भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Happy Bhaubeej wishes in marathi | Bhaubeej status in marathi.

Happy Bhaubeej wishes, status,banner, images, quotes in marathi 2021.

Table of Contents

Happy Bhaubeej wishes in marathi 2021 :भाऊबीज सण यावर्षी 6 नोव्हेंबर 2021 ला आहे. जो गोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो, जो कार्तिक महिन्यात येतो आणि ज्याला यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण भाऊबीज हा रक्षाबंधनासारखा मोठा सण आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या सणात बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना ओवाळतात. भाऊ नेहमी आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भाऊबीजच्या दिवशी बहिणीच्या तिलकाचे विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या या वर्षी हा सण कधी साजरा होणार, काय आहे त्याचे शुभ मुहूर्त आणि भाऊबीज शुभेच्छा मराठी मध्ये !

आजच्या आपल्या happy Bhaubeej wishes in marathi 2021. या पोस्टमध्ये Bhaubeej status in marathi, Bhaubeej quotes in marathi, Bhaubeej sms in marathi, Bhaubeej message in marathi, Bhaubeej banner in marathi, Bhaubeej poem in marathi, Bhaubeej shubhechha in marathi, Bhaubeej image-greetings in marathi,Bhau beej wishes for sister in marathi,
Bhau beej wishes for brother in marathi,
etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी द्या.

भाऊबीज शुभेच्छा मराठी / Bhaubeej wishes in marathi 2021.

  • Happy Bhaubeej wishes in marathi

भाऊबीज शुभेच्छा

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे वेड्या
बहीणीची वेडीही माया….
💥भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!💥

भाऊबीज संदेश मराठी / Bhaubeej messages in marathi 2021.

तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि
आली आनंदाची लाट,
✨बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा.✨

भाऊबीज स्टेटस मराठी / Bhaubeej status in marathi 2021.

भाऊबीज स्टेटस मराठी
                  भाऊबीज स्टेटस मराठी

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
💞भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 💞

भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी / Bhaubeej sms in marathi 2021.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि
तुझे घर आनंदाने भरो,
😍ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!😍

भाऊबीज शुभेच्छा फोटो मराठी / Bhaubeej images in marathi 2021.

Bhaubeej images in marathi
                भाऊबीज शुभेच्छा फोटो

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या
पवित्र नात्याचा.
✨भाऊबीजेच्या शुभेच्छा!✨

Bhaubeej chya hardik shubhechha in marathi.

दिव्यांचा लखलखाट घरी
आला आज माझा भाऊराया
आला…
🎉भाऊबीजेच्या शुभेच्छा!🎊

भाऊबीज शुभेच्छा भाऊसाठी मराठी / Bhaubeej wishes for brother in marathi 2021.

माझ्या दादाला उदंड आयुष्य
लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
🎎भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🎎

भाऊबीज कोट्स भाऊसाठी मराठी / Bhaubeej quotes for brother in marathi 2021.

भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे,
मनात प्रेम आणि विश्वास आहे.
🎁माझ्या प्रिय छोट्या भावा
तुला हॅपी भाऊबीज शुभेच्छा !🎁

भाऊबीज कोट्स इन मराठी / Bhaubeej quotes in marathi 2021.

क्षणात भांडणार आणि
क्षणात हसणार
भावा-बहीणीचे नाते असेच राहणार.
💞भाऊबीजेच्या शुभेच्छा!💞

भाऊबीज शुभेच्छा बहिणीसाठी मराठी / Bhaubeej wishes for sister in marathi 2021.

आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
🙏ताई तुला भाऊबीजेच्या
मनपूर्वक शुभेच्छा!🙏

भाऊबीज स्टेटस बहिणीसाठी मराठी / Bhaubeej status for sister in marathi 2021.

आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत
निस्वार्थ प्रेम करणारं कुणी
असेल तर ती म्हणजे बहीण.
🎊✨ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!✨🎊

भाऊबीज कोट्स बहिणीसाठी मराठी / Bhaubeej quotes for sister in marathi 2021.

तुझ्या माझ्या नात्याला
कोणाचीच उपमा नाही.
✨ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!🎉

भाऊबीज सुविचार मराठी / Bhaubeej suvichar in marathi language.

तू माझी छकुली आणि मी
तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला
इतर काहीच नको बाळा.
😍भाऊबीजेच्या शुभेच्छा!😍

भाऊबीज शुभेच्छापत्रे मराठी / Bhaubeej greetings in marathi.

फुलों का तारो का सबका
कहना है एक हजारो
में मेरी बहना है
😘भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!😘

Bhaubeej wishes in marathi images.

लक्ष दिव्यांना उजळू दे
बहीण-भावाचे पवित्र नाते.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊबीज शुभेच्छा बॅनर मराठी / Bhaubeej banner in marathi.

Bhaubeej banner in marathi
                   भाऊबीज शुभेच्छा बॅनर

भाऊबीजेचा आला सण,
बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो,
🎊भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉

Bhaubeej caption in marathi.

तुझ्या मनातील सर्व इच्छा
पूर्ण होवोत.
✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.✨

Happy bhaubeej in marathi 2021.

प्रेमाने सजलेला हा दिवस भावा
तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हा सण…
लवकर ये भावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

बहीण करते लाड, भाऊ देतो प्रेम,
भावाबहिणीचं हे अनोख
नातं असंच राहो कायम,
भाऊबीज शुभेच्छा अपरंपार.

भाऊबीज कविता मराठी / Bhaubeej kavita in marathi.

भाऊबीजेचा सण आहे, भावाला
औक्षण करायला बहीण तयार आहे,
लवकर घे ओवाळून दादा,
✨गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.🎉

Bhaubeej wishes in marathi images download.

माझ्याशी रोज भांडतोस पण दर
भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस,
🙏Thanks Bhaiya.🙏

Bhaubeej whatsapp status in marathi.

भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
🎊✨नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा. ✨🎊

भाऊबीज चारोळ्या मराठी / Bhaubeej charolya in marathi.

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आला आला
भाऊबीजेचा सण आला.
🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎎🎁

FAQ

भाऊबीज मुहूर्त काय आहे 2021?

भाऊबीज ओवाळणी शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत आहे.

भाऊबीज शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी?

भाऊबीज शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी 2 तास 11 मिनिटे आहे.

भाऊबीज तारीख 2021?

६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊबीज आहे.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Happy Bhaubeej wishes in marathi | Bhaubeej status in marathi.
. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद .

Please :- आम्हाला आशा आहे की भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Happy Bhaubeej wishes in marathi | Bhaubeej status in marathi.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट : भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Happy Bhaubeej wishes in marathi | Bhaubeej status in marathi.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Bhaubeej status in marathi, Bhaubeej sms in marathi, Bhaubeej messages marathi, Bhaubeej diwali marathi, Bhaubeej shubhechha marathi, Bhaubeej  quotes marathi, Bhaubeej greetings marathi, Bhaubeej images marathi, Bhaubeej banner marathi, Bhaubeej suvichar in marathi, Bhaubeej thought in marathi, happy Bhaubeej in marathi 2021,Bhau beej quotes for sister in marathi,
Bhau beej quotes for brother in marathi,. 
इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment