101+ वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes for father in Marathi | baba birthday status marathi.

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday wishes for father in marathi.

Table of Contents

आपल्या सर्वांना माहित आहे की आईच्या पावलांवर स्वर्ग आहे पण वडील सुद्धा त्याच स्वर्गाचे दार आहेत, आज आम्ही तुमच्यासाठी वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा / birthday wishes for father in marathi घेऊन आलो आहोत .ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

आपल्या आयुष्यात आई -वडिलांपेक्षा अधिक महत्त्वाचे आणि आपली काळजी करणारे कोणीही नाही.कारण आपण आज जे काही आहोत त्याच्यामुळे आहोत, त्यात त्याची महत्वाची भूमिका आहे.

वडिलांनी नेहमी स्वतःच्या आनंदाची काळजी न करता तुमच्या आनंदाचा विचार करत असतात.
आपल्याला आईचे प्रेम दिसते पण वडील आपले प्रेम आई दाखवते तसे दाखवत नाही.
पण याचा अर्थ असा नाही की बाबा तुमच्यावर कमी प्रेम करतात, ते तुमच्यावर खूप प्रेम करतात.

परंतु ते तुम्हाला याची जाणीव करून देत नाहीत कारण त्यांच्या कठोरतेमध्येच तुमचे भविष्य सुधारते. तर चला आपल्या बाबाच्या वाढदिवस शुभेच्छा , birthday status for father in marathi , birthday images for father marathi, father birthday shubhechha marathi पाहूया.आणि पप्पानचा वाढदिवस शुभेच्छासह अधिक खास बनुयात.

Father birthday wishes, status, images, message,banner in marathi.

Birthday wishes for father in marathi.

बाबा / पप्पा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो.
🎂💐वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा पप्पा.🎂🍬

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण
आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂🍬वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🍬

वाढदिवस स्टेटस वडिलांसाठी / Birthday status for father in marathi.

Birthday status for father in marathi

वाढदिवसाचा हा शुभ दिवस पप्पा तुमच्या
आयुष्यात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वाढदिवसला आम्ही
तुम्हाला शुभेच्छा देत राहो.
🎂💐माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎂💐

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले
उपकार मोजता येईल
असं एकही ‘माप’ या जगात
शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या
जन्मी तरी शक्य नाही.
🎂🍬बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍬

वडील वाढदिवस शुभेच्छा फोटो / Birthday images for father in marathi.

Birthday images for father in marathi

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा
आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र
कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा
त्याग करून आम्हाला आनंदी
जीवन दिले.
🎂🍨वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂🍨

बाबा वाढदिवस शुभेच्छा संदेश / Birthday messages for father in marathi.

ते वडिलच आहेत जे पडण्याधीच
आपला हात पकडतात परंतु वर
उठवायच्या ऐवजी कपडे झाडून
पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
🎂🎈हॅपी बर्थडे बाबा.🎂🎈

अधिक वाचा👇👇👇

Birthday wishes in marathi

Birthday sms for father in marathi.

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा आनंद नाही जेवढा
लहानपणी बाबांच्या खांद्यावर
बसून फिरण्यात होता.
🎂🍰लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.🎂🍰

सर्वात महान आदर्श फक्त नाही तर तुमच्यामध्ये
माझा सर्वात चांगला मित्र आणि सर्वोत्तम
सल्लागार देखील आहे. आयुष्यातील सर्व
आव्हानांमध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी
आणि मला तुमच्यासारखा चांगला नागरिक
बनविण्यात मदत करण्यासाठी तुमचा मुलगा म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे.🙏
🎂🙏Happy birthday papa.🎂🍰

वडील वाढदिवस बॅनर मराठी / Birthday banner for father in marathi.

Birthday banner for father in marathi

आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो,
त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस
संपत नाही ती बहीण असते,
जीचे प्रेम आणि काळजी कधीच
संपत नाही ती आई असते
आणि व्यक्त न होता सर्वाधिक
प्रेम करणारे वडील असतात.
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

Birthday wishes for father from
daughter in marathi.

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु
वडील त्या स्वर्गाचे दार आहेत.
🎂🎈बाबा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

प्रत्येक मुलीची हिच इच्छा
असते की तिचे वडील
नेहमी आनंदी आणि हसत राहावेत.
🎂🎁पप्पा हॅप्पी बर्थडे.🎂🎁

Birthday wishes for father from son in marathi.

या स्वार्थी जगात तुम्हीच
आमचा अभिमान आणि तुम्ही आमची शान आहात.
🎂🍬पप्पा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

Vadhdivsachya shubhechha papa marathi.

माझे तारणहार झाल्याबद्दल आणि
मला इतके सुंदर जीवन दिल्याबद्दल धन्यवाद.
💮माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💮

Father birthday quotes in marathi.

मला खात्री आहे बाबा, तुमच्या
पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात
असूच शकत नाही मला
जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या
🎂🍬माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

Birthday shubhechha for father in marathi.

नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण
ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
🎂🍰Happy birthday papa.🎂🍰

आज मी जिथे उभा आहे, आज मी
जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात
माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🎁

Happy birthday baba in marathi.

वडिलांची सोबत म्हणजे माझ्यासाठी
सूर्याप्रमाणे आहे. सूर्य तापट नक्कीच
असतो परंतु तो
नसताना सर्वत्र अंधारच असतो.
🎁💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा डॅड.🎁💐

तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट
काळात नेहमी माझ्या सोबत
होतात नेहमी
असेच माझ्या पाठीशी रहा.
🎂🍰Happy birthday papa.🎂🍰

short heart touching birthday wishes for father from daughter in marathi.

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा
हे संपूर्ण जग प्रकाशमय
झाल्यागत दिसते.
बाबा नेहमी असेच आनंदी राहा.
🎂💐वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂💐

Baba birthday wishes in marathi.

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची
कल्पना करणे शक्य नाही.
नेहमी असेच माझ्यासोबत
सावली प्रमाणे रहा.
🎂🍬वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🍬

हॅपी बर्थडे बाबा स्टेटस / Happy birthday baba status in marathi.

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि
समृद्ध परिवाराचा आधार आहात,
बाबा तुम्ही आमच्यासाठी
🎂💐सर्व काही आहात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

जेव्हा आई रागवत असते तेव्हा
गुपचूप माझ्यावर हसणारे
बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा
🎂🎊तुम्ही या जगातले
बेस्ट पप्पा आहात.🎂🎊

Baba birthday messages in marathi.

जगातील प्रत्येक नात्यासाठी
काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य
फक्त वडिलांचे प्रेम मिळते.
🎂🎊माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

पप्पा वाढदिवस शुभेच्छा मराठी / Papa birthday in marathi.

जर या जगातील प्रत्येक
व्यक्तीला तुमच्यासारखे वडील
मिळाले असते तर कोणीही
दुःखी राहणार नाही.
🎂🎊बाबा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

वडील वाढदिवस शुभेच्छापत्रे/ Birthday greetings for father in marathi.

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो
मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो
असंख्य चांदण्या मध्ये.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅपी बर्थडे फादर.🎂🎁

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला
शिकवले धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम
गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
🎁🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎁🎊

माझा नायक, माझा आदर्श आणि
माझा सर्वात मोठा गुरू. बाबा, तुमच्यामुळे
आज मी जे काही आहे सर्व तुमच्यामुळे आहे.
माझ्यासाठी, तुमच्या वाढदिवसापेक्षा जास्त खास दिवस नाही , कारण तुम्ही माझ्यासाठी वर्षानुवर्षे जे काही केले त्याबद्दल आणि तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद म्हणण्याची माझ्यासाठी फक्त एक संधी आहे . 🎂🍰माझ्या आधारस्तंभ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

Papa birthday poem in marathi.

बोटं धरून चालायला शिकवलं,
स्वतःची झोप विसरून, शांत झोपवल
अश्रू लपवून हसवलं.
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा!💐

Papa birthday wishes in marathi.

वडील कितीही साधे असले
तरी प्रत्येक मुलीसाठी ते
राजा असतात.
🎂🎈हॅप्पी बर्थडे बाबा.🎂🎈

Papa birthday quotes in marathi.

या जगातील सर्व सुख तुम्हाला
मिळो, दुःखाला तुमच्या
आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा मी खूप आनंदी आहे
कारण मला जगातील
सर्वोत्कृष्ट वडील मिळाले आहेत.
🎂💐Happy birthday papa.🎂💐

Birthday card for father in marathi.

माझ्या आयुष्यातील माझ्या
सर्वोत्तम मित्र म्हणजे
🎂🍰माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

Birthday wishes for father in marathi text.

आपल बाहेरच्या जगातील tension
लपवून साऱ्या परिवाराला
आनंदी ठेवणारा “देवमाणूस”
वडील आहेत.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा!🎂🍧

मी स्वतः ला या जगातील सर्वात
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण
माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ
आणि प्रत्येक संकटातून माझे
रक्षण करणारे वडील आहेत.
🎂🌹हॅप्पी बर्थडे पप्पा.🎂🌹

Inspirational birthday wishes for father in
marathi.

Father birthday in marathi.

Father birthday wishes in marathi text.

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero
🎂😘वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂😘

आम्हाला जगवण्यासाठी ते आयुष्भर
मरत राहिले पण त्यांच्यासाठी
एकदा तरी मरण्यची शक्ती
मला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂💐हॅपी बर्थडे बाबा.🎂💐

Father birthday messages in marathi.

विश्वातील सर्वात प्रेमळ,
माझे गुरू माझे मार्गदर्शक
🎁🍰माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🍰

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा / Baba birthday wishes in marathi.

Father birthday poem in marathi.

Dad birthday wishes in marathi.

Dad birthday status in marathi.

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात
जातात पण माझा
देव तर माझे वडील आहेत.
🎂🎉वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा बाबा.🎂🎉

डॅडी माझे आत्तापर्यंतचे
सर्व लाड पुरवल्या बद्दल धन्यवाद.
🎂🎊वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎊

Dad birthday messages in marathi.

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी
तू मला मदत केलीस तसेच माझ्या
सर्व चुकांमधून नवीन शिकवण
दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे.
🎂🍰बाबा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य
करण्याची जिद्द असेल आपल्या
मुलांबद्दल मनात प्रेम आणि काळजी
असेल तर ती व्यक्ती वडिलांशिवाय
दुसरी कोणी असूच शकत नाही.
🎂🍬Happy birthday father.🎂🍬

father birthday kavita in marathi.

Happy birthday baba images in marathi.

Baba na birthday wishes in marathi.

आयुष्यात ज्यांनी मला उडायला
शिकवले, माझ्यावर विश्वास ठेवला
त्या माझ्या पप्पांना
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.

Happy birthday baba shubhechha in marathi.

ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते
म्हणजे माझे बाबा, त्यांच्या हसण्याने
मला आनंद होतो ते म्हणजे माझे बाबा,
ज्यांच्या सोबत असतानाही
माझे जीवन सुखकर होते
अशा माझ्या प्रेमळ
🎂😍बाबांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😍

Happy birthday baba in marathi text.

Father birthday card in marathi.

बाबा आत्ता मला समजते आहे की
माझ्या वाईट सवयींना तुम्ही
कसे सहन केले असेल.
माझे आयुष्य सुखी आणि
सुंदर बनवल्याबद्दल बाबा
तुमचे खूप खूप आभार.
🎂🎁हॅप्पी बर्थडे बाबा.🎂🎁

Papa birthday banner marathi.

माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन
ज्यांना नेहमीच माझी काळजी असते
ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे
🎂💐अशा माझ्या प्रेमळ बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,
मेहनत कशी
करावी हे तुमच्याकडून शिकावे.
बाबा आज मी यशाच्या
शिखरावर आहे ते तुमच्याच
शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.
🎂🎈Happy birthday dad.🎂🎈

Birthday song for father in marathi.

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन
चालणारी पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,
🎂🌹हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.🎂🌹

Papa na birthday wishes in marathi.

फक्त माझ्या आनंदासाठी ते
स्वतःचे दुःख विसरतात,
जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम
करतात ते माझे वडील आहे.
🎂🎁हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.🎂🎁

तुमच्या स्वप्नांचा त्याग करून
तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत
बाबा मी खूप खूष आहे
कारण तुम्ही माझे वडील आहात.
🎂🎊हॅपी बर्थडे पप्पा.🎂🎊

Happy birthday papa images in marathi.

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच
माझ्या सोबत आहात आणि
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
तुम्ही माझ्या सोबत असावे
अशी माझी इच्छा आहे.
धन्यवाद बाबा नेहमीच
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.🎂🎉

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,
🎂🎊हॅपी बर्थडे बाबा.🎂🎊

speech on father’s birthday in marathi.

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे बाबा
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🎊

पप्पा मला वाटते आजचा तुमचा वाढदिवस
‘तुम्ही या जगातील सर्वात भारी वडील आहे’ हे
बोलण्यासाठीच आहे.
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. 🎂🍰

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा / Birthday poem for father in marathi.

बाबा मी आता कशाचाच हट्ट
करत नाही कारण मला
आता समजले आहे की
हट्ट पूर्ण करणे किती
कठीण आहे. लव्ह यू बाबा.
🎂🍰Happy birthday baba.🎂🍰

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday wishes for father in marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही गणेशोत्सव शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की वाढदिवस स्टेटस वडिलांसाठी / Birthday status for father in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  Father birthday wishes, status, images, message,banner in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले birthday status for father in marathi , birthday images for father marathi, father birthday shubhechha marathi, birthday wishes for father in marathi, birthday messages for dad in marathi, papa birthday status in marathi, father birthday banner in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment