नवरात्री शुभेच्छा मराठी २०२२ | Navratri wishes in marathi | Navratri status in marathi.

नवरात्री शुभेच्छा मराठी / Navratri wishes in marathi 2021.

Table of Contents

Navratri wishes in marathi

Navratri wishes in marathi 2021 : यावर्षी नवरात्रीला 7 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. घटस्थापना केल्यानंतर देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्रीला, दुर्गा देवीच्या उपासनेसह नऊ दिवस उपवास ठेवला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने, आपले मित्र आणि नातेवाईकांसोबत नवरात्रीच्या शुभेच्छा मराठी / Navratri wishes in marathi शेअर करा.

आजच्या आपल्या happy Navratri wishes in marathi 2021.
या पोस्टमध्ये Navratri status in marathi,Navratri quotes in marathi,Navratri sms in marathi,Navratri message in marathi,Navratri banner in marathi,Navratri poem in marathi,Navratri shubhechha in marathi,Navratri image-greetings in marathi,etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी द्या.

Navratri wishes,sms,status,images ,banner in marathi 2021.

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो अशी
🙏श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.🙏

नवरात्री स्टेटस मराठी / Navratri status in marathi 2021.

नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योति
V -विघ्ननाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री.
🙏नवरात्र उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

नवरात्री शुभेच्छा संदेश मराठी / Navratri message in marathi 2021.

शक्तीची देवता असलेली अंबामाता
आपल्या सर्वांना सुख
समृद्धी व यश प्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो हीच
आंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.

नवरात्री शुभेच्छा फोटो मराठी / Navratri wishes images in marathi 2021.

Navratri wishes images in marathi

संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया
या मंगल दिनी सर्वांनी मिळून.
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

नवरात्री कोट्स मराठी / Navratri quotes in marathi 2021.

या देवीचे स्मरण करूया
नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी
तुम्हाला सुख समृद्धी
ऐश्वर्य प्रदान करो
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो हीच प्रार्थना.

नवरात्री संदेश मराठी / Navratri sms in marathi 2021.

नारी तू नारायणी
नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजडे
सृष्टी नमितो आम्ही तुजला.
🙏नवरात्री उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

या देवी सर्वभूतेषु शक्ती
रुपिन संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

घटस्थापना शुभेच्छा मराठी / ghatsthapna wishes in marathi.

लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

घटस्थापना स्टेटस मराठी / ghatsthapna status in marathi.

ओसंडून वाहू दे आपल्या जगतात
महापूर नाविण्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा.

नवरात्री व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Navratri whatsapp status in marathi 2021.

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र
उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या
कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.

Happy navratri wishes in marathi 2021.

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके
विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या
हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा,
तुझिया कृपेचे चांदणे,
नित वर्षु दे अमुच्या शिरी
🌷शुभ नवरात्री !🌷

नवरात्री बॅनर मराठी / Navratri banner in marathi 2021.

Navratri banner in marathi

अंबामातेची नऊ रूप तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी ,आरोग्य ,
धन, शिक्षण ,
सुख ,समृद्धी ,भक्ती
आणि शांती देवो.
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

शारदीय नवरात्री शुभेच्छा मराठी / shardiya navratri wishes in marathi.

संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया
या मंगल दिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करूया!

नवरात्री कॅपशन मराठी / Navratri Caption in marathi.

आले नवरात्राचे दिन सामोरी
होईल घटस्थापना घरोघरी
वीराजे देवी नित्य नव्या असनावरी
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी
नवरात्री करू तिची आराधना
करीन पुरी ती सर्वांची मनोकामना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्री सुविचार मराठी / Navratri suvichar in marathi 2021.

आई भवानी नवश्रोत
मी जागविन तेजाची नवरात्र
करीन गरुड झेप घेई आकाशी
नवरात्रीत इच्छा मनाशी पाव माते मज
पतित करिते आराधना नवरात्रीत.

Navratri utsav shubhechha in marathi.

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
Navratri utsav shubhechha.

नवरात्री शुभेच्छापत्रे मराठी / Navratri greetings in marathi 2021.

Navratri greetings in marathi

उत्साह आणि आनंदाने
नवरात्री साजरी करा
आपल्या प्रिय व्यक्तींच्या
चांगला वेळ घालवा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri ukhana in marathi.

चुलीवर ठेवला तवा
त्यावर टाकला
ओवा या नवरात्रीला
सगळ्यांना चांगली
बुद्धी मिळू दे रे देवा!

Navratri chya hardik shubhechha in marathi.

अंबा माया दुर्गा गौरी आदिशक्ती
तूच सरस्वती सकल
मंगल माझ्याच
गटी विश्वाची स्वामिनी
जगतजननी.
Happy navratri.

Devi quotes in marathi.

दो बोला उदो अंबाबाई
माऊलीचा
हो उदो कार गर्जती
अंबाबाई माऊलीचा हो!

नवरात्री शायरी मराठी / Navratri shayari in marathi 2021.

शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे
आपल्या आयुष्यात पूर
नाविन्य आणि आनंदाचा.

नवरात्री कविता मराठी / Navratri kavita in marathi 2021.

नवरात्र आहे नऊ दिवसाचे 17 हे
भारतीय संस्कृतीचे आंबे ने केला
संहार राक्षसाचा स्त्री नेही करावा
प्रतिकार अन्यायाचा स्त्री हे अंबेचे
रुप जाणा स्त्रियांवरील अत्याचार टाळा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ नवरात्री शुभेच्छा मराठी / Navratri wishes in marathi 2021. शेअर करून द्या नवरात्री शुभेच्छा.
…………… तुमच्या कडे आणखीन काही गणेशोत्सव शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की नवरात्री शुभेच्छा मराठी / Navratri wishes in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  Navratri wishes,sms, status,images ,banner in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Navratri wishes in marathi,Navratri wishes in marathi sms, ghatsthapna wishes in marathi text,Navratri wishes in marathi images,Navratri status in marathi gif,Navratri 2021 wishes in marathi,Navratri quotes in marathi,Navratri wishes video in marathi,Navratri chya hardik shubhechha in marathi,Navratri sms in marathi , happy Navratri in marathi,Navratri images in marathi,Navratri message in marathi,Navratri banner,greetings,images download in hd marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment