स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मराठी | Happy Independence day wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या 15 August ला शुभेच्छा.

🇮🇳 75th Independence day/ 15 August wishes, message,status,quotes,sms,images in marathi 2021.🇮🇳

Happy Independence day wishes in marathi
                स्वातंत्र्य दिन शुभेच्छा

Happy Independence day wishes in marathi 2021: मित्रांनो तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 15 ऑगस्ट हा आपण साऱ्या भारतवासीयांसाठी  अतिशय खास दिवस आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपल्या मातृभूमीला गुलामगिरीच्या साखळदंडातून वाचवण्यासाठी, देशातील कोट्यवधी देशभक्त जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि त्यांच्या शौर्याने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला होता. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी त्या अमर बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.आणि देशाच्या प्रत्येक राज्यात कानाकोपऱ्यात स्वातंत्र दिवस साजरा केला जातो.

आजच्या आपल्या Happy Independence day wishes marathi या आपल्या पोस्टमध्ये Happy Independence day wishes in marathi ,Happy Independence day status in marathi,Happy Independence day messages in marathi,Happy Independence day quotes in marathi,Happy Independence day images in marathi, swatantra dinachya shubhechha marathi ,15 August banner in marathi, Independence day in Marathi,1 5 August wishes, status ,quotes,sms in marathi इत्यादी.पाहायला मिळेल.आम्हाला आशा आहे की,तुम्ही स्वातंत्र्य दिन शुभेच्छा तुमच्या मित्र-मैत्रीण, फॅमिली सोबत नक्की share कराल.👍

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Independence day wishes in marathi 2021.🇮🇳

Independence day wishes in marathi
        स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा वंदे मातरम्.🇮🇳

🇮🇳75th independence day in marathi.🇮🇳

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी माझा भारत देश घडविला,
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन स्टेटस मराठी / Happy Independence day status in marathi 2021.🇮🇳

Independence day status in marathi 2021
                  स्वातंत्र्य दिन स्टेटस

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳Independence day marathi status.🇮🇳

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
🇮🇳भारत मात की जय.🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन फोटो मराठी / Happy Independence day images in marathi 2021.🇮🇳

Happy Independence day images in marathi
             स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा
आणि हिरवा रंगले न जाणो किती
रक्ताने तरी फडकतो
नव्या उत्साहाने.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳Happy independence day in
marathi.🇮🇳

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन कोट्स मराठी / Happy Independence day quotes in marathi 2021.🇮🇳

Independence day quotes in marathi
             स्वातंत्र्य दिन कोट्स मराठी

आयुष्य सुंदरच असतं
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक
होऊन सलाम.🙏
🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया.🙏
🇮🇳Happy Independence Day.🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन संदेश मराठी / Happy Independence day messages in marathi 2021.🇮🇳

Independence day messages in marathi
             स्वातंत्र्य दिन संदेश मराठी

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳Independence Day Marathi SMS.🇮🇳

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Happy Independence day banner in marathi 2021.🇮🇳

Independence day banner in marathi 2021
             स्वातंत्र्य दिन शुभेच्छा बॅनर

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
🇮🇳हॅपी 15 ऑगस्ट.🇮🇳

🇮🇳15 August status in marathi / १५ ऑगस्ट स्टेटस मराठी.🇮🇳

आज सलाम , आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳१५ ऑगस्ट शुभेच्छा मराठी /15 August wishes in marathi.🇮🇳

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी,
ना ग्रीटिंगने..
🇮🇳🔥तुम्हाला
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
डायरेक्ट मनाने.🇮🇳

🇮🇳१५ ऑगस्ट सुविचार मराठी / 15 August quotes in marathi.🇮🇳

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच
मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि
प्रेमाची शिकवण देतो आमचा
भारत देश देता सदा सर्वदा…
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳१५ ऑगस्ट संदेश मराठी /15 August messages in marathi.🇮🇳

रंग, रूप,वेश,भाषा👳
जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…🙏
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳

🇮🇳swatantra divas-dinachya chya hardik shubhechha.🇮🇳

जेव्हा डोळे  उघडतील तेव्हा जमीन भारताची
असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा
मनात आठवणी भारताच्या असो…
मरण आलं तरी दुःख नाही…
फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳swatantrata diwas wishes in marathi.🇮🇳

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
🇮🇳Happy Independence Day.🇮🇳

🇮🇳swatantrata diwas quotes in marathi.🇮🇳

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳swatantrata diwas poem in marathi.🇮🇳

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो.
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳 Happy Independence day whatsapp status in marathi 2021.🇮🇳

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, 
चला पुन्हा उधळूया रंग
आणि जगूया देशाच्या
स्वातंत्र्याचा हा सण…
🇮🇳वंदे मातरम्.🇮🇳

🇮🇳Happy Independence day captions in marathi 2021.🇮🇳

ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे
धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म
आहे मातीचा बस
जगा भारत भूमीच्या नावावर.
🇮🇳Happy Independence day. 🇮🇳

🇮🇳Happy Independence day text in marathi 2021.🇮🇳

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे
भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳देशभक्त कोट्स मराठी / patriotic quotes in marathi.🇮🇳

मनात ठेवू नका द्वेष, मनातून
काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा
ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा.
🇮🇳 जय हिंद जय भारत.🇮🇳

एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा
आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून
ठेवण्याची शपथ घ्या.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Independence day sms in marathi 2021.🇮🇳

ज्याचा मुकूट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा
जिथे आहे विविधतेत एकता..
‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारतदेश आमचा.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे!
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳15 august status-sms marathi in language.🇮🇳

आम्ही या भारत देशाची लेकरं आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास
प्राण पणाला लावून देशाचे
रक्षण केले व करु सुद्धा.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

🇮🇳स्वातंत्र्य दिन शायरी मराठी / Happy Independence day shayari in marathi 2021.🇮🇳

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्य दिन कविता मराठी / Happy Independence day poem in marathi 2021.🇮🇳

विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात
आपल्या महान राष्ट्राला…
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

मुक्त आमुचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने,
पक्षी स्वैर उडती नभी
आनंद आज उरी नांदे.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मराठी | Happy Independence day wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या 15 August ला शुभेच्छा.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की 50+ Independence day wishes, message,status,quotes,sms,images in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  15 August status in marathi / १५ ऑगस्ट स्टेटस मराठी.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy Independence day wishes in marathi ,Happy Independence day status in marathi,Happy Independence day messages in marathi,Happy Independence day quotes in marathi,Happy Independence day images in marathi, swatantra dinachya shubhechha marathi ,15 August banner in marathi, Independence day in Marathi,1 5 August wishes, status ,quotes,sms in marathi  इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment