श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या श्रावण सोमवार शुभेच्छा.

100+Shravan somvar wishes, message,status,quotes,sms,images in marathi 2021.

              श्रावण सोमवार शुभेच्छा

Shravan somvar wishes in marathi 2021 :शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते.यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.या महिन्यात शिवभक्त सोमवारी व्रत, रुद्राभिषेक, कावड यात्रा आणि मंत्रांचा जप करून भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या आपल्या Shravan somvar wishes in marathi 2021 या आपल्या पोस्टमध्ये आपण
Shravan somvar wishes in marathi ,Shravan somvar status in marathi,Shravan somvar messages in marathi,Shravan somvar quotes in marathi,Shravan somvar images in marathi, shravan somvar shubhechha marathi etc.घेऊन आलो आहोत.आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश आणि मंत्रांसह श्रावण सोमवार, पवित्र महिन्याच्या आगमनाच्या शुभेच्छा द्या .

🌿श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी २०२१ | Shravan somvar wishes in marathi 2021.🌿

Shravan somvar wishes in marathi 2021
       श्रावण सोमवार शुभेच्छा २०२१

दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्रावण सोमवारच्या
🌿शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो.🙏

शिव सत्य आहे शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे
🌿श्रावणी सोमवारच्या
मन:पूर्वक शुभेच्छा!🙏

🌿श्रावण सोमवार संदेश मराठी २०२१ | Shravan somvar messages in marathi 2021.🌿

Shravan somvar messages in marathi
          श्रावण सोमवार संदेश मराठी

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

दुसरा श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी/ Dusra shravan somvar quotes-status-images in marathi.🙏

pahila shravan somvar quotes in marathi
         पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा

दुसरा श्रावणी सोमवारच्या आपणा
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🌿भगवान शंकराची कृपा आपणा
सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!🌿

तुम्हा सर्वांवर श्री शंकराची
कृपा कायम राहो
🌿दुसऱ्या श्रावण सोमवारच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.🌿

🙏श्रावण सोमवार फोटो मराठी २०२१ | Shravan somvar images in marathi 2021.🙏

Shravan somvar images in marathi
            श्रावण सोमवार फोटो मराठी

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वा…
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
🌿जय शिव शंकर.🙏
श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!🌿

महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची
श्री शिव शंकराची हिच महती,
🌿ओम नमः शिवाय.
श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!🌿

🙏श्रावण सोमवार स्टेटस मराठी २०२१ | Shravan somvar status in marathi 2021.🙏

Shravan somvar status in marathi
           श्रावण सोमवार स्टेटस मराठी

शिवाच्या शक्तीने
शिवाच्या भक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने
पुर्ण होवो तुमच्या इच्छा
वारंवार.⛳

एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उध्दार.🌿

🙏श्रावण सोमवार बॅनर मराठी २०२१ | Shravan somvar banner in marathi 2021.🙏

Shravan somvar banner in marathi
             श्रावण सोमवार बॅनर मराठी

कैलासराणा शिव चंद्रागौळी 
फणीद्रं माथा मुकुटी झळाळी 
कारुण्यसिंधु भवदुःखहारी 
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
🌿श्रावण सोमवारच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿

🙏श्रावण सोमवार कोट्स मराठी २०२१ | Shravan somvar quotes in marathi 2021.🙏

भगवान शंकर आले तुमच्या दारी
आत येईल बहार तुमच्या घरी,
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख..
🌿श्रावण सोमवरच्या भक्तिमय
शुभेच्छा!🌿

हे देवाधिदेव महादेव आहेस
तू जगी सर्वश्रेष्ठ
तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,
तुझ्या कृपे शिवाय 
नाही आमच्या जीवनाचा उध्दार,
आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,
🌿ओम नमः शिवाय.
श्रावण सोमवारच्या खुप
खूप शुभेच्छा!🌿

🙏श्रावण सोमवार संदेश २०२१ | Shravan somvar sms in marathi 2021.🙏

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ 
ठेऊ शिवाचे व्रत 
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण 
🌿श्रावणी सोमवारच्या
आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌿

ॐ नमः शिवाय,🙏
सर्व भक्तांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
साजरी करूया श्रावण सोमवार
धूमधडाक्यात त्यात मिळाली जर 
शिवरात्रीची भांग तर क्या बात!

🙏श्रावण भगवान शंकर स्टेटस २०२१ | Shravan somvar bhagwan shankar status in marathi 2021.🙏

हातात आहे डमरू 
आणि 
काल नाग आहे सोबत आहे 
ज्याची लीला अपरंपार 
तो आहे भोलेनाथ.
🌿श्रावण सोमवारच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿

सत्यम शिवमं सुंदरम्
शिव सत्य आहे
शिव अनंत आहे
शिव अनादी आहे
शिव ओंकार आहे
जय शिव शंकर.
🌿श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!🌿

🙏श्रावण सोमवार मंत्र  | Shravan somvar mantr in marathi.🙏

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं
पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय
माऽमृतात् ||
🌿श्रावण मास व श्रावण
सोमवार च्या शुभेच्छा.🌿

करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
🌿जय श्री महाकाल.🌿

🙏भगवान महादेव स्टेटस मराठी / bhagwan mahadev status in marathi.🙏

मायेच्या मोहातला व्यक्ती
विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती
मात्र उजळून जातो
हर हर महादेव.
🌿श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!🌿

शिव भोळा चक्रवर्ती ।
त्याचे पाय माझे चित्ती ।।
वाचे वदता शिवनाम ।
तया न बाधी क्रोध काम ।।
धर्म अर्थ काम मोक्ष
शिवा देखता प्रत्यक्ष
एक जनार्दनीं शिव
निवारी कळीकाळाचा भेव ।।
🌿श्रावण सोमवारच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.🌿

🙏महादेव स्टेटस मराठी SMS / mahadev sms in marathi.🙏

शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो.🌿

सर्व जग ज्याच्या चरणाशी आहे….
त्या भगवान शंकराला नमन आहे ,
भगवान शंकराच्या चरणाची होऊया धूळ…
चला देवाला वाहूया श्रघ्देचं फुलं..
हर सर महादेव.🌿

🙏हर हर महादेव शायरी मराठी / bhagwan mahadev shayari in marathi.🙏

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं
नाव त्यावर शंकराने केला
सुखांचा वर्षाव
हर हर महादेव.
🌿श्रावण सोमवार
हार्दिक शुभेच्छा!🌿

भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
कारण
आज आहे श्रावण सोमवार.🌿

🙏शंकर भगवान स्टेटस मराठी / shankar bhagwan status in marathi.🙏

ॐ नमः शिवाय
श्रावणी सोमवारच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿

बेलाचे पान वाहून महादेवाला
करू वंदन
सदैव सुखी ठेव माझे सारे प्रियजन
🌿श्रावणी सोमवारच्या
हार्दिक शुभेच्छा.🌿

🙏shravan somvar shubhechha in marathi.🙏

तू एकांत, अरण्य ,तप
शिव साधना अंतर्धान
मी बिल्व ,धतूरा ,रुद्राक्ष
भौर भक्ती शंखनाद
क्षणभराचा संयोग नाही हा
कणांचे कणाशी असलेले
अनंत प्रेम आहे.🌿

श्रावण मास होता सुरु,
शिवशंकराची पूजा करू
शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद
राहो या सदिच्छा
🌿श्रावणी सोमवारच्या
सर्वांना शुभेच्छा.🌿

🙏हैप्पी श्रावण सोमवार मराठी 2021 / happy shravan somvar in marathi 2021.🙏

बम भोले डमरूवाला शंकराचं
नाव आहे गोड
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड
शंकराची ज्याने पुजा केली मनोभावे
भगवान शंकराने नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले.
🌿श्रावण मांस हार्दिक
शुभेच्छा!🌿

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
🌿ओम नमः शिवाय !
हैप्पी श्रावण मास!🌿

देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी
आराध्यदैवत सकल शिवभक्तांसी
भोळा सांब म्हणती तुम्हांसी
नमो नमो हे कैलासवासी.
🌿हैप्पी श्रावण सोमवार.🌿

अदभुत आहे तुझी माया,
नीळकंठाची तुझी छाया,
अमरनाथमध्ये केला वास,
तुच आमच्या मनात वसलास.
🌿हर हर महादेव…
श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!🌿

🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी / Shravan month wishes in marathi .🌳

श्रावण महिना म्हणजे हिरवळ आणि निसर्गाचे खुलणारे रूप आपल्याला पाहायला मिळते.पावसाळी ऋतू मुळे थंड आणि फ्रेश वातावरण असते . असे श्रावण महिन्याचे निसर्ग सौंदर्य दाखवून देणारे श्रावण निसर्ग कोट्स /Shravan month wishes in marathi आजच्या पोस्टमध्ये घेऊन आलो आहोत.

Shravan month wishes in marathi
           श्रावण महिना शुभेच्छा मराठी

चाहूल तुझी लागताच येते
मन बहरून
अशा या श्रावण महिन्याच्या
भरभरून शुभेच्छा!

आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा
वर्षाऋतू तरी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌿श्रावण महिना स्टेटस मराठी / Shravan month status in marathi .🌿

हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद माझ्या मनात माईना,
सृष्टी सजली बदलली दृष्टी 
घेऊन सरींवर सरी आला
तो माझ्या अंगणी 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

🍁श्रावण महिना शुभेच्छा संदेश मराठी / Shravan month message in marathi .🍁

घेतलीच नाही क्षणभरही उसंत 
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा
लाडका महिना श्रावण.

🍀श्रावण महिना संदेश मराठी / Shravan month sms in marathi.🍀

पावसाने भिजून जाई अवखळसा
किनारा, श्रावणाच्या
चाहुलीने हर्षे निसर्ग सारा.

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या 
आला तो श्रावण पुन्हा आला…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🍃श्रावण महिना मराठी / Shravan month in marathi .🍃

बेभान मुक्त वारा केसांशी
खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून
बेधुंदपणे त्यात रमेल!

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌴श्रावण महिना कविता मराठी / Shravan month poem in marathi .🌴

सुरू होणारा हा श्रावण तुमच्या
मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा
ठरू दे हीच सदिच्छा!

येण्याने तुझ्या मन येई मोहरून,
देही जाई शहारून 
सरींनी या मन होई चिंब चिंब,
श्रावण येई असा बरसून 
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

🌻Shravan month shubhechha in marathi 2021.🌻

हासत – गात, घेऊन सरींची
बरसात 
आला तो मनमोहक
माझा श्रावण महिना !

जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या
आला श्रावण आला 
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🌿श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / shravan mass wishes in marathi.🌿

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण 
फुलाफुलांत उमलला श्रावण –
श्रावण महिन्याच्या तुम्हा
सर्वांना भरभरून शुभेच्छा!

श्रावणात पावसाने कमालच केली,
धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌳श्रावण कोट्स इन मराठी / shravan quotes in marathi.🌳

निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही
शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या,
आलाय श्रावण भिजून घ्या.

सणासुदीची घेऊन उधळण,
आला हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हसरा श्रावण..!
‘श्रावणा’च्या मंगलमय शुभेच्छा!

🍀श्रावण सुविचार मराठी / Shravan suvichar in marathi.🍀

श्रावणात घननिळा बरसला,
रिमझिम रेशिमधारा उलगडला 
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा 
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी.

परंपरेचे करूया जतन 
आला आहे श्रावण –
श्रावण महिन्याच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!

निसर्ग आलाय बहरून,
मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या,
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कोवळ्या उन्हासोबदत
आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर 
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर 
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण महिन्याच्या हिरव्यागार
शुभेच्छा! तुमचं आयुष्यही सदैव
असं टवटवीत राहो हीच सदिच्छा!

सरीवर सरी येतात आणि मन
जातात भिजवून
श्रावण आला सांगतच
येतात अगदी धावून!

यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला.

आकाशी मेघ गरजती,
गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी
जाई हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नटली सृष्टी बदलली दृष्टी,
आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण
आला अंगणात
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more 👇👇👇

श्रावण महिना माहिती महत्व मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या श्रावण सोमवार शुभेच्छा.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या श्रावण सोमवार शुभेच्छा.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या श्रावण सोमवार शुभेच्छा.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Shravan somvar wishes in marathi ,Shravan somvar status in marathi,Shravan somvar messages in marathi,Shravan somvar quotes in marathi,Shravan somvar images in marathi, mahadev status in marathi,mahadev quotes in marathi, bhagwan mahadev shayari in marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment