महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी | Maharashtra day status marathi.

 

⛳महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी 2021 / Maharashtra day wishes in marathi.⛳

Maharashtra-din-wishes-marathi
Maharashtra din wishes marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन शुभेच्छाच्या पोस्ट मध्ये तुमचे स्वागत आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.त्यामुळे दरवर्षी १ मे ला आपल्या राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी असते.महाराष्ट्र दिनच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीतील हुतात्म्यांचे स्मरण करूया आणि आणि आपल्या मोबाईल वरून एकमेकांना महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश  (maharashtra day wishes marathi) पाठवून साजरा करूयात.कोरोनाची आपल्या राज्यातील स्तिथी पाहता घरी रहा आणि सुरक्षित रहा!

आजच्या आपल्या महाराष्ट्र दिन शुभेच्छा- आंतरराष्ट्रीय कामगार दिन शुभेच्छाच्या पोस्ट मध्ये तुम्हाला maharashtra day wishes marathi, maharashtra din shubhechha marathi, kamgar din shubhechha marathi, maharashtra din messages marathi, kamgar din status marathi, maharashtra din status marathi, maharashtra din images marathi 1 may shubhechha marathi  ,इत्यादीचा संग्रह घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला महाराष्ट्र दिन शुभेच्छा- कामगार दिन शुभेच्छा आवडल्या असतील तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबातील सदस्या सोबत व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम, शेरचॅट वर share करायला विसरू नका.
????जय महाराष्ट्र ????

⛳महाराष्ट्र दिन स्टेटस मराठी २०२१ / Maharashtra day status in marathi.⛳

Maharashtra-din-status-marathi
Maharashtra din status marathi

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
???????? जय महाराष्ट्र ????????

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
???????? जय महाराष्ट्र ????????

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / international labour day wishes marathi.⛳

कामगार-दिन-शुभेच्छा-मराठी
कामगार दिन शुभेच्छा मराठी

दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

काम असे करा की लोकांना म्हणायला
हवं काम करावं तर यानेच
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

कराल कष्ट तर होईल
दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????
मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम
प्रतिष्ठेचे आणि महत्व आहेत आणि
परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
????????जय महाराष्ट्र.????????
भारत देशावर आलेल्या कोरोना च्या
पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात
घालून आपल्या साठी कार्यरत आहे
असे डॉक्टर , नर्स , पोलिस कर्मचारी,
सफाई कामगार
इ. आजच्या
घडीला खरे कामगार आहे
सलाम तुमच्या कार्याला…!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
????????जय महाराष्ट्र.????????
⛳महाराष्ट्र दिन फोटो मराठी / Maharashtra day images in marathi.⛳
 
Maharashtra-din-images-marathi
Maharashtra din images marathi

गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत.
???????? जय महाराष्ट्र ????????

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
????????जय महाराष्ट्र ????????
⛳महाराष्ट्र दिन कोट्स मराठी / Maharashtra day quotes in marathi.⛳
Maharashtra-day-quotes-marathi
Maharashtra day quotes marathi

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????जय महाराष्ट्र ????????

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
गर्व आहे आम्हास,
मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????जय महाराष्ट्र ????????
मानाने भारलेली छाती,
उसळणारं सळसळतं रक्त….
रोमारोमात भरला भगवा स्वाभीमान
महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
????????जय महाराष्ट्र.????????

⛳महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश मराठी/ Maharashtra din shubhechha marathi.⛳

Maharashtra-din-shubhechha-marathi
Maharashtra din shubhechha marathi

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????जय महाराष्ट्र ????????

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????जय महाराष्ट्र ????????

रुजवू मराठी फुलवू मराठी
चला फक्त बोलू मराठी
अभिमान मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
???????? जय महाराष्ट्र ????????
अंगणात तुळस, आणी
शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची
ओळख. कपाळी कुंकु
आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची
ओळख.. माणसात जपतो
 माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख.!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
????????जय महाराष्ट्र.????????

⛳महाराष्ट्र दिन शुभेच्छा बॅनर मराठी/ Maharashtra din banner marathi.⛳

Maharashtra-din-banner
Maharashtra din banner

महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
???????? जय महाराष्ट्र ????????

ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र
ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र
जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳Slogans on maharashtra day in marathi.⛳

बहु असोत सुंदर संपन्न की महा
…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी
जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने
तुझ्या स्वरूपा मिळते मी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳Maharashtra din captions in marathi.⛳

दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

मराठा तितुका  मेळवावा…

महाराष्ट्र अखंड राखावा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳Maharashtra day whatsapp Status marathi.⛳

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र
टाकावा ओवाळून
जीव असा माझा महाराष्ट्र .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी
सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले
मराठी भाषेचे सारे भक्त.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳Maharashtra day messages marathi 2021.⛳

भीती ना आम्हा तुझी मुळीही
गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
???????? जय महाराष्ट्र ????????

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

मान आहे भाषेचा
आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास
1 मे महाराष्ट्र दिनी.
???????? जय महाराष्ट्र ????????

⛳कामगार दिन मेसेजेस मराठी / kamgar divas messages marathi.⛳

सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

???????? जय महाराष्ट्र ????????

एकजुटीने काम करू कामावरती
प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

काम करा हो काम करा
कामावरती प्रेम करा….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????

शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
???????? जय महाराष्ट्र ????????
Read more????????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या  शुभेच्छा मराठी | maharashtra day wishes marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????….

Please :- आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या शुभेच्छा मराठी | maharashtra day images marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा संदेश | कामगार दिन स्टेटस मराठी | maharashtra day messages marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  maharashtra day wishes marathi, maharashtra din shubhechha marathi, kamgar din shubhechha marathi, maharashtra din messages marathi, kamgar din status marathi, maharashtra din status marathi, maharashtra din images marathi ,1 may shubhechha marathi . इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment