गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी | Guru purnima wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या गुरुपौर्णिमा शुभेच्छा.

🙏गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१/ Guru purnima wishes in marathi 2021.🙏

Guru purnima wishes in marathi
            गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी

यावर्षी गुरु पौर्णिमा 23 जुलै रोजी आहे. गुरु पौर्णिमाला व्यास पूर्णिमा देखील म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास जींचा जन्म झाला होता. गुरु पौर्णिमा हा पहिला गुरु जन्मला तो दिवस आहे. आपल्या देशात गुरुंचे स्थान सर्वोच्च आहे. गुरु आहे जो आपल्या शिष्यास अंधकारातून बाहेर आणतो आणि त्याला योग्य मार्गावर आणतो. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय शिष्य कधीही यशस्वी होऊ शकत नाही. या कारणास्तव, आपल्या गुरुंचा आदर करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.
बालपणात आपले शिक्षक आपले आई-बाबा, बहीण-भाऊ असतात. यानंतर, गुरु (शिक्षक) ज्ञान आणि सामाजिक ज्ञान देतात.  या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना आणि कुटुंबातील सदस्यांना अभिवादन करतात. तुम्हालाही जर गुरु पौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा देऊन तुमच्या गुरूंकडून आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी, गुरुपौर्णिमा स्टेटस मराठी,गुरुपौर्णिमा बॅनर ,गुरुपौर्णिमा मेसेजेस मराठी, गुरुपौर्णिमा फोटो मराठी,गुरुपौर्णिमा कोट्स, गुरुपौर्णिमा सुविचार ,guru purnima message marathi,इत्यादी आपल्या गुरुंना पाठवून त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता.

🙏गुरुपौर्णिमा स्टेटस मराठी २०२१/ Guru purnima status in marathi 2021.🙏

Guru purnima status in marathi
                  गुरुपौर्णिमा स्टेटस

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

गुरुदेवो महेश्वर
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा फोटो मराठी २०२१/ Guru purnima images in marathi 2021.🙏

Guru purnima images in marathi
                  गुरुपौर्णिमा फोटो

ज्यांनी मला घडवलं
या जगात लढायला,
जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई हे निस्वार्थ दान
गुरु त्यासी मानावा
देव तेथेची जाणावा
🌷गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा बॅनर मराठी २०२१/ Guru purnima banner in marathi 2021.🙏

Guru purnima banner in marathi
                  गुरुपौर्णिमा बॅनर

गुरू शिवाय ज्ञान नाही,
ज्ञानाशिवाय आत्मा नाही;
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
ही सर्व गुरुचीच देणगी आहे.
🌷गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷

आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला
लढायला लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात.
मी जो काही आहे ते तुमच्याशिवाय
शक्य झाले नसते.
🌷गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी २०२१/ Guru purnima messages in marathi 2021.🙏

Guru purnima messages in marathi
             गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग
दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा
आनंद शोधायला
शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
वेगवेगळ्या वळणावर
काही ना काही शिकवलेल्या
ज्ञानात भर पाडलेल्या
सर्व गुरूंना धन्यवाद
🌷गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा सुविचार मराठी / Guru purnima suvichar in marathi.🙏

Guru purnima suvichar in marathi
                 गुरुपौर्णिमा सुविचार

माझे जीवन सार्थक केल्याबद्दल
सर्व गुरूंचे धन्यवाद व आभार,
तुम्हाला व तुमच्या परिवारास
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

सर तुमची कमी मला आज भासत आहे
कारण तुमच्यामुळेच मी घडलो आहे
तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे
मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे
🌷गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा कोट्स मराठी २०२१/ Guru purnima quotes in marathi 2021.🙏

Guru purnima quotes in marathi
             गुरुपौर्णिमा कोट्स मराठी

सतत पाठीराख्या राहणाऱ्या,
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या,
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या,
गुरुला वंदन करतो,
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!🌷

होता गुरू चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन,
🌷गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

🙏गुरुपौर्णिमा कॅपशन मराठी २०२१/ Guru purnima caption in marathi 2021.🙏

आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार – सर्वाना सुखदा पावे…
अशी आरोग्य, संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
🌷गुरु पौर्णिमेच्या शुभकामना!🌷

तुमच्याकडून शिकलो आणि जानले,
तुम्हालाच गुरु मानले,
तुमच्याकडून सर्व काही शिकलो,
लेखणीचा अर्थ पण तुमच्याकडूनच
जाणून घेतला,
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा घोषवाक्य मराठी २०२१/ Guru purnima slogans in marathi 2021.🙏

जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि
शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा
तुमच्या आयुष्यात अंधार
होणार नाही.
🌷गुरु पूर्णिमा शुभेच्छा!🌷

गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
🌷गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!🌷

🙏Guru purnima hardik shubhechha in marathi.🙏

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
🌷गुरुपौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🌷

तुम्हीच शिकवले बोट पकडुन
चालायला, तुम्हीच सांगितले
ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला.
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

🙏Happy guru purnima in marathi 2021.🙏

Happy guru purnima in marathi
   Happy guru purnima marathi

शांततेचा धडा शिकवला,
अज्ञानाचा अंधकार मिटविला,
गुरुने आपल्याला शिकवले…
प्रेम हे द्वेषावर विजयी आहे.
🌷आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

गुरूविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड
डोंगरघाट,
🌷गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

🙏गुरु सुविचार मराठी / Guru quotes in marathi.🙏

गुरू म्हणजे तो कुंभार जो
मातीचे मडके घडवतो.
🌷गुरुपौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.🌷

शिक्षक पण शिकवतात अन
वेळ देखील शिकवते!
पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे की,…
शिक्षक शिकवणी नंतर परीक्षा घेतो
आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते!
🌷गुरुपौर्णिमेच्या खुप-खुप शुभेच्छा!🌷

🙏गुरुपौर्णिमा कविता मराठी / Guru purnima marathi kavita.🙏

गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
🌷गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!🌷

गुरु हा संतकुळीचा राजा। 
गुरु हा प्राणविसावा माझा।
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

🙏गुरुपौर्णिमा संदेश मराठी २०२१/ Guru purnima sms in marathi 2021.🙏

आज आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंची
आठवण काढूयात त्यासाठी आजचा
उत्तम दिवस आहे.
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

आदी गुरुसी वंदावे | 
मग साधनं साधावे||
गुरु म्हणजे माय बापं | 
नाम घेता हरतील पाप|| 
गुरु म्हणजे आहे काशी | 
साती तिर्थ तया पाशी||
तुका म्हणे ऐंसे गुरु | 
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||

गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपल्या
जीवनासाठी आपल्या गुरुच्या
चरणांचे अनुसरण
करण्याची शपथ घेऊया.
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

गुरु-शिष्य हे परंपरेचे प्रतीक असलेल्या
महान गुरु पूर्णिमा जन्माच्या या
शुभ दिनानिमित्त महान शिक्षकांना,
ज्यांनी खूप शिष्य घडविले आज या
दिवशी आपला पहिला उपदेश दिला,
🌷सर्व गुरु धन्य आहेत 
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

🙏गुरु स्टेटस मराठी / Guru status in marathi.🙏

एखादा गुरु मेणबत्त्यासारखा असतो –
तो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी
स्वत: चा वापर करतो.
🌷गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे
मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान
देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
🌷गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🌷

माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा,
माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी,
माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत
मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!🌷

🙏guru purnima wishes for teacher in marathi.🙏

guru purnima wishes for teacher in marathi
             गुरुपौर्णिमा शुभेच्छा सर

जगासाठी आपण कदाचित एक
शिक्षक असाल परंतु आपल्या
विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात!
देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !🌷

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
🌷आपणास गुरूपोर्णिमा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

🙏Guru shishya quotes in marathi.🙏

गुरू तुमच्या उपकाराची कसे
फेडू मी मोल, लाख किमती असेल
धन पण गुरू माझा अनमोल.
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🌷

सर्वोत्कृष्ट गुरू पुस्तकातून
नव्हे तर मनापासून शिकवतात.
🌷गुरु पौर्णिमेच्या दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌷

आदी गुरुसी वंदावे |
मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||

Read more👇👇👇

Teacher quotes marathi.

Happy Guru purnima wishes in English

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१/ Guru purnima wishes in marathi 2021.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की गुरु पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१/ Guru purnima status in marathi 2021.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१/ Guru purnima messages in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Guru purnima messages in marathi,Guru purnima in marathi,Guru purnima sms in marathi,Guru purnima shubhechha in marathi,Guru purnima images in marathi,Guru purnima banner in marathi,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment