मराठी भाषा दिन शुभेच्छा २०२२ | Marathi Bhasha din status in marathi | Marathi Bhasha din wishes in marathi.

शेअर कर मित्रा

मराठी भाषा दिन शुभेच्छा २०२२ / Marathi Bhasha din wishes in marathi 2022.

Table of Contents

नमस्कार मित्रांनो मराठी राजभाषा दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपले महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन / मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले.त्यामुळे कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन तसेच मराठी भाषेचा गौरव म्हणून “मराठी भाषा दिन ” साजरा केला जातो.

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिन शुभेच्छा  / Marathi Bhasha din wishes in marathi 2022 च्या पोस्टमध्ये आपण Marathi Bhasha din status in marathi ,Marathi Bhasha din images in marathi,Marathi Bhasha din messages in marathi ,Marathi bhasha dinachya hardik shubhechha in marathi, Marathi Bhasha din quotes in marathi,Marathi Bhasha din banner in marathi,Marathi Bhasha din sms in marathi, etc. आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.मराठी भाषा दिनाचे शुभेच्छा , स्टेटस,कविता,चारोळ्या,कोट्स,व्हाट्सअप्प,फेसबुक,इन्स्टाग्रामवर share करायला विसरू नका.👍

मराठी राजभाषा दिन शुभेच्छा २०२२ / Marathi rajbhasha din wishes in marathi 2022.

Marathi Bhasha din wishes in marathi

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

मायबोली माझी मराठी
तिच्यात मायेचा ओलावा
वेगवेगळ्या शब्दालंकारात
घेते हृदयातील खोलावा !
🙏मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी आहे माझी माती
मराठी माझा अभिमान
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य,
हाच माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
⛳मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🙏

मराठी भाषा दिन स्टेटस मराठी / Marathi Bhasha din status in marathi 2022.

Marathi Bhasha din status in marathi

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

मराठी भाषा दिनानिमित्त करू
मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि
करू मराठीचा जयजयकार !
⛳मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसू दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या मराठी भाषेचा
कपाळी भगवा टिळा असू दे!⛳
💐मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या,
दर्‍या खोर्‍यातील शिळा!
⛳मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज
जयंतीच्या शुभेच्छा!🙏

मराठी भाषा दिन शुभेच्छा फोटो मराठी / Marathi Bhasha din images in marathi 2022.

Marathi Bhasha din images in marathi

आईशिवाय कधी बाळाचे
अस्तित्व असते का
मायमराठी अशीच भाषा
कायम बाळगू उराशी!
⛳मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे !
🙏मराठी भाषा दिनाच्या सर्व
मराठी बांधवाना शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी / Marathi Bhasha din messages in marathi 2022.

जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी!
🙏मराठी भाषा दिना निमित्त सर्व
बंधू- भगिनींना शुभेच्छा!⛳

मराठी फक्त भाषा नाही तर
मराठी प्रत्येकाच्या मनातील आशा आहे!

Marathi bhasha dinachya hardik shubhechha in marathi 2022

Marathi bhasha dinachya hardik shubhechha

ध्यास मराठीचा मनी राजवा,
मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.

मराठी भाषा ही कल्पकतेतील
चिकित्सा आहे
तर नात्यागोत्यातील हा भरवसा आहे
🙏मराठी भाषा दिन शुभेच्छा !🙏

मराठी भाषा दिन सुविचार मराठी / Marathi Bhasha din quotes in marathi 2022.

Marathi Bhasha din quotes in marathi

भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे
मराठी माणसाला तू नेहमी
मराठी जपण्याचे महत्व दे
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marathi bhasha din 2022 quotes in marathi

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी !
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन
🙏व जागतिक मराठी दिनाच्या
सर्वांना खुप शुभेच्छा!💐.

Jagatik marathi din shubhechha / जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला
माय मानणाऱ्या
🙏मराठी सर्व बंधुभगिनींना जागतिक
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

मराठी भाषेचा करा आदर
बिनदिक्कतपणे करा वापर
⛳मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
🙏मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

मराठी भाषा दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Marathi Bhasha din banner in marathi.

भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा
नेहमीच साज कर
साजेसा जग तू मराठीचा माज कर!
⛳जागतिक मराठी भाषा दिना निमित्त
सर्व मराठी बांधवाना शुभेच्छा!⛳

मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा मराठी / Marathi bhasha gaurav din in marathi.

आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा🧨
आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा🔥
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Marathi bhasha din status in marathi

जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया !
🙏मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

Marathi Bhasha din whatsapp status in marathi.

आवाज मोठा करण्यापेक्षा शब्दाची
ताकद मोठी करते
तलवारीच्या धारेपेक्षा मायमराठी
उत्तम कार्य करते !.
⛳जागतिक मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी…
✨मराठी भाषा दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा!⛳.

मराठी भाषा दिन शुभेच्छापत्रे मराठी / Marathi Bhasha din greetings in marathi

Marathi Bhasha din greetings in marathi

मराठी ही फक्त भाषा नाही तर
मराठी मनाचं लेणं आहे
⛳मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

लढता लढता हरलो जरी
हरल्याची मला खंत नाही
लढा माझ्या मराठीसाठी
लढाईला माझ्या अंत नाही!
🙏मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी / Marathi Bhasha din sms in marathi.

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !⛳

मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये / Marathi rajbhasha din slogan in marathi

विकासाचे प्रगतीचे महाद्वार,
मराठीचा झेंडा अटकेपार.

मराठी भाषा नांदा जिथे
ज्ञानाचा काय उणे तिथे!

Marathi bhasha diwas slogan

मराठी माझा अभिमान,
मराठी माझा स्वाभिमान

Marathi Rajbhasha din hardik shubhechha in marathi.

मराठी भाषेत जन्माला आलो,
मराठी भाषेतच मरणार
स्वाभिमान कायम
मराठी भाषेचा आम्ही जपणार !
⛳मराठी भाषा दिन शुभेच्छा!🙏

Marathi bhasha din quotes in marathi

मराठी भाषा आमची साधी भोळी
कायम राही आमच्या जवळी!
⛳मराठी भाषा दिवस शुभेच्छा!⛳

Marathi bhasha din text in marathi language.

मी मराठी भाषा मराठी
प्रत्येक हृदयी ❣️ आम्ही जपतो मराठी⛳

Marathi bhasha din caption in marathi.

मराठी दिनानिमित्त सांगू इच्छितो
मराठीसंगेच जगू इच्छितो!
🙏सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी
जीव तडपतो ते केवळ मराठी भाषेसाठी
⛳मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन कविता मराठी / Marathi bhasha din kavita in marathi.

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी – कुणाल परांजपे

मराठी राजभाषा दिन कविता / Marathi rajbhasha din kavita marathi

मराठीचा बोलबाला आसमंतात
दुमदुमु दया,
मायबोली मराठीत मराठी
मनामनात रमू दया.
🙏मराठी भाषा दिन हार्दिक
शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन चारोळ्या मराठी / Marathi bhasha din charolya in marathi.

परदेशात वाजती मराठीचे चौघडे,
मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे!
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

माझ्या मराठीची गोडी वाटे मला अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची।🔥

अधिक वाचा👇👇👇

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ मराठी भाषा दिन शुभेच्छा मराठी २०२२ | Marathi Bhasha din status in marathi | Marathi Bhasha din wishes in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही मराठी भाषा दिन शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की मराठी भाषा दिन शुभेच्छा मराठी २०२२ | Marathi Bhasha din status in marathi | Marathi Bhasha din wishes in marathi
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  मराठी भाषा दिन स्टेटस मराठी / Marathi Bhasha din status in marathi 2022
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi Bhasha din wishes in marathi , Marathi Bhasha din status in marathi ,Marathi Bhasha din images in marathi,Marathi Bhasha din messages in marathi ,Marathi bhasha dinachya hardik shubhechha in marathi, Marathi Bhasha din quotes in marathi,Marathi Bhasha din banner in marathi,Marathi Bhasha din sms in marathi, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👍


शेअर कर मित्रा

Leave a Comment