Christmas wishes in marathi 2021 | नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा 2021 | christmas Status-sms-messages-marathi.

ख्रिसमस-नाताळ शुभेच्छा मराठी 2021 / christmas wishes in marathi.

christmas wishes in marathi
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas wishes in marathi 2021 : कुटुंब या दिवशी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले असताना मुले सान्ता क्लॉजच्या भेटवस्तू मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.

ख्रिसमस 25 डिसेंबर रोजी जगभरात दर नवीनवर्षी साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करण्यात आला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने, आपल्या प्रियजनांना अभिवादन करण्यासाठी नाताळ शुभेच्छा मराठी,ख्रिसमस शुभेच्छा मराठी,happy christmas marathi, Christmas in marathi ,Christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings  marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, Christmas sms marathi etc share करू शकता.आणि आपली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद करणायसाठी  आपण या काही शुभेच्छा वापरू शकता.

ख्रिसमस नवीन स्टेटस  मराठी / christmas status in marathi.

christmas status in marathi

नाताळाचा सण,सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांना 🎄ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.🎄
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
🎄ख्रिसमसच्या शुभेच्छा!🎄

क्रिसमस कोट्स मराठी / Christmas Quotes in marathi 2021.

Christmas wishes marathi
Christmas wishes marathi
सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

क्रिसमस विशेष इन मराठी / Merry Christmas wishes in marathi.

माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास
 दिनांक
२५/१२/२०२१ पासून
सुरू होणाऱ्या
🎄ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎄

मेरी क्रिसमस शुभेच्छा फोटो मराठी/ Merry Christmas images marathi 2021.

Merry Christmas images marathi
Merry Christmas images marathi
हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
🎄#मेरी ख्रिसमस.🎄

Christmas day images in marathi

X’mas  मॅजिक आहे
कुटुंब एकत्र आणत आहे
प्रेमाचे 😍सामायिकरण
हसू आणि बरेच आनंद
ख्रिसमसच्या वेळी आपल्याला
भेटण्याची आतुरता आहे.🎄

ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी २०२१ / christmas messages-sms in marathi.

ख्रिसमस शुभेच्छा मराठी
ख्रिसमस शुभेच्छा मराठी
नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.🎄ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!🎄
नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं
मागूया साऱ्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात💐
🎄नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Christmas hardik shubhechha in marathi.

Christmas hardik shubhechha in marathi

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..🥳
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄
तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,
आणि ज्या इच्छा आपल्या
मनात लपलेल्या आहेत,🤩
🎄ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,
आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !!🎄

ख्रिसमस सुविचार-कोट्स मराठी / christmas Quotes in marathi.

Christmas Quotes marathi
Christmas Quotes marathi
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
🎄नाताळाच्या
प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄
आला सांता आला घेऊन
शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स 🎁 आणि
प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो
हा आनंदाचा सण वारंवार.
🎄हैप्पी
ख्रिसमस.🎄

ख्रिसमस शुभेच्छा बॅनर मराठी / Christmas banner in marathi 2021.

Christmas banner in marathi
या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄
सारे रोजचेच तरी भासे
 नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
🎄मेरी
ख्रिसमस!🎄
या नाताळच्या
शुभक्षणांनी, आपली
सारी स्वप्ने साकार
व्हावी, या नाताळची
पहाट ही अनमोल
आठवण ठरावी, प्रभू
येशूच्या कारुण्याच्या
नजरेनी आपली दुःखे
विरावी याच
🎄नाताळच्या शुभेच्छा.🎄

ख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी / christmas Greetings in marathi.

Christmas Greetings marathi
Christmas Greetings marathi
तुमच्यासाठी सांता
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
🎄मेरी ख्रिसमस.🎄
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
🎄तुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎄
आला पहा नाताळ घेऊनी
आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी
मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व
सुखीराहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी
आपल्यावर नेहमीराहू दे…
🎄नाताळच्या शुभेच्छा!🎄
कार्ड पाठवत नाहीये किंवा पुष्पगुच्छे
पाठवत नाहीये
मनापासून ख्रिसमस आणि
🎄नवीन वर्षाच्या शुभेच्छा,
शुभेच्छा पाठवत आहे !!🎄

ख्रिसमस इमेजेस मराठी / christmas images in marathi.

christmas images in marathi

ख्रिसमस कुटुंब आणि मित्रांसह वेळ एक आनंददायक वर्तमान आणि
एक चांगली आठवण असलेला
भूतकाळ. नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा आणि
🎄नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🎄
घालविण्याविषयी आहे. हे आयुष्यभर
टिकून राहणार्‍या आनंदी आठवणी
तयार करण्याबद्दल आहे. आपण
आणि आपल्या कुटुंबास आनंददायी ख्रिसमस!🎄

नाताळ हार्दिक शुभेच्छा मराठी / Natal chya hardik shubhechha in marathi 2021.

