बैल पोळा शुभेच्छा मराठी 2022 | bail pola wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या बैल पोळा शुभेच्छा.

🙏बैल पोळाच्या शुभेच्छा मराठी / Bail pola wishes in marathi.🙏

नमस्कार मित्रांनो बैल पोळा शुभेच्छा मराठी / Bail pola wishes in marathi या आपल्या आजच्या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र बैल पोळा शेतकऱ्यांनी साजरा केला जाणारा बैलांचा आभार मानणारा सण आहे. बैल पोळाच्या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांना शेतजमिनीत राबवत नाहीत आणि बैलांची पूजा करून त्यांना सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो. पिथोरी अमावस्येच्या दिवशी (अमावस्येच्या दिवशी) बैलपोळा सण येतो.यावर्षी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बैल पोळा आहे.

आजच्या आपल्या bail pola wishes in marathi या पोस्टमध्ये bail pola status in marathi,bail pola quotes in marathi,bail pola sms in marathi,bail pola message in marathi,bail pola banner in marathi,bail pola poem in marathi,bail pola shubhechha in marathi,bail pola image in marathi,etc घेऊन आलो आहोत.सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना बैलपोळा शुभेच्छा मराठी द्या.

बैल पोळा शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,मेसेज, फोटो,कविता मराठी 2021.

Bail pola wishes in marathi
                  बैल पोळा शुभेच्छा

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
🌿सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!🌿

कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
🌿बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🌿

बैल पोळा स्टेटस मराठी / bail pola status in marathi 2021.

bail pola status in marathi
               बैल पोळा स्टेटस मराठी

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
🌳बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🌳

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
💐बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!💐

बैल पोळा फोटो मराठी / bail pola images in marathi 2021.

bail pola images in marathi
                बैल पोळा फोटो मराठी

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

🌱बैल पोळा संदेश मराठी / bail pola messages in marathi 2021.🌱

राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा
आज त्याच्या दैवताची!

संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा कोट्स इन मराठी / bail pola quotes in marathi 2021.

bail pola quotes in marathi
                   बैल पोळा कोट्स

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय, बैल पोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा बॅनर मराठी / bail pola banner in marathi.

bail pola banner in marathi
                     बैल पोळा बॅनर

आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठी / bail pola sms in marathi 2021.

दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!

Bail pola chya Hardik shubhechha in marathi.

कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!

Bail pola images in marathi download.

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!

bail pola whatsapp status in marathi.

वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Bail pola festival in marathi status.

आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.!!
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

Bail pola caption in marathi.

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

Happy bail pola in marathi 2021.

मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.
Happy bail pola.

Bail pola text in marathi language.

तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा कविता मराठी / bail pola kavita in marathi.

वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…

Bail pola poem in marathi.

पुन्हा ताजे झाले बालपण
तान्हा पोळ्याच्या आठवणीने..
साठवणीने नेले भूतकाळात
ताईने दिलेल्या सुंदर विषयाने.
सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला
घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..
मागून त्याच्यासाठी दानापाणी
प्रस्थान मग असे शिवारावरी..
ठेवून दावणीच्या ठिकाणी
औक्षण सर्व जोडयाचे करायचो..
दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा
मग सवंगडी सोबत खेळायचो..
असा हा आम्हा बालगोपाळाचा..
तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

तूझी कवड्याची माळ
त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे
बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार
जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब
जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा
कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर
तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन
तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार
राहो सदा आबादान.
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा चारोळ्या मराठी / bail pola charolya in marathi.

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा शायरी मराठी / bail bola shayari in marathi.

तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ बैल पोळा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | bail pola wishes In Marathi | bail pola status In Marathi.
…………… तुमच्या कडे आणखीन काही असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..

Please :- आम्हाला आशा आहे की बैल पोळा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | bail pola wishes In Marathi | bail pola status In Marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका…….

नोट :  बैल पोळा शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,मेसेज, फोटो,कविता मराठी 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले बैलपोळा शुभेच्छा मराठी, बैलपोळा संदेश मराठी,बैलपोळा स्टेटस मराठी,बैलपोळा मेसेज मराठी,बैलपोळा बॅनर मराठी,बैलपोळा शुभेच्छापत्रे मराठी,बैलपोळा कविता मराठी,बैलपोळा शुभेच्छा फोटो मराठी,बैलपोळा टेक्स्ट मराठी,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

बैल पोळा किती तारखेला आहे 2021?

बैल पोळा यावर्षी 2021 मध्ये ६ सप्टेंबर २०२१ ला आहे.

Leave a Comment