100+ विनोदी मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी | Funny birthday wishes in marathi.

विनोदी मजेदार टपोरी वाढदिवस शुभेच्छा / Funny birthday status,sms,msg, wishes in marathi

Table of Contents

Funny birthday wishes in marathi :- जीवनात हास्य आणि आनंद असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपण मजेदार,विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा / Funny birthday wishes in marathi पाठवून, आपण त्याच्या चेहऱ्यावर हास्याचे कारण बनू शकता.आणि तुम्ही पाठवलेल्या हटके वाढदिवस शुभेच्छामुळे त्यांना वाढदिवस नेहमी लक्षात राहील!

हशाने भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / crazy birthday wishes in marathi केवळ तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणार नाहीत तर तुमचे नाते आजून सशक्त बनवेल. जो कोणी या टपोरी,अतरंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत वाचेल, त्याच्या चेहऱ्यावर एकदा हास्याचे फूल नक्कीच उमलेल 😊.

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Funny birthday wishes in marathi

Funny birthday wishes in marathi

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!🙊
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!😁🍰

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते ओली असो 🍻 वा सुकी असो आमची पार्टी 🍜 तर ठरलेलीच असतेमग कधी करायची पार्टी सांगा लवकर
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊसाठी / Funny birthday wishes in marathi for brother

भाऊ आपण किती चांगले आहात भाऊ
आपण किती गोड आहात भाऊ आपण
किती खरे आहात नाहीतर एक आम्ही
आहोत नेहमी खोटे बोलतच आहोत!
🎂🔥भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🤪

टपोरी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Tapori vadhdiwas shubhechha marathi

Tapori vadhdivsachya shubhechha marathi

अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे मित्रासाठी चौकात कोणाशीही 🥳
कधीही भिडणारे ✊ समोरच्याच्या अंगातील
मस्ती क्षणात जीरवणारे आमच्या नेते [ नाव ]
🤩भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा!🎂🔥

आमच्या वहिनींचे चॉकोलेट बॉय 🍫, मुलींचे प्रेम रिजेक्ट करणारे आमचे व्हाट्सअँप किंग 👑 मुलींचे लाडके सुंदर boy 😊 व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारेहजारो मुलींच्या आणि ऑंटीच्या दिलांची धडकन तसेच बुलेटचे 🚲 एकमेव मालक असणारे❤मुलींना आपल्या Smile 😁 वर फ़िदा करणारेअसे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे🎂 म्हणजे आमचे [ नाव ] या आपल्या भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!🎂💐

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाऊ / Funny birthday status for brother in marathi

सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे
उडवनारान बोलता पार्टी देणारा
शांत डोक्याने विचार करणाऱ्या
🎂🤩भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🤩

भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊच्या शब्दाशिवाय झाडाच पान
सुद्धा हालत नाही आमच्या काळजाच्या
👨‍❤️‍💋‍👨तुकड्याला वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा!🎂🤪

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र /Funny Birthday wishes in marathi for friend

Funny Birthday wishes in marathi for friend

खरच तू खूप भाग्यवान आहेस कारण
तुला एक चांगला हुशार कर्तुत्ववान मित्र
भेटला आता मला मिळाला नाही म्हणून
काय झालं तुला तर मिळाला आहे ना
🍧💥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😂

कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती
करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे🤠
सध्या फवारणीचा चष्मा 😎 घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस.
#रॉयलभाऊ #जाळ आणि
#धुर सोबतच काढणारे,🔥
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या..
१ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…🤪
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे🕺

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा 🤴 माणूसशहराची शान तसेच तरुण शुद्ध विचारी अतिहुशार भावी तडफदार नेतृत्व असलेले कॉलेजची एकमेव आण-बाण-शान आणि हजारो मुलींची जान असलेलेअत्यंत Handsome आणि राजबिंडा 😎 व्यक्तिमत्व असलेले मित्रासाठी काय पण कुठे पण, कधी पण काही पण करायला तयार असणारे मित्रांमध्ये मोठ्या दिलाने पैसा खर्च करणारे मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा दोस्ताना जास्त महत्व देणारेलाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे 😘 लक्ष्यवेधी हजारो मुलींच्या मनात घर करुन बसलेले सळसळीत रक्त अशी ओळख असणारे कधीही कोणावर न चिडणारे सतत हसमुख 😁 आणिमनमोकळ्या स्वभावाचे मित्रांच्या सर्व संकटात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🔥

Funny birthday status for friend in marathi

मित्रांमध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा गर्लफ्रेंडच्या एका हाकेवर कुत्र्यासारखा पळत जाणारा चहाच्या टपरीवर चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा.जिगरी मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक :- फुकट्या मित्र मंडळ !🍰🤣

पृथ्वीवरील 🤬 माझ्या आवडत्या,
सर्वात सुंदर प्राण्यास, 🤮
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🤠
🔥Happy Birthday My Friend!💃

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या
अतिसभ्य मित्राला प्रकटदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂😂

आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला🔥
कोणाच्या बापाची हिंमत नाही..💪
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!🎁💃

Crazy birthday wishes in marathi / क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी

अब्जावधी मुलींच्या हृदयाची 😘 धडकन असणाऱ्या
मोजता येणार नाही एवढ्या मुलींचे प्राण असणाऱ्याआमच्या सर्वांची जान हजारो पोरींच्या मोबाईचे वॉलपेपर असणाऱ्या मुलींमध्ये छावा,
चॉकलेट बॉय 🍫,टायगर अश्या विविध नावांनी फेमस असणाऱ्या,आमचा काळजाचा तुकडा आणि लाखो मुलिंच्या ह्रदयावर राज्य करणारे 🍻
🤩🔥आमचे भाऊ आमचे नेते म्हणजे भाऊ [ नाव ] याना प्रकट दिनाच्या दहा ट्रक साखर वाटून शुभेच्छा!🎂🔥🤩

आली लहर आणि केला कहर
आमच्या भाऊच्या बर्थडेला अक्ख गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला
🎂😂वाढदिवसाच्या ट्रक 🚚
भरून हार्दिक शुभेच्छा!🎂😘

वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा / vadhdivsachya hatake shubhechha

दिसायला एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे
शहराचे कॅडबरीबॉय 🍫आपले लाडके भावी
नेते डझनभर मुलींच्या हृदयात 💖 अडकून
पडलेलं मुलींकडे पागल मजनू या नावाने
फेमस असलेले आमच्या रुबाबदार 😎
🔥💐भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎈, मित्रा तुझ्यासाठी मी
जीवपण देईन 🔥 पण फक्त मागू नकोस.🙊

Happy birthday funny wishes in marathi

आपण बर्‍याच वर्षांपासून ह्या जगात
जगत आहात की माझ्याकडे दिवस
मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर 🗓️ सुद्धा नाही
आणि शुभेच्छा ✂️ पण शिल्लक नाहीत तरीपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🔥🤩

विनोदी वाढदिवस शायरी भाऊसाठी मराठी / Funny birthday shayari for friend in marathi

भरपूर सिगारेट आणि दारू 🍺 पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल
भाऊ आपले अभिनंदन भाऊ💐 आपल्याला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🔥

मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी

🎂🍻आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या
गुलीगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम !🎂🤩

दोस्तीच्या दुनियेतला देवमाणूस ✊आपल्या
आईबाबांचा सभ्य मुलगा मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या 🥳
भावाला अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😍

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीसाठी / Funny birthday wishes for husband in marathi

तुम्ही किती चांगले आहात
तुम्ही किती गोंडस आहात☺️
तुम्ही किती प्रामाणिक आहात
आणि मी एक आहे
खोट्यावर खोटे बोलत जात आहे…😂
🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा
सर्वोत्तम पती.🎂🍰

वाढदिवसाची party हार्डकोर असेल,
भरपूर खाणेपिणे 🍰 असेल,
थोडेसे नियंत्रणात खा
अन्यथा माझा रात्रभर माझा
जीव जाईल!🙊
हॅपी बर्थडे पतीदेव!🎂🥰

बायकोला वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा मराठी संदेश / Funny birthday wishes for wife in marathi

तू तुझा वाढदिवस विसरू शकते,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही..
कारण तु एका वर्षाने म्हातारी झाली👵
याची आठवण करून द्यायला🕺 मला नेहमी आवडते..
🎁😁Happy Birthday Dear BAYKO!🎂🎈

एक महाग Gift तुझ्यासाठी घ्यायला
जाणार होतो पण,
अचानक मला आठवलं तुझ आता
वय जास्त झालंय👵,
गेल्या वर्षी देखील खूप साऱ्या
गिफ्ट्स 🎁 दिल्या होत्या,
या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ,
प्रेम आणि शुभेच्छा मिळतील.🤪🎂🎈

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीसाठी / Funny birthday wishes in marathi for sister

जिला पागल नाही,👵
महा पागल हा word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल Sister💃 ला,
तिच्या या शरीफ भावाकडून,🙊
हैप्पी बर्थडे..!🍰🤪

दिसण्यात अतिसुंदर 💃
डोक्याने अतिहुशार वागण्याने
अतिप्रेमळ असणाऱ्या
माझ्या मॉडेल👸 बहिणीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🍫

एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाही
कारण तु एका वर्षाने म्हातारी👵 झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते!😁
🎂🤣 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

फनी बर्थडे विशेष इन मराठी

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की
सहानुभूती 🤪 दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले..
एवढे सगळे कुटाने करूनही🙊
हम है सिधेसाधे अक्षय 🕺अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच 😁
💪योगगुरू XYZ यांना
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🥰

Funny birthday status for sister in marathi

बहिण असावी तर दमदार असावी सिस्टर
तर आपन नर्सला😁 पण बोलतो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂🌹

Vinodi birthday wishes in marathi images

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता ह्या वर्षी आपण party🍗 करू
शकता पण पुढच्या वर्षांत
आपले दात पडून जातील.😁

Funny birthday wishes for girl in marathi

सगळ्या मुलांमध्ये Crush 💃स्वीट गर्ल
Attitude गर्ल फ्युचर मिस इंडिया👸 अशा
विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂🍫

जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की 😃
तुझं वय काय आहे 🤔 तुला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा!🎂🍿

आमच्या मैत्रिणी बद्दल काय बोलायचे इसवी सन पूर्व साली यांचा जन्म झाला आणि पोरांचे नशिब उजळले 💃 लहानपणापासूनच अति प्रामाणिक आणि कमी मेहनती व्यक्ती साधी राहणी 🤮 आणि उच्च विचार नसलेली व्यक्तीसतत इंस्टाग्राम रील बनवणारी 👸 आपल्या खवाट स्माईल ने हजारो मुलांना नादाला लावणारीमनाने दिलदार गावची चॉकलेट 🍫 हिरोईन बोलणं दमदार वागणार रुबाबदार आमची मैत्रीण नाव यांना भर चौकात बाबुराव गाणं वाजवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍧💥😁

Humorous happy birthday wishes in marathi

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक
मनोकामना पूर्ण होऊ दे.🙏
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂😂

Funny birthday wishes in marathi for sister

तुझ्या या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना 🙏
करतो की तुझं लग्न लवकर ठेवू दे🕺 म्हणजे
आमच्या घराला शांतता मिळेल!
🎂🌹 वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा ताई साहेब!🎂

खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे
आणि 💐माझ्याकडून तायडे तुला हैप्पी बर्थडे 🔥
कवी आपलेच – श्री रामदास आठवले.🎂😁

vinodi vadhdivas shubhechha

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त
मला बर्थडे पार्टी द्यायला 🍜
विसरू नको म्हणजे झाल
🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🌹

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी/ Funny birthday wishes for best friend male

ना तू आकाशातून पडला आहेस ना वरून
टपकला आहेस ना कुठे सापडला आहेस 🎃
असे मित्र खास ऑर्डर 🎁देऊनच बनवता येतात
😁प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💥

विनोदी वाढदिवस शुभेच्छा मैत्रिणीसाठी / Funny birthday wishes for female friend in marathi

ॲक्शन हीरोइन तसेच दिलदार मनाची दमदार बोलणे आणि लचकदार वागणे व्यक्तिमत्व शांत दिसण्याला छान केस फिरवून पोरांना वेड लावणारी दिसायला एखाद्या #heroin ला लाजवणारी फ्युचर मिस इंडिया👸 आणि भावी अभिनेत्री डझनभर पोरांच्या मनावर राज्य करणार मुलांमध्ये रॉयल 😎 मुलगी नावाने फेमस असलेली खूप पोरांचे proposal रिजेक्ट करून एका च्या मागे लागलेली आमचे जवळची मैत्रीण नाव यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🌹

डीजे जोरात वाजणार मुन्नी शिला शांता
शालु नाचणार 💃सर्व जळणारे खूप जळणार
आपल्या ……. चा बर्थडे म्हणल्यावर
प्रत्येक चौकात Dj 🎧 शहरांमध्ये चर्चा 🔊
आणि रस्त्यावर धिंगाना
🎂 🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🔥

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण funny

जन्मापासूनच खोडकर असलेली उगाच काड्या लावून भांडणे पाहणारी 💥 एका वेळी दोन दोन पोरांना फिरवणारीखूप मुलांचा जीव की प्राण असणारी टिक टोक वर राडा करणारी selfie शोकिन दोस्तांच्या दुनियेतली राणीरॉयल 👸 इन्फिल्ड लवर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎁🌹🍫

मी वयाचा उल्लेख असलेला कोणताही
विनोद कधीच 🙂 करत नाही कारण मला
माहित आहे की तुमच्यासारख्या
एखाद्याला दुःख वाटेल😅
🤩वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🤣

विनोदी वाढदिवस शुभेच्छा मराठी संदेश / Funny birthday sms in marathi

तालुक्याची आन बाण आणि
शान हजारो मित्रांचे प्राणलोकांच्या 😍 हृदयावर
आणि मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या
🤩भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

Funny birthday wishes for brother in law in marathi

आजच्या दिवशी एक महान 🙏 असा व्यक्तीचं जन्म झाला ज्याची मी प्रशंसा करतो आणि जगातील सर्व चांगल्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या पाहिजेत अशी मी इच्छा करतो, आणि तुमचा जन्मही 🤩आज झाला पण हे सगळं तुमच्या विषयी सांगता येणार नाहीय कारण तुम्ही महान नाही आळसी आहे, 😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणे!🤪

Vinodi birthday wishes in marathi

जन्मापासूनच नादिक असलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला
बायकोच्या हातातील तायित💃
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन📸
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
आपला #Royal friend🔥
आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा…!!!🎂🤩

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा दाजीसाठी / Funny birthday wishes in marathi for jiju

तुम्ही वाढदिवस का साजरा करत नाहीस
किती कंजूसी दाखवता😅
कधी कधी वाटतं,
तुम्ही तुमचे 👴 वय लपवता.
दाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🤩

आपण एवढे मोठे झाले आहात की
आता केकवर मेणबत्त्या 💥 लावण्याची
जागा उरली नाही तरीही तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🤣

Short funny birthday wishes in marathi

काय करणार जास्त english मला
येत नाही नाहीतर चार पाच पानाचे 📃 स्टेटस
ठेवले असते पण आत्ता मराठी मध्ये
🍟🍧प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

वाद झाला तरी चालेल पण
नाद झालाच पाहिजे ….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃

Funny birthday wishes for best friend marathi

हजारो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे डॅशिंग भाऊसाहेब तसेच शेकडो मुलींच्या मोबाईल 💃 चे वालपेपर असणारे मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे मित्र 😘 प्रेमी कधीही भर चौकात राडा करणारे💥 रॉयल एनफिल्डचे एकमेव मालक कॅमेरा
घेऊन फोटोशूट करणारे
🎂💐अश्या आमच्या लाडक्या
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

जन्मापासूनच जिमचा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची
बाटली ला डंबेल 💪समजून ६ पॅक चे स्वप्न
पाहणारे आणि जिम ला जाणारे,🙊
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.😂

विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाठी / Funny birthday wishes in marathi for vahini

मला आशा आहे की आपला दिवस मजेशीर
आणि छान आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देतो 🙊
पूर्ण दिवस शुभेच्छा फक्त तेवढं 🍗 पार्टीचं बागा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी!🎂🤪

Funny birthday shayari for best friend in marathi

जो पर्यंत मी शिव्या 🤬 देत नाही तोपर्यंत
रिप्लाय न देणाऱ्या आमच्या
अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🤪

विनोदी वाढदिवस शुभेच्छा कविता / funny birthday poem in marathi.

पावसाळे मे ऊन पडता आहे आणि उन्हाळे
मे गाराथंडी मे पडता पाऊस और तेरा
वाढदिवस आज पडता इसलिये मै ने
फोडता लवंगी लड्या 🧨
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
भावड्या कवी आपलेच -रामदास आठवले.😂

लांबलचक विनोदी वाढदिवस शुभेच्छा / Funny long birthday wishes in marathi

अति साधारण राहणीमान पण उच्च विचार ठेवणारे आपल्या बोलण्यातून आणि चालण्यातुन आपली ओळख तयार केलेले स्वताःला healthy 💪 ठेवणारे #Gym लव्हर {कुबड्या भाई}सर्व मित्रांच्या फुफुसांवर राज्य करणारे मैत्री नाही तुटली पाहिजे ब्रिदवाक्यावर चालणारे लय कट्टर चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी साहेबांचे मोठे समर्थक 🔥 Pharmacy ‌चे एकमेव आधारस्तंभ असलेलेBGMI लव्हर Jai BGMI संघटनेचे अध्यक्ष आपल्या बोलणयाने opposite व्यक्तीला शांत करणारे रुबाबदार व्यक्तिमत्व 😎 आपले जिवलग दोस्त [ नाव ] यांना प्रकटदिन निमित्त लय लय शुभेच्छा गल्ली पासून दिल्ली पर्यंत बर्थडे आहे भावाचा ह्या गाण्यावर नागीण डान्स करून हार्दिक शुभेच्छावाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊड्या कटाळ्या 25 चा झालास आता तरी पार्टी दे
🔥🍫सौजन्य – आपले BGMI Squad 🎂🤪🎈

दोस्ती दुनियेतला राजा माणुस म्हणजे आमचे भाऊ
[ नाव ] लहानपणापासूनच शाळेत खूप राडा करणारे सगळ्या मित्रांच्या हृदयावर 👨‍❤️‍💋‍👨 राज्य करणारे, साधी राहणी आणि उच्च विचार करणारेकाहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले लाखों मुलींच्या जवान दिलांना आपल्या कडक हास्याने 😁 नें घायल करणारे डॅशिंग चॉकलेट बॉय 🍫आणि आमचं एकच काळीज फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारेतसंच बोलनं दमदार मनानं दिलदार आणि वागणं रूबाबदार असणारे 🎂😎🥳 आमचे लाडके [ नाव ] यांना झिंगाट गाण्यावर नाचून खूप शुभेच्छा !🎂🤩

नाव :- वय: २५ वर्षाचा घोडा काम: टवाळक्या करणे फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष स्वत:ला म्हणनारे
त्याचा परीचय: भावा बद्दल बोलण्या सारखा काही विशेष नाही😅 पण काही हरकत नाही शहरात लव्ह गुरू💖 म्हणून प्रसिद्ध असलेले ब्रेकअप झालेल्या मुलीचा हक्काचा खांदा साक्षात २४ कॅरेट सोने 💫 फक्त नकली फायदा असेल तर नेहमी time वर हजर असणारे दुसऱ्याच्या पार्टीला न चुकता 🍻 वेळेच्या आधी हजार असणारे आपल्या बोलण्याचालण्यातून आपली ओळख तयार केलेले शैक्षणिक पुस्तक न उघडता कॉलेज मध्ये टॉप करणारे आणि स्वताःला फिट ठेवणारे 💪 लय भारी हाय पोरगी दिसली की म्हणनारे अन स्वत: तिच्या नादी लागनारे पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे आमच्याबरोबर फिरता फिरता कुठं धडकले तरीही पण घरी न सांगणारे (आईला घाबरून )आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या मुलीसोबत
लग्न करून 💃 घर संसारावर लक्ष केंद्रीत असलेले सगळे कांड करून सभ्य असणारे आपले मित्र [ नाव ] यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

आमचा भाऊ सर्वात लाडका आणि दिलदार दमदार व्यक्तिमत्वगावची आणि तरुणांची शान-अभिमान स्वाभिमान एक श्रेष्ठ नेतृत्व भावी आमदार लाखो पोरांची जान आणि प्राण DJ 🕺च्या गान्यावर एका क्षणात पोरींचे लक्ष वेधुन घेणारेगावतल्या कट्ट्याची आण बाण शान अत्यंत देखने 🤨 तरुण बोलण्यात एखाद्या श्रेष्ठ राजकरण्याला ही शांत करणारे मित्रासाठी कुठे पण, काय पण, कधी पण केव्हापण या नियमावर चालणारे मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा 😍मित्रांना जास्त महत्व देणारे प्रेमळ आई बाबांचा प्राण जिवलग भाऊ सच्चा दोस्त आणि लाडका नेता आमच्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक पांडया शुभेच्छा‪!🎂💥

अधिक वाचा👇

बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा

आईसाठी वाढदिवस शुभेच्छा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ 100+ विनोदी मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी | Funny birthday wishes in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही विनोदी वाढदिवस शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद..🙏

Please :- आम्हाला आशा आहे की 100+ विनोदी मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी | Funny birthday wishes in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  विनोदी मजेदार टपोरी वाढदिवस शुभेच्छा / Funny birthday status,sms,msg wishes in marathi
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले विनोदी मजेदार वाढदिवस शुभेच्छा मराठी , Funny birthday wishes in marathi ,Funny birthday wishes in marathi for brother ,Funny birthday wishes in marathi for friend , Funny birthday wishes in marathi for sister ,Funny birthday wishes in marathi for wife, Funny birthday wishes in marathi for husband, crazy birthday wishes in marathi , vinodi vadhdivsachya shubhechha, hatke vadhdiwas shubhechha, etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👍

Leave a Comment