वसुबारस शुभेच्छा मराठी २०२१ | vasubaras wishes in marathi | vasubaras status in marathi.

वसुबारस शुभेच्छा मराठी / vasubaras wishes in marathi 2021.

vasubaras wishes in marathi 2021: वसुबारस ही गोवत्स द्वादशीचा म्हणून ओळखली जाते. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

दीपावलीच्या काळात अस्थिरतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी दिवाळीपूर्वी गोवत्सद्वादशीचा उपवास केला जातो. वसुबारसला गायीची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामुळे व्यक्तीमध्ये दयावृत्ती वाढते. गायीची पूजा माणसाला चराचरात दैवी तत्वाचे दर्शन घेण्याची शिकवण देते. या वसुबारस उपवासामुळे भक्ताला सर्व सुखे-समाधान मिळतात.

आजच्या आपल्या happy vasubaras wishes in marathi 2021. या पोस्टमध्ये vasubaras status in marathi,vasubaras quotes in marathi,vasubaras sms in marathi,vasubaras message in marathi,vasubaras banner in marathi,vasubaras poem in marathi,vasubaras shubhechha in marathi,vasubaras image-greetings in marathi,etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना वसुबारस शुभेच्छा हार्दिक मराठी द्या.

vasu baras wishes, status,quotes,images,banner in marathi 2021.

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.
💥वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!💥

वसुबारस स्टेटस मराठी / vasubaras status in marathi 2021.

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
✨वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.✨

वसुबारस फोटो मराठी / vasubaras images in marathi 2021.

vasubaras images in marathi
                 वसुबारस शुभेच्छा फोटो

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात
तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा
धेनु वासराची…
दिवाळीचा पहिला दिवस
🙏वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!🙏

वसुबारस संदेश मराठी / vasubaras messages in marathi 2021.

सर्वांना वसुबारसच्या
हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी
घरोघरी यश-समृद्धी,
सुख नांदू देत.👍

वसुबारस कोट्स इन मराठी / vasubaras quotes in marathi 2021.

vasubaras quotes in marathi
              वसुबारस कोट्स इन मराठी

गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
🎊वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🎉

वसुबारस बॅनर मराठी / vasubaras banner in marathi 2021.

vasubaras banner in marathi
                वसुबारस बॅनर मराठी

दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि
🙏तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

vasubaras whatsapp status in marathi 2021.

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
🎆वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🎆

वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी / vasubaras sms in marathi 2021.

भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन
वेगवेगळ्या सणांच्या
रूपाने केले जाते.
ह्यात पशू, पक्षी,
वृक्ष यांना मोठे महत्व आहे.🙏

vasubaras hardik shubhechha in marathi.

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
✨💥वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!💣🎇

vasubaras text in marathi language.

जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा.
🎊वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊

vasubaras caption in marathi.

जिच्या सेवेने सर्व संकट
दूर होतात आशा
गाय मातेमध्ये आहे
सर्व देवांचा अंश !.
💥वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!💥

 

लक्ष्य दया :– तुमच्या जवळ वसुबारस शुभेच्छा मराठी २०२१ / vasubaras wishes in marathi | vasubaras status in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की वसुबारस शुभेच्छा मराठी २०२१ / vasubaras wishes in marathi | vasubaras status in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  vasu baras wishes, status,quotes,images,banner in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले vasubaras wishes in marathi,vasubaras status in marathi,vasubaras sms in marathi,vasubaras messages in marathi,vasubaras quotes in marathi,vasubaras images in marathi,vasubaras hardik shubhechha in marathi,vasubaras greetings in marathi,vasubaras banner in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment