⛳राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Rajarshi shahu maharaj jayanti wishes 2021.⛳
Table of Contents
Rajarshi Shahu maharaj jayanti wishes in marathi 2021 :छत्रपती शाहू महाराज म्हणजे आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा अशा या थोर राजाची २६ जून ला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 147 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
आजच्या आपल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती शुभेच्छा फोटो पोस्टमध्ये rajarshi shahu maharaj jayanti wishes in marathi, shahu maharaj jayanti quotes in marathi, shahu maharaj jayanti in marathi , shahu maharaj jayanti images in marathi, shahu maharaj suvichar in marathi,shahu maharaj jayanti banner, shahu maharaj jayanti messages marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.
⛳राजर्षी शाहू महाराज जयंती स्टेटस | Rajarshi shahu maharaj jayanti status.⛳
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
????सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा …!!????
जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
????छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!????
⛳राजर्षी शाहू महाराज जयंती बॅनर | Rajarshi shahu maharaj jayanti banner.⛳
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शाहू
महाराजांची शिकवण…..
????जय शाहू जी जय शाहू महाराज.????
⛳शाहू महाराज जयंती फोटो | Rajarshi shahu maharaj jayanti images.⛳
“ओम” बोलल्याने मनाला
शक्ती मिळते, “साई” बोलल्याने
मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शाहू जी”
बोलल्याने आम्हाला
शंभर वाघांची ताकद मिळते…
????छत्रपती शाहू महाराज जयंती
हार्दिक शुभेच्छा.????
⛳राजर्षी शाहू महाराज जयंती मेसेजेस | Rajarshi shahu maharaj jayanti messages.⛳
समता, बंधुता यांची शिकवण
देणारा
????लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!????
आपली राजसत्ता खऱ्या
अर्थाने अपेक्षीत,
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाचे प्रणेते…लोकराज राजर्षी
????छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!????
⛳छत्रपती शाहू महाराज जयंती | chatrapati shahu maharaj jayanti messages.⛳
जय भवानी.! जय शाहू जी..!
जय महाराष्ट्र…! गर्व नाहीतर माज
आहे मराठी असल्याचा..
????छत्रपती शाहू महाराजच्या
जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.????
⛳ chatrapati shahu maharaj jayanti shubhechha marathi.⛳
भटक्या, विमुक्त जमातींचे
आधारस्तंभ
????छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या
जयंती निमित्त अभिवादन!????
⛳chatrapati shahu maharaj jayanti sms marathi.⛳
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती तो
????फक्त “राजा शाहू जी महाराज”.????
⛳ chatrapati shahu maharaj jayanti quotes in marathi.⛳
सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसंच राज्यातील सर्वांना
????’सामाजिक न्याय दिना’च्या शुभेच्छा! ????
⛳छत्रपती शाहू महाराजा सुविचार मराठी.⛳
ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व
चिकाटीचे सतत प्रयत्न ही
आमची शस्त्रे असली पाहिजेत.
– राजर्षी शाहू महाराज.
राजवैभव थोर असेल; पण मी
रयतेशी वचनबद्ध आहे.
ती वचनबद्धता त्या
वैभवाहूनही थोर आहे.
– राजर्षी शाहू महाराज.
⛳chatrapati shahu maharaj quotes in marathi.⛳
वारसा वडिलांकडून आलेला
नसावा तर
वारसा स्वत: च्या
क्षमतेने मिळविला पाहिजे.
– छत्रपती शाहू महाराज
समाजाचे कल्याण
म्हणजे स्वतःचे
कल्याण.
– छत्रपती शाहू महाराज.
अधिक वाचा????????????
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी ⛳छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा | chatrapati shahu maharaj jayanti wishes,quotes,messages,images in marathi.⛳
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????..
Please :- आम्हाला आशा आहे की ⛳छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा.⛳
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….????
नोट : ⛳छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा / chatrapati shahu maharaj jayanti wishes in marathi.⛳
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा,राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा संदेश,राजर्षी शाहू महाराज जयंती मराठी,राजर्षी शाहू महाराज जयंती फोटो,राजर्षी शाहू महाराज जयंती बॅनर,राजर्षी शाहू महाराज जयंती मेसेजेस इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..