⛳आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ / Ashadhi Ekadashi 2021 Wishes marathi.⛳
Ashadhi Ekadashi 2021 Wishes: देवशयनी आषाढी एकादशी म्हणजे या पवित्र दिवशी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून ,गावातुन लाखो भाविक वारकरी विठ्ठल-रुख्मिणी नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी पंढरपूरला विठ्ठल रुख्मिणी चे दर्शन घेण्यासाठी चालत येतात.यालाच आषाढी वारी म्हणतात.यावर्षी देवशयनी आषाढी एकादशी 20 जुलैला आहे.
पवित्र चंद्रभागेच्या किनारी आंघोळ करून भगवान विठ्ठल रुख्मिणी चे दर्शन घेतले जाते.यावर्षी आणि मागच्या वर्षी कोरोना महामारीमूळे वारकऱ्यांना आषाढी एकादशी ला पंढरपूरला विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेण्यास जाता आले नाही.त्यामुळे आपण घरी सुरक्षित राहून एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठीत देऊन आषाढी एकादशी साजरी करूया.👍
देवशयनी आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा 2021(ashadhi ekadashi chya hardik shubhechha in marathi )या आजच्या आपल्या पोस्टमध्ये आषाढी एकादशी स्टेटस मराठी,आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश,आषाढी एकादशी फोटो मराठी,आषाढी एकादशी बॅनर ,आषाढी एकादशी कविता,आषाढी एकादशी कोट्स,आषाढी एकादशी सुविचार मराठी,आषाढी एकादशी शुभेच्छा sms,आषाढी एकादशी फोटो डाऊनलोड,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, Ashadhi ekadashi message marathi,इत्यादि घेऊन आलो आहोत.
⛳आषाढी एकादशी स्टेटस मराठी २०२१ / Ashadhi Ekadashi status in marathi 2021.⛳
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
🙏🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!🙏🚩
एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,
चंदनाचा टिळा माथी
नाम तुझे ओठी…
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳आषाढी एकादशी संदेश मराठी २०२१ / Ashadhi Ekadashi messages in marathi 2021.⛳
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
🙏🚩आषाढी एकादशीच्या
मंगलमय शुभेच्छा!🙏🚩
ताळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳आषाढी एकादशी फोटो मराठी २०२१ / Ashadhi Ekadashi images in marathi 2021.⛳
रूप पाहता लोचनी
सुख जाले ओ साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
बहुता सुकृतांची जोडी
म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर
बाप रखुमादेवीवर
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳आषाढी एकादशी बॅनर मराठी २०२१ / Ashadhi Ekadashi banner in marathi 2021.⛳
🚩आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास
आषाढी एकादशी 2021 च्या
हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान
विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या
परिवारास आशीर्वाद देवो!🚩
देव दिसे ठाई ठाई,
भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला
या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर
अवघे गरजे पंढरपूर
🙏🚩आषाढी एकादशीच्या
मंगलमय शुभेच्छा!🙏🚩
⛳Ashadhi Ekadashi sms in marathi 2021.⛳
🚩देव माझा विठू सावळा…
सर्वांना आषाढी
एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🚩
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान
भूक हरली रे..
🙏🚩देवशयनी आषाढी एकादशी
शुभेच्छा.🙏🚩
⛳Ashadhi Ekadashi quotes in marathi 2021.⛳
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा
आभास.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
⛳Ashadhi Ekadashi suvichar in marathi 2021.⛳
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,
कोण बोलविते हरिवीण,
देखवी ऐकवी एक नारायण,
तयाचें भजन चुको नको.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी…
🚩🙏आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🚩🙏
⛳Ashadhi Ekadashi wishes in marathi 2021.⛳
पाणी घालतो तुळशीला !
वंदन करतो देवाला !
सदा आंनदी ठेव
माझ्या मित्रांना.
हिच प्रार्थना पाडुरंगाला
🙏🚩सर्वांना आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही..
वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर उभा विटेवर
🚩कर कटेवर ठेऊनिया
भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता.🚩
⛳Ashadhi Ekadashi poem in marathi 2021.⛳
डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
🙏🚩देवशयनी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
बोला पुंडलिका वर दे हरि
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरी नाथ महाराज की जय!
🙏🚩आषाढी एकादशीच शुभेच्छा!🙏🚩
⛳Ashadhi Ekadashi hardik shubhechha in marathi.⛳
लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा
सुख वसे तुझे पायीं,
मज ठेवी तेचि पायी…
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
दिसेना रिंगण
नाही टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ
पांडुरंगा.
🙏🚩आषाढी एकादशीच
खूप खूप शुभेच्छा!🙏🚩
⛳Ashadhi ekadashi whatsapp status in marathi.⛳
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली,
तुझ्या चरणी ठेवतो माथा.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
येई गा तु मायबापा पंढरीच्या
राया, तुजविण क्षिण क्षिण
झाली काया…
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳Happy ashadi ekadashi in marathi.⛳
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम,
आणिकाचे काम नाही येथे,
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
घरातील सर्वांना भगवान
विष्णूची आराधना प्राप्त होवो
आणि आषाढी एकादशीच्या
🙏🚩शुभ दिवशी त्यांचा
आशीर्वाद तुम्हाला लाभो.🙏🚩
⛳विठ्ठल स्टेटस मराठी / Bhagwan vitthal status marathi.⛳
विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी
पाऊले चालती वाट हरीची…
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी…
चला जाऊ पंढरी
🙏🚩आज आषाढी एकादशी…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!🙏🚩
गुरू माता गुरू पिता, गुरू
आमुची कुळदेवता, थोर पडतां
साकडे, गुरू रक्षी मागें पुढे.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
⛳Ashadhi ekadashi images download.⛳
पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
विठ माउली तू, माऊली जगाची,
माउली मूर्ती विठ्ठलाची,
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳आषाढी एकादशीचे अभंग मराठी.⛳
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
🙏🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!🙏🚩
सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳varkari quotes in marathi text.⛳
तूझा रे आधार मला।
तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।।
चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।।
तुझे नाम ओठी सदा राहो।।
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
🙏🚩देवशयनी आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
⛳vithu mauli quotes in marathi.⛳
ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..🚩
जरी बाप साऱ्या जगाचा
परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳Ashadhi ekadashi whatsapp status video.⛳
हित ते करावे देवाचे चिंतन,
करूनिया मन शुद्ध भावे…
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
⛳Ashadi ekadashi Marathi msg.⛳
चुकली रि तुझ्या लेकरांची वारी
दुखात आहे तुझे वारकरी सारी
दूर व्हावी हि आलेली महामारी
हीच प्रार्थना आहे रामकृष्ण हरी
आषाढी एकादशी शुभेच्छा.🙏⛳
आषाढी देवशयनी एकादशी
देहाने नाही तर मनाने
पांडुरंगाचे दर्शन घेऊया.,
आषाढी एकादशी
घरीच साजरी करुया.,
सर्वांच्या सुखासाठी
विठु चरणी प्रार्थना करुया.,
चला भक्ती भावाने
हरीनामाचा गजर करुया.
राम कृष्ण हरी
शुभ सकाळ शुभेच्छा.
🙏आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏
⛳vitthal rakhumai quotes in marathi.⛳
बंध दिला.. ओढ दिली.. वाट तुच नांदविली
मायेतून गुंतवले.. तुच पुन्हा साद दिली
वारी तू चालविली
पंखांना बळ देऊनिया हाक देतो..
माऊली.
🙏आषाढी एकादशीच्या
मन:पुर्वक शुभेच्छा..!🙏
तुका म्हणे माझे
हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
⛳ashadhi ekadashi in marathi wishes.⛳
गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी
सुंदर तो,डोळे कानन त्याच्या ठायीं,
मन पायीं राहो हें.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला,
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला,
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला
पुंडलिका वर्धा विठ्ठला सर्व भाई बंधुना
🙏🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
नाही येत बघ
यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढच्या वर्षी तुला
भेटाया वारी करून येतो.पण तेव्हा मग गर्दीच्या
मनात कसलीच भीती आणू नको.. अन तुझ्या
भक्तिशिवाय दुसरा कुठलाच संसर्गच ठेऊ नको.🙏⛳
Read more👇👇👇
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा / Ashadhi Ekadashi 2021 Wishes.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..
Please :- आम्हाला आशा आहे की ⛳आषाढी एकादशी स्टेटस मराठी २०२१ / Ashadhi Ekadashi status in marathi 2021.⛳
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍
नोट : Ashadhi Ekadashi quotes in marathi 2021.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Ashadhi Ekadashi images in marathi 2021, Ashadhi Ekadashi banner in marathi 2021,Ashadhi Ekadashi sms in marathi 2021,Ashadhi Ekadashi quotes in marathi 2021,Ashadhi Ekadashi suvichar in marathi 2021,Ashadhi Ekadashi wishes in marathi 2021,Ashadhi Ekadashi poem in marathi 2021,Ashadhi Ekadashi hardik shubhechha in marathi,Ashadhi ekadashi whatsapp status in marathi,Happy ashadi ekadashi in marathi, Bhagwan vitthal status marathi,Ashadhi ekadashi images download.आषाढी एकादशीचे अभंग मराठी,ekadashi caption in marathi ,vithumauli in marathi font.,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..