राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश मराठी | Rajmata jijau quotes in marathi | Rajmata jijau images.

⛳राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश मराठी / Rajmata jijau punyatithi messages marathi.⛳

Rajmata jijau punyatithi messages marathi
        राजमाता जिजाऊ पुण्यतिथी फोटो

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश, राजमाता जिजाऊ स्टेटस, राजमाता जिजाऊ कोट्स (Rajmata jijau quotes in marathi ), राजमाता जिजाऊ फोटो,कविता,राजमाता जिजाऊ चारोळी इत्यादी घेऊन आलो आहोत.

⛳राजमाता जिजाबाई शहाजी भोसले माहिती:⛳

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले , ज्यांना आपण राजमाता जिजाऊ (माँ साहेब)  म्हणून ओळखले जाते, प्रशासक, योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई होती.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी, १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी जिजामातेन १७ जुन इ.स. १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.३ जुलैला राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार पुण्यतिथी (पुण्यतिथी) आहे.

⛳राजमाता जिजाऊ पुण्यतिथी बॅनर मराठी / Rajmata jijau punyatithi banner marathi.⛳

Rajmata jijau punyatithi banner marathi
        राजमाता जिजाऊ पुण्यतिथी बॅनर

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली  ज्यांनी घडवले
????श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईंना आदरांजली !????

तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
????जय जिजाऊ!????

⛳राजमाता जिजाऊ पुण्यतिथी फोटो मराठी / Rajmata jijau punyatithi images marathi.⛳

Rajmata jijau punyatithi images marathi
        राजमाता जिजाऊ पुण्यतिथी फोटो

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी  महाराजांना
घडवणार्‍या राजमाता
????जिजाऊ यांच्या
पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!????

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
????जय जिजाऊ-जय शिवराय. ????

⛳राजमाता जिजाऊ पुण्यतिथी मराठी / Rajmata jijau punyatithi Quotes in  marathi.⛳

????राजमाता जिजाबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!????

हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य,
चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व
गुणांचे बाळकडू देणाऱ्या
????राजमाता जिजाऊ यांना
पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!????

स्वराज्यप्रेरिका राजमाता
????जिजाऊ
यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!????

⛳राजमाता जिजाऊ कोट्स मराठी / Rajmata jijau quotes in marathi.⛳

थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार चंद्र
सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार.
????जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.????

स्वराज्याचा जिने घडविला
विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी
जिजामाता …
????जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.????

⛳राजमाता जिजाऊ स्टेटस मराठी / Rajmata jijau status in marathi.⛳

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
????जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।।????

जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
????राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांना विनम्र अभिवादन. ????

⛳राजमाता जिजाऊ सुविचार मराठी / Rajmata jijau suvichar in marathi.⛳

एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली
????स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली.????

एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उद्वस्थ करू शकते हे
????आई जिजाऊंनी
अख्या जगाला दाखवले.????

⛳राजमाता जिजाऊ कविता मराठी / Rajmata jijau poem in marathi.⛳

मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।????

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी.
????जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.????

⛳राजमाता जिजाऊ पोवाडा मराठी / Rajmata jijau powada in marathi.⛳

जननी मराठा साम्राज्याची,
सारूनी बाजूस राजघराणी.
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,
लढा लढविली ही रणरागिणी.
????जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.????

॥जिजाऊ वंदना जिजा माऊली
गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
????जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ .
थोर मातेस विनम्र अभिवंदन.????

⛳राजमाता जिजाऊ चारोळी मराठी / Rajmata jijau charoli in marathi.⛳

आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न
पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.
जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन
छत्रपती दिलें
????अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.????

पेच प्रसंग आला तरी, तुम्ही
डगमगल्या नाही संकटांचा सामना
केला, नुसती चिंता केली नाही.
????जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश मराठी | Rajmata jijau quotes in marathi | Rajmata jijau images.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????..

Please :- आम्हाला आशा आहे की राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश मराठी | Rajmata jijau quotes in marathi | Rajmata jijau images.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट :  राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संदेश मराठी | Rajmata jijau quotes in marathi | Rajmata jijau images.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Rajmata jijau images marathi, Rajmata jijau banner in marathi, Rajmata jijau status marathi, Rajmata jijau information marathi, Rajmata jijau punyatithi Quotes marathi,  Rajmata jijau punyatithi messages marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment

x