100+ कडक मराठी डीपी स्टेटस | Dp status in marathi | whatsapp dp images in marathi.

Marathi Sad, love, life, Attitude,Beautiful whatsapp Dp Images In Marathi 2022.

Table of Contents

Dp status in marathi : Whatsapp हे आजकाल सोशल मीडियामध्ये एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये लोक त्यांचे फोटो, व्हिडिओ स्टेटस,संदेश शेअर करतात, त्यांचे डीपी आणि वर्तमान स्टेटस Whatsapp वर अपडेट करतात, तर चला काही सर्वोत्तम Whatsapp dp status शेअर करूया ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आम्ही दिलेले dp images तुमच्या DP वर आणि Whatsapp स्टेटस अपडेट करा.

आजच्या आपल्या मराठी डीपी स्टेटस | Dp status in marathi. या पोस्टमध्ये Dp status in marathi ,मराठी डीपी स्टेटस , whatsapp dp images in marathi, व्हाट्सअप्प डीपी स्टेटस मराठी , Marathi Dp for Whatsapp,Marathi Dp Images, whatsapp dp marathi attitude,Dp For Whatsapp In Marathi,etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना Dp status in marathi च्या मदतीने तुमच्या भावना पोहचवा.

मराठी स्टेटस फोटो / Marathi Dp Status Images

प्रत्येकाला चांगल समजणं
सोडून द्या कारण बाहेरून
लोक जसे दिसतात
तसे मनातून नसतात.😒

छान मराठी स्टेटस / Beautiful marathi dp status

या जगात आपलं कोणी नाही हे
आठवून रडण्यापेक्षा आपण
आपल्यासाठी the one🤩 आहोत हे
असं समजून जगण्यात मोठी मजा आहे.

आपल्यासोबत दुसऱ्यांचही चांगलं व्हावं.
अशी मानसिकता ज्यांची असते ना.
त्यांना आयुष्यात
काहीही कमी पडत नाही.

व्हाट्सअप्प डीपी स्टेटस मराठी / Marathi Dp for Whatsapp

आपण सगळ्यांशी चांगलं वागतो हे आपल्यावर
झालेले संस्कार आहेत पण आपण
चांगले वागून ही काहीजण आपल्याशी
वाईट वागतात हे त्यांच्यावर
झालेले संस्कार आहेत.🙏

Whatsapp Dp Marathi

Whatsapp Dp Marathi

फरक कधी पडला नाही आणि
पडणारही नाही…
आपला नियम
एकच… respect ला respect,
attitude ला attitude
बाकी तू भारी तुझ्या घरी!

माझ्या मागे कोण काय बोलतं याने
मला काहीच फरक पडत नाही
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही यातच माझा विजय आहे.

मराठी डीपी फोटो / Marathi Dp Images

Marathi Dp Images

माणूस कितीही गरीब असला तरी
त्याच्यासोबत भेदभाव करू नका
कारण त्याचा काळ आणि वेळ कधी
बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही!👍

आजकालची नाती अगदी मोबाईल
Hotspot सारखीच झालीत
जवळ असलं की Connected लांब गेलं की Disconnected…

New Whatsapp Status Dp images Marathi

देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल
पण माणसाने आपल्या कर्मा पासून
घाबरून राहावं कारण शिव्या ओव्या,
शाप आशिर्वाद, मान ,अपमान, निंदा
नालस्ती, सुख दुःख यापैकी माणूस
जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे
न चुकता परत येणार हाच निसर्गाचा नियम आहे!

Marathi Dp Status Images Download

Marathi Dp Status Images Download

आमच्यावर जळणारे पण कमाल
करतात मैफिल त्यांची
आमच्या नावाच्या करतात.🤬

वेळेला कोणी येत नाही..
आणि वेळ निघून गेल्यावर
म्हणतात मला सांगायचं,
मी आलो असतो.🥺

Life Marathi Status Dp

छोटसं आयुष्य आहे ते अशा
लोकांसोबत घालवा, जे तुमच्या
अस्तित्वाची किंमत जाणतात.🙏

देव कधिच कुणाचे नशीब लिहीत नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपले विचार, आपले व्यवहार आणि
आपले कर्मच आपले नशीब लिहितात…!

व्हाट्सअप्प डीपी मराठी attitude / whatsapp dp
marathi attitude

whatsapp dp marathi attitude

चूक असो किंवा बरोबर डायरेक्ट
तोंडावर बोलायची सवय आहे,
म्हणून लोकांच्या आठवणीत कमी
आणि चर्चेत जास्त राहतो!😎

माझ्या विरोधात कोणी कितीही काय करो
किंवा कितीही वाईट बोलो मला
फरक पडत नाही कारण जिसकी नहीं
लायकी उसकी फिकर कायकी.🤪

Whatsapp Dp in Marathi for Girl

मला कोणी वाईट म्हटलं तरी मला
काही फरक पडत नाही कारण
तुम्ही चांगले आहात हे पण मी
अजुन कोणाकडून ऐकलं नाही.

मी respect फक्त त्यांनाच देते जे खरोखर
respect साठी deserve आहेत
कारण आपलं कसयं, एकवेळ मान नाही
मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान गहाण टाकून कोणाच्या पुढे-पुढे करणं आपल्याला जमत नाही.

मतलबी / स्वार्थी लोक डीपी स्टेटस / selfish dp status marathi

लोक म्हणतात कि आपण चांगलं
असलं कि सगळे चांगलं वागतात पण
खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना लोक
आपला तेवढाच गैरफायदा घेतात..!!

कामापुरते लोक status

मतलबी लोक आपल्या मतलबासाठी
प्रेमळपणाचं सोंग घेऊन फसवणूक करतात.
जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागाल,
तोपर्यंत ते तुमच्यासोबत खूप प्रेमाने वागतील.
ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागाल,
त्यादिवशी त्यांचं खरं रूप ते तुम्हाला दाखवतील.

सुंदर डीपी फोटो/ Beautiful marathi dp images

आयुष्याची Validity
कमी असली तरी चालेल…
पण त्यात माणुसकीचा
Balance भरपूर असला पाहिजे.

Love dp status in marathi

मन करते तुला मिठीत ठेवून
सांगावं किती त्रास होतो
तुझ्यापासुन दुर राहुन जगताना !

DP
ची काय गरज
डोळे बंद कर
दिसेन मी!🥰

मोटिवेशनल स्टेटस डीपी इमेज / motivational dp images in marathi

एकट्याने लढायला शिका कारण
शेवटपर्यंत साथ
देणारे खूप कमी असतात.

दुःखी डीपी स्टेटस मराठी / Sad Dp status Marathi

गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं
गरजेपेक्षा जास्त अपमान
करून घेणारं ठरतं!😑

सतत आपल्याला असे वाटत असते कि
समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण
खूप महत्वाचे आहोत
पण हा फक्त आपला गैरसमजच असतो!

Dp For Whatsapp In Marathi

तुमच्या रोखठोक बोलण्यानं एखादं
नातं तुटलं तरी चालेल….✔️
पण मिळमिळीत राहू नये.
कारण अशानं तुमच्याशी कायम असं
वागणाऱ्यांचा काळ सोकावतो.🤨

Marathi dp status images sad

मी सगळ्या गोष्टी कधीच मनाला
लावून घेत नाही, पण ज्या
गोष्टी मनाला 💔 लागतात
त्या कधीच विसरत नाही…😢

Breakup dp status in marathi

बोलन बंद झाल्यावर सगळी नाती
तुटत नाहीत तर काही नाती
तुटू नयेत म्हणून बोलन बंद करावं लागतं.

Sorry बोलण्यासाठी तू माझा
शोध घेशील पण विश्वास ठेव
माझ्यावर तेव्हा खूप उशीर झालेला असेल!

व्हाट्सअप्प डीपी मराठी / Whatsapp Dp In Marathi

चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती
वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत
कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की
आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे !

डीपी स्टेटस शायरी मराठी / Marathi Whatsapp Shayari Dp Images

अनुभवलंय
ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते..
लोक सर्वात जास्त चुकीचं त्यालाच
समजतात…

Marathi Images For Whatsapp

Marathi Images For Whatsapp

कडू सत्य..
आयुष्यात एक वेळ सगळं काही
पुन्हा मिळू शकत. पण वेळे बरोबर
हरवलेलं नातं आणि
विश्वास पुन्हा मिळू शकत नाही..!

Dhoka dp images marathi / धोका डीपी इमेजेस मराठी

फसवणाऱ्याला वाटत असतं आपण
त्याला मस्त फसवतोय,
विश्वासात घेवून भारी गंडवतोय,
पण फसवणाऱ्याला हे कळत नसतं
की आपल नातं संपवतोय
आणि एक विश्वासु माणूस
आपल्या आयुष्यातून गमावतोय!

मराठी डीपी फोटो / Marathi dp photo

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य
लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका.
कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात…!!

Feeling images in marathi dp

सुखात माणुस हवेत उडतो…
पण दुःखं माणसाला विचार करायला शिकविते… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
कोणत्या परीस्थितीत कसं जगावं आणी
कसं वागावं याचं प्रशिक्षण आपल्याला
आयुष्यभर दु:खा कडुन
मिळत असतं…!!😥

Marathi Dp Status Images Attitude

लहान_मोठा_जात_पात गरीब
~श्रीमंत_हे_बघत_नाही_मी
# जे_माझ्यासाठी #
मी_त्यांच्यासाठी……#

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ 100+मराठी डीपी स्टेटस | Dp status in marathi | whatsapp dp images in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही स्पेशल डीपी स्टेटस मराठीत असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की 100+मराठी डीपी स्टेटस | Dp status in marathi | whatsapp dp images in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….🙏

नोट :  Marathi sad, love, life, attitude,Beautiful whatsapp dp images in marathi 2022.………. या आजच्या पोस्टमध्ये Dp status in marathi ,मराठी डीपी स्टेटस , whatsapp dp images in marathi, व्हाट्सअप्प डीपी स्टेटस मराठी , Marathi Dp for Whatsapp, Marathi Dp Images, whatsapp dp marathi attitude,Dp For Whatsapp In Marathi, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👍…