दत्त जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Datta jayanti wishes in marathi | Datta jayanti status,sms,banner,images, shubhechha, quotes, message in marathi.

दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा २०२१ / Datta jayanti wishes in marathi 2021.

Datta jayanti wishes in marathi 2021:भगवान दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाते. यावेळी 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे.दत्त जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर भक्ती भावाने साजरी केली जाते.

दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा २०२१ निमित्ताने Datta jayanti wishes in marathi, Datta jayanti status in marathi, Datta jayanti shubhechha in marathi, Datta jayanti quotes in marathi, Datta jayanti images marathi , Datta jayanti wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. दत्त जयंती शुभेच्छा तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना दत्त जयंती शुभेच्छा २०२१ मराठीत द्या.

दत्त जयंती शुभेच्छा,फोटो,बॅनर,कविता,कोट्स,स्टेटस इन मराठी २०२१.

Datta jayanti wishes in marathi

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
🌺दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
🌹दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

!! दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
मंगलमय शुभेच्छा!!.🌺

दत्त जयंती स्टेटस मराठी / Datta jayanti status in marathi 2021.

Datta jayanti status in marathi

ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती।
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा
💐श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!💐

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय
सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!🙏

गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
🌸दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

दत्त जयंती फोटो मराठी / Datta jayanti images in marathi 2021.

Datta jayanti images in marathi

दत्त येऊनी उभा ठाकला,
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला
🌹दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌹

दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर
समर्थ हे जाणा
🏵️दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️

Datta jayanti chya hardik shubhechha in marathi.

दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो
🌷सर्वांना दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🌷

दत्त जयंती संदेश मराठी / Datta jayanti messages in marathi 2021.

त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
🌻दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!🌻

शिकवितो जो जगण्याचा सार
तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही
कसा करावा भवसागर पार
🌷दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🌷

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः
🌺दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🌺

दत्त जयंती कोट्स इन मराठी / Datta jayanti quotes in marathi 2021.

दत्त महाराजांना सांगु नका
की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,
तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा
माझे महाराज मोठे आहेत.
🙏!! श्री गुरुदेव दत्त!!🙏

shree gurudev datta quotes in marathi.

चिंतन तुमचे सत्य चिरंतन
मिटवी सारी चिंता रे।
चिन्मय माझ्या चित्तातील
चैतन्य तूची दत्ता रे ॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय .

ब्रह्मदेवे आपुल्या करे ।
लिहिली असती दुष्ट अक्षरे
श्रीगुरुचरणसंपर्के ।
दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥
🌺श्री दत्त जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺

दत्त जयंती बॅनर मराठी / Datta jayanti banner in marathi 2021.

मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे ।
चतुर्दश्याम बुधे दिने ।
रोहिणी दिवस नक्षत्रे
अवतीर्णो दिगंबरा ॥ गुच ॥
🎊दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना हा दिवस
अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो
ही सदिच्छा!

Datta jayanti whatsapp status in marathi.

गुरू तोच श्रेष्ठ
ज्याच्या उपदेशामुळे
कोणाचे तरी चरित्र सुधारते
दत्त दिगंबर.

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,
अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे,
दत्तभजन भोजन मोक्षाचे
🧨दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨

दत्त जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Datta jayanti sms in marathi.

दत्त दत्त दत्ताची गाय,
गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक,
ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार,
दत्त दत्त दत्ताची गाय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

आता नको दिव्यदृष्टी,
आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर,
आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी!
💐दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

Datta jayanti hardik shubhechha in marathi.

Datta jayanti hardik shubhechha in marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे..!
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏

Datta jayanti suvichar in marathi.

भक्ती भक्ती असायला श्रध्दा लागते,
श्रध्दा असायला विश्वास.
विश्वास असायला निष्ठा लागते,
निष्ठा असायला प्रामाणिकपणा,
प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात,
संस्कार असायला दिशा. आणि
दिशा दर्शवणारे.. दत्त गुरु!🌺

Datta jayanti text in marathi language.

सृष्टीचे सर्जन,
अनोखे दर्शन,
त्रिमूर्तीस वंदन !
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद
तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो
आणि तुमचे आयुष्य
सुखात जावो ही सदिच्छा!

Datta jayanti caption in marathi.

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
🌹श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!🌹

दत्त जयंती चारोळ्या मराठी / Datta jayanti charolya in marathi.

धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!!
🌺दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,
शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
🌷दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

दत्त जयंती कविता मराठी / Datta jayanti kavita in marathi.

जसे नदी पूर्वेला वाहिली काय
किंवा पश्चिमेला वाहिली काय
ती शेवटी सागरालाच मिळते
तसे कोणी मला भक्तीत पाहतो,
कोणी नामस्मरणात पाहतो,
कोणी ध्यानात पाहतो तर कोणी
त्यांच्या कर्मात पाहतो.
या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले
तरी ते शेवटी माझ्या दत्तमय
अश्या सागरालाच येऊन मिळतात.
🙏!!श्री गुरुदेव दत्त!!🙏

अधिक वाचा 👇

मराठी सुविचार

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ दत्त जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Datta jayanti wishes in marathi | Datta jayanti status,sms,banner,images, shubhechha, quotes, message in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा २०२१ / Datta jayanti wishes in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट : दत्त जयंती शुभेच्छा,फोटो,बॅनर,कविता,कोट्स,स्टेटस इन मराठी २०२१.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Datta jayanti wishes in marathi, Datta jayanti status in marathi, Datta jayanti shubhechha in marathi, Datta jayanti quotes in marathi, Datta jayanti images marathi , Datta jayanti wishes, banner,sms,poem, messages in marathi ,etc. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment