अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी | akshay tritiya wishes in marathi | akshay tritiya status in marathi.

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी २०२१ / akshay tritiya wishes in marathi. अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी अक्षय तृतीया शुभेच्छा २०२१ : हिंदूं संस्कृतीनुसार अक्षय तृतीयेचा सण खूप शुभ मानला जातो.  अक्षय …

Read more

महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी | Maharashtra day status marathi.

  ⛳महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी 2022 / Maharashtra day wishes in marathi.⛳ Maharashtra din wishes marathi नमस्कार मित्रांनो आजच्या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन शुभेच्छाच्या पोस्ट मध्ये तुमचे स्वागत …

Read more

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman jayanti wishes marathi | hanuman jayanti images marathi.

⛳हनुमान जयंती शुभेच्छा मराठी / Hanuman jayanti wishes marathi.⛳

Hanuman-jayanti-wishes-marathi
Hanuman jayanti wishes marathi

 

आजच्या आपल्या पोस्टमध्ये हनुमान जयंती शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
हिंदू कॅलेंडरनुसार यंदा 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. रामभक्त हनुमान जी चा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला. हनुमानजीची बजरंगबली, केसरीनंदन आणि अंजनीपुत्र अशी अनेक नावे आहेत. हनुमानजी यांना बजरंगबली, संकटमोचन, संकटाचा नाश करणारा असेही म्हणतात. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या कुटुंबातील सदस्यांना या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश पाठवा.

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश च्या आजच्या पोस्टमध्ये आपण hanuman jayanti status marathi, hanuman jayanti images marathi, hanuman jayanti sms marathi, hanuman jayanti messages marathi, hanuman jayanti shubhechha marathi, Hanuman jayanti greetings marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की हनुमान जयंती शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडतील.आणि तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम, शेरचॅट इत्यादी सोशल मीडियात शेर करायला विसरू नका.

⛳हनुमान जयंती स्टेटस मराठी / Hanuman jayanti status marathi.⛳

Hanuman-jayanti-status-marathi
Hanuman jayanti status marathi
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
 बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती फोटो मराठी / Hanuman jayanti images marathi.⛳

Hanuman-jayanti-images-marathi
Hanuman jayanti images marathi
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.
भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती मेसेजेस मराठी / Hanuman jayanti messages marathi.⛳

Hanuman-jayanti-messages-marathi
Hanuman jayanti messages marathi
घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे
तु.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती  राम असा भक्त हनुमान.
 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती कोट्स मराठी / Hanuman jayanti Quotes in marathi.⛳

Hanuman-jayanti-Quotes-marathi
Hanuman jayanti Quotes marathi
आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.
 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,
तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान.
जय श्री हनुमान जय श्री राम.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती बॅनर मराठी / Hanuman jayanti banner in marathi.⛳

Hanuman-jayanti-banner-marathi
Hanuman jayanti banner marathi
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
जिनके सीने में श्री राम है,
जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है।
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती शुभेच्छापत्रे मराठी / Hanuman jayanti greetings in marathi.⛳

Hanuman-jayanti-greetings-marathi
Hanuman jayanti greetings marathi
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
धन संपत्ती कश्याची
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Hanuman jayanti sms in marathi.⛳

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील
वाईटही चांगले असते.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान /बजरंगबली स्टेटस मराठी / Hanuman status in marathi.⛳

Hanuman-status-marathi
Hanuman status marathi
सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव
सिद्ध होतील आपले सर्व काम
जय हनुमान जय श्री राम.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
जीवनातून सर्व कष्ट आणि
संकटांचा नाश होतो
ज्यांच्या मनात हनुमानचा वास राहतो.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गदा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन
हनुमानला माझा प्रणाम आहे.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हनुमान आहे नाव महान
करतात सर्वांचा बेडा पार
जो घेईल बजरंग बलीचे नाव
त्याचे सर्व दिवस राहतील समान!हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⛳हनुमान /बजरंगबली कोट्स मराठी / Hanuman quotes in marathi.⛳

मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त
पण फरक फक्त एवढा आहे
तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन्
माझ्या हृदयात तुम्ही आहात.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या
ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला
 आमचे कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
जानते है सभी राम सेवक हूँ,
नाम मेरा हनुमान है,
बैर करे जो मेरे प्रभु से,
मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,
जिनके नाम से जल में पत्थर तैरे,
तू भी तर जाये,
रे बन्दे कहा तेरा ध्यान है.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान, संकट से रक्षा
करो हे महावीर हनुमान.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
श्री राम जय राम जय जय राम
हरे राम हरे राम हरे राम
हनुमाना प्रमाणे जपत रहा
सर्व संकटांना दूर करत रहा..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे, काळाग्नी
काळरूद्राग्नी देखता कापती भये.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
Read more 👇👇👇
 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman jayanti wishes marathi | hanuman jayanti  images marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman jayanti wishes marathi | hanuman jayanti  images marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman jayanti wishes marathi | hanuman jayanti  images marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  hanuman jayanti status marathi, hanuman jayanti images marathi, hanuman jayanti sms marathi, hanuman jayanti messages marathi, hanuman jayanti shubhechha marathi, Hanuman jayanti greetings marathi. इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Read more

महावीर जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Mahavir jayanti wishes marathi | Mahavir jayanti images marathi.

 महावीर जयंती शुभेच्छा संदेश मराठी २०२१ / Mahavir jayanti wishes marathi. महावीर जयंती शुभेच्छा मराठी महावीर जयंती जैन धर्मातील सर्वात मोठा सण आहे. महावीर जयंती ही महर्षी महावीर यांची जयंती …

Read more

श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2021 | Ram navami wishes marathi | Ram navami images marathi

⛳श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी २०२१ / shreeram navmi wishes marathi 2021.⛳ Shreeram navami wishes marathi श्रीराम नवमी २०२१ शुभेच्छा: श्री राम नवमी हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे. हा उत्सव …

Read more

x
Ads Blocker Image Powered by Code Help Pro
Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro