50+महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा | Maharashtra krushi din wishes in marathi | vasantrao naik jayanti shubhechha.

🌾महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा मराठी /  Maharashtra krushi din wishes in marathi.🌾

Maharashtra krushi din wishes in marathi
          महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा बॅनर

महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा २०२१: महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती रोजी साजरा केला जातो.संपूर्ण महाराष्ट्रभर यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

वसंतराव नाईक जयंती शुभेच्छा
          वसंतराव नाईक जयंती शुभेच्छा

महाराष्ट्रात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे खूप मोठे योगदान आहे.त्यामुळेच वसंतराव नाईक यांना महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते.आजच्या आपल्या Maharashtra krushi din wishes in marathi पोस्टमध्ये महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा , महाराष्ट्र कृषी दिन फोटो , महाराष्ट्र कृषी दिन बॅनर , महाराष्ट्र कृषी दिन स्टेटस मराठी, महाराष्ट्र कृषी दिन मेसेजेस मराठी , वसंतराव नाईक जयंती शुभेच्छा मराठी इत्यादी आम्ही घेऊन आलो आहोत.

🌾महाराष्ट्र कृषी दिन स्टेटस मराठी /  Maharashtra krushi din status in marathi.🌾

Maharashtra krushi din status in marathi
               महाराष्ट्र कृषी दिन स्टेटस

इडा पीडा टळो आणि
बळीचे राज्य येवो!
🌿महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.🌿

महाराष्ट्रातील
“शेतकरी राजाला”
🌿महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.🌿

कडाक्याचे ऊन असो वा
सोसाट्याचा वारा किंवा बरसत
असो पावसाच्या ओल्याचिंब
धारा तरी राबतो आपला सर्जाराजा
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾महाराष्ट्र कृषी दिन फोटो मराठी /  Maharashtra krushi din images in marathi.🌾

Maharashtra krushi din images in marathi
          महाराष्ट्र कृषी दिन फोटो मराठी

साधी राहणी , मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा
🌿कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

बळीराजा माझा लयं इमानी
कष्टाने पिकवितो पीक पाणी
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

काळ्या मातीत जन्माला
काळ्या मातीशीच नातं
घाम गाळून कष्टाचा
🌿भरतो तुमचं आमचं पोट.🌿

करूनी कष्ट गाळूनी घाम
साऱ्या जगाला पुरवितो धान
असा आहे आपला शेतकरी महान.
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾महाराष्ट्र कृषी दिन संदेश मराठी /  Maharashtra krushi din messages in marathi.🌾

Maharashtra krushi din messages in marathi
           महाराष्ट्र कृषी दिन संदेश मराठी

शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या 
🌿राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

शेतकरी टिकेल तर
शेत पिकेल
🌿सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

जन जनात संदेश पोहचवूया
बळीराजाला
आत्महत्ये पासून रोखूया.
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

नांगराला बैल जुंपून पहा
आपली पिकं बहरणारी शेती
मनात साठवून पहा
🌿सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾महाराष्ट्र कृषी दिन मराठी /  Maharashtra krushi din in marathi.🌾

शेतकऱ्यांचा करून सन्मान
यातचं खरा देशाचा अभिमान.
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्नम आणि खर्चाला 
बसू लागली कात्री.
🌿कृषी दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌿

घाम गाळून काळ्या
मातीत पिकवितो
मोती ,जगाचा पोशिंदा
स्वतःला म्हणवितो
🌿कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

गाऊ आपण एकचं गाणी
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या
डोळ्यातील पाणी
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾महाराष्ट्र कृषी दिन sms मराठी /  Maharashtra krushi din sms in marathi.🌾

जमिनीवरील एकचं तारा
शेतकरी आमचा न्यारा
सर्व शेतकरी बांधवांना
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

काळ्या मातीची त्याची
खाण राबी तो त्याच्यात
विसरुनी भान.
🌿कृषिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परपस्परांशी
हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा
असा जखडला
🌿मी त्याच्या हिरव्या
बोलीचा शब्द जाहलो.🌿

शेतकऱ्यांसाठी पक्ष लढतात
शेतकऱ्यांसाठी संघटना लढतात
शेतकऱ्यांसाठी नेते लढतात
तरीही हरतो मात्र शेतकरी
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾Maharashtra krushi din shubhechha marathi.🌾

खाऊन भाकर पिऊनी पाणी
कष्ट करीतो शेतकरी
सर्व शेतकरी बांधवांना
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌿महाराष्ट्र कृषी दिनाच्या
बळीराजाला खूप खूप
शुभेच्छा.🌿

दिवस हक्काचा…
दिवस शेतकरी राजाचा
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

काजव्याचं रान सारं पायावरती
पेरलं दाटलेलं हसू गुलाबी
आभाळभर कोरलं
🌿Maharashtra Krushi
Dinachya Hardik Shubhechha.🌿

🌾Maharashtra krushi din slogans in marathi.🌾

घाम गाळतो, सोनं उगवतो
शेतकरी राजा…
सुजलाम सुफलाम तेव्हाच
झाला महाराष्ट्र माझा…
🌿Krushi Dinachya
Hardik Shubhechha.🌿

शेतकरी आहे अन्नदाता तोच
आहे देशाचा खरा
भाग्यविधाता
🌿कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

मंद मंद सरी त्यांना वादळाची
साथ जणू पाण्याच्या थेंबाला
ढगांची हाक
तहानलेली माती तिला पाण्याची कास
देव आता तरी पुर्ण होऊ दे
🌿शेतकऱ्यांची आस
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

घामातून पिकवती मोती
एक सलाम
त्या शेतकऱ्यांसाठी
सर्व शेतकरी बांधवांना
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾 Maharashtra krushi din quotes in marathi.🌾

अन्नासाठी दशदिशा भटकतो
त्यांस तुझा उंबरठा आधार
🌿सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

भागवितो भूक तिन्ही लोकांची
लक्ष लक्ष तुझे आभार
🌿कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

शेतात घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या माझ्या
🌿बळीराजाला कृषी दिनाच्या 
राज्यातील मनपूर्वक शुभेच्छा.🌿

कराल कष्ट तर
दारिद्र्य होईल नष्ट
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

🌾Farmer quotes in marathi.🌾

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

कृषी दिनानिमित्ताची
कशी करावी कविता
माझ्या या बळीराजाला
असे का रे पिळविता
🌿कृषी दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌿

करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकरी
सर्व शेतकरी बांधवांना
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुख सम्रध्दी
🌿कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌿

शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम
🌿कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌿

अधिक वाचा.👇👇👇

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा  | Maharashtra krushi din wishes in marathi | vasantrao naik jayanti shubhechha.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा  | Maharashtra krushi din wishes in marathi | vasantrao naik jayanti shubhechha.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा  | Maharashtra krushi din wishes in marathi | vasantrao naik jayanti shubhechha.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Maharashtra krushi din status in marathi,Maharashtra krushi din images in marathi,Maharashtra krushi din messages in marathi,Maharashtra krushi din in marathi,Maharashtra krushi din sms in marathi,Maharashtra krushi din shubhechha marathi,Maharashtra krushi din slogans in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment