नागपंचमी शुभेच्छा मराठी | Nag Panchami wishes in marathi 2021,status,quotes,sms, Messages,Images शेअर करून द्या नागपंचमी शुभेच्छा .

100+Nag Panchami wishes, message,status,quotes,images,sms in marathi 2021.

Nag panchami wishes in marathi
             नागपंचमी शुभेच्छा मराठी

Nag Panchami wishes in marathi 2021: नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी नाग पंचमीचा सण 13 ऑगस्टला 2021 म्हणजेच शुक्रवारी आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी सापांची पूजा करून त्यांना दूध पाजल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मात नाग (साप) हा शिवाचा हार आणि विष्णूचा पलंग असल्याचे म्हटले जाते. अशा स्थितीत असे मानले जाते की, सापाची पूजा केल्याने विष्णूजी सह भगवान शिवही प्रसन्न होतात.

नागपंचमीला नाग देवतेची पूजा करण्याचे धार्मिक आणि सामाजिक कारण आहेत, पण त्यासाठी ज्योतिषीय कारणे देखील आहेत. या दिवशी जमिनीचे उत्खनन केले जात नाही. नाग पूजेसाठी नागदेवतेचे चित्र किंवा माती किंवा धातूपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. या वर्षी, नाग पंचमीच्या निमित्ताने, तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मीडियाद्वारे नागपंचमी कोट्स, संदेश आणि फोटो,शुभेच्छा बॅनर पाठवू शकता आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकता.

आजच्या आपल्या Nag Panchami wishes in marathi 2021 या आपल्या पोस्टमध्ये आपण
Nag Panchami wishes in marathi ,Nag Panchami status in marathi,Nag Panchami messages in marathi,Nag Panchami quotes in marathi,Nag Panchami images in marathi, Nag Panchami shubhechha marathi etc.घेऊन आलो आहोत.आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या नागपंचमी शुभेच्छा संदेश आणि नागपंचमी शुभेच्छा स्टेटस ,नागपंचमी शुभेच्छापत्राच्या साहयाने आपल्या मित्र व फॅमिलीला नागपंचमी शुभेच्छा द्या .

🌿 नागपंचमी शुभेच्छा मराठी २०२१ | happy Nag Panchami wishes in marathi 2021.🌿

happy Nag Panchami wishes in marathi
             नागपंचमी हार्दिक शुभेच्छा

दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला
🐍नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!🐍

नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

🌿 नागपंचमी फोटो मराठी २०२१ | Nag Panchami images in marathi 2021.🌿

Nag Panchami images in marathi
                नागपंचमी फोटो मराठी

रक्षण करुया नागाचे
जतन करुया निसर्गाचे
🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🐍

हे सर्प देवता सर्वांना समृद्धी आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

🌿 नागपंचमी स्टेटस मराठी २०२१ | Nag Panchami status in marathi 2021.🌿

Nag Panchami status in marathi
              नागपंचमी स्टेटस मराठी

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
🐍नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!🐍

नागदेवता आपल्या घराचे,
घरातील सदस्यांचे सदैव
रक्षण करो
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा 2021!🐍

🌿 नागपंचमी शुभेच्छा संदेश मराठी २०२१ | Nag Panchami messages in marathi 2021.🌿

वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
🐍नागपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा!!🐍

बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी…
🐍नागपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा !🐍

🌿 नागपंचमी शुभेच्छा बॅनर मराठी २०२१ | Nag Panchami banner in marathi 2021.🌿

Nag Panchami banner in marathi
         नागपंचमी शुभेच्छा बॅनर मराठी

शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा
आज दिवस…💮
🐍नागपंचमीच्या सर्वांना
मनोभावे शुभेच्छा!🐍

सर्प देवता तुमचे रक्षण करो
त्याला गोड -गोड दूध द्या,🍼
तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होवो
या नागपंचमीच्या या शुभेच्छा!🐍

🌿 नागपंचमी संदेश मराठी २०२१ | Nag Panchami sms in marathi 2021.🌿

पवित्र महिन्यातील पहिला सण
नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर
सदैव राहो…🙏
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा !!🐍

उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी
🐍नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🐍

🌿 नागपंचमी शुभेच्छापत्रे मराठी २०२१ | Nag Panchami greetings in marathi 2021.🌿

Nag Panchami greetings in marathi
          नागपंचमी शुभेच्छापत्रे मराठी

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍

भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती
आणि सामर्थ्य देवो…
आपणांस आणि आपल्या परिवारास
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍

🌿Nag panchami hardik shubhechha in marathi 2021.🌿

नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
🐍श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🐍

शिव शक्तीने, शिव भक्तीने
आज नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो |
🐍नाग पंचमी च्या शुभेच्छा !🐍

🌿नागपंचमी इन मराठी 2021 / Nag Panchami in marathi 2021.🌿

नागदेवताची मनोभावे पूजा करा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आरोग्याची बरसात होईल….
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍

भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो.
🐍शुभ नाग पंचमी!🐍

🌿नागपंचमी सुविचार मराठी 2021 / Nag Panchami suvichar in marathi 2021.🌿

देवांचा देव महादेवाला जो प्रिय,
भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार…
🐍नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍

🌿 नागपंचमी विनोदी शुभेच्छा-स्टेटस मराठी २०२१ | Nag Panchami funny wishes-status in marathi 2021.🌿

बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या सर्व
“नागोबांना”😂
🐍नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा!🐍

लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
🐍मित्र बांधवांना नागपंचमीच्या
शुभेच्छा!🐍

🌿 नागपंचमी कविता मराठी | Nag Panchami poem in marathi 2021.🌿

वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
🐍शुभ नाग पंचमी!🐍

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी !
🐍सर्व मित्रांना नागपंचमिच्या
हार्दिक शुभॆच्छा!🐍

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ नाग पंचमी शुभेच्छा मराठी | Nag Panchami wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या नागपंचमी शुभेच्छा .
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की नागपंचमी शुभेच्छा मराठी २०२१ | Nag Panchami wishes in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  100+Nag Panchami wishes, message,status,quotes,sms,images in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले happy Nag Panchami wishes in marathi ,Nag Panchami status in marathi,Nag Panchami messages in marathi,happy Nag Panchami quotes in marathi,Nag Panchami images in marathi, Nag Panchami shubhechha marathi ,nag panchami banner in marathi, happy nag Panchami in Marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment