मिस यू स्टेटस मराठी/ Miss You status marathi 2022.😿
Table of Contents
Miss you status marathi |
काही वेळा जेव्हा आपला boyfriend, Girlfriend कदाचित काही कारणास्तव दूर आहे किंवा कदाचित तुमच्या दोघांमध्ये थोडासा भांडण होऊ झाले असते. कारण काहीही असो, जेव्हा आपल्या प्रियकर/ प्रियेसी तुमच्यापासून दूर असेल तेव्हा तुम्ही नक्कीच त्यांना खूप miss करत असतात .आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला आणि विशेषत: आपल्या प्रियकर/ प्रियेसी हे सांगण्याचा आणखी कोणता चांगला मार्ग आहे की त्याबद्दल आपल्या whatsapp Status ला miss u status ठेवणे. आम्हाला आशा आहे की , miss u status marathi या पोस्टमधील athavan status marathi, Miss u images marathi, miss you sms marathi, miss u messages marathi, miss u shayari marathi ,miss you poem marathi ,miss u status for friends,miss you status for boyfriend & Girlfriend ,sad miss u status marathi, heart touching miss you status marathi,इत्यादी तुम्हाला आवडले असतील.
मिस यू कोट्स मराठी / Miss you quotes marathi.
मन करतं तुला मिठीत घेऊन सांगावकिती त्रास होतो तुझ्यापासूनदूर राहूनजीवन जगतांना..Miss u pilu.😘
कोणास ठाऊक, कशा जुळतातमनमनाच्या गाठी,अवतीभवती लाख माणसं पणमन झुरतं एकासाठीच..#I miss you.😍
मन करतयं तूला मिठीत घेऊनसांगाव किती त्रास होतोयतुझ्यापासून दूर राहण्याचा.Miss you my bestie.💞
आठवण स्टेटस मराठी / Aathavan status marathi.
Aathavan status marathi |
आज खरंच खूपचमनापासून तुझी आठवण येतेयतुला भेटावसं वाटतंयथोडसं तुझ्या सोबत बोलावसं वाटतंयMiss U..😿
खरंच किती वेडं असतं नाआपलं मनकुणाच्या तरी आठवणीतजगत असतंआणि आशा करतं कीत्या व्यक्तीनेही आपल्यालाथोडंतरी Miss करावं.
नशीब किती खराब म्हणावं…हृदयाच्या सर्वात जवळच्याव्यक्तीला मात्र दूर राहूनPhoto मध्ये पाहावं लागतंय.😥
मिस यू फोटो / Miss you images in marathi.
Miss you images marathi |
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांचीकोणआठवण काढत?आठवण त्यांचीचयेते जे सोडून गेलेत…
तु नकोना रुसत जावुसमाझ्यावर मला नाहीना करमनतुझ्याशी बोलल्याशिवाय..Miss u jaan.💞😘
येईन किंवा न येईन परततुझ्या भेटीला, आठवणी माञबांधुन ठेवीनकाळजातल्या गाठीला…😣
Miss you status for boyfriend marathi.
Miss u status for boyfriend marathi |
तुझ्यात आणि माझ्यातकुठे दुरावा आहेआठवण तिकडे आणिउचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचामोठा पुरावा आहे…
एवढं प्रेम झालंय तुझ्यावर कीतुझ्याशिवाय आता मला करमत नाहीजवळ तर सगळेच असतातपण एकटेपणा काही सोडत नाही.
ज्यांच्याशी बोलायचीसवय होऊन जाते नात्यांच्याशी बोलणं नाही झालं की मनउदास होऊन जातं.
Miss you status for girlfriend marathi.
Miss you status for girlfriend marathi |
मी नाही केला तरकाही लोकं स्वतःहून Msgपण करत नाहीत.
एक Call ची खुप वाट बघतोयकोणी तरी खुपप्रेमाने सांगितलं होतकी वेळ भेटला तरनक्की Call करेल..
सगळं खोटं असू शकतं पणअर्ध्या रात्री कोणासाठी तरी आपल्याडोळ्यात आलेले अश्रू कधीच खोटेनसतात.😭
sad miss u status marathi.
ज्यांच्या आठवणीने चेहऱ्यावरSmiles येतं होतीआज त्यांच्याच आठवणीनेडोळ्यांत पाणी येत आहे.
आठवणअसा एकही दिवस नाही कीतुझी आठवण येत नाहीतुझा Photo पाहिल्याशिवाय तरदिवसच पुढे जात नाही.
तुझी आठवनआली की तुझाPHOTO पाहतो आणिपाहता पाहता पुन्हा तुझ्याप्रेमातगुंतून जातो.
एका दिवसाचे24 hours1440 minutes आणि84400 seconds every timei miss you & i love u.
heart touching miss you status marathi.
नाही विसरता येणारतुला कारण तूनशिबात जरी नसशीलतरी हृदयात मात्रमरेपर्यंत राहशील.
जवळ असलं की भांडायचंआणि दूर गेलं की miss करायचंकसं होणारआमचं देवालाच माहीती!
जेवढं आपण कोणाला तरीMiss करतो नातेवढंच प्रेम वाढत,पण कधीकधी आठवण पण एवढी येते किडोळ्यातून पाणी सुद्धा येत.
खोटं प्रेम करणाऱ्याला हवं तेमिळत.. आणि खरं प्रेम करणाऱ्याच्यानशिबात मात्र आठवणी शिवायकाहीच उरत नाही..
Miss u whatsapp status marathi.
आम्ही तुम्हाला मॅसेज करायचा….तूम्ही बघून हीरिप्लाय नाही द्यायचाम्हनजे आम्ही येडे.
oyy खडूसvideo call करु कातुला बघायची ईच्छा झालीयMiss u.
आठवण काढत जागरीबांचीI miss you.
देवा पुढच्या जन्मी त्या लोकांनाMobile चं नको देऊ…जे माझ्या messages चाReply देत नाहीत…!
मला माहितेय तुझा मला आताmsg येणार नाहीतरी या वेड्या मनाने तुझीवाट बघण सोडल नाही.
ज्या दिवशी तुलाबोलावसं वाटेल ना,त्यादिवशी माझ्यासोबत बोलमी तुझ्या बोलण्याचीकायम वाट बघत आहे.
खुश राहण्यासाठी जास्त काहीनाही लागतफक्त एका special माणसाचीसाथ लागते.I miss you.
का कोणास ठाऊक यारमग उगाचच कोणाला तरीखूपMiss करत आहे.
आठवन कविता मराठी / Miss u poem in marathi.
शांत संध्याकाळी समुद्रकिनारीतुझी वाट बघत मी बसलो होतोदूर देशावरून येणाऱ्या लाटेशीएकटाच बोलत बसलो होतो…
माझ्या मनातलं..तुला कॉल करू शकत नाही पणतुझी केअर करायला खुप आवडत..तुला मॅसेज करू शकत नाही पणतुझा विचार करायला खुप आवडत…तुला रोज भेटु शकत नाही पणतुला मिस करायला खुप आवडत…कस मी सांगु तुझ्यावर प्रेमकरायला मला खुप आवडत…I Miss You
मनाचे भाव असतातसाधे भोळेतुझी आठवण येताचभरतात डोळे.
नाते जूऴते सहजपणेनाते तुटते सहजपणेपण, तुटल्यानंतर डोळ्यांतलेथेंबही गळतात सहजपणेमग आठवणी का जात नाहीत सहजपणे…त्या का कोरल्या जातात नकळतपणे….
तुझ्या आठवणी म्हणजेमोरपिसाचा हळूवार स्पर्श…तुझ्या आठवणी म्हणजेनकळत निर्माण होणारा हर्ष…
नजरेत आहे मी जरा आठवण करामाझ्या साठी देवाकडे प्रार्थना करामला तर सवय झाली आहे तुम्हालाआठवण्याची जर तुम्हालाउचकी लागली तर मला माफ़ करा!
विसरलो नाही तुला मी कणभरमनात तुझ्या मीही असेन खरंतरअजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावरवाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद 🙏….
Please :- आम्हाला आशा आहे की मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….🙏
नोट : मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले athavan status marathi, Miss u images marathi, miss you sms marathi, miss u messages marathi, miss u shayari marathi ,miss you poem marathi ,miss u status for friends,miss you status for boyfriend & Girlfriend ,sad miss u status marathi, heart touching miss you status marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..