श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२१ | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami status In Marathi.

50+श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२१ / Krishna Janmashtami wishes In Marathi 2021.

Krishna Janmashtami wishes In Marathi
            श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा

Krishna Janmashtami wishes In Marathi 2021: या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्ट 2021 रोजी देशभरात साजरी केली जाईल. या दिवशी भाविक कान्हासाठी मनापासून उपवास ठेवतात आणि रात्री 12 वाजता पूर्ण विधीसह पूजा करून त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. हा उत्सव सर्व कृष्ण भक्तांसाठी खूप खास आहे. जरी या दिवशी पूजा-विधी ते दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासारखे अनेक कार्यक्रम रस्त्यावर सार्वजनिक आयोजित केले जातात, परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे असे कार्यक्रम आणि सार्वजनिक संवाद टाळले जात आहेत.

अशा परिस्थितीत सोशल मीडिया हे आपल्या प्रियजनांचे अभिनंदन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा (Krishna Janmashtami wishes In Marathi) देण्याचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा फोटो(Krishna Janmashtami images In Marathi) पाठवतात. आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश (Krishna Janmashtami message In Marathi) देखील पाठवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

🙏Shree Krishna Janmashtami Status, Quotes, Wishes, message,sms,banner in marathi.🙏

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा.

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी / Krishna Janmashtami status In Marathi 2021.🙏

Krishna Janmashtami status In Marathi
              श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सवंगड्यासोबत करतो दंगा
हातात घेऊनी बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा हा नटखट नंद किशोर!

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी फोटो मराठी / krishna janmashtami images in marathi 2021.🙏

krishna janmashtami images in marathi
             श्रीकृष्ण जन्माष्टमी फोटो

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी बॅनर मराठी / krishna janmashtami banner in marathi 2021.🙏

krishna janmashtami banner in marathi
              श्रीकृष्ण जन्माष्टमी बॅनर

रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा
मोठा निराळा आहे, सर्वात
मोठ्या समस्येला कृष्णाने
क्षणात पार करून टाकले.

आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें!

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठी / krishna janmashtami quotes in marathi.🙏

krishna janmashtami quotes in marathi
             श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स

जन्माष्टमीच्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ जन्माष्टमी.

लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी.

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी / krishna janmashtami message in marathi.🙏

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
Happy Krishna Janmashtami!

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
हे तुला कधीच जमणार नाही
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी
जय कन्हया लाल कि!

🙏श्रीकृष्ण जन्माष्टमी संदेश मराठी / shree krishna janmashtami sms in marathi.🙏

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.

🙏हॅपी जन्माष्टमी मराठी / happy janmashtami in marathi.🙏

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

🙏Janmashtami chya hardik shubhechha in marathi.🙏

Janmashtami chya hardik shubhechha in marathi
       Janmashtami shubhechha 

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏krishna janmashtami caption in marathi.🙏

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏Quotes on krishna janmashtami in marathi.🙏

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…

🙏shree krishna quotes, thoughts in marathi.🙏

हाथी, घोडा, पालखी
जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏krishna janmashtami in marathi messages.🙏

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.

🙏गोकुळाष्टमी हार्दिक शुभेच्छा मराठी / Gokulashtmi wishes in marathi.🙏

शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…

🙏Gokulashtami shubhechha in marathi.🙏

कृष्णाच्या भक्तीत विसरा
सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण
भक्तीत मिळून सारे
हरी गुण गाऊ एकत्र.

🙏Gokulashtami messages in marathi.🙏

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna
Janmashtami ||

🙏Gokulashtami images in marathi.🙏

हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!

🙏Janmashtami images in marathi download.🙏

Janmashtami images in marathi download
 Janmashtami images in marathi

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

🙏Radha krishna quotes in marathi.🙏

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami.

🙏जन्माष्टमी कविता मराठी / poem on janmashtami in marathi.🙏

गाणी म्हणू या जागरण करू या
प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया…
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏krishna janmashtami status marathi sms.🙏

ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा.

🙏krishna message in marathi.🙏

हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami status In Marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी | Krishna Janmashtami wishes In Marathi | Krishna Janmashtami status In Marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….🙏

नोट : श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी / Krishna Janmashtami wishes In Marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Krishna Janmashtami wishes In Marathi , Krishna Janmashtami status In Marathi, Krishna Janmashtami images In Marathi , Krishna Janmashtami sms In Marathi,Krishna Janmashtami banner In Marathi , Krishna Janmashtami message In Marathi, Krishna Janmashtami shubhechha In Marathi | Krishna Janmashtami In Marathi 2021, gokulashtmi wishes, status, messages,sms,banner, shubhechha in marathi.इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..👍

Leave a Comment