Natal chya hardik shubhechha in marathi

ख्रिसमस २०२१ आला आणि नवीन ऊर्जेचा प्रकाश आला,आपल्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडो,प्रभूची नेहमी आपल्यावर कृपा असावी,हीच प्रभुकडे प्रार्थना आमुची !!🎄

आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
🎄ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Christmas wishes for friends in marathi.

या ख्रिसमसमध्ये तुम्हाला आनंदी, निरोगी
आणि रंगीबेरंगी आयुष्याच्या शुभेच्छा.
तुमचे कुटुंब, मित्र आणि तुमच्या
प्रियजनांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
🎄माझ्या सर्व मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!🎄

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. 🎄माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

देव तुमची सर्व दुःखे दूर करो आणि या
ख्रिसमसमध्ये तुमचे जीवन
आनंदाच्या रंगांनी भरून जावे.
🎄ख्रिसमसच्या शुभेच्छा, प्रिय मित्रा.🎄

माझ्या सर्व मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!
या रम्य ऋतूच्या चैतन्याने
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत!
🎄Merry Christmas friends!🎄

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. 🎄लेट्स पार्टी.🎄🎊

तू कितीही दूर असलास तरी माझ्या
हृदयाच्या जवळ आहेस.
या ख्रिसमसमध्ये मला
तुझी खूप आठवण येत आहे.
🎄मेरी ख्रिसमस, माझ्या प्रिय मित्रा.🎄

Christmas wishes for wife in marathi

ख्रिसमस म्हणजे प्रेम आणि
प्रेम म्हणजे तु.
माझ्या प्रिय पत्नी,
🎄तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा.🎄

माझे आयुष्य वर्षभर आनंदाचा उत्सव
बनवल्याबद्दल धन्यवाद.
🎄 मेरी ख्रिसमस, पत्नी!🎄

मी तुझ्यावर किती प्रेम करतो, आदर करतो
आणि प्रेम करतो हे व्यक्त करण्यासाठी
शब्द नेहमीच कमी पडतात.
🎄प्रिय बायको नाताळच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

तु मला दिलेल्या निस्वार्थ प्रेमाबद्दल तुमचे आभार मानल्याशिवाय ख्रिसमसच्या
उत्साहाचा उत्सव कधीही पूर्ण होणार नाही.
🎄ख्रिसमसच्या शुभेच्छा प्रिय पत्नी!🎄

Christmas wishes for brother in marathi.

प्रिय बंधू, प्रत्येक वर्ष सरत असताना, आपण एकत्र घालवलेल्या सुट्टीच्या आठवणी माझ्या हृदयाजवळ ठेवतो. आपण एक विशेष बंधामध्ये बांधले आहोत,आणि जरी आपण खूप दूर असलो तरीही, मला आशा आहे की हा ख्रिसमस हंगाम तुम्हाला आनंद आणि धमाल मज्जा देईल. 🎄मेरी ख्रिसमस भाऊ!🎄

मेरी ख्रिसमस.
माझ्या प्रिय भावाला, या अद्भुत
ख्रिसमस सणात तुम्हाला शांती, प्रेम आणि
आनंद पाठवत आहे.🎄

तुमच्यासारखा भाऊ
असल्यामुळे सुट्टीचा काळ माझ्यासाठी
खूप खास बनतो. तू माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल मी आभारी आहे.
🎄 मेरी ख्रिसमस!🎄

ख्रिसमस शायरी मराठी / Christmas shayari in marathi.

देवदूत बनून येईल सांता 🥳, सर्व आशा होती पूर्ण तुझ्या, आनंदाच्या भेट 🎁देऊन जाईल सांता. 🎄ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा.🎄

अधिक वाचा 👇
 
 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi…. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

Please :- आम्हाला आशा आहे की नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : christmas wishes in marathi 2021. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  नाताळ शुभेच्छा,ख्रिसमस शुभेच्छा,happy christmas marathi, christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings marathi ,Natal chya hardik shubhechha in marathi, christmas shayari in marathi.इत्यादी   इत्यादी.  बद्दल तुमचे मत allinmarathi.com कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

 

Leave a Comment