दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी २०२१ | Diwali padwa wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या बलिप्रतिपदा पाडवा शुभेच्छा.

शेअर कर मित्रा

दिवाळी पाडावा शुभेच्छा मराठी २०२१ | Happy Diwali padwa wishes in marathi.

Table of Contents

Happy Diwali padwa wishes in marathi 2021: कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते, अयोध्येत भगवान रामाच्या आगमनाचे दिवाळी प्रतीक आहे. यंदाचा दिवाळी सण गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. हा सण नेहमीच आनंद आणि समृद्धी आणणारा असतो. दिवाळीच्या दिवशी गणेशजी आणि देवी लक्ष्मीजींच्या देवतेची पूजा केली जाते. तसेच, संपूर्ण घराचा दरवाजा दिवे आणि दिव्यांनी उजळले जातात. जेणेकरून आपल्या घरातून सर्व प्रकारचा अंधार दूर होऊन जीवनात ज्ञान, सुख आणि समृद्धी येईल. तर ही दिवाळी, आपल्या सर्वांसाठी दिवाळी खूप आनंदाची जावो हीच आई लक्ष्मीला प्रार्थना. तुमच्या सर्व प्रियजनांना दिवाळी पाडवा शुभेच्छा, स्टेटस, कोट्स,फोटो,बॅनर,शुभेच्छापत्रे, तुम्ही आजच्या आपल्या पोस्टच्या साह्याने पाठवून शकता.

आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही Diwali wishes in marathi,diwali padwa status in marathi, diwali padwa sms in marathi,diwali padwa messages marathi, diwali padwa images marathi, diwali padwa shubhechha in marathi,Diwali padwa hardik shubhechha in marathi, shubh diwali wishes in marathi, diwali padwa banner marathi, diwali padwa suvichar in marathi, diwali thought in marathi, happy diwali padwa in marathi 2021, Diwali padwa Wishes in Marathi for friends ,etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी आवडल्या असतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प,फेसबुक,शेरचॅट, इन्स्टाग्रामवर नक्की share करा.👍

🙏दिवाळी पाडवा शुभेच्छा इन मराठी / Diwali padwa wishes in marathi 2021.🙏

Diwali padwa wishes in marathi
                 दिवाळी पाडवा शुभेच्छा

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा कोट्स मराठी / Diwali padwa quotes in marathi.

Diwali padwa quotes in marathi
                  दिवाळी पाडवा कोट्स

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

अंधाराला दूर लोटू,
प्रकाशाला मारू मिठी
एक पणती आपल्यामधल्या
निखळ नात्यासाठी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

🙏दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी /Happy diwali padwa wishes in marathi text.🙏

आपण सर्वांना दिवाळी
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना
पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
 घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🙏शुभ दीपावली 2021.🙏

🙏दिवाळी पाडवा स्टेटस मराठी /Happy diwali padwa status in marathi 2021.🙏

Happy diwali padwa status in marathi

आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ, गरजवंताच्या
घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
💣हॅपी दिवाली.💥

🙏दिवाळी पाडवा शुभेच्छा इन मराठी /Diwali padwa shubhechha in marathi.🙏

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा
सहवास, सोन्यासारख्या
नात्यासाठी पाडवा हा खास !

दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
✨हॅप्पी दिवाळी.✨

🙏दिवाळी पाडवा संदेश मराठी २०२१ /Diwali padwa sms in marathi.🙏

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या
कुटुंबियांना पाडवा अर्थात
बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!

लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
🎇दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎇

🙏Diwali padwa shubhechha sandesh in marathi.🙏

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
💥दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा!💥

diwali balipratipada wishes, status, quotes,sms, images in marathi.

आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.

diwali padwa marathi shubhechha.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा
म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा
पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

diwali padwa marathi 2021.

अंधाराला दूर लोटू,
प्रकाशाला मारू मिठी
एक पणती आपल्यामधल्या
निखळ नात्यासाठी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

diwali padwa marathi wishes.

दिव्याच्या तेजाने आसमंत
उजळू दे, सोनपावलांनी
सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali padwa wishes for husband in marathi.

सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
दिवाळी पाडवा शुभेच्छा!

diwali padwa marathi images.

तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवाच्या
हार्दिक शुभेच्छा!

diwali padwa marathi status.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali padwa marathi msg.

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

diwali padwa marathi greetings.

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी !
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

diwali padwa marathi message.

आज पवित्र पाडवा, काल झालेले
लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी आपल्या
मंगल भविष्याची पायाभरणी होवो.

🙏हैप्पी दीवाली पाडवा विशेष इन मराठी /Happy padwa diwali in marathi wishes.🙏

लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
🙏🏮आपणास दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा।🙏🏮

दिवाळी स्टेटस इन मराठी / Diwali status in marathi 2021.

Diwali status in marathi
                   दिवाळी स्टेटस मराठी

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Diwali padwa best wishes in marathi.

सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा
दीपाळीचा सण छान.
🙏Happy Diwali padwa wishes
in marathi 2021.🙏🏹

Diwali padwa banner in marathi hd.

आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
✨Happy Diwali.✨

दिवाळी इमेजेस मराठी / Diwali images in marathi 2021.

Diwali images in marathi
                  दिवाळी इमेजेस मराठी

उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख…
क्षितीजावर पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत…
🎊आपणास व आपल्या
परिवारास दिवाळीच्या
प्रकाशमय शुभेच्छा.🎊

Happy padwa diwali in marathi 2021.

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
🎊दिवाळीच्या खूप खूप
शुभेच्छा घेऊन.🎊

Diwali padwa chya hardik shubhechha in marathi.

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

Diwali chya shubhechha in marathi.

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची
चाहूल दिवाळी पहाट..
✨🙏शुभ दीपावली.🙏🎊

दिवाळी कॅपशन मराठी / Diwali caption in marathi.

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण
उजळून निघो,
फटाक्यांच्या
आवाजाने आकाश उजळून जावो,
ही दिवाळी
सर्वत्र आनंदाची जावो.
💥हॅप्पी दिवाळी.🎊

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali message in marathi 2021.

Diwali wishes in marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!
✨दिवाळी पाडवा लक्ष लक्ष शुभेच्छा!✨

Diwali msg in marathi.

सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
💥🎉लाख लाख शुभेच्छा !!!🎉💥

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी / Narak chaturdashi wishes in marathi 2021.

ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
💥नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!💥

तुम्हाला सर्व वाईटांवर विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
छोटी दिवाळीच्या शुभेच्छा !!

प्रेरणादायी दिवाळी संदेश मराठी / diwali motivation in marathi.

हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
🙏Happy Diwali to you.🙏

दिवाळी बॅनर मराठी / Diwali banner in marathi 2021.

💞लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा,
सोबत आमच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा!💥

Diwali banner in marathi png.

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
💫दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💫

दिवाळी गाणे मराठी / Diwali song in marathi.

आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
🎁Happy Diwali 2021.🎁

Diwali captions for instagram in marathi.

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला.
🙏🎉दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!🙏🎉

Happy diwali in marathi 2021.

 

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत
तुमच्याही आयुष्यात येवो
खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या
घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
🎉Happy diwali.🎊

दिवाळी व्हाट्सअप्प स्टेटस / Diwali whatsapp messages in marathi.

इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
🙏💥दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏💥

Happy diwali message in marathi.

धनाची पुजा यशाचा प्रकाश
 किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
💣दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब,सहपरिवरास
सोनेरी शुभेच्छा!!!💫

Happy diwali in marathi images.

🙏दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🎊

Diwali in marathi wishes.

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
🎇शुभ दीपावली आणि
सुरक्षित दीपावली!🎇

दिवाळी मराठी 2021 / Diwali in marathi language.

सौभाग्याचे दीप उजळती, 
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…
✨💥शुभ दीपावली.💥🎈

दिवाळी व नवीन वर्ष शुभेच्छा / Diwali new year wishes in marathi.

नवा गंध, नवा वास नव्या
 रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, 
आकाशातले असंख्य दिवे.
🎁Happy diwali 2021.🎁

दिवाळी कोट्स मराठी / Diwali quotes in marathi 2021.

औपचारिक घोषणा करायची आहे
मी दिवाळी भेटवस्तू स्वीकारायला
सुरुवात केली आहे.
रोख, धनादेश आणि
गिफ्ट्स इ
शेवटच्या दिवशीची गर्दी टाळा. आता पाठवा!
P.S: जर तुम्हाला उशीर झाला असेल तर,
काळजी करू नका
उशीरा भेटवस्तू स्वीकारले जातील.😋
🎊💥Happy Diwali to you.🎉🎁

Diwali quotes in marathi rangoli.

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,💫
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!

शिवमय दिवाळी शुभेच्छा / shivmay diwali wishes in marathi.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
⛳दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Diwali msg in marathi 2021.

फटाक्यांच्या आवाजाने,
दिव्याच्या प्रकाशाने आणि
प्रियजनांच्या
प्रेमाने दुमदुमणारा सण
म्हणजे दिवाळी.
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.

दिवाळी प्रेरणादायक कोट्स / Diwali motivational quotes in marathi.

असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
💫दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.🎊

Diwali wishes in marathi images.

रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.
💥Happy diwali 2021.💥

कोट्स ऑन दिवाळी / Quotes on diwali in marathi.

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎁दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎁

दिवाळी फराळ कोट्स मराठी / Diwali faral quotes in marathi.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
💥🙏लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.💥🙏

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी फोटो / Happy diwali wishes in marathi text.

दिवाळी हा आनंदाचा,
प्रकाशाचा, लक्ष्मीचा सण आहे
आणि ही दिवाळी तुमचे जीवन
आनंदाने भरून जावो,
जग प्रकाशाने उजळून निघो,
घरात लक्ष्मीचे आगमन होवो,
💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

Diwali wishes in marathi quotes.

उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
✨Happy Diwali 2021.✨

नवीन दिवाळी शुभेच्छा मराठी / Unique diwali wishes in marathi.

दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
🙏दिवाळीच्या मनापासून
खूप शुभेच्छा.🙏

दिवाळी पाडवा शुभेच्छा इन मराठी /Diwali padwa wishes in marathi.

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

शुभ दिवाळी मराठी टेक्स्ट / Shubh diwali in marathi text.

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समृध्दीने भरू दे…
💫शुभ दिपावली!💫

Shubh diwali in marathi png.

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….
🎉💥दिवाळी शुभेच्छा मराठी.💥🎉

शुभ दिवाळी शुभेच्छा मराठी /Shubh diwali message in marathi.

शुभ दिपावली..!🙏 
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.

शुभ दिवाळी मेसेज मराठी / Shubh diwali msg in marathi.

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

शुभ दिवाळी फोटो मराठी / Shubh diwali images in marathi.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा
विचार, फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार, पण असं असलं
तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात
साजरी करूया यार,
💥हॅपी दिवाळी.💥

Shubh diwali padwa in marathi.

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन जुळलं तर खरी दिवाळी.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

शुभ दिवाळी स्टेटस मराठी / Shubh diwali status in marathi.

चमचमीत ताट सजवा, मंगल दिवा लावा,
तुमच्या घरात आणि हृदयात
आशेचा किरण जागवा,
तुमचे जीवन सुख समृद्धीचे जावो,
या शुभेच्छांसह दिवाळीच्या शुभेच्छा.

Diwali padwa wishes for husband in marathi.

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.
🎉Happy diwali navroba.😍

Diwali padwa shubhechha in marathi.

अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!

दिवाळी पाडवा फोटो मराठी / Diwali padwa images in marathi.

दिवा लावून दीपमाला करा,
आपल्या घराचे अंगण प्रकाशाने
उजळून टाका,
Happy di

दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी २०२१ /Diwali greetings in marathi 2021.

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे ,
बळीच राज्य येऊ दे!
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Diwali greeting card in marathi.

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
💣दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💣

Diwali greetings images in marathi.

आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🎁Happy Diwali 2021.🎁

दिवाळी ग्रीटिंग संदेश मराठी / Diwali greeting message in marathi.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे,
प्रत्येक चेहऱ्यावर हसू घेऊन येवो, आनंदाचा आणि समृद्धीचा वसंत येवो,
सर्व आनंद आणि प्रेम तुमच्या
🙏प्रियजनांसोबत येवो,
या पवित्र प्रसंगी तुम्हा सर्वांना दिवाळीचे प्रेम.
दिवाळीच्या शुभेच्छा.🙏

Diwali greetings 2021 in marathi.

अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

दिवाळी पाडवा कोट्स मराठी / Diwali padwa quotes in marathi.

दिव्यासारखे तेजत राहा,
आम्ही तुला ठेवू, तू आमची आठवण ठेवत,
आयुष्य आहे तोपर्यंत,
तू चंद्रासारखा चमकत राहो हीच प्रार्थना ..
दिवाळीच्या शुभेच्छा!

दिवाळी शुभेच्छा फोटो मराठी / Diwali images in marathi 2021.

आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
💥दिवाळीच्या शुभेच्छा!💥

Diwali video status in marathi.

Diwali in marathi language.

दिवाळी आली की रंगीबेरंगी रांगोळी काढा,
दिवा लावा , फटाक्यांची
आतषबाजी करा , झगमगाट करा,
सर्वांना प्रसन्न करा..
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

Diwali padwa quotes for husband in marathi.

चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
💫🎉!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!💫🎊

दिवाळी टेक्स्ट संदेश मराठी / Diwali text message in marathi.

ही दिवाळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचा वर्षाव घेऊन येवो
,संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव करो,
दिवाळीच्या शुभेच्छा!

Diwali greetings quotes in marathi.

यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
🙏🎆दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏🎆

Wish you happy diwali in marathi.

दिव्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी नवा प्रकाश घेऊन येवो,
हीच या दिवाळीत तुम्हाला शुभेच्छा.
दीपावलीच्या शुभेच्छा!

दिवाळी फराळ कोट्स मराठी / Diwali faral quotes in marathi.

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण
उजळून जावो , फटाक्यांच्या
आवाजाने आकाश उजळून जावो ,
ही दिवाळी
सर्वत्र आनंदाची जावो.
दिवाळीच्या शुभेच्छा.

Diwali images in marathi free download.

लखलखत्या दिव्यांनी उजळलेली
ही दिवाळी
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आशीर्वाद घेऊन येवो.
दीपावलीच्या शुभेच्छा!

Diwali new year wishes in marathi.

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
🎁दिवाळी आणि नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎉

दिवाळी शुभेच्छा मराठीमध्ये / Diwali in marathi wishes.

सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.
🎇हॅपी दिवाळी. 🎇

Dipavalichya hardik shubhechha in marathi.

सर्व गोड गोड पदार्थ खा,
तब्येतीला चार
चाँद लावा, लोक फक्त
चंद्रावर गेले आहेत,
तुम्ही त्या वर जावे ,
दिवाळीच्या शुभेच्छा.

Deepavali wishes in marathi 2021.

प्रत्येक प्रार्थना मान्य व्हावी,
कोणीही रिकामे जाऊ नये,
लक्ष्मीची कृपा होवो ,
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा.

दीपावली शुभेच्छा मराठी /Dipavali shubhechha in marathi.

दिव्याचा प्रकाश तुझ्या आयुष्यात
प्रत्येक क्षणी नवा प्रकाश दे
दिवाळीच्या या वादळी प्रसंगी
तुमच्यासाठी हीच आमची इच्छा आहे.
Happy Diwali.

Diwali wishes for girlfriend in marathi.

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
✨दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🎊🙏

दिवाळी शुभेच्छा बायकोसाठी / Diwali wishes for wife in marathi.

नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा 
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !
🙏!! शुभ दीपावली बायको !!😍

दिवाळी शुभेच्छा फॅमिलीसाठी /Diwali wishes for family in marathi.

यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल आणि
आनंद तुमच्या अवतीभवती
असावा हीच दिवाळीची इच्छा
माता लक्ष्मीचा आशीर्वाद
तुमच्या पाठीशी राहो.

नवऱ्यासाठी दिवाळी शुभेच्छा मराठी /Diwali wishes for husband in marathi.

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
🙏🎉Happy Diwali to you.🙏🎊

Diwali wishes for boyfriend in marathi.

दिव्यांचा दिवाळी सण, मिळून दिवे लावू.
रांगोळीने अंगण सजवा,
सर्वांचे मन प्रसन्न होईल.
बॉम्ब आणि फटाकेही फोडा,
खूप गोड खा,भेटीचा दिवाळी सण,
घरोघरी जाणार बैठक जमणार.
दिवाळीच्या शुभेच्छा खूप शुभेच्छा.

Best diwali wishes in marathi 2021 .

श्री राम अयोध्येत परतल्यानंतर
जशी सगळीकडे
आनंदाचे वातावरण होते,
तशीच ही दिवाळी
तुमच्या जीवनात सुख-समृद्धी
घेऊन येवो.
दिवाळीच्या शुभेच्छा!

तुमचे घर रांगोळीने सजले आहे,
तुमचे संपूर्ण आयुष्य दिवाळीच्या
सणाप्रमाणे उजळून निघेल .
✨तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा.✨

तुमच्या जगात सुखाचा वर्षाव होवो,
लक्ष्मीची कृपा तुमच्या दारी राहो.
✨दीपावलीच्या शुभेच्छा!✨

दिवाळीच्या दिव्यांनी
तुमच्या दारी उजळून जावो,
यश तुमच्या चरणांचे
पुन:पुन्हा चुंबन घेवो ,
दीपावलीच्या शुभेच्छा !!

Happy diwali wishes for husband in marathi.

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🎉दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🎊

Diwali padwa wishes for husband in marathi.

सारा अंधार प्रकाशाने दूर व्हावा,
अशी
प्रार्थना करा , तुम्हाला जे हवे
आहे ते मिळून जावे.
दीपावलीच्या शुभेच्छा.

Diwali padwa wishes for wife in marathi.

सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या पाडवा
मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Happy diwali to you and your family in marathi.

सर्व मित्र परिवाराला दिपावली
धनदायी,
प्रकाशमया,
चैतन्यदायी
मंगलमय शुभेच्छा !
शुभ दिपावली
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!🎊

दीपावली स्टेटस इन मराठी / Deepavali status in marathi.

दीपावली आल्यावर काढा
रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना
🎉दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

दिवाळी शुभेच्छा बॅनर मराठी / Diwali shubhechha marathi banner.

सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
⛳दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳

Deepavali quotes in marathi 2021.

दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…
🎉हॅपी दिवाळी.🎊

दीपावली संदेश मराठी / Deepavali sms in marathi.

ही दिवाळी तुम्हाला सुखाची आणि
भरभराटीची जावो, लक्ष्मी तुमच्या
पाठीशी राहो आणि या दिवाळीच्या
लाखो शुभेच्छा ..!
दिवाळीच्या शुभेच्छा २०२१.

दीपावली फोटो मराठी / Deepavali images in marathi.

प्रकाशाचा आणि आनंदाचा सण
तुमच्या आयुष्यात सुख,
शांती आणि समृद्धी घेऊन
येवो हीच ‘दीपावली’.
दिवाळीच्या शुभेच्छा मराठी.

Deepavali banner in marathi 2021.

वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!
🙏Happy Diwali.🙏

Diwali in marathi language.

दिव्याच्या उजेडात सगळा
अंधार दूर होवो,
तुम्हाला पाहिजे ते सुख मिळो
हीच प्रार्थना.
दीपावलीच्या शुभेच्छा!

How do you say happy diwali in marathi.

दिव्यांची
रोषणाई , मिठाईचा गोडवा,
फटाक्यांची
आतषबाजी, ऐश्वर्य आणि
रोषणाईचा पाऊस प्रत्येक दिवशी
दिवाळीचा सण घेऊन आला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali wishes in marathi download.

तुम्ही हसत हसत दिवा लावा
,जीवनात नवीन आनंद आणा,
तुमचे दुःख, वेदना विसरून,
सर्वांना मिठी मारून,शुभेच्छा
देत दिवाळी साजरी करा.
दीपावलीच्या शुभेच्छा.

Diwali kavita in marathi.

जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!

दिवाळी कविता मराठी / Diwali poem in marathi.

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
🙏शुभ दिपावली.🙏

Diwali motivational quotes in marathi.

सुंदर दिवा
प्रकाशाने उजळतो
सर्वत्र उजेड असतो ,
हीच माझी प्रार्थना, या दिवाळीत ,
तुमच्या ओठांवर फक्त हसू असावे.
दिवाळीच्या शुभेच्छा.

दिवाळी सुविचार मराठी / Diwali thoughts in marathi.

दिवाळी हा आनंदाचा सण आहे,
दिवाळी ही आनंदाची
उधळण आहे , दिवाळी हा
लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे,
दिवाळी म्हणजे तुमचे आमचे प्रेम.
दिवाळीच्या खूप शुभेच्छा.

Eco friendly Diwali quotes in marathi.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
🙏Diwali wishes in marathi.🙏

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
🎊Happy eco friendly diwali.🎉

दिवाळी २०२१ तारीख काय आहे?

दिवाळी ४ नोव्हेंबर २०२१ ला आहे.

दिवाळी मुहूर्त वेळ काय आहे ?

दिवाळी पूजन किंवा लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.०९ ते ८.०४ पर्यंत आहे.

दिवाळी सण साजरा करण्यामागील उद्देश?

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा, अनभिज्ञतेवर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि दुःखावर आशेचा विजय होय.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी दिवाळी शुभेच्छा मराठी २०२१ | Diwali wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या दीपावली शुभेच्छा.
.. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद .

Please :- आम्हाला आशा आहे की दिवाळी शुभेच्छा मराठी २०२१ | Diwali wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या दीपावली शुभेच्छा.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट : दिवाळी शुभेच्छा मराठी २०२१ | Diwali wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या दीपावली शुभेच्छा.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले दिवाळी पाडवा शुभेच्छा बॅनर hd,दिवाळी पाडवा शिवमय शुभेच्छा,दिवाळी पाडवा शुभेच्छा फोटो,दिपावली पाडवा शुभेच्छा संदेश
,दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021,दिवाळी पाडवा शुभेच्छा बॅनर,दिवाळीच्या पाडवा हार्दिक शुभेच्छा संदेश ,Diwali padwa wishes in marathi,diwali padwa status in marathi,diwali padwa sms in marathi,diwali padwa messages marathi,diwali padwa images marathi,diwali padwa shubhechha in marathi,Diwali padwa hardik shubhechha in marathi,shubh diwali padwa wishes in marathi, diwali padwa banner marathi, diwali padwa suvichar in marathi, diwali padwa thought in marathi, happy diwali padwa in marathi 2021,diwali padwa marathi shubhechha
,diwali padwa marathi
,diwali padwa marathi wishes
,diwali padwa marathi images
,diwali padwa marathi status
,diwali padwa marathi msg
,diwali padwa marathi greetings
,diwali padwa marathi message
इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x