100+आईसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | birthday wishes for mother in marathi | birthday status for mother marathi.

🎂आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी / Birthday wishes for mother in marathi.(aai)🎂

Birthday wishes for mother in marathi
Birthday wishes for mother in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई (Happy Birthday wishes for mother in marathi): आजच्या आपल्या आई वाढदिवस शुभेच्छा संदेश लेखमध्ये आपले स्वागत आहे.आईला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे दर्शविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
आईच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी काहीतरी अधिक महत्वाचे आणि विशेष आवश्यक आहे – धन्यवाद आणि आपुलकीचा मनापासून संदेश. आपण आपल्या आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधून सर्वोत्तम शुभेच्छा निवडताच, तिच्यासाठी काहीतरी भावनिक अशा शुभेच्छा घ्या. आपण तिच्यासाठी किती काळजी घेत आहात हे तिला दर्शवा आणि ती आपल्यासाठी काय आहे. 

आजच्या आपल्या Birthday wishes for mother in marathi यापोस्ट मध्ये आपण आई वाढदिवस स्टेटस, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब , Happy birthday aai in marathi इत्यादी घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की , birthday wishes for mother in marathi या पोस्ट मधील वाढदिवस शुभेच्छा मराठी तुम्हाला नक्की आवडतील.

🎂Happy birthday aai in marathi / आई वाढदिवस शुभेच्छा मराठी.🎂

Happy Birthday aai in marathi
Happy Birthday aai in marathi

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂💐

प्रत्येक जन्मी परमेश्वराने मला
आई तुझ्या
पोटी जन्म मिळावा अशी
देवा चरणी माझी प्रार्थना!
🎂🙏Happy birthday aai!🎂🙏

आई मला तू एक जवाबदार नागरिक
बनवल्याबद्दल
तुझे खूप आभार.
🎂🎊आई तुला वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा..!🎊

व्हावीस तू शतायुषी आई,
व्हावीस तू दीर्घायुषी आई,
ही एकच माझी इच्छा
🎂🎉आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉

🎂🎈Happy Birthday status for mother in marathi.🎂🎈

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🎈

माझ्या हृदयात आई तुझी जागा घेणारा
दुसरा कोणी नाही.
मी खूप भाग्यवान आहे की
मला जगातील सर्वोत्तम
आई मिळाली आहे.
🎂🌹Happy birthday aai!🎂🌹

माझ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
🍰🎉जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मातोश्री.🍰🎉

माझ्या यशासाठी माझ्या आईने
देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही
मला आठवते.
माझ्या आई ने केलेली प्रार्थना
आणि तिचा आशीर्वाद नेहमीच
🎂🎈माझ्यासोबत आहेत.
आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

🎂🎉आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Birthday banner for mother in marathi.🎂🎉

आईच्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
🎂🎊वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎊

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ
आणि गोड आईला
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

माझ्या दिवसाची चांगली सुरुवात
माझ्या आईचा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप महान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
🍰🎉वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🍰🎉

देवाला माझी प्रार्थना आहे की
आई तुझे पुढील संपूर्ण आयुष्य
सुखाने आणि समृद्धी भरलेले असो
दुःखाची तुझ्यावर सावलीही न पडो.
🎂❤️Happy birthday aai!🎂❤️

आवश्यक भेट द्या 👇

360 Marathi blog

🎂🎊आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy Birthday sms for mother marathi.🎂🎊

Happy Birthday sms for mother marathi
     आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य
आणि शौर्य शब्दात व्यक्त
करणे कठीण आहे.
🎂🎉हॅपी बर्थडे मॉम.🎂🎉

आई, तू माझा देवदूत आहेस. आणि,
तू अशी शक्ती आहेस जी मला सर्व अडचणींशी लढण्यासाठी नेहमीच मदत करते.
🎂🌷माझ्या आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🌷

बाबांपासून नेहमीच मला
वाचवणाऱ्या माझ्या प्रिय
🎂🎊आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्या पोटी जन्म मिळाला.
मम्मा माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे.
🎂🎈हॅप्पी बर्थडे मॉम.🎂🎈

🎂💐आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Birthday messages for mother in marathi.🎂💐

Birthday messages for mother in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व
काहीच नाही परंतु माझे सर्व
काही तूच आहेस.
🎂हॅप्पी बर्थडे आई.🎂

 तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
🎂हॅपी बर्थडे मम्मी. 🎂

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
तू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय
प्रकाश आहेस.
एक तारा जो माझ्या मार्गदर्शित करतो. 
🎂प्रेमाने परिपूर्ण अशा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.🎂

जगात एकच असे न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे आपली आई!
🎂आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!🎂

माझ्या प्रिय आई, माझी सर्व स्वप्ने आणि
आकांक्षा शक्य करण्यात मदत करणाऱ्या
महिलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰या वर्षी तुमचा वाढदिवस
आनंदाने भरलेला जावो.🎂🍰

🎂Birthday images for mother in marathi.🎂

Birthday images for mother in marathi
Birthday images for mother marathi

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
🎂माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂

💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब / Happy Birthday aai.💐

माझे आत्तापर्यंतचे सर्व
हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
🎂वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई. 🎂

तू एक सुपर मॉम आहेस कारण
फक्त तूच सर्वकाही करू शकतेस
आणि तरीही दररोज छान दिसते!
🎂🍰Happy birthday Mom!🎂🥳

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
तू सर्वोत्कृष्ट आहेस आणि
तुला माझी आई म्हणून
मिळाल्याबद्दल मी धन्य आहे.
🎂🙏Happy birthday aai!🎂💐

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम
गुरूला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
अपूर्ण आहे आई.💐

माझा शाळेतील अभ्यास असो
किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत
करणारी माझी आईच आहे.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय आई.🎂💐

आई तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा. मला माहित आहे
आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस.
🎂🍫खूप खूप धन्यवाद
आई लव्ह यू .🎂🍫

🎊vadhdivsachya hardik shubhechha aai in marathi.🎊

vadhdivsachya hardik shubhechha aai in marathi

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये
सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी
व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. 💕
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎈

स्वत:ला विसरुन घरातील
इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या
प्रेमळ आईला
🍰🎉वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!🍰🎉

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात
केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.
🎂प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

🎂🎈Birthday wishes for mom in marathi.🎂🎈

देवाला माझी एकच प्रार्थना,
नेहमी सुखी ठेव तिला
जिने जन्म दिला मला.🥳
🍦माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍦

आयुष्याच्या या पायरीवर
आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
गगन भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा आई.🍧

🍩🍬Birthday wishes aai in marathi.🍩🍬

स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी,
काय सांगणार मी
आईची महती आहे न्यारी.
🎂👑आई तुला उदंड आयुष्याचा
अनंत शुभेच्छा!🎂💥

नवा गंध नवा आनंद नवा उत्साह
आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद द्विगुणित व्हावा.
🎂💐आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा
वाढदिवस🎂🍬
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ.

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
🎂🍬अशा माझ्या कष्टाळू आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍬

🍰🍫Birthday status aai in marathi.🍰🍫

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू 
माझं जग आहेस
🎂🎊आई, तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎊

जगातली सारी सुखं तुझ्या
पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग
कायम बहरलेले असू देत
🎂🎉आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎉

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂🎈आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
🎂🎉माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎉

🎂Emotional birthday wishes for mother.🎂

तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही
मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी
🎂💕माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💕

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये
एक आहे, जसा चंद्र चमकतो
असंख्य तार्‍यांमध्ये.
🎂💐आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂💐

आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे
असेच गोड राहु दे,
आई तुझ्या मायेच्या वर्षावात
आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.
🎂🍦वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🎂🍦

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात
चांदणी आहेस.
🎂🍬वाढदिवसानिमित्त अनेक
शुभेच्छा मम्मी.🎂🍬

आई माझ्या आयुष्यात एकपण गोष्टींची
सुरुवात तुला सांगितल्या शिवाय
होत नाही आणि माझ्या आयुष्यात
तू कायम खास आणि सर्वात महत्वाची
व्यक्ती राहशील!
🎂🍧आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

पहाटे दहा वाजलेत असे सांगून
सहा वाजता उठवणाऱ्या
🍦🍰आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🍧🍦

चेहरा न पाहता ही
प्रेम करणारी
आईच असते.
🍟 हॅप्पी बर्थडे
डिअर मदर.🍟

इतरांपेक्षा मला नऊ
महिने जास्त
ओळखणारी एकमेव
व्यक्ती म्हणजे माझी आई.
🎂आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू
आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची
सुरुवात आहेस तू, तू सोबत
असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणे
🎂माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा आई.🎂

सर्व गुन्हे माफ होणारे
जगातील एकमेव
न्यायालय म्हणजे आई.
🎂🍫वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा आई.🎂🍫

माझ्या मनापासून माझ्या हार्दिक
शुभेच्छा आणि प्रेम!
🎂🍰आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🍧

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ
शकत नाही म्हणून त्याने
तुझ्यासारखी प्रेमळ आई
निर्माण केली.
🍧🍦वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🍧🍦

Long distance birthday wishes for mother in marathi

आई, तू माझ्यापासून कित्येक मैल
दूर आहेस पण मला तुझे प्रेम नेहमीच जाणवते.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई!🎂🍰

तुझ्याशिवाय या जीवनाची
कल्पना करणे अशक्य आहे
माझे तुझ्यावर खूप खूप
प्रेम आहे.
🍰🎉हॅप्पी बर्थडे माय
सुपर मॉम.🍧🎉

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही
प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी
आणि हे सर्व करणारी ती
फक्त आपली आईच असते.
🎂🎈हॅप्पी बर्थडे माय
सुपर मॉम.🎂🎈

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती
खास असते दूर असूनही ती
हृदयाजवळ असते जिच्या समोर
मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी
कोणी नाही आईच असते.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.🎂🎈

आई मला वाटते आजचा तुझा वाढदिवस
तू जगातील सर्वात चांगली “आई” आहे
हे सांगण्यासाठी चांगला आहे.
🎂💐! हॅपी बर्थडे आई !🎂💐

🎂🎉आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.🎂🎉

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर.
🎂💐आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂💐

आई, मला एवढीच इच्छा आहे की
मी भविष्यात तुझ्यासारखा मोठा होऊ शकेन.
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आणि तुमचे सर्व मार्गदर्शन आहे
ज्यामुळे मी आता आहे अशी व्यक्ती बनले आहे.
🎂🌼Happy birthday mother!🎂🌼

आई, तू माझी शक्ती आहेस जी मला
माझ्या आयुष्यातील सर्व अडचणींशी
लढण्यासाठी नेहमीच मदत करते.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.
🎂✨हॅपी बर्थडे आई.🎂✨

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे
की नशिबात लिहिलेले पाहू मला
तर माझ्या आईच्या
हसऱ्या चेहऱ्याकडे
पाहूनच समजते की
माझे भविष्य उज्वल आहे. 
🍰🎉वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा आई. 🍰🎉

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही
असे कधीच होणार नाही,
🍰🎈आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍰🎈

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 100+ आईसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | birthday wishes for mother in marathi | birthday status for mother marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की 100+ आईसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | birthday wishes for mother in marathi | birthday status for mother marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :  100+ आईसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | birthday wishes for mother in marathi | birthday status for mother marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले birthday status for mother in marathi, birthday wishes for mother in marathi, birthday wishes images for mother in marathi, mother birthday in marathi, birthday messages for mother in marathi, birthday banner for mother marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment