50+सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी | Retirement wishes in marathi | Retirement quotes in marathi.

सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी| Retirement wishes in marathi.

Retirement wishes in marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये सेवानिवृत्ती शुभेच्छा / Retirement wishes in marathi घेऊन आलो आहोत.सेवा निवृत्ती / Retirement आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणा पैकी आहे.जेव्हा आपले मित्र,भाऊ,आई,वडील,शिक्षक,सहकर्मी,आजोबा आजी ,काका ,आर्मी रिटायर मित्र, इत्यादींना सेवा निवृत्ती शुभेच्छा / Retirement messages in marathi देऊन त्यांची सेवा निवृत्ती खास बनवणे आपले काम आहे.

आजच्या आपल्या सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश / Retirement wishes in marathi पोस्टमध्ये आम्ही सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर,सेवानिवृत्ती कविता,Seva nivrutti सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी,शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी,Retirement wishes in marathi for brother, mother,father,teachers, uncle , grandfather,co-worker,boss,friend,army retire, etc.घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की,तुम्हाला सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश संग्रह आवडेल.

Retirement Quotes in Marathi.

Retirement Quotes in marathi
      Retirement Quotes marathi

नवा गंध .. नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा..
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हावा.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आजचा दिवस आपल्यासाठी
अनमोल दिवस ठरावा आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य
अधिक सुंदर व्हावं..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आज तुम्हाला वाटत असेल की,
हा दिवस तुमच्या
कामाचा शेवट आहे.
पण थोडं थांबा कारण ही
तुमच्या नव्या आयुष्याची
अनोखी सुरुवात आहे.
Happy Retirement.

आयुष्याच्या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना
बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा आकांक्षा उंच
उंच भरारी घेऊ दे…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Retirement messages in marathi.

Retirement messages in marathi

कष्ट आणि दबाव संपला आहे.
 आता आपल्या आयुष्यातील प्रत्येक
क्षण विश्रांती घेण्यासाठी,
आयुष्यातील प्रत्येक आनंद
घेण्याची वेळ आली आहे. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा.

काही व्यक्ती ह्या सुगंधी अत्तराच्या
कुपीसारख्या असतात त्या
तुमच्याजवळ असोत किंवा नसोत
त्यांच्या आठवणींचा सुगंध
नेहमी तुमच्या आयुष्यात
दरवळत असतो.
Happy Retirement.

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax
होऊन आराम करा.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

सोडून आमची साथ तुम्ही दूर
नाही तर आपल्या लोकांमध्ये
जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण
आठवणी आपल्या कायम
ताज्या राहणार आहेत.
सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

सेवानिवृत्ती बॅनर मराठी / Retirement banner-images in marathi.

सेवानिवृत्ती बॅनर मराठी
               सेवानिवृत्ती बॅनर मराठी

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे
नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी
तीच घेऊन येईल तुमच्या
आयुष्यात एक नवी क्रांती…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट
काहीही म्हणा याला यापुढे
जीवनात येणारा प्रत्येक क्षण
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमचे कामासाठी असलेले समर्पण
खरोखर प्रशंसनीय होते.
मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
Happy Retirement…!

प्रामाणिकपणे सांगू तर आज
मला थोडी इर्षा होत आहे.
तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या..!

Retirement status in marathi.

निवृत्ती नंतर जेथेही तुम्ही जाणार,
प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार
सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

उद्यापासून तुम्हाला कामावर यायची
लगबग नसेल
पण तुम्हाला काही तरी नवीन
करण्याची नक्कीच संधी असेल.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व
आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद
आहे की तुम्ही
आपली 60 व्या वयातील निवृत्ती
देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरी करीत आहात.
निवृत्तीचा आंनद घ्या.
Happy Retirement.

Seva nivrutti wishes in marathi.

Seva nivrutti wishes in marathi

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील
त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात
तुम्हाला आनंद येतो.
Happy Retirement.

शेवटी झालात तुम्ही रिटायर,
आता बाय बाय टेन्शन,
आणि हॅलो पेन्शन.
रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!

तुम्ही फक्त कंपनी मधून
रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि
सकाळची अलार्म पासून रिटायर
झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले
आयुष्य आरोग्य,
संपत्ती आणि दीर्घ
आनंदाने भरलेले राहो.
निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा…!

सेवानिवृत्तीचा दिवस तो दिवस
असतो जेव्हा
तुम्ही कामावरून घरी जाऊन आपल्या
पत्नीला सांगतात की आता मी
नेहमी तुझ्या सेवेत हजर आहे.

प्रत्येक्षात कोणीही काम करणे
थांबवत नाही.
त्यांना फक्त नवीन नोकरी
मिळालेली असते.
आणि मला खात्री आहे की
तुमच्यासाठी
तुमच्या पत्नीकडे भरपूर
कामे असतील.
काम करा आणि
निवृत्तीचा आनंद घ्या.

Retirement wishes in marathi for friend.

Retirement wishes for friend in marathi

सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश 
त्याचा परिचय देतो.. तुमच्या उत्तम
कर्मामुळे लोकं कायमचं तुमचा
परिचय देत राहतील…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

नाही नाही म्हणता म्हणता वर्षे
इतकी सरली,
तरीही तुझी माझी दोस्ती कधीच
नाही विरली,
सेवा निवृत्ती लख लाभो.

आयुष्यात आता फक्त येणार
आनंदाचे क्षण कारण मित्रा
आली तुझी रिटायरमेंट..
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

Retirement wishes in marathi for Coworker.

Retirement wishes for coworker in marathi

सहवास तुमचा आम्हाला लाभला
आम्ही धन्य झालो.
तुमच्यासोबत राहून नवे
काही तरी शिकलो.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सोडून चाललात ऑफिस
तरी मनातून
दूर तुम्ही कधीच होणार नाही..
खात्री आहे आम्हाला दिवसातून
एक फोन केल्याशिवाय
तुम्हाला करमणारच नाही. 

आपण एक गुरू आणि आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट सहकारीसारखे होता.
जरी हा दिवस वेदनादायक
असला तरी निवृत्तीनंतर आनंदाने जगा ,
पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न
सहज सुटत होते..काम सगळे
पटपट होत होते. पण आता तुम्ही
सेवानिवृत्त होताय दु:ख तर
खूप होतेय.. पण तुम्ही
आनंदी राहाल या  आनंदाने
मन खुशही होतेय..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

Retirement wishes for boss in marathi.

Retirement wishes for boss in marathi

त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा
ओरडा सगळेच आता पुन्हा
होणार नाही. तुमच्यासारखा
बॉस मला पुन्हा मिळणार नाही..
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा! 

उद्या तुमची ऑफिसमधील जागा
कोणी दुसरं घेईल…
पण आमच्या मनातील तुमची
जागा कोणीच घेऊ शकत नाही…
सेवा निवृत्तीच्या
आनंददायी शुभेच्छा!

तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो.
तुमच्यामुळे आयुष्यात बरचं
काही करु शकलो. यापुढे नसाल
एकत्र जरी तरी मनात असाल कायम.
सेवानिवृत्तीच्या लाख
लाख शुभेच्छा!

Retirement wishes in marathi for father.

Retirement wishes in marathi for father

सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा
अंत नसून,
एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.
माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या
अनेक शुभेच्छा.

परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या
प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
Happy Retirement.

काम करुन सतत दुखले असतील
तुमचे खांदे आता तरी विसावा
घ्या आली तुमची सेवापूर्ती.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आपल्या निवृत्तीबद्दल अभिनंदन,
बाबा!
 मला आशा आहे की सेवानिवृत्त
नंतर तुमच्या जीवनाचा प्रत्येक
दिवस आरामशीर आणि
आनंददायक असेल.

कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी
तुम्ही कष्ट केले अपार आता
ही वेळ म्हणते थांबा आणि
करा थोडा आराम..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

ज्या दिवसांसाठी मी प्रार्थना करीत
होतो ते शेवटी आले आहेत. 
आता, मी 24/7 तुमच्याबरोबर आहे. 
बाबा, मी तुम्हाला दीर्घ आणि
निरोगी सेवानिवृत्त आयुष्यासाठी
शुभेच्छा देतो!

Retirement wishes in marathi for mother/ aai.

आई ऑफिसमध्ये आपली
सर्व कर्तव्ये पार पाडली तरीही
आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या
पार पाडण्यापासून तु कधीही
मागे हटली नाही. 
 आई सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

आमचे जीवन सुखी करण्यासाठी
केलेल्या सर्व त्यागांसाठी आम्ही
धन्यवाद म्हणतो! आणि तुमची
सेवानिवृत्ती तुमच्या आयुष्यातील
सर्वात सुंदर अध्याय बनवा.
Happy retirement aai.

जगातील सर्वात चांगल्या
आईला खरोखरच सेवानिवृत्तीची
शुभेच्छा. आई, आता
तुमच्या सर्व दशकांच्या
परिश्रमांच्या फळांचा आनंद
घेण्याची वेळ आली आहे.
Happy Retirement.

Retirement wishes in marathi for brother.

आई-वडिलांच्या पुण्याईने आज
आपण आयुष्यात चांगले दिवस
पाहिले. दादा पुन्हा एकदा
एकत्र जगण्याचे दिवस
आपले आले..
सेवानिवृत्ती लखलाभो.

लहानपणी न जोपासलेले
छंद आता जपा..
पुन्हा नव्याने बालपण अनुभवा!
Happy Retirement.

Retirement wishes for grandfather in marathi.

इतके दिवस तुम्ही केलीत
आमची सेवा आता तरी करु
द्या आम्हाला तुमची सेवा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती
आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ
दिले नाही की,
तुमचे वय 60 ला पोचले आहे.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या
आजच्या या
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.

उद्यापासून तुम्हाला कामावर
जायची लगबग नसेल पण
तुम्हाला काही तरी नवं
करण्याची नक्कीच संधी असेल.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आली साठी तुमची आली तुमची
रिटायरमेंट.. आता घ्या थोडं
दमानं कारण सुरु झालीय
नवी इनिंग..
सेवानिवृत्तीच्या लाख
लाख शुभेच्छा!

Retirement wishes for uncle in marathi.

आता नको घड्याळ आणि नको
कामाचा ताण सेवानिवृत्तीनंतरचे
आयुष्य जगा एकदम झक्कास..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

घराची जबाबदारी तुम्ही अगदी न
कळत्या वयापासून सांभाळता..
आता तरी तुमच्या मनाप्रमाणे
वागण्याचा क्षण आला तो जगून घ्या..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

बस, ट्रेनचे धक्के खात केला
तुम्ही प्रवास आता रिटायरमेंट
म्हणतेय घरीच बसून
करा मस्त आराम…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Military retirement Wishes In marathi.

हे जरी खरे असले की देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली
तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आयुष्यभर तुम्ही देशासाठी,
स्वातंत्र्यासाठी लढलात
आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र
जगण्याची वेळ आली आहे.
माझी प्रार्थना आहे की या
सेवानिवृत्ती काळात आपण
खूप enjoy कराल आणि
आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.
Happy Retirement Dear

आपणास सेवानिवृत्तीच्या
हार्दिक शुभेच्छा
आता तुम्हाला ऑर्डर, शिस्त
आणि निर्बंध
पाळण्याची अजिबात
आवश्यकता नाही.
Happy Retirement.

शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी.

Retirement wishes for teachers in marathi

आज आपण जरी निवृत्त होत
असलात,तरी तुमची शिकवण
आणि उत्साह आम्हाला
नेहमीच पुढे
जाण्यासाठी मार्गदर्शन करेल.
Happy Retirement sir/madam.

माझे आवडते शिक्षक
झाल्याबद्दल धन्यवाद.
 तुमच्या सेवानिवृत्तीसाठी
शुभेच्छा.

प्रिय (शिक्षकांचे नाव), सामर्थ्य,
समर्पण आणि करुणेचे
उदाहरण
असल्याबद्दल धन्यवाद.
तुमची आठवण येईल.

अधिक वाचा👇👇👇

धन्यवाद संदेश मराठी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 50+सेवा निवृत्ती शुभेच्छा | Retirement wishes in marathi | Retirement quotes in marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????..

Please :- आम्हाला आशा आहे की 50+सेवा निवृत्ती शुभेच्छा | Retirement wishes in marathi | Retirement quotes in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  50+सेवा निवृत्ती शुभेच्छा | Retirement wishes in marathi | Retirement quotes in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी,शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी,Seva nivrutti सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी,Retirement wishes in marathi for brother, सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर, Retirement wishes for father in marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment