कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी 2021 |kojagiri purnima wishes in marathi | kojagiri purnima status in marathi.

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी / kojagiri purnima wishes in marathi 2021.

Table of Contents

kojagiri purnima wishes in marathi 2021: हिंदू दिनदर्शिकेनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी शरद पौर्णिमा साजरी केली जाते. याला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी, चंद्र अतिशय तेजस्वी आणि ऊर्जावन असतो, ज्यामध्ये 16 कलांचा समावेश आहे आणि असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांनी अमृत वर्षाव केला जातो. शरद पौर्णिमेला खीरचे विशेष महत्त्व आहे. या रात्री खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने त्यावर अमृताचे थेंब पडतात असे मानले जाते, जे प्रसाद म्हणून घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.असे म्हटले जाते की रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर खाल्याने सर्व रोग नष्ट होतात.यावर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे.

आपल्या कोजागरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी / kojagiri purnima wishes in marathi या पोस्टमध्ये kojagiri purnima in marathi,kojagiri purnima quotes in marathi,kojagiri purnima sms in marathi,kojagiri purnima message in marathi,kojagiri purnima banner in marathi,kojagiri purnima poem in marathi,kojagiri purnima shubhechha in marathi,kojagiri purnima image-greetings in marathi,sharad purnima wishes, quotes,sms in marathi etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी द्या.

kojagiri purnima wishes, status, quotes,banner,images in marathin 2021.

kojagiri purnima wishes in marathi

साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!💥

कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी / kojagiri purnima status in marathi 2021.

चंद्राची शीतलता, शुभ्रता,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्याला आणि आपल्या
कुटुंबीयांना प्रदान होवो.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!💥

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला खूप
सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा फोटो मराठी / kojagiri purnima images in marathi 2021.

kojagiri purnima images in marathi
               कोजागिरी पौर्णिमा फोटो

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड
स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असुद्या गोडवा साखरेखा.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा! 💥

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा.
🌜कोजागिरी पोर्णिमेच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा संदेश मराठी / kojagiri purnima messages in marathi 2021.

केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा! 💥

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला
रुपेरी प्रकाश….
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा कोट्स इन मराठी / kojagiri purnima quotes in marathi 2021.

कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी
कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

चंद्राची सावली, चांदणे,
कोमलता, उदारता, प्रेमलता
आपल्या परिवाराला
🌜कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.💥

कोजागिरी पौर्णिमा बॅनर मराठी / kojagiri purnima banner in marathi 2021.

kojagiri purnima banner in marathi
                 कोजागिरी पौर्णिमा बॅनर

हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर,
अशा निवांत
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!💥

चंद्राच्या साक्षीने मिळाली
मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने
लिहिली जागरणाची कहाणी
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.💥

Kojagiri purnima whatsapp status in marathi 2021.

कोजागिरीच्या चंद्राची किरणे
खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली
होती धरती आणि अंबरात…
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
हीच आमची कामना…
🌜कोजागिरी पौर्णिमा
निमित्त हार्दिक शुभेच्छा !💥

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी / kojagiri purnima sms in marathi 2021.

शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी
रासलीला, मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना…
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

Kojagiri purnima wishes images in marathi.

कोजागिरी पौर्णिमेची रात्र
लखलखते दूधात देखणे
रूप चंद्राचे दिसते या
🌜शरद पौर्णिमेच्या तुम्हांला
हार्दिक शुभेच्छा! 💥

आजचा दिवस खूप सुखकारक
आणि आनंदमयी जावो..आनंदाची
उधळण आपल्यावर नेहमीच होवो..
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Kojagiri purnima sms in marathi.

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा
त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर
कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात,
जोडीदाराला आनंद देऊ.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें
चांदणे मधुर गोरस प्याला
हाती मन धुंद होई आनंदाने.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

kojagiri purnima hardik shubhechha in marathi.

कोजागिरीचा चंद्र जसा
चांदण्यासमवेत रमतो, त्याला
पाहतात मला तुझा भास होतो…
🌜कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.💥

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
💥कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा.🌛

Kojagiri purnima greetings in marathi.

Kojagiri purnima greetings in marathi

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी…कोजागिरीच्या
रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी..
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Sharad purnima wishes in marathi.

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची
रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी
करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा
नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची
उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
🌜शरद पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा!💥

शरदाचं टिपुरं चांदणं,
कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे..
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Kojagiri purnima Text in marathi language.

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी.
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!💥

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Happy kojagiri purnima in marathi images.

कोजागिरीचे जागरण हे जीवनातील
सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या
सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!💥

Happy kojagiri purnima in marathi 2021.

कोजागिरीचा चंद्र तोच पण
वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र
घालवले तरी वाटे मज
तुझा सहवास हवा हवा…
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरीला दिसतो जो
चंद्रमा नभात, रोज मी पाहत
असतो त्याला तुझ्या रूपात
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

Sharad purnima status in marathi.

शरदाचे चांदणे
आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात
जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण
आपल्या जीवनी होऊ दे
🌜आपल्या सर्वांना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Kojagiri purnima in marathi hd images.

भरून आली रात्र मंडळी जमली
अंगणात जशा जमलेल्या चांदण्या
सभोवती चंद्राच्या नभात
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
सर्वाँना हार्दिक शुभेच्छा.💥

Kojagiri purnima caption in marathi.

कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत
होती पाण्यात, चांदणी रात
पसरली होती धरती आणि
अंबरात…
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

Kojagiri purnima sms in marathi language.

कोजागिरीचे चांदणे, हसतंय
माझ्या अंगणात, दुग्धशर्करा
योग यावा, जसा साऱ्यांचा
जीवनात!
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही उजळून निघाला
आकाशातकोरोनाचे संकट मिटून,
आपणही बहरू शीतल प्रकाशात.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

Happy kojagiri purnima in marathi images.

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर
दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या
प्रत्येकाच्या आयुष्यात
ऋणानूबंधाचा हात.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा शायरी मराठी / kojagiri purnima shayari in marathi.

कोजागिरीची आज रात, पूर्ण
चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची
वरात, चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

कोजागिरी पौर्णिमा कविता मराठी / kojagiri purnima kavita in marathi.

लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपूरी आहे.
🌜कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

कोजागिरी पौर्णिमा चारोळ्या मराठी / kojagiri purnima charolya in marathi.

हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
🌜कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!💥

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी / kojagiri purnima wishes in marathi. शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा.
…………… तुमच्या कडे आणखीन काही शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी 2021 |kojagiri purnima wishes in marathi | kojagiri purnima status in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  kojagiri purnima wishes, status, quotes,banner,images in marathin 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले kojagiri purnima wishes in marathi,kojagiri purnima wishes in marathi sms, sharad purnima wishes in marathi text,kojagiri purnima wishes in marathi images,kojagiri purnima status in marathi gif,kojagiri purnima 2021 wishes in marathi,kojagiri purnima quotes in marathi,kojagiri purnima wishes video in marathi,kojagiri purnima chya hardik shubhechha in marathi,kojagiri purnima sms in marathi , happy kojagiri purnima in marathi,kojagiri purnima images in marathi,kojagiri purnima message in marathi,kojagiri purnima banner,greetings,images download in hd marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

कोजागिरी पौर्णिमा कधी आहे 2021?

कोजागिरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 ला आहे.

Leave a Comment