101+ life status in marathi | जीवनावर स्टेटस मराठी | जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार .

101+ Marathi Quotes for life/101+ जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार  मराठीमधे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय जीवनावर/आयुषावर सुविचार (life Quotes)घेऊन आलो आहोत.
जीवनातील कटु सत्य सांगणारे तसेच आपल्याला प्रेरित करणारे हे मराठी सुविचार आहेत.
जीवनावर खुप सुविचार आहेत,पण त्यातील बेस्ट असे 101+ सुविचार आम्ही या ब्लॉग मधून तुम्हाला देत

आहोत.आमची आशा आहे की हे आयुषावर आधारित सुविचार तुम्हाला नक्की आवडतीन.

आयुष्यात कितीहि कमवा पण कधी
गर्व करू नका
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच
डब्यात ठेवले जातात.
जीवनाचे पाच सत्य
आईसारखा विश्वासू या जगात कोणी नसतो
गरीबाचा कोणी मित्र असु शकत नाही.
आज पण लोकं चांगल्या माणसाला महत्व देत नाही त्याचा चांगल्या चेहऱ्याला महत्व देतात.
या जगात आदर फक्त पैश्याचा होतो माणसाचा नाही.
ज्या माणसाला आपण आपल्या सर्वात जवळच समजतो तोच माणूस आपल्याला अधिक त्रास देतो.

 

    आयुष्यात
   त्या व्यक्तीला कधीच
   गमावू नका जो तुमच्यावर
   रागवल्यानंतर स्वतःहून
      तुमच्या
     जवळ येत असेल.
फिश टँकमधील शार्क 8 इंच वाढतो, परंतु समुद्रात
8 फूट किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. शार्क
कधीही त्याच्या वातावरणापेक्षा मोठा होणार नाही
आणि तेच तुमच्याबाबतही खरे आहे.
आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जाल !   
   दुःखाची झळ आणि वेदनांची
       कळ त्याच लोकांना जास्त कळते,
जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ
आयुष्य जगत असतात.
 फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ह्दय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे
तो आनंदाने जगा.

 

जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार  मराठीमधे


Read more our latest blog👇
Marathi Suvichar and Marathi Quotes collection

छोटसं आयुष्य आहे,ते अशा लोकांसोबत
घालवा जे तुमची
किंमत जाणतात.
 आयुष्यात काही प्रसंग असे येतील
कि आपण काही चुकीचे करत नसतो
किंवा आपण चुकीचे नसलो तरी
आपण चुकीचे ठरवलो जातो .
आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार
करू नका
५ सतत आनंदी रहा .
 आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये
कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.
स्वतःचा दिवा विझलेला असतो
             तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात .
जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम  कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात….

जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार मराठीमधे

आयुषावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार  मराठीमधे

लोकांना ओळखून डोळे
उघडे ठेवून मदत करा
नाहीतर लोक आपलेच
गळे अवळतात.

Best marathi suvichar on life images/मराठी सुविचार आयुषावर-जीवनावर

 

ज्याला स्वतःच्या पेक्षा जास्त
दुसऱ्याची काळजी असते ना,
नेमकी त्याचीच काळजी
करणार कोणी नसते.
किंमत पैशाला कधीच नसते,
किंमत पैसे कमवतांना
केलेल्या कष्टाला असते.
ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.

True life status marathi.

काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात
सगळ्या धरून ठेवल्या की मग
पसारा होतोच
गोष्टींचाही आणि आयुष्याचाही.
राग हा शब्द फार लहान
आहे
पण आयुष्य बरबाद करण्यासाठी
पुरेसा आहे .
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल
असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.
एक सत्य …….
वेळेनुसार जो व्यक्ती बदलते
ती व्यक्ती कधीच नसते
पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर
सावली सारखी उभी असती ती
ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते .
एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदराने झुकतात.
जीवनात पैसा कधीही कमवता
येतो
पण निघून गेलेला वेळ
आणि
निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

 

फक्त समाधान शोधा
अपेक्षा तर आयुष्यभर
संपणार नाही !!!!
मराठी सुविचार जीवनावर
मराठी सुविचार जीवनावर

 

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.
जीवनात आपला सर्वात सुंदर
सोबती
आपला आत्मविश्वास आहे.
रात्री शांत झोप येणे
सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं
शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..
पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच
बुडू देत नाही
अगदी आपल्या आई -वडीलासारख…
जर भविष्यात राजसारखे
जगायचे असेल तर
आज
संयम हा खुप कडवट असतो
पण
त्याच फळ फार गोड असते.
आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.
काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.
बुद्धीला पटल्याशिवाय
कोणताही विचार
स्वीकार करू नका .
आग लावणाऱ्यानां
कुठं माहिती असतं
जर वाऱ्यानी दिशा बदलीतर
तर त्यांची सुद्धा राख होणार आहे.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत ?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
तुम्ही जेवढा आनंद दुसार्यांना
वाटाल
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद
तुम्हाला प्राप्त होत असतो.
बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाही
फक्त मनापासून इच्छा लागते.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. 
माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता
कधी स्वतःची वाट कधी लागते
हे समजत पण नाही
म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा
स्वतः चांगल्या वाटेला लागा .

 

life Quotes Marathi with images.

marathi Quotes
marathi Quotes
जीवनात सगळं काही मिळवा
परंतु अहंकार मिळवू नका.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
विरोधक निर्माण झाले
तर समजा
तुम्ही योग्य दिशेने चाल करत आहात !!!!
अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल .
आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर
खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर
शब्दावर नियंत्रण पाहिजे.
समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे. 
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
आयुष्यात प्रत्येक वेळी एकाच बाजूनी विचार
केला तर
समोरच्याच्या चूकाच दिसणार
दोन्ही बाजूने विचार करून पाहा कधी
गैरसमज होणार नाही.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं. 
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. 
नातं कधीच स्वतःच नाही तूटत
गैरसमज आणि गर्व
त्यांना तोडून टiकतात.
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.
आपल्या कडे जे नाही त्याचा कमी पणा
वाटून घेण्यापेक्षा
आपल्याकडे जे आहे
त्यातचं सुखी राहलेलं कधीही
बरचं…..
आपल्या मुळे कधीच कोणाच्या
डोळ्यात पाणी येऊ देऊ नका
हसवता नाही आलं तरी
अश्रूचे कारण बनू नका…..
नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.
परक्यांनी दिलेला मान आणि
आपल्यानीं केलेला
अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही .
ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जेव्हा काही खास लोक आपल्याला
दुर्लक्ष करत असतील,
समजून जा कि त्यांच्या
सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. 
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात..
एकदा तुटली कि त्याची हिरवळ
कायमची निघून जाते.
माणूस स्वतःच्या दुःखा पेशा
दुसऱ्याच्या सुखा मुळे
अधिक त्रस्त असतो.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. 

 

life challenge quotes in marathi.

पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला
शिका
कारण पुस्तके माहिती देतात
आणि माणसे अनुभव !!!!!!
जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे… 
संकटाचे हे हि दिवस जातील
संयम ठेवा…..
आज जे तुम्हाला हसतात
ते उद्या तुमच्या कडे पाहतच राहतील.
सर्व म्हणतात की
                आयुष्यातून एक जण गेला
तर काही आपले आयुष्य संपत नाही
किंवा थाबंत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही
कि लाखो लोक भेटले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
चुका आणि अपयश
………..आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो
कोणीही यांना सामोरे न जाता
यशस्वी होऊ शकत नाही.
कर्म तुम्हाला
तेच देईन जे तुम्ही दुसऱ्यांना
द्याल.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
आयुष्यात नेहमी तयार राहा
हवामान आणि माणसे कधी
बदलतील ते कधी सांगता येत नाही.
कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची
उंची वाढवा
आवाजाची उंची नको
कारण पडणाऱ्या पावसामुळेच शेती पिकते
विजेच्या कडकडाटामुळे ⚡⚡नव्हे….
मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…..
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
संकट आल्यावर कधीही
कोणाची मदत मागू नका
कारण
संकट चार दिवसाची असतात
परंतु उपकार आयुष्यभरासाठी होतात.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
जखम आयुष्याचे शब्दात उतरवले,
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले,
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात दु:खालाच मी प्राण प्रिय यार बनवले.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका….
लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात
  1. आणि खातांना मीठ लावून खातात .
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 
तुमची फसवणूक झाली यात तुमची
काहीही चूक नाही
चूक त्या लोकांनाची आहेत
ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.
आयुष्यात या ३ स्त्रीयांचा नेहमी आदर करा
१ जी तुम्हाला जन्माला घालते(आई)
२ जी तुमच्या साठी जन्म घेते(बायको)
३ जी तुमच्या मुळे जन्म घेते(मुलगी)

 

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व  मात्र सदैव जिवंत राहते .
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

 

आयुष्यावर मराठी सुविचार.

 

marathi suvichar on life

marathi suvichar on life

आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. 
इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका
कारण त्यांनी आयुष्यात काय
दुःख भोगले आहेत याची तुम्हाला
काहीच कल्पना नसते.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे….. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते.
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते
…..तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
आयुष्यात शांत राहणं
खोटं बोलण्यापेक्षा
चांगलं आहे.
कावळ्यात बाप दिसतो
गायीत माती दिसते
दगडात देव दिसतो
मग माणसात माणूस का दिसत नाही .
मिळाला तर बेस्ट नाही
तर नेस्ट
हा फॉर्म्युला आयुष्यात वापरला तर
Felling sad  वाले status ठेवण्याची
गरज नाही .

We have tried our level best to provide
Marathi Quotes for life/ marathi Quotes images,latest marathi suvichar on lifeetcSo, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment