🙏भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी / Bhavpurn shradhanjali messages marathi.🙏
Table of Contents
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी |
मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण भावपूर्ण श्रद्धांजली -शोक संदेश मराठीचा संग्रह घेऊन आलो आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली (bhavpurn shradhanjali messages marathi)देणे आणि मृत्यू नंतर शोक संदेश देणे कोणाचीही इच्छा नसते परंतु काळजावर दगड ठेऊन हे काम आपल्याला करावे लागते. जेव्हा केव्हा आपल्या जवळचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य अचानक हे जग सोडून कायमचे निघून जातात.
तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीची मृत्यूची बातमी देण्यासाठी त्यानंतर शोक संदेश सामायिक करणे आवश्यक आहे.
मनाला शांती आणि दु: ख व्यक्त करण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली देणे ही आवश्यक आहे.
आजच्या आपल्या“भावपूर्ण श्रद्धांजली मराठी”या पोस्टमध्ये आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आई, भावपूर्ण श्रद्धांजली बाबा-पप्पा, भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा, भावपूर्ण श्रद्धांजली भाऊसाठी, भावपूर्ण श्रद्धांजली आजी-आजोबासाठी , भावपूर्ण श्रद्धांजली मामासाठी, भावपूर्ण श्रद्धांजली काका-चुलता साठी,तसेच Condolence messages marathi , bhavpurn shradhanjali messages marathi, bhavpurn shradhanjali status marathi, rip quotes in marathi, bhavpurn shradhanjali images marathi,tribute messages marathi, इत्यादींचा संग्रह घेऊन आलो आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली फोटो / Bhavpurn shradhanjali images marathi.
भावपूर्ण श्रद्धांजली फोटो मराठी |
असा जन्म लाभावा देहाचाचंदन व्हावा ।गंध संपला तरी सुगंधदरवळत राहावा ।🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
अश्रृंचे बांध फुटूनी,हृदय येते भरुनीजाल इतक्या लवकर निघूनी,नव्हते स्वप्नीले कधी कुणी !🙏| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏
हे विधात्या पुरे पुरे रे,दुष्ट खेळ हा सारा !आकाशातून पुन्हा निखळला,एक हासरा तारा !!🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस मराठी / Bhavpurn shradhanjali status marathi.
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस मराठी |
आठवीता सहवास आपला,पापणी ओलावलीविनम्र होऊन आम्ही अर्पितो आजही श्रद्धांजलीआत्म्यास चिरशांती लाभो हीचईश्वरचरणी प्रार्थना.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
ज्योत अनंतात विलीन झालीस्मृती आठवणींना दाटून आलीभावी सुमनांचीओंजळ भरुनी वाहतो आम्ही🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
काळाचा महिमा काळच जाणे,कठीण तुमचे अचानक जाणे..आजही घुमतो स्वर तुमचा कानी,वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी / Bhavpurn shradhanjali banner marathi.
भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर |
सहवास जरी सुटलास्मृति सुगंध देत राहील,आयुष्याच्या प्रत्येक वळणावरआठवण तुमची येत राहिल.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
तुमच्या आयुष्यातील हा कठीणप्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थनाकी देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.मनापासून🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
आपल्या आत्म्यासचिर: शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
जे झाले ते खूप वाईट झाले.यावर विश्वासच बसत नाही.देव त्यांच्या आत्म्याला शांती देवोआणि त्यांच्या परिवारालाया दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
जशी वेळ निघून जाईल तशी जखमसुद्धा भरून येईल, पण आयुष्यभरयेणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीचतोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरेइतके की साखरही गोड नाही.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
शोक संदेश मराठीमध्ये / Condolence Message in Marathi.
शोक संदेश मराठी |
आपले लाडके …… यांना देव आज्ञा झालीआणि ते देवाघरी निघून गेले.त्यांच्या अचानक जाण्याने आपल्यासर्वांना खूप दु:ख झाले आहे.त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
श्री …….. यांचे आज सकाळी हृदयविकाराच्याझटक्याने अचानक निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीदेओ व तांच्या कुटुंबास या प्रसंगाचासामना करण्याचे सामर्थ्यदेओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना….…….. जाणे खरोखर मनाला चटका लाऊन गेले.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏
आमंचे काका श्री …….यांचे अल्पशाआजाराने दिनांक रोजी निधन झाले.ईश्वरत्यांच्या आत्म्यास शांती देवो.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏
दुःखद निधन मेसेज मराठी / Dukhad nidhan messages marathi.
दुःख निधनमाझे वडील ……यांचे दुःख निधनझाले आहे.अंत विधी …….. वाजता आहे.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||🙏
जड अंतःकरणाने,मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतनशांतता मिळवीयासाठी प्रार्थना करतो.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने काल
वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,युवकांचे मार्गदर्शक,आणिथोर समाजसुधारक होते.काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताचआम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…आमचे चुलते कै……… यांचेदि. …….. रोजी अल्पशा आजारानेनिधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यासशांती देवो….🙏 || भावपुर्ण श्रद्धांजली ||🙏
मृत्यू हे अंतिम सत्यआणि शरीर हे नश्वर आहे.पण तरी देखील मन तुझ्याजाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतंते आमच्या आयुष्यातीलएक सुंदर पर्व होतेआज सर्व काही असण्याची जाणीव आहेपण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहेआत्म्यास चिरशांती लाभो हीचईश्वरचरणी प्रार्थना.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणिया संकटातून सावरण्याचे धैर्यआपल्या परिवारास मिळो हीचईश्वरचरणी प्रार्थना.🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली |🙏
जाणारे आपल्यानंतर एक अशीपोकळी निर्माणकरून जातात ती भरून काढणेकधीही शक्य नसते.देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏
मृतात्म्याच्या शांतीसाठी कोट्स मराठी / Rest in peace messages marathi.
Rest in peace quotes marathi |
झाले बहु होतील बहु परितुझ्या समान तूच…आठवण कायम येत राहील…🙏Rest in peace.🙏
देव मृत आत्म्यास शांती देवो ही …त्यांच्या कुटुंबास हा आघात सहनकरण्याची ताकद देवो.🙏💐Rip.🙏💐
अंगणी वसंत फुलला,उरली नाही साथ आम्हालाआठवण येते क्षणाक्षणाला,तुम्ही फिरुनी यावे जन्माला.🌸Rest in peace.🌸
…….. गेल्याची बातमी समजली,खुप आठवणीडोळ्यासमोर आल्या……. विषयी लिहीणार काय?अचानक exit मनाला पटली नाही यार…….🙏Rest in peace.🙏
जखमाही कालांतराने भरतात,पणजीवनात हरवलेला प्रवासपुन्हा परतून येत नाही…🙏Rip🙏
भावपूर्ण श्रद्धांजली आईसाठी / bhavpurn shradhanjali messages for mother.
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई |
ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,सांग आई मी तुला कसे विसरू.🙏🌸भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏🌸
घर सुटतं पण आठवणी कधीचसुटत नाहीत आणि आई नावच पानआयुष्यातून कधीच मिटत नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझाजात नाही…तुझ्या आठवणींशिवाय माझ्याआयुष्याला कोणताच आधार नाही..🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तूआजही अशीच आहे…आई आज आमच्यात नाहीस यावरमाझा विश्वासच होत नाही.भावपूर्ण श्रद्धांजली आई.
आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..याचे दु:ख होत आहे.पण तू जिथे असशील तिथे माझ्यावरलक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
नसतेस जेव्हा तू घरी..मन एकदम एकटे एकटे वाटते…आजुबाजूला इतकी लोकं असूनहीकायम एकटे वाटते…🙏आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
आई आजही तुझ्या मायेची उब मलाजाणवते…कपाटातील तुझी साडी पाहिली की,तुझी खूप आठवण येते….आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
कोठेही न मागता मिळालेलं भरभरुनवरदान म्हणजे आई….विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई…तुझी आठवण कायम येत राहील.🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
आई तुझ्या आठवणींशिवाय माझाएकही दिवस जात नाही…का गेलीस तू मला सोडून आतामला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…तुझ्या आत्म्यास शांती मिळो.🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
आई का तू मला सोडून निघून गेलीस…नाही करमत मला..का नाही तूमला तुझ्यासोबत घेऊन गेलीस!🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
आई आज तू नसलीस तरी तुझीआठवण येत राहील…तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सततआठवण येत राहील…आई पुढच्या जन्मीहीतुझ्या पोटीच मला जन्म दे!🙏भावपूर्ण श्रद्धांजली आई.🙏
वडीलासाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश / Bhavpurn shradhanjali messages for father marathi.
भावपूर्ण श्रद्धाजंली बाबा |
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात,सगळ्यावर फिरवला मायेचा हात,सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठजन्मो जन्मी पाहु आम्ही तुमची वाटबाबा.💐भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.💐
आज आमच्यात नसलात तरी तुमच्याआठवणींचे गाठोडे मी कायमजपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांचीकाळजी घेणार आहे.💐बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.💐
आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्याओरडण्यामागे होत, आठवण येते त्याप्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्यासहवासात घालवलेले होते,बाबा तुमची आठवण कायम येत राहील.😭
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,जी जगण्याची प्रेरणा देत होती तीएकच मूर्ति होती.ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
…….. समाजातील माझा आधारवढ हरपला.……….. काम करत असताना माझा पाठीशीखंबीरपणे उभे राहून मला हिंमत देणारे माझे बाबाआम्हाला पोरकं करुन गेले.💮भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.💮
बाबा तू निघून गेलास अजूनही विश्वासनाही…आता तुझ्याशिवायजगायचे कसे हेच माहीत नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏
बाबा मला तुझी आठवण रोज येते,मी स्वत:शी झगडताना मलामदत करणारा कोणीही नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏
अस्वस्थ होतयं मन, अजूनही येतेयआठवण बाबातुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोजदरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.🙏
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावरलक्ष ठेवून असशील माहीत आहे.पण तुझी साथ सुटली याचेदु:ख खूप आहे..🙏बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो.😭
मायाळू, प्रेमळ नसलात तरीकधीही आम्हालावाईट मार्गावर जाऊ दिले नाही…आता अचानक सोडून गेल्यावरमला अजिबात करमत नाही.💐भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा.💐
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांडघडविणारा ठरो,हीच तुझ्या मृत भावनांना माझ्याजिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा.🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी / bhavpurn shradhanjali messages mitra sathi.
भावपूर्ण श्रद्धाजंली संदेश मित्रासाठी |
सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्यानेदुनिया संपत नाही आणि ती थांबतहीनाही.. पण हे कोणालाच कसे समजतनाही की, लाख मित्र असले तरी त्याएकाची कमी कधी पूर्णहोऊ शकत नाही.🙏😭भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !🙏😭
दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजाहरपलाभावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो🙏😭भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏😭
आम्हा मित्रांना सोडून गेलास,पण तू कायमचाआमच्या स्मृतित राहिलासआठवण येती तुझी आजपण,राहवत नाही तुझ्याशिवाय.💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवलेमनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणासोडूनी गेला अचानक…नव्हती कुणालाही याची जाणपुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षादेव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.पण तरीदेखील मन तुझ्याजाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐
अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोषदेत राहिले आणि या खोट्या प्रयत्नातमी तुला आणखीच आठवत राहिले.🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏
संस्काराचे नाते तुटता तुटत नाहीमाणसे संपली तरी संबंध मिटत नाहीशरीराने गेले तरी आठवणी संपत नाहीतुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏
आता सहवास नसला तरी स्मृतिसुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येकवळणावर आठवण तुझी येत राहील.🙏भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मुलगा-मुलगी / Bhavpurn shradhanjali sandesh mulan sathi.
तुझे जाणे मला कायमचे दु:खदेऊन गेले…आता तुझ्या आठवणींचाचमला आधार आहे…💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐
हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिल माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
जाण्याची वेळ नव्हती,थांबण्यासाठी खुप होते,तरीही ध्यानीमनी नसतानाआम्हाला सोडुन गेलास यापेक्षादुर्दैव ते काय हो…😭रडविले तु आम्हाला…देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
मृत्यू एकमेव सत्य आहे आणिशरीर नश्वर आहे. हे माहित असूनहीआपल्या जवळच्या व्यक्तीच्याजाण्यामुळे दुःख होते.देवाला प्रार्थना आहे कीत्यांना मोक्ष प्रदान करा.🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली / bhavpurn shradhanjali for brother in marathi.
माझ्या मोठ्या भावा तुला भावपूर्ण श्रद्धांजलीदादा फक्त तुझी आठवण आठवण आठवणबाकीसगळे शब्द निशब्द …तु आमच्यात नाहीस हे क्षणभर वाटतनाही पण तुझा सहवास स्पर्श होत नाहीम्हणून फक्तआणि फक्त डोळ्यातून अश्रू अश्रू अश्रू .🙏भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.🙏
भावपूर्ण श्रद्धांजली भावाअजून किती मोठे धक्के बघायलामिळणार आहेत कोणासठाऊक!!😭
आमचे लहान भाऊ ……… यांचे दुःखद निधन.भावपूर्ण श्रद्धांजली.💐भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ💐
तु नेहमी आम्हाला मोठ्या भावा प्रमाणेजिव लावला,कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्यहोईल तेवढी मदत तु करायचा,आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचाहोऊन मजा मस्करीकरायचा, कधी चिडला, कधी रागावलास पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तुतुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ.🙏भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .
जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजलीभावा निःशब्द केल यार तुतुझी आठवण सदैव येतच राहीलअसा दिवस दाखवशीलअस कधीच नव्हतं वाटलं रेतूझ्या साठी कधी पण आणिकुठे पण होतो रे आम्ही पणआमच्यावर विश्वास नाही ठेवला तुपण तुझ्या विना माझे पुढीलआयुष्य शून्य आहे इतकंच रे🙏💮भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .🙏💮
आजी-आजोबासाठी भावपूर्ण श्रद्धांजली / A heartfelt tribute to grandparents in marathi.
#नाना आपल्याला सोडून गेले….हा जरी विचार केला तरी मनालाअस्वस्थ वाटू लागते, हातपाय लटलट कापू लागतात.नानानं सारखे आजोबा होणे नाही.🙏🌸भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा.🙏🌸
काही जण आयुष्यातून कधीचजाऊ नये अशी वाटतात.आजी/ आजोबा सगळं लहानपणतुमच्यासोबत गेलं..आता तुमच्याशिवाय एकही क्षणघालवणे कठीण आहे…तुमच्या आत्म्यास शांती लाभो.🙏भावपूर्ण श्रद्धांजली .🙏
आई बाबा घरी नसतानाकायम दिला तुम्ही आधारआता तुमच्याशिवाय जगायचेकसे हाच आहे मोठा प्रश्न…?🌸 भावपूर्ण श्रद्धांजली.🌸
आजी / आजोबा तू घरचा आणिआमच्या सगळ्यांचा आयुष्याचा आधारहोतास आता तुझ्याशिवायघर अगदीच खायला उठते…🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
तू शिवलेल्या गोधडीची उब आजहीमला जाणवते…तू प्रत्यक्षात नसली तरीतुझी माया सोबत आहे…आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो.🙏भावपूर्ण श्रद्धांजली आजी .🙏
आजी म्हणून तू कधीही माझ्याशीवागली नाहीस..कायम मैत्रीण म्हणून सोबतमाझ्या राहिलीस..आता तू सोडून गेलीसतर तुझी आठवण का येणार नाही…💐भावपूर्ण श्रद्धांजली आजी.💐
तुमची सावली होती म्हणून कधीचवाटली नाही कोणाचीही भीती…तुमची साथ अशी सुटेल हे कधीवाटलेच नव्हते ठायी…भावपूर्ण श्रद्धांजली.
आजी होतीच माझी दुसरी आई…प्रेमळ त्या विठूची रखुमाई…💐तुला भावपूर्ण आदरांजली आजी.💐
आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा…तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही..मग आज हा दिवस माझ्यानशीबी का आला हे मला उमगत नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
आजोबासारखे आपण होऊ शकत नाही,पण नानांचा एकतरी गुण आत्मसात गेला तरी तीचनानांना खरी भावपूर्णश्रद्धांजली राहील.नाना तुमचा नातू ….🙏
आई बाबानंतर सगळ्यात जवळचीव्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..तुम्ही असे अचानक सोडून जालअसे वाटलेसुद्धा नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली .😭
तुम्ही जग सोडून गेलात तरी प्रेमतुमच्यावरील कमी होणार नाही…तुमच्या आठवणींशिवायएकही क्षण जाणार नाही.🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
भावपूर्ण श्रद्धांजली काका / bhavpurn shradhanjali kaka.
सर्वांना हवेहवेसे वाटणारेव सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्वआपल्यातून निघून गेले.त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.😭💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.😭💐
…….. कुटुंबातील सदस्य,मी ज्यांना ……काका या नावानेसंबोधत होतो ते ……….. यांचेआकस्मित दुःखद निधन झाले.🌸भावपूर्ण श्रद्धांजली….!🌸
काका म्हणुन सर्वांचे परिचित असलेले मृदुस्वभावाचे आपल्या ……. चे कर्मचारी यांचेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐
…………….मनी होते ते भोळेपना पणकधी न दाखवले मोठेअजुनही होतो भास तुम्हीआहात जवळपास.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐
भावपूर्ण श्रद्धांजली .सर्वांचे लाडके काका…आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………यांचे आज निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यासचिरशांती लाभो ही ईश्वरचरणीप्रार्थना! तसेच या कठीण समयीत्यांच्या कुटुंबीयांना हे दुःखपेलण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!🙏
आमचे काका यांचे आज सकाळी …….. वाजतादुःखद निधन झाल्याची अत्यंत वेदनादायी बातमीसमजली.स्व.काका यांच्या अचानक जाण्यानंकधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.स्व. काका यांचा सामाजिक, राजकीय वनवनिर्मितीच्या कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग असायचा.🙏भावपूर्ण श्रद्धांजली काका.🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मामा / Bhavpurn shradhanjali mama marathi.
ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,यहिं तक था सफर अपना…पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना💐😭भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐😭
माझी चुक मला समजावून सांगत ,माझी कायम बाजू मांडत ,माझं कायम लोकांपुढे कौतुक करतआता कोणकौतुक करेल रे मामा,मामाला माझा पहिलाफोन मंग ते सुख असो किव्वा दुःखअसो संकट आली तरकुणाला हक्काने सांगू रे मामा मलाकायम समजावून सांगतमामा,असा मामा होणे नाही🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏
अतिशय कष्टातूनकुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडतअसतांनाअचानक घेतलेली एक्झिटमनाला चटका लावून गेली…🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏
असा मामा होणे नाहीसमाजसेवा काय असते हेमला ह्या ………….. कुटुंबियाने शिकवलंकोणी केलीं नाही इतकीमदत ……. मामाने आम्हाला केलीविसरू शकत नाही.💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐
शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली / A heartfelt tribute to the martyred soldiers in marathi.
व्यर्थ न हो बलिदान……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्रशहीद ………..हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरतअसताना शहिद झाले. ……. तालुक्याचालोकप्रतिनिधीम्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी वमाझे कुटुंब सामील आहे.🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
भारतासाठी काळा दिवस………हल्ल्यात शहीदझालेल्या जवानांना🙏भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी भावपूर्ण श्रद्धांजली मराठी | शोक संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद.🙏…
Please :- आम्हाला आशा आहे की भावपूर्ण श्रद्धांजली मराठी | शोक संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….????
नोट : भावपूर्ण श्रद्धांजली मराठी | शोक संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Condolence messages marathi , bhavpurn shradhanjali messages marathi, bhavpurn shradhanjali status marathi, rip quotes in marathi, bhavpurn shradhanjali images marathi, tribute messages marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..