सावता माळी महाराज पुण्यतिथी संदेश मराठी | savta mali maharaj punyatithi message in marathi 2021,status,quotes,banner abhang,Images शेअर करून विनम्र अभिवादन करा!

⛳50+savta mali maharaj punyatithi message,status,quotes,sms,image,abhang in marathi 2021.⛳

नमस्कार मित्रांनो आजच्या सावता महाराज पुण्यतिथी संदेश मराठी / savta maharaj punyatithi message in marathi या पोस्ट मध्ये तुमचे स्वागत आहे.पंढरपूर येथील अरण येथे श्रेष्ठ संत सावता माळी महाराज यांची समाधी आहे .आषाढ वद्य चतुर्दशी या दिवशी संत सावता माळी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता माळी महाराज आपले शेत अणि शेतातले काम सोडून कधी पंढरपूरला गेले नाहीत असे मानण्यात येते . भगवंत संत सावता माळी यांच्यावर प्रसन्न होऊन पांडुरंगच त्यांना भेटण्यास अरण येथे गेले असे सांगण्यात येते. आजही संत सावता माळी महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला जात नाही तर आषाढी वारी झाल्यानंतर पांडुरंगाचीच पालखी संत सावता माळी महाराज यांना भेटायला दरवर्षी अरण येथे जात असते .

आजच्या आपल्या सावता महाराज पुण्यतिथी संदेश पोस्ट मध्ये आपण sant savta mali maharaj punyatithi messages-sms in marathi,sant savta mali maharaj punyatithi status in marathi,sant savta mali maharaj punyatithi images-banner download in marathi,sant savta mali maharaj punyatithi Quotes in marathi,etc देण्यात आले आहे.

🌷संत सावता माळी पुण्यतिथी संदेश मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi messages in marathi.🌷

savta mali maharaj punyatithi message in marathi
सावता महाराज पुण्यतिथी फोटो

कांदा मुळा भाजी अवघी
विठाई माझी’। 
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी स्टेटस मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi status in marathi.🌷

धन्य ते अरण, रत्नाचीच खाण ।
जन्मला निधान सावता तो ।
सांवता सागर, प्रेमाचा आगर ।
घेतला अवतार माळ्या घरी ॥
🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी फोटो मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi images in marathi.🌷

sant savta mali maharaj punyatithi images in marathi
सावता महाराज पुण्यतिथी फोटो

मोटविहिरी दोरी,
अवघी व्यापिली पंढरी!
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी कोट्स मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi Quotes in marathi.🌷

आपल्या शेतातच भगवान पांडुरंग
यांचे दर्शन घेणाऱ्या संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी बॅनर मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi banner in marathi.🌷

sant savta mali maharaj punyatithi banner in marathi
सावता माळी पुण्यतिथी बॅनर

आमची माळियाची जात,
शेत लावू बागाईत.
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी संदेश मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi sms in marathi.🌷

लसुन, मिरची कोथिबिरी,
अवघा झाला माझा श्रीहरी’।
 🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi  in marathi.🌷

शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी कविता मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi kavita in marathi.🌷

प्रपंची असूनि परमार्थ साधावा।
वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी।
अवघी व्यापिली पंढरी.
🙏 संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी सुविचार मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi suvichar in marathi.🌷

प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा ।
वाचे आठवावा पांडुरंग ॥
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷संत सावता माळी पुण्यतिथी व्हाट्सअप्प स्टेटस मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi whatsapp status in marathi.🌷

उंच नीच कांही न पाहे सर्वथा ।
पुराणींच्या कथा पुराणींच ॥
🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷सावता माळी स्टेटस मराठी / Savata mali maharaj status in marathi.🌷

घटका आणि पळ साधीं उतावीळ ।
वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

🌷सावता माळी महाराज सुवचन मराठी.🌷

सावता म्हणे कांते जपें नामावळी ।
हृदयकमळी पांडुरंग ॥
🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

धन्य ते अरण, रत्नाचीच खाणजन्माला
निधान, सावता तोसावता सागर
प्रेमाचसे आगरघेतला
अवतार माळ्या घरी.
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

वैकुंठाचा देव आणू
या कीर्तनी ।
विठ्ठल माउली नाची रंगी ।
🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने
केलेला प्रपंचच परमार्थ होतो,
हीच त्यांची जीवननिष्ठा होती.
त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती.
🙏संत सावता माळी महाराज यांच्या
पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन!🙏

योग याग तप धर्मसोपे वर्म
नाम घेतातीर्थव्रत दान
अष्टांगयांचा पांग आम्हा नको।
🙏संत सावता
माळी महाराज यांच्या पुण्यतिथी
निम्मित शतशः नमन !🙏

🌷संत सावता माळी गाणी lyrics.🌷

विठ्ठलाचें रूप अतर्क्य विशाळ।
हृदयकमळ मंत्रसिद्घ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळीं ।
तोडे पायीं वाळी मनगटीं ॥
कटीवरी हात, हातीं पद्म शंख ।
पुष्पकळी मोख अंगुलींत ॥
सांवता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें ।
नाम विठ्ठलाचें कलियुगीं ॥

🌷संत सावता माळी पुण्यतिथी अभंग मराठी 2021 / sant savta mali maharaj punyatithi abhang in marathi.🌷

स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।
सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

ऐकावे विठ्ठल धुरे ।
विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी ।
इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला ।
तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान ।
देवा करी गा निःसंतान ॥ ४॥

🌷संत सावता माळी महाराज अभंग मराठी / Sant Savata maharaj abhang in marathi.🌷

नको तुझें ज्ञान नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति ।
मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥

बारा शतें सतरा शालिवाहन शक ।
मन्मथ नामक संवत्सर ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी ।
आला उदयासी सहस्त्रकर ॥
सांवता पांडुरंगस्वरुपीं मिनला ।
देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥

Frequently asked questions on Google/ वारंवार गुगल वर विचारलेले प्रश्न उत्तर.

Q ) कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा अभंग कोणी लिहिला?
Ans: संत सावता माळी महाराज यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा अभंग संत सावता माळी यांचा आहे.

Q) संत सावतामाळी यांचे अभंग कोण लिहीत असे?
Ans: काशीबा गुरव नावाचे एक सावता माळी महाराज यांच्या निकटवर्तीय व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवीत.

Q) संत सावता माळी महाराज यांची समाधी कुठे आहे?
Ans:पंढरपूर येथील अरण येथे श्रेष्ठ संत सावता माळी महाराज यांची समाधी आहे.

Q)savta maharaj punyatithi date?
Ans: 7 August 2021.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ 50+savta mali maharaj punyatithi message,status,quotes,sms,images,abhang in marathi 2021.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की 50+savta mali maharaj punyatithi message,status,quotes,sms,images,abhang in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  50+savta mali maharaj punyatithi message,status,quotes,sms,images,abhang in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले sant savta mali maharaj punyatithi messages-sms in marathi,sant savta mali maharaj punyatithi status in marathi,sant savta mali maharaj punyatithi images-banner download in marathi,sant savta mali maharaj punyatithi Quotes in marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment