गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi 2022 | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.

⛳ गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Gudi padwa wishes marathi 2022.⛳

गुढी-पाडवा-शुभेच्छा-मराठी
गुढी पाडवा शुभेच्छा मराठी
आजच्या आपल्या गुढीपाडवा शुभेच्छा संदेशच्या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.
चैत्र महिन्याची सुरुवातीला ज्या दिवशी होते त्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.गुढीपाडवाचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो या दिवशी घर , सोने-चांदी खरेदी ,नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यास गुढीपाडवाचा मुहूर्त साधून खरेदी केली जाते.

भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते, या आनंदात आयोध्यामध्ये दारात विजयाची गुढीउभारून त्यांचे स्वागत केले होते. हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.

आजच्या गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा संग्रह मध्ये तुम्हाला gudi padwa sms marathi ,gudi padwa status marathi, gudi padwa messages marathi, gudi padwa Quotes marathi, gudi padwa in marathi, gudi padwa banner marathi, gudi padwa wishes marathi, Happy gudi padwa  marathi, इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की गुढीपाडवा शुभेच्छा संग्रह नक्की आवडेल.गुढीपाडवा शुभेच्छा संदेश तुमच्या मित्र-मैत्रिणी, बहीण-भाऊ , आई-वडील,मामा-मामी,दाजी ,बायको,पती,आजी-आजोबा तसेच इतर  फॅमिली सदस्या बरोबर share करायला विसरू नका.

⛳मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२/ Marathi navin varshachya shubhechha.⛳

मराठी-नवीन-वर्षाच्या-हार्दिक-शुभेच्छा
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
⛳गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो
आगामी वर्ष ही सदिच्छा..
⛳नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..⛳
उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
🙏नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏
उभारा गुढी आपल्या दारी
सुख समृद्धी येवो घरी
पाडव्याची नवी पहाट
घेऊन येवो सुखाची लाट
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना
🙏गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳
नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
प्रतापगडाची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
सह्याद्रिची उंची लाभो
हिच शिवचरणी प्रार्थना
💐मराठी नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन.💐

⛳गुढीपाडवा स्टेटस मराठी २०२२/ gudi padwa status marathi.⛳

Gudi padwa status in marathi

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐
गुढी मराठी संस्कृतीची
गुढी मराठी अस्मितेची!
आपणांस व आपल्या परिवारास
⛳हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳
सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
🎊नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!✨

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी
जगताना आठीला आलेले
कडू अनुभव
लिंबाच्या पानासारखे
स्वीकारत
भलेपणाचा गोडवा
ओठावर ठेवावा
असा पाडवा
समजूतदार असावा
अशा समंजस नववर्षाचे
मन:पूर्वक स्वागत!
🙏गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!🙏

⛳गुढीपाडवा मेसेजेस मराठी / Gudi messages in marathi 2022.⛳

Gudi padwa messages marathi
Gudi padwa messages marathi
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
🥳हॅप्पी गुढी पाड़वा..!🎊
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
⛳हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा.⛳हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ॐब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट
पलप्रद!
प्राप्तेsस्मिन संवस्सरे नित्यं मदगृहे मंगलं कुरू!
       !!  ब्रह्मध्वजायनमः !!
चैत्र शुध्द प्रतिपदा शालिवाहनशके
1943 प्लवनाम संवस्सरे गुढीपाडवा.
आपणांस आणि आपले कुटूंबियांस हे नुतन वर्ष सुखाचे/समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो !
  ⛳ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा⛳

⛳गुढीपाडवा कोट्स मराठी / gudi padwa Quotes in marathi 2022.⛳

gudi padwa Quotes in marath

स्वातंत्रपूर्व काळातील उमेद जागु दे।
इंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,
ढोल ताशाचा गजर वाजू दे,
आणि हिंदू नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे
⛳गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा.⛳
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
👍नव वर्षाच्या शुभेच्छा..
शुभ गुढीपाडवा!🙏

⛳गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / gudi padwa sms in marathi 2022.⛳

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
🙏गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🙏
जगावरील संकट टळून
सर्वांना निरोगी आरोग्य
लाभो या शुभदिनी हिच
सदिच्छा…
🥳सर्वांना गुढी पाडवा व मराठी नूतन
वर्षांच्या मंगलमय शुभेच्छा.🎊
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
⛳नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना..
💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐

⛳गुढीपाडवा फोटो मराठी / Gudi padwa images in marathi 2022.⛳

गुढी-पाडवा-फोटो-मराठी
गुढी पाडवा फोटो मराठी
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
🙏गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा
वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या
जीवनात मनासारखे घडू दे..
⛳सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!⛳
निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी..
🥳गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🥳

⛳गुढीपाडवा बॅनर मराठी / gudi padwa banner marathi.⛳

Gudi-padwa-banner-marathi
Gudi padwa banner marathi
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
💐Happy Gudi Padwa!💐
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
⛳गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
✨नूतन वर्षाभिनंदन!✨

⛳गुढीपाडवा विनोदी शुभेच्छा मराठी / gudi padwa vinodi marathi.⛳

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी..!!!
🙏हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

⛳Gudi padwa hardik shubhechha marathi.⛳

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी..
⛳गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!⛳
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात..
✨गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!✨
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
🥳गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🔥🎊
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
⛳Happy Gudi Padwa!⛳


⛳गुढी पाडवा मराठी 2022 /Gud padwa in marathi.⛳

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
🙏तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
🎊गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🎊
चला उभारू पुन्हा आता,
पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे,
पोचवू हा संदेश घरोघरी.
🙏“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”🙏
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
⛳Happy Gudi Padwa!⛳

⛳गुढीपाडवा शुभेच्छा कविता मराठी / Gudi padwa poem in marathi.⛳

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,
काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण,
करुनी पुन्हा वृक्षारोपण.
झाडे लावू, झाडे जगवू,
वसुंधरेला पुन्हा सजवू.
पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत.
🥳“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 🎊
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
⛳गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
⛳गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!🎊

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.⛳
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.⛳
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | gudi padwa wishes marathi | gudi padwa messages marathi | gudi padwa status marathi.⛳
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  gudi padwa sms marathi ,gudi padwa status marathi, marathi navin varshachya shubhechha, gudi padwa messages marathi, gudi padwa Quotes marathi, gudi padwa in marathi, gudi padwa banner marathi 2022, gudi padwa wishes marathi, Happy gudi padwa  marathi, . इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment