव्हा एक मराठी माणूस
दुसऱ्या मराठी माणसाला वर
जायला प्रमाणिक पणे मदत
करतो..
गोपाळकाला व
दहीहंडीच्या
हर्दिक शुभेच्छा….

 दहीहंडी आली..यंदा सण नसला तरी ती भावना मनात रहायला हवी! जो अडचणीत असेल त्याला पाठबळाची शिडी द्या, ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या, एखादा आत्मविश्वासाचा मनोरा कोसळत असेल तर झेलायला आपले सामर्थ्यवान हात वर असुद्या.. शेवटी एकजुटीचा गोविंदा मनात जिवंत रहायला हवा! श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सर्वांना शुभेच्छा.

आनंदाचा घेऊन
गोपाळकाला
आला रे आला गोविंदा
आला…
दहीहंडीच्या हर्दिक
शुभेच्छा….

सण परंपरेचा…. सण बाळगोपाळांचा…
सण अखंड महाराष्ट्राचा…
गोपाळकाला
दहिहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

कृष्णाच्या भक्तीत होउन
जाऊ दंग
मात्र अतिउत्साहात करु
नका नियमभंग
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !

बाळ गोपाळांनो यंदाचा
उत्साह कमी नका होउ देऊ
हंडी नाही तर काय झालं
यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊ
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !
#गोपाळकाला

जय श्री कृष्ण
जो आहे माखन चोर, जो आहे मुरलीधर,
तोच आहे आपल्या सर्वांचा तारणहार,
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.
प्रेम राधेच वेड होत
म्हणुन तर कृष्णा आधी
राधेच नाव येत
प्रेमाला नात नाही
सुंदर मन लागतं..
श्रीकृष्ण
जन्माष्टमी आणि
गोपाळकाल्याच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे।।
शुभ गोकुळाष्टमी.

 

कृष्ण दिवा
राधा वाती…
भाव एकच
निखळ प्रिती…
जडलेली प्रीत
अनामिक ओढ जीवाची…
जुळलेली ती नाती,
जन्मांतरीची…
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे.
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..

 

गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा.

 

तुज नामाचं कृष्ण रसायन,
माझिया रोमरोमात भिनावं….
ध्यास लागोनी तुझा,
आयुष्य श्रीकृष्ण श्रीरंग व्हावं….
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..

 

देवकीचा खट्याळ कान्हा
खोड्या काढुनी पसार होई…
पकडावया त्या चोरट्याला
यशोदा बिचारी दमुनीया जाई..!
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..

 

मयूर, मुकुट, लोणी
आकार कुंडल, बैजंती माला
बैसे नयनी माझ्या नंदलाल…!!!!!!
कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 
 

Janmashtami wishes in hindi /जन्मष्टामी की हार्दिक
शुभकामनाएं.

Janmashtami wishes in hindi
Janmashtami wishes in hindi

 

गोकुल में जिसने किया निवास,
उसने गोपियों के संग रचा इतिहास,
देवकी-यशोदा जिनकी मैया
ऐसे है हमारे कृषण कन्हैया!
शुभ जन्मआष्टमी!

 

कृष्ण जन्माष्टमी
हाथी घोड़ा,पालकी जय कन्हैया
लाल की
आप और आपके पूरे परिवार को श्री
कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक
शुभकामनाएं.

 

तीज गई सावन गया
गया राखी का त्योहार
कान्हा तेरे स्वागत में
अब खड़ा है सारा संसार
आप सभी को सबसे पहले हमारी तरफ से श्री
कृष्ण जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं.

 

माखन चुराकर जिसने
खाया,
बंसी बजाकर जिसने
नचाया,
ख़ुशी मनाओ उनके
जन्मदिन की,
जिसने दुनिया को प्रेम
सिखाया
जन्मष्टामी की हार्दिक
शुभकामनाएं.

 

कृष्ण की महीमा, कृष्ण का प्यार,
कृष्ण में श्रद्धा, कृष्ण में संसार,
मुबारक हो आपको जन्माष्टमी का त्योहार.
श्रीकृष्ण जन्माष्ठमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

जन्माष्टमी के इस अवसर पर,
हम ये कामना करते हैं,
कि श्री कृष्ण की कृपा आप पर
और
आपके पूरे परिवार पर
हमेशा बनी रहे!
शुभ
जन्माष्टमी.

 

माखनचोर नंदकिशोर,
बांधी जिसने प्रीत की
डोर!
हरेकृष्णा,
हरे मुरारी,
पूजती जिन्हे दुनिया
सारी,
आओ उनके हम गुण
गाए,
सब मिल के जन्माष्टमी
मनाये…
जय श्री कृष्ण!!

 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कृष्ण जन्माष्टमी २०२१ || janmashtami wishes in marathi- hindi || happy janmashtami 2021 marathi -hindi Quotes असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
 

Read more

Sorry status marathi || Sorry message-sms marathi || सॉरी स्टेटस मराठी

Sorry status marathi / सॉरी स्टेटस मराठी.

Sorry status marathi
Sorry status marathi
सॉरी स्टेटस मराठी (sorry status marathi) – नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्ट सॉरी स्टेटस मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, काहीवेळा आपण काही नकळत चूक करतो ज्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड,इत्यादी आपल्यावर संतप्त होतात. तर मित्रांनो, बर्‍याचदा रागाच्या स्थितीत  आपण त्या प्रिय व्यक्तीस पटविण्यासाठी Sorry statusचा  सहारा घेत असतो. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये sorry status marathi, Sorry SMS marathi,sorry message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.जे आपण आपल्या संतप्त साथीदारास whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता आणि लवकरच त्यांची क्षमा मागू शकता.
गोड सॉरी स्टेटस- माफी स्टेटस निराशाजनक परिस्थिती हलकी करण्यास आणि त्याच्या / तिच्या चिडलेल्या चेहऱ्यावर हास्य आणण्यास नक्की मदत करेल.

Sorry message-sms in marathi / माफी संदेश मराठीमध्ये.😢

Sorry…
जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका …
मनापासुन Sorry म्हणणा-यांना
माफ करत जा
कारण आजकाल सगळ्यांकडे
मन नसतं….!
Sorry मी केलेल्या त्या
प्रत्येक चुकीसाठी…sorry
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी…
sorry तुझ्या मनाला लागलेल्या
त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी
i’m really so sorry…
आयुष्यात तुम्हाला Sorry तेच
लोक बोलतील
ज्यांना त्यांच्या ego आणि
self respect पेक्षा
तुम्ही जास्त Important असतात..
माझ्या मुळे जर
तुला त्रास झाला
असेल तर मला
माफ कर.
मी तुझ्या आयुष्यात
येऊन तुला फक्त त्रासच
दिला.
ही चूक पुन्हा नाही करणार
sorry
जमलंच तर माफ कर please.

Sorry status for husband-boyfriend.

Sorry status for husband-boyfriend
Sorry status for husband-boyfriend

 

कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.
माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..
Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार
माझी चूक झाली… मला
मान्य आहे…. त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार…

नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.

Sorry message for friend

Sorry message-sms for friend
Sorry message-sms for friend

 

आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र,
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.
जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.
माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन
दुखावलं गेलं
असेल तर sorry त्याबद्दल आजच
माफी मागतो
कारण जिंदगीचा काय भरोसा नाही
उद्या मी
असेलच म्हणून.
Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.
*राग त्याच व्यक्ती
वर करावा
ज्याला आपण
आपलं मानतो…..
आणि प्रेम त्याच्यावर
करावं की जो
त्याची चूकी नसताना ही
आपल्याला SORRY बोलतो..
.कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशी नात
महत्त्वाचे वाटत असते…..*
कोणीतरी मला विचारलं
राग
म्हणजे
काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे!
Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात.
कोणी शंभर वेळा माफी मागून
Sorry बोलत असेल ना तर
त्या व्यक्तीला माफ करावं कारण
त्या व्यक्तीच पहिलं Sorry हे
चुकीबद्दल असत आणि नंतरचे
तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नये
म्हणून !!!
खुप सोप असतं कुणाचंही
मन दुखवुन त्याला
SORRY
म्हणंन…पण..?
खुप कठीण असती
आपलं मन दुखावलेल
असताना समोरच्याला
I AM FINE म्हणंन.
‘Sorry’
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..

Sorry status for girlfriend/ wife.

Sorry message-sms for girlfriend-wife
Sorry message-sms for girlfriend-wife

 

सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन…
#SORRY
नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….
Sorry
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..
ऐक ना Jaan
‘Sorry’
ना अजून किती
रुसून बसशील.

Sorry SMS for whatsapp marathi.

वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.
जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.
दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात….
Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे…
प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.
एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे…
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं….
काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.
तू Sorry
नको बोलुस…
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.

 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी marathi Sorry status-Sms/ माफी स्टेटस मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद् 🙏

Read more

रक्षाबंधन शुभेच्छा 2021 || rakshabadhan wishes in marathi || Rakshabadhan message marathi || Rakshabadhan sms marathi

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2021 / Rakshabadhan wishes marathi 2021 Rakshabadhan wishes marathi   रक्षाबंधन हा एक हिंदू उत्सव आहे जो दरवर्षी श्रावण मासच्या पंचमी नंतर येतो. हा उत्सव भारताच्या संस्कृतीत …

Read more

101+शुभ रात्री संदेश | Good night message in marathi | Good Night sms marathi | Good night image | Good night quotes

Good night marathi messages /शुभ रात्री शुभेच्छा मराठी .😴

Good night message marathi
Good night message marathi

मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण गुड नाईट मेसेज ,गुड नाईट स्टेटस ,गुड नाईट sms इत्यादी घेऊन आलो आहोत.
दिवसभराच्या धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति
कोणीही असू शकते.जसे की आपला मित्र,मैत्रीण,आई-वडील,मामा,गर्लफ्रेंड यांना आपण दररोज गुड नाईट मेसेज पाठवत असतो. शुभ रात्री शुभेच्छा पाठवल्यामुळे मुळे नात्यात अधिक गोडवा वाढतो.
आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला हे good night status marathi नक्की आवडतीन ,आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर रात्रीस हे शुभ रात्री संदेश share करण्यास विसरू नका.🙏

शुभ रात्री शुभेच्छा / Good night message marathi.😴

Good night sms marathi
Good night sms marathi
हे देवा…
मला माझ्यासाठी काही नको…
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे…
🙏 शुभ रात्री 🙏
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक
छोटासा SMS केला.
🙏शुभ रात्री .🙏
शुभ रात्री शुभेच्छा मराठी
शुभ रात्री शुभेच्छा मराठी
आम्हाला सवय
आहे बरं का
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची.
😘शुभ रात्री. 😘
*आयुष्यात काही नसले तर चालेल……*
पण
*”तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची” साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.*
🙏शुभ रात्री .🙏

🙏शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज.🙏

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर
उठण्यास भाग पाडतात.
🙏शुभ रात्रीच्या शुभेच्छा!🙏
आठवण
नाही काढली तरी
चालेल
पण
विसरून जाऊ नका.
🙏 शुभ रात्री 🙏

🙏😂मजेशीर विनोदी शुभ रात्री संदेश / Funny good night messages marathi.🙏😂

Funny good images marathi
Funny good images marathi
रात्र is coming
तारे are chamking
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 अंथरुण
And take पांगरून
And  घ्या झोपून.
😂 शुभ रात्री 😂
आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट बंद केल्यावर येते”.
😂 Good night 😂
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
🙏शुभ रात्री!🙏
लाईफ छोटीशी आहे…
जास्त लोड नाही
घ्यायच…..
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच….😂
#Good night🙏
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
🙏शुभ रात्री!🙏

सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा!! Good night !!

ना राईट
ना फाईट
आपला sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच
🙏 Good night 🙏
 good night funny images marathi
good night funny images marathi

Good Night बोलून
online राहणाऱ्यांनासाठी
वेगळी शिक्षा आहे नरकात.

*जी माणसं “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
*आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*
*ईश्वर “त्यांच्या चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
🙏शुभ रात्री 🙏
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
🙏शुभ रात्री शुभेच्छा.🙏
ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
🙏 शुभ रात्री 🙏
रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं…
कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं
🙏 Good night 🙏
आयुष्यात कधीच कोणावर
बोलण्यासाठी जबरदस्ती
करू नका…
आणि,
ज्या व्यक्तिला आपल्याशी
मनापासुन बोलावंसं वाटत
त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष
करु नका…
🙏सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.🙏
 एक छोटीशी दुनिया
       आपली असावी
       तुमच्या सारखी जिवलग
           माणसं नेहमी दिसावी
🙏शुभ रात्री🙏

Good Night Quotes in marathi / शुभ रात्री सुविचार

Good night Quotes in marathi
Good night Quotes in marathi
*कोणी कोणाला काही
द्यावे ही,
अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
🙏शुभ रात्री 🙏
दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏
“प्रत्येक दिवस एक अपेक्षा
“घेऊन सुरू होतो,आणि एक’
अनुभव
“घेऊन संपतो….
Be smile
#शुभ रात्री स्टेटस
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद
आणि आपलेपण संपते…..!
🙏गुड़ नाईट🙏
“दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..
🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्यात ‘संपत्ती’ कमी
मिळाली तरी चालेल…
पण ‘प्रेमाची माणसं’
अशी मिळवा की
कोणाला त्याची ‘किंमत’
करता येणार नाही….
🙏 शुभ रात्री 🙏
मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच…
🙏 शुभ रात्री 🙏
सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही…
🙏शुभ रात्री🙏
 नेहमी आनंदीत राहा
 आपली काळजी घ्या.
🙏 शुभ रात्री🙏
नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
🙏शुभ रात्री 🙏

जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत.
🙏 शुभ रात्री 🙏

नाती अशी असावी ज्यावर
अभिमान असावा..
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.
🙏शुभ रात्री🙏
नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
🙏शुभ रात्री🙏
फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे
जवळचे नसतात.
जवळचे ते असतात
जे संकटात सोबत उभे राहतात.
🙏गुड नाईट🙏

good night marathi status/ गुड नाईट स्टेट्स मराठी 

Good night status marathi
Good night status marathi
वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
🙏 शुभ रात्री 🙏
जेवणात जशी स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
🙏शुभ रात्री 🙏
चिंतेत राहाल तर
स्वतः जळाल
आनंदात राहाल तर
दुनिया जळेल……!
🙏 शुभ रात्री 🙏

😴शुभ रात्री स्टेटस मराठी.😴

संबंध जोडणं एक कला आहे…
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…
“परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”
🙏 शुभ रात्री 🙏
क्षणभर टोचणारी सुई
सगळ्यांच्या लक्षात
राहते…
पण,
आयुष्यभर
जोडून
ठेवणारां धागा कोणालाचं
दिसत नाही.
🙏 शुभ रात्री 🙏
बिना रडता तर
कांदा पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल…
🙏 शुभ रात्री 🙏

भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे
डोळ्यात तर अश्रू नेहमीच
येतात ते पुसून हसण्यात मजा
आहे….
🙏शुभ रात्री🙏

जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
🙏 शुभ रात्री 🙏
माणसाची निती
चांगली असेल
मनात कुठलीच भिती
उरत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏
जे स्वतःहून
कॉल व मैसेज करतात
अशा व्यक्तींना जपा
कारण असे
लोक आजकाल
शोधून पण
सापडत नाहीत.
🙏 शुभ रात्री 🙏

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला स्वभावाच
ठरवतो..
🙏शुभ रात्री 🙏

Good night message for family / शुभ रात्री शुभेच्छा कुटूंबासाठी

Good night message for family
Good night message for family
जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु
नका.

🙏 शुभ रात्री 🙏

नेहमी “हसत” राहा…
दुनिया “कन्फ्युज”झाली पाहिजे…
की याला कोणत्या ,
गोष्टीच “सुख”आहे….
#Good night🙏
मी आहे ना ”
नको काळजी करु
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते.
🙏 शुभ रात्री 🙏
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या..नेहमी आनंदात
राहा..स्वस्थ राहा..शुभ रात्री🙏
लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
तुमच्यासारखी
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
🙏 शुभ रात्री 🙏
नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत…
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं…!!
🙏 शुभ रात्री 🙏
नात्यांची पॉलिसी अखंड चालु
ठेवण्यासाठी, संवादाचे हप्ते नियमित
भरत रहा
🙏 शुभ रात्री 🙏
कधी चुकलो तर
माफ करा….
आणी रागावलो तर
समजुन सांगा….
कारण नाती टिकवायची
आहेत..
तोडायची नाही…..
🙏!! Good night !!🙏
आपली “जिव्हाळ्याची माणसं”
तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
🙏 शुभ रात्री 🙏
माझी माणसं माझा संसार
माझी मुलं हे असं माझं माझं करण्यात
आपलं आयुष्य निघुन जातं
आणि स्वतःसाठी जगणं
राहून जातं..
जीवन फार सुंदर आहे
स्वतःसाठी थोडा
वेळ काढा…
🙏शुभ रात्री 🙏
नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच
खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईल असं नाही,
एकमेकांची
आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…’
🙏 शुभ रात्री 🙏
ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्य गोड आहे फक्त
 समोरच्याला त्रास
होईल
असं जगु नका
तर समोरचा आनंदी कसा
होईल
हे समजुन जगा…
🙏 शुभ रात्री 🙏
माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
🙏 शुभ रात्री 🙏
नात….. म्हणजे काय…?
ते कोणाच्याही सांगण्यावरुन जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे
नात.
🙏 शुभ रात्री 🙏
या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट
म्हणजे आपल्याला
समजून घेणारं
माणूस
🙏 शुभ रात्री 🙏
आनंद हा एक भास आहे,
      ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
       दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
    🙏 *शुभ रात्री*🙏

Good night sms for friend/ girlfriend /boyfriend.etc

Good night sms for friends
Good night sms for friends

चंद्र अंतराने खुप दुर
आहे,
पण डोळयाने जवळ दिसतो,
आणि
तुम्ही अंतराने दुर जरी
असाल,
पण मनाने अगदी जवळ
आहात..
🙏 शुभ रात्री 🙏

जेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.
🙏शुभ रात्री 🙏
विचार कमी करा
आणि
शांत झोपा..
जे होईल ते चांगलच
होईल.
🙏शुभ रात्री 🙏
आकाशात एक तारा
आपला असावा…
थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी दुनिया
आपली असावी…
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏
काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात
झोपु नका..
कारण सारे जग
विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड आठवण
काढत आहे..
🙏शुभ रात्री 🙏
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती फार
सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक
म्हणजेच तम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात
स्नेह आणि जिव्हाळा आहे.
🙏 शुभ रात्री 🙏
*!.शुभ रात्री.!*
जगातील सर्वात सुंदर वृक्ष
म्हणजे ” विश्वास”…
कारण तो जमिनीवर नाही तर
मनात उगवतो…!
प्रेम सुंदर
आहे कारण ते हृदयाची
काळजी
घेते पण मैत्री प्रेमापेक्षा
सुंदर आहे कारण
मैत्री दुसर्याच्या हृदयाची
काळजी
घेते.
🙏 शुभ रात्री 🙏
दिवस संपला रात्र
झाली..
इवली पाखरे घरट्याकडे
जाऊ लागली.
सुर्याने अंगावर चादर
ओढली.
चंद्राची ड्युटी चालू
झाली
‘झोपा आता रात्र झाली’
🙏 Good night 🙏
मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी
व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल.
🙏 शुभ रात्री 🙏
समजूतदारपणा
ज्ञानापेक्षा खूप
महत्वपूर्ण असतो..
खूप लोक आपल्याला
ओळखतात
पण त्यातील मोजकेच
लोक आपल्याला
समजून घेतात.
🙏 शुभ रात्री 🙏
नाते एवढे सुंदर असावे. कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने व्यक्त
करता आले पाहिजे..!!
🙏 शुभ रात्री 🙏
असं म्हणतात
की काळजी करणारी
माणसं मिळायला भाग्य
लागतं
पण अशी माणसे
आपल्याला मिळाली
आहेत हे समजायला
जास्त भाग्य
लागतं .
🙏 शुभ रात्री 🙏
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते
🙏 शुभ रात्री 🙏
।।। काळजी ।।
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…..
        *🙏शुभ रात्री🙏*

good night in marathi / गुड नाईट मराठी

Good night marathi
Good night marathi

*”स्वार्थासाठी व कामापुरती

*जवळ आलेली माणसे…*

*काही क्षणात तुटतात*

*पण विचारांनी व प्रेमानी*

“जुळलेली माणसे…*

“आयुष्यभर सोबत राहतात”*

🙏शुभ रात्री🙏

देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली “आई”
देव प्रत्याकाशी बोलू शकत नाही म्हणून निर्माण केले “संत”
देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले “मित्र”❤️❤️❤️
🙏 शुभ रात्री 🙏
तुम्हाला काहीतरी
जेव्हा
सर्वोत्तम करायचं आहे
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा
स्वार्थ बाजूला ठेऊन
कार्य करायला पाहिजे.
🙏शुभ रात्री🙏
वेळ हसवते, वेळ रडवते
ती वेळचं असते जी
माणसाला
खूप काही शिकवते
🙏शुभ रात्री🙏
तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
!! good night !!
काही नात्यांना नाव
नसते पण त्याची किंमत
अनमोल असते..
नेहमी आनंदात राहा…
स्वतःची काळजी घ्या…
🙏शुभ रात्री🙏
वेळ नाजूक आहे जरा सांभाळून  राहा
हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा..!
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही ,,,
जीवनच आवश्यक आहे..!!!
काळजी घ्या !  “*
🙏शुभ रात्री🙏
जिवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी
चालेल,
पण खोट बोलून आनंद
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न
करू नका,
कारण त्यांच आयुष्य
असतं फक्त तुमच्या
विश्वासांवर…

🙏शुभ रात्री🙏

माणूस…..
जन्माला येतो तेव्हा
त्याला नाव नसतं
फक्त श्वास असतो
आणि
मरतो तेव्हा फक्त
नाव असतं
श्वास नसतो;
याच्या मधील अंतर
म्हणजे
आयुष्य……
🙏शुभ रात्री🙏
*”प्रेम”*आणि
“विश्वास”*
कधिच गमावु नका…
कारण….
प्रेम”* प्रत्येकावर
करतायेत नाही
आणि
*” विश्वास”* प्रत्येकावर
ठेवतायेत नाही…!
🙏शुभ रात्री🙏
कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना फार विच्यार पूर्वक बोला……
कारण….
मानस अशी ही आहे की जी रड़ून एकतात आणि जगाला हसुन सांगतात
🙏शुभ रात्री🙏
* नात्याला किती वर्ष  झाली*
*याला महत्व नाही,*
*तर त्या नात्यात किती*
*आपलेपणा  आहे*
*याला महत्व असतं..*
🙏शुभ रात्री🙏
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ रात्री शुभेच्छा  मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏धन्यवाद् 🙏

Read more