धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ | Dhantrayodashi wishes in marathi | Dhantrayodashi status in marathi.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Dhantrayodashi wishes in marathi 2021.

Table of Contents

Happy Dhantrayodashi wishes in marathi 2021 :भगवान धन्वंतरीचा जन्म ‘कार्तिक कृष्ण पक्ष’ च्या त्रयोदशीला झाला होता, हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो. जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता, म्हणून या दिवशी लोक भांडी किंवा चांदी आणि सोन्यासारखी खरेदी करतात. असे मानले जाते की यामुळे संपत्ती अनेक पटींनी वाढते.

चांदी किंवा स्टीलची भांडी खरेदी करण्यामागे विश्वास असा आहे की हे चंद्राचे प्रतीक आहे, जे मनाला शीतलता आणि समाधान देते. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, ज्याच्याकडे समाधान आहे तो निरोगी आहे आणि तो आनंदी आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारात गर्दी असते. सर्व नवीन कपडे घालतात आणि स्टील, चांदी, सोने किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करतात. खरेदीमुळे आनंद मिळतो. श्रीमंत आणि गरीब सर्वच खरेदी करतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सणामुळे आनंद असतो. दिवाळी सण आपल्या जीवनातील आनंद वाढवतात. आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्रांना धनत्रयोदशी शुभेच्छा मराठीत / Dhantrayodashi wishes in marathi पाठवा.

धनत्रयोदशी शुभेच्छा,स्टेटस, बॅनर,संदेश,मेसेज,कोट्स, शुभेच्छापत्रे मराठी 2021.

Dhantrayodashi wishes in marathi
               धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची.💥

धनत्रयोदशी स्टेटस मराठी / Dhantrayodashi status in marathi 2021.

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏धनत्रयोदशीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏

धनत्रयोदशी फोटो मराठी / Dhantrayodashi images in marathi 2021.

Dhantrayodashi images in marathi

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा
लागतो दारी कंदिल, पणत्यांनी
उजळून जाते दुनिया सारी फराळ,
फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू
आली आली रे दिवाळी
✨धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.✨

धनत्रयोदशी संदेश मराठी / Dhantrayodashi messages in marathi 2021.

आज धनत्रयोदशी!
दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
🎊धनत्रयोदशी आणि
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख
समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
💥तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!🙏

धनत्रयोदशी कोट्स इन मराठी / Dhantrayodashi quotes in marathi 2021.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा
🎆शुभ दीपावली!🎆

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास
असो तुमच्या जीवनात
दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ
असो यंदाची धनत्रयोदशी
तुमच्यासाठी खास असो
✨धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!✨

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dhanteras wishes, quotes, status,sms in marathi.

धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या
भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव
नांदो तुमच्या घरी तुमची
मनोकामना होवो पूरी
🙏धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

धनत्रयोदशी बॅनर मराठी / Dhantrayodashi banner in marathi 2021.

Dhantrayodashi banner in marathi

🎊धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन
आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे
अखंडित होवो, ही दिवाळी
आपणास आनंद आणि भरभराटीची जावो.धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉

दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर
सुखाची बरसात करो…
हिच इच्छा.
🎆धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.🎆

Dhantrayodashi whatsapp status in marathi.

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो
तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे
असणे हेच आहे आमचे भाग्य….
✨धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.✨

Dhantrayodashi wishes images in marathi.

पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी / Dhantrayodashi sms in marathi.

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो,
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Dhantrayodashi greetings in marathi.

उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट.
🎆धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🎆

Dhantrayodashi hardik shubhechha in marathi.

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने
उजळू दे, धन आणि
आरोग्याची साथ लाभू दे!
🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

Happy dhantrayodashi in marathi.

दिवाळी आली चला काढा सुंदर
रांगोळी, लावा दिवे आणि
फटाक्यांचा करा धूमधडाका.
आमच्याकडून तुम्हाला
🎊धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

Dhantrayodashi text in marathi language.

दिवाळी अशी खा, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास.
💥🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉💥

Dhantrayodashi caption in marathi.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून
निघो निशा, घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा, सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
✨🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏✨

Dhantrayodashi in marathi sms.

आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे
क्षण दिव्यांनी उजळून निघाली
सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो
तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
🙏🎆धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!🎉💥

Dhantrayodashi 2021 in marathi.

धन्वंतरी देवता आपणावर सदैव
प्रसन्न राहो आणि आपणास
सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
✨🎊धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा .💥🎉

धनत्रयोदशी कविता मराठी / Dhantrayodashi kavita in marathi.

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर
सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी
जीवन आपणांस लाभो ही
दिवाळी आपणांस सुखाची,
समृद्धीची आणि भरभराटीची
जावो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Dhantrayodashi msg in marathi.

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ.🎊💥

धनत्रयोदशी चारोळ्या मराठी / Dhantrayodashi charolya in marathi.

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे
तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची.
🎊💥धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨🎊

धनत्रयोदशी किती तारखेला आहे २०२१?

धनत्रयोदशी २ नोव्हेंबर २०२१ ला आहे.

धनत्रयोदशी खरेदी शुभ मुहूर्त ?

धनत्रयोदशी खरेदी शुभ मुहूर्त – सकाळी 11:42 ते 12:26 पर्यंत असेल.

धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त काय आहे?

धनत्रयोदशीचा मुहूर्त सकाळी 06 वाजून 18 मिनिटे आणि रात्री 08 वाजून 11 मिनिटे आणि 20 सेकंद आहे.

धनत्रयोदशीची पूजा कशी करावी?

 1. या दिवशी सकाळी लवकर उठून तुमची दिनचर्या पूर्ण करून पूजेची तयारी करा.
 2. घराच्या ईशान्य दिशेलाच पूजा करावी.पूजेचे तोंड ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
  पंचदेव म्हणजेच सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांची स्थापना करा.
 3. पूजेच्या वेळी घरातील सर्व लोकांनी एकत्र यावे. या दरम्यान कोणताही आरडाओरडा करू नका.
 4. धन्वंतरी देवाची षोडशोपचार किंवा 16 कृतींनी पूजा करा. पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार. शेवटी सांगता सिद्धीलाही दक्षिणा द्यावी.
 5. धन्वंतरी देवासमोर उदबत्ती, दिवा लावून डोक्यावर हळद, कुंकुम, चंदन आणि तांदूळ लावा. त्यानंतर हार व फुले अर्पण करावीत.
 6. पूजेच्या वेळी चंदन, कुंकुम, अबीर, गुलाल, हळद इत्यादींचा सुगंध अनामिकाने लावावा. षोडशोपचाराच्या सर्व पदार्थांसह पूजा केल्यानंतर मंत्राचा जप करावा.
 7. पूजेनंतर प्रसाद किंवा नैवेद्य (भोग) अर्पण करा. नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरणार नाही हे लक्षात ठेवा. प्रत्येक डिशवर एक तुळशीचे पान देखील ठेवा.
 8. शेवटी आरती करताना नैवेद्य अर्पण करून पूजा पूर्ण करावी. प्रदोष काळात मुख्य द्वार किंवा अंगणात दिवे लावा. यमाच्या नावाने दिवा लावा. अगदी घराच्या कोपऱ्यात.
 9. जेव्हा घर किंवा मंदिरात विशेष पूजा केली जाते तेव्हा प्रमुख देवतेसोबत स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश मातृका, सप्त मातृका यांचीही पूजा केली जाते.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ | Dhantrayodashi wishes in marathi | Dhantrayodashi status in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ | Dhantrayodashi wishes in marathi | Dhantrayodashi status in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी / Happy Dhantrayodashi wishes in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Dhantrayodashi wishes in marathi,Dhantrayodashi status in marathi,Dhantrayodashi sms in marathi,Dhantrayodashi messages in marathi, Dhantrayodashi quotes in marathi,Dhantrayodashi images in marathi,Dhantrayodashi hardik shubhechha in marathi,
Dhantrayodashi greetings in marathi,Dhantrayodashi banner in marathi,dhanteras wishes in marathi,dhanteras images in marathi,dhanteras quotes in marathi,dhanteras 2021 in marathi,dhanteras message in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